थिबा पॅलेस,भारतामधील ब्राम्हदेशाचा शेवटचा राजा थिबाचा पहिला राजवाडा,वाघोटण,कोकण lThiba Palace

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 ноя 2024

Комментарии • 78

  • @vasudeoteli1193
    @vasudeoteli1193 6 дней назад

    मी या गावात गेलो होतो.सिंधुर्ग मधिल रहिवासी असूनही ही वास्तू माहीत नाही.आता आंबा बागायती मुळे हा भाग रहदारीचा झाला.नाहीतर तसा दुर्लक्षीतच होता.आता या सर्व भागाला सोन्याचा भाव आला आहे.धन्यवाद

  • @prachishinde5793
    @prachishinde5793 Год назад +14

    ब्रिटिशांनी एकूण 3 जहाज नेली,2 जहाजात थिबाची संपत्ती होती,1 जहाजात थिबा राजा होता,संपत्ती भरलेली जहाज इंग्लंड ला नेली आणि राजाला फसवून रत्नागिरी ला आणून बंदिवान केलं,याचा राजाच्या मनावर खूपच परिणाम झाला

  • @vasundharajoshi6628
    @vasundharajoshi6628 3 месяца назад +1

    Good information about unknown palace.

  • @suvarnatukral2507
    @suvarnatukral2507 Год назад +1

    खूप छान माहिती आम्ही पण त्याच गावचे फक्त बंगला माहिती होता आता समजले

  • @arunkamat7917
    @arunkamat7917 Год назад +5

    धन्यवाद हा मूळ थीबा पॅलेस दाखवल्या बद्दल. आम्हाला फक्त रत्नागिरीतील थीबा पॅलेस माहीत होता.

  • @urmilamahadik5651
    @urmilamahadik5651 Год назад +5

    धन्यवाद एक ऐतिहासिक वास्तू दाखवल्या बद्दल खूप सुंदर राजवाडा अशा जुन्या वास्तू बघायला खूप छान वाटलं

  • @sureshjoshi7684
    @sureshjoshi7684 Год назад +2

    नमस्कार संदिप राव मी तुमचा खुप आभारी आहे ईतका सुंदर पॅलेस दाखवल्या बद्दल धन्यवाद आशिर्वाद

  • @sunilbondre5065
    @sunilbondre5065 Год назад +3

    खुप सुंदर, मला फक्त रत्नागिरीच्या थिबा पॅलेस ची माहिती होती व तो मी पाहिला होता परंतु आपण देवगडच्या थिबा पॅलेस ची माहिती व चित्रीकरण दाखविलं त्याबद्दल आपले आभार

  • @kedukhanvilkar3090
    @kedukhanvilkar3090 2 года назад +11

    खुप छान महिती सांगीतली… मी याच गावचा रहिवासी आहे. या गावत ब्रिटिश कालीन पुल, धरण, धक्का शीवाय कातलशिल्प अशा अनेक दुर्लक्षित गोष्टि आहेत. लोकनी हा छान विडीओ पहवा आणि आमचा गावाला भेट द्यावी.

    • @vasudeorawool2450
      @vasudeorawool2450 Год назад +1

      गेली तिस वर्षे ह्या परिसरात मी वावरतोय, पण मला ही.माहिती प्रथमच समजली. धन्यवाद. पुढील भेटीत नक्की भेट देणार.

  • @prafullpuralkar1709
    @prafullpuralkar1709 Год назад +3

    मी वाडा मे 2018 रोजी स्थानिक सरपंच यांच्या सोबत पाहिला। या वाड्याचे मालक मराठे कुटुंब हे आमच्या पुरळ गावचे आहेत। मराठे कुटुंब हे पेशवे यांचे नोकर होते। येथील कताळशिल्प देखील त्याचवेळी पाहिले

  • @shyambhalavi459
    @shyambhalavi459 Год назад

    Interesting historical information thank you.

  • @prashantthukrul6508
    @prashantthukrul6508 Год назад +3

    Mazhya gava shejari khup chan

  • @mohanghatpande1567
    @mohanghatpande1567 Год назад +1

    ही माहिती प्रथमच््झाली .आत्तापर्यंत रत्नागिरीचा थिबा पेलेस माहित हाेता...थिबा राजाचा शेवट मात्र मनाला चटका लाऊन जाताे.रत्नागिरीत राजाची नात 'टुटू'वंशज सामान्य स्थितीत रहात आहेत

  • @sureshatre2180
    @sureshatre2180 Год назад

    खुप छान माहिती मिळाली.वाघोटणला माझ्या वडिलांचं घर आहे.आमचं एकत्र कुटुंब.उन्हाळ्याच्या सुटीत आम्ही सर्व नातेवाईक एकत्र जमायचो.त्यावेळी आम्हाला बोटीशिवाय प्रवासाला पर्याय नव्हता.सकाळीं 10 वाजतां भाऊच्या धक्क्यावरून भोंगा होऊन बोट निघायची.ती रात्रीं विजयदुर्गांत यायची. बोटीतील खलाशी आमचं बकोट धरून आम्हांला होडींत बसवायचे.आमच्या घराच्या ओसरीतून खाडीचा देखावा खूप छान दिसायचा.

  • @ushaghadge
    @ushaghadge Год назад +2

    Thanks for sharing..must visit thiba place❤

  • @pravinpatil-mn5qs
    @pravinpatil-mn5qs Год назад +3

    Good sir nise explation

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 2 года назад +4

    वाह... खूपच छान माहिती दिलीत..👍 आम्हाला फक्त रत्नागिरीचे थिबा पॅलेस माहिती होतं ...!

  • @Lifeartsangeet
    @Lifeartsangeet 2 года назад +5

    ऐतिहासिक वस्तू आहे खूप मस्त आहे 👌

    • @purushottamkamble5556
      @purushottamkamble5556 Год назад

      हो, आपण तर सामान्य माणसं पण जुना इतिहास विचारमग्न करण्यासारखा आहे. धन्यवाद. Pbmk.

  • @dips2473
    @dips2473 2 года назад +1

    खूपच सुंदर आहे थिबा पॅलेस आणि तिथला परिसरी

  • @dnyaneshwarsawant1688
    @dnyaneshwarsawant1688 2 года назад +3

    मनापासून धन्यवाद. जगापासून अलिप्त असलेली वास्तु दाखविलीत.

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Год назад +3

    Apratim. Khoop. Sundar

  • @sureshjoshi7684
    @sureshjoshi7684 Год назад +3

    श्री मराठे खुप ग्रेट आहेत मराठे हे हरकुळ चे आहेत का ? अप्रतिम

  • @pareshparab2515
    @pareshparab2515 2 года назад +3

    Thanks amhala mahitich navti abhari ahe aapla

  • @milindkadam1084
    @milindkadam1084 Год назад +4

    मी रत्नागिरीत फक्त बघितला.पण माझ्या तालुक्यात आहे.अभिनंदन 🙏

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh Год назад +3

    छान माहिती सांगितली 👌👌👌👌👌

  • @suryad6875
    @suryad6875 2 года назад +3

    थिबा पॅलेस सुंदर आहे

  • @rrvaradkar4339
    @rrvaradkar4339 Год назад +1

    खूप छान माहिती सांगितली. या राजवाड्याविषयी माहित नव्हते.

  • @dips2473
    @dips2473 2 года назад +1

    Mi pahila ahe .. khup sundar vastu aani parisar ahe ha

  • @vijayanand3852
    @vijayanand3852 Год назад +2

    🙏🏻मी रत्नागिरीत रहातो. छान माहिती मिळाली. साधारण 40वर्षांपूर्वी मी देवगडला वास्तव्यास होतो. तेव्हा हा वाडा बघितला होता. त्यावेळी मला आठवते, त्या वाडयाबाहेर मशीनवर चालणारी एंपोर्टेड सायकल होती.
    दुसरी गोष्ट रत्नागिरी आणि वाघोटन या मध्ये मला एक गोष्ट जाणवली ती म्हणजे राजवाड्यातुन दिसणारा नैसर्गिक देखावा. दोन्हीकडे सेम आहे. इकडे वाघोटनची खाडी आणि रत्नागिरीत भाटयेची खाडी.
    धन्यवाद.

  • @gajanankorgaonkar351
    @gajanankorgaonkar351 Год назад +3

    धन्यवाद

  • @dhanajijadhav6322
    @dhanajijadhav6322 Год назад +3

    १९८१ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती होण्यापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात पंधरा (१५) तालुके होते. प्रशासकीय दृष्ट्या रत्नागिरी जिल्ह्याचे दोन भाग पाडण्यात आले होते - उत्तर रत्नागिरी आणि दक्षिण रत्नागिरी. थिबा राजाचे दोन्ही ठिकाणचे वास्तव्य हे रत्नागिरी जिल्ह्यातच होते.

  • @suhassane4903
    @suhassane4903 Год назад +1

    post allvidios of kokan

  • @jaanvep2110
    @jaanvep2110 Год назад +1

    Amazing information

  • @sss3754
    @sss3754 2 года назад +2

    Mastch 👌👌

  • @sarveshs4960
    @sarveshs4960 2 года назад +2

    sundar nisargramya aitihasik

  • @vishnudhoke5591
    @vishnudhoke5591 Год назад +2

    मला ही माहित नव्हते, माझ्या गावाच्या शेजारी एवढी ऐतिहासिक वास्तू विषयी. धन्यवाद!

  • @sundarkokanbhumi
    @sundarkokanbhumi Год назад

    mast rajwada

  • @prachishinde5793
    @prachishinde5793 Год назад +4

    थिबा राजाचे वंशज ,त्याच्या मुलीची नातवंड आहेत

  • @vijayabedekar7387
    @vijayabedekar7387 Год назад +1

    आज प्रथमच वाघोटन राजवाड्याबद्दल ऐकले

  • @purushottamkamble5556
    @purushottamkamble5556 Год назад +2

    सर थीबा राजाचे वंशज आहेत तर मग त्यांना त्यांच्या वंशावळी प्रमाणे ब्रह्मदेशात कांही संदर्भ लागतो कां ते आपल्या सारख्या कुणीतरी शोधावे असे वाटते. आपल्या माहितीपुर्ण व्हिडिओ बद्द्ल धन्यवाद,खुप बरे वाटले. . Pbmk.

  • @Chetu123-s1g
    @Chetu123-s1g 2 года назад +2

    Good

  • @childhoodmemorycaption.2754
    @childhoodmemorycaption.2754 2 месяца назад +1

    Shivaji maharanancha padsparsh zala aahe ya bhumila tyanni khadit killa bandhnyacha praytn kela hota ka mahiti milvavi karn tya khadit ek bhint aahe killyansathi vaprle janar dagad vaprun bandhleli...ki shatrunchi jahaj aaptun futavit ha hetu asel kadachit pn sthanikankdun mahiti ghya aani video kara please

  • @anubhp6011
    @anubhp6011 2 года назад +1

    Mast ❤️

  • @sss3754
    @sss3754 Год назад +2

    👌👌

  • @sudhakarteli5644
    @sudhakarteli5644 Год назад +3

    असाबंगलापुनाहोणेनाही नमस्कार 🙏

  • @lifeartkonkanproperty
    @lifeartkonkanproperty 2 года назад +3

    👌

  • @pratibhachavan2159
    @pratibhachavan2159 Год назад

    खुप छान हा थिबा पॅलेस आहे
    यांचा नंबर मिळेल का

  • @Lifeartsangeet
    @Lifeartsangeet 2 года назад +2

    👍👌

  • @jalindarargadepatil6931
    @jalindarargadepatil6931 Год назад +2

    राजवाडा चा लिलाव कसा काय झाला. ऐतिहासिक म्हणून शासनाने ताब्यात घेतला पाहिजे. नष्ट करून नये.

  • @rameshmhatre1565
    @rameshmhatre1565 Год назад +2

    रंंगरंगोटी,देखभाल थातूरमातूर वाटतेय.

  • @chandrashekharkalyankar3845
    @chandrashekharkalyankar3845 Год назад +1

    दादा नमस्कार मी शेखर कल्याणकर वाघोटान च्या थिबा पॅलेस संदर्भात मला तुमच्याशी बोलायचं आहे प्लीज मला तुमचा नंबर पाठवा किंवा माझ्या नंबरवर संपर्क कराल का

  • @ashaavhad6575
    @ashaavhad6575 Год назад +2

    Histological place in Sindhudurg ☝️👌

  • @tusharph
    @tusharph Год назад

    या राजवाड्यात स्टे करु शकतो का

    • @lifeartkonkan
      @lifeartkonkan  Год назад

      मालकांची परवानगी घ्यावी लागेल

  • @lifeartkonkanproperty
    @lifeartkonkanproperty 2 года назад +2

    ❤️

  • @madhavidhuri2296
    @madhavidhuri2296 2 года назад +3

    हा देवगडात आहे म्हणून। सागा

    • @lifeartkonkan
      @lifeartkonkan  2 года назад +2

      Ho me add boloy vaghotan tal devgad dist Sindhudurg

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 Год назад

    Prathamch mahit zala ki vaghotan la rajwada ahe

  • @milindkadam1084
    @milindkadam1084 Год назад +2

    बौद्ध धम्माचा राजा होता.

  • @xtreme2.0gamer
    @xtreme2.0gamer 2 года назад +3

    Hi

  • @sandipjadhav7034
    @sandipjadhav7034 Год назад +3

    वागोटन खाडीत शीवकालीन
    गोदी होती म्हणतात तीचे
    अवशेश आहेत काय

    • @lifeartkonkan
      @lifeartkonkan  Год назад +2

      तुमच्याकडे काही माहिती असेल तर पाठवा

    • @jitendrapol4728
      @jitendrapol4728 Год назад

      गिरये गावाजवळ गोदी आहे

  • @pranalidabholkar9561
    @pranalidabholkar9561 Год назад +2

    Ha rajvada Ratnagirila aahe.

    • @lifeartkonkan
      @lifeartkonkan  Год назад +1

      हा पहिला राजवाडा रत्नागिरी ला आहे तो 2रा राजवाडा

  • @rupeshg.3327
    @rupeshg.3327 Год назад +3

    जेव्हा थिबा राजाला इथे देवगडला आणले तेव्हा पण हा रत्नागिरी जिल्हाच होता बहुतेक 😄......1 may 1981 पर्यंत गोवा border पर्यंत रत्नागिरी जिल्हाच होता.... प्रशासकीय कामे व्यवस्थित व्हावी म्हणून रत्नागिरी जिल्ह्याचे काही तालुके वेगळे करून सिंधुदुर्ग नावाने 1may 1981 ला नवीन जिल्हा बनवला गेला... आणि आता रत्नागिरीतील मंडणगड आणि रायगडचे महाड एकत्र करून नवीन जिल्हा बनविला जाणार आहे...मस्त vlog