Walmik Karad वर ऐनवेळी मकोका, SITनं डोकं लावत गेम फिरवला! इनसाईड स्टोरी | Santosh Deshmukh | Beed
HTML-код
- Опубликовано: 27 янв 2025
- #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराडवर अचानक मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. 14 दिवस तो खंडणी प्रकरणी पोलीस कोठडीत होता. पण अचानक मकोका त्याच्यावर लावण्यात आल्याने आता त्याचा ताबा हा SIT कडे गेला. पण अटकेच्या 14-15 दिवसानंतरच वाल्मिकवर मकोका कसा लागला? आणि यामुळं त्याच्या अडचणीत वाढ कशी झाली? हेच आपण या व्हिडीओत जाणून घेणार आहोत..
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi #marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
हे प्रकरण उचलून धरल्या बद्दल मुंबई तक व अंजली ताईंचे आभार.🙏
मूबंई तक चे जेव्हढे आभार मानावे तेवढे थोडे आहे
मुंबई तक चे सर्व पत्रकारांना कोटी कोटी धन्यवाद अन्यायाविरुद्ध लढा दिला
या सरपंच देशमुख साहेबांच्या सत्याच्या लढ्यात मुंबई तक चैनल च्या सर्व पत्रकारांचे मनःपूर्वक आभार त्यांनी हे प्रकरण लावून धरल्यामुळे कुठेतरी या प्रकरणाला न्याय भेटायला लागला खूप खूप धन्यवाद या चॅनलचे
मुंबई तिचे धन्यवाद😘💕
ओंकार वाबळे चे सर्वात जास्त अभिनंदन 🎉❤
मुंबई तकचे आणि पोलिसांचे अभिनंदन 🎉💐
संतोष देशमुख अमर रहे 💐🥲
@@rdxbaba-q3e 🤣🤣
ओंकार सर आपण अत्यंत सलोख माहिती दिली त्याबद्दल आपले आभार ❤❤
एकच नंबर पत्रकार
ओंकार वाबळे ,❤
Mumbai tak che khup abhar न्याय मिळेल असे वाटत आहे
सत्यमेव जयते भावा ❤❤❤❤
ओंकार सर तुम्ही 1 नंबर आहात
तुमचे खूप छान कार्य आहे
Pi महाजन सुद्धा मुख्य आरोपी आहे
धन्यवाद मुंबई तक चॅनल चे..संतोष देशमुख ला न्याय देण्यासाठी तुम्ही उचललेल्या मोलाच्या वाट्यमुळे .. आभारी
मुंबई तक चे विशेष आभार.... स्पष्ट आणि योग्य पद्धतीने प्रकरणाचं पाठपुरावा केला❤
महाजन PI जे हत्ये दिवशी त्या ठिकाणी होते त्यांच्या फोन chi चौकशी 6 dec. ते 31 dec. पर्यंत call details kadhyla हवेत
🙏
पोलिसांचे आभार पोलिसांनी बरोबर टप्प्यात आल्यावर कराड cha कार्यक्रम केला
ओंकार चे ग्राउंड रिपोर्ट छान
मुंबईच्या टीमचे मानव तेवढे आभार कमीच आहेत कारण ही टीम सत्यासाठी काम करते
मुंबई तक चैनल ची चर्चा पूर्ण महाराष्ट्रभर होत आहे एकमेव खरा चैनल महाराष्ट्राचे
Mumbai tak che धन्यवाद
Omkar dada great wark❤
सगळ्यात महत्त्वाचं अंजलीताई दमानिया यांचं वेष आहे
हया ..प्रकरणात योग्य न्याय मिळाला तर खूप मोठा विश्वास जनतेचा न्यायव्यवस्थेवर बसेल आणि जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना कळेल मोक्का काय असतो आणि चूक करण्याआधी 100वेळेस विचार करतील जय हिंद जय सविंधान.. सत्य मेव जयते
Mumbai tak वरील सगळ्या न्यूज मी पाहिल्या. व्यवस्थित आणि योग्य ते दाखवले आणि माहिती दिली आहे. हे प्रकरण पण व्यवस्थित लावून धरले. छान.Omkar आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चांगले काम केले आहे.
या प्रकरणामध्ये mumbai tak टीम चे खरंच कौतुक आहे
मुंबई तक टिम चे धन्यवाद
मुंबई तक day one पासून संतोष देशमुख यांच्या वरील माहिती च्या बातम्या पॉइंट to point दाखवल्या मुंबई तक चे विशेष आभार..❤❤🎉🎉
मुंबई तक ने संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे रिपोर्टींग वाखाणण्यासारखे केले आहे, तुम्ही अभिनंदनास पात्र आहात..मी तुमचा fan झालो आहे.. Keep it up.. 🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻
जाहीर आभार प्रकरण लावून धरल्याबद्दल
अचानक मकोका अस म्हणूनका सर्व बाबी तपासून विचारपूर्वक मकोका लावला आहे अचानक मकोका लागत नाही पत्रकार आहात का
🙏🙏 आभार मुंबई तक टीम चे
विषय हार्ड
मुंबई तक चा 🙏🙏🙏❤
मुंबई तक चे अभिनदन मकर सक्रात शुभेच्छा श्री विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
मुंबई tak चे ओंकार सर आणि टीम चे खूप खूप धन्यवाद पत्रकारिता निर्भीड पने निभावली । असेच चांगले कार्य तुमच्या सर्व टीम च्या हातून घडो हीच ईश्वर चरणी प्रार्थना ।
मुंबई तक ❤ आभार
मुंबई तक चे आभार
मुंबईचे सर्व पत्रकार बंधुंना जनतेकडून आभार की आपण रेटा लावून धरल्यामुळे आज कोर्टाने वाल्मीक ला मोको का लावला (ओंकार वाबळे यांचे विषेश अभिनंदन )
सत्य मेव जयते
खूप छान काम मुंबई तक टीम 💐💐.. असच सामान्य माणसाच्या बाजूने उभे रहा.. तुमचा TRP कधीच पडून देणार नाहीत 🚩 जय शिवराय🚩
नेते लोक आता सांभाळून भाष्य करत आहेत.मिडीया व अंजली ताई चे आभार ❤
धन्यवाद मुंबई तक अशी घटना परत कधीही कुठेही होऊ नये ही देवदारी प्रार्थना
ओंकार वाबळे व मुंबई तक न्युज चायनल च खूप खूप अभिनंदन 💐
ओंकार sir che जास्त आभार ase पत्रकार असावेत ,❤
Mumbai tak आभार ❤🎉😊
मकोका न तब्बेट सुधारते, फुकट खायला भेटते, फार मोठे सत्कार्य केल्यावर हा सन्मान भेटतो 😂
ओमकार सर चे आभार 🙏
हे प्रकरण उचलून धरले बदल मुंबई तक च अजली ताई चे धस साहेब संदिप भैय्या जितेंद्र आव्हाड धन्यवाद यांचे
Anjali damania tai dhanyawad tumche
Mumbai tak चे अभिनंदन
Great omkar wabale bhau
आपले आभार
शेवटी मासा गळाला लागला.
दिवस भरले,सौव सोनार की एक लोहार की.. मुंबई पोलीस जय महाराष्ट्र 🚩
मुंबई तक धन्यवाद
मनापासून अभिनंदन मुंबई तक सत्याच्या बाजूने लढा दिल्याबद्दल
🙏 धन्यवाद
योग्य तपास चालु राहावा कायद्याचं राज्य यावे
मुंबई तक धन्यवाद... उत्कृष्ट पत्रकारिता ❤
Mumbai Tak 👍👍
खुप छान भाऊ
मकोका ची अंमबजावणी नीट झाली पाहिजे नाहीतर नावालाच मकोका लावायचे, आणि धन्याची प्रॉपर्टी तशीच ठेवायची असा प्रकार करतील 😢
वाल्मीक कराड यांनी महाराष्ट्रातील 142 शेतकऱ्याकडून धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना कृषिमंत्री यांच्या सांगण्यावरून प्रत्येकी आठ लाख रुपये घेतले आहेत
एक आरोपी फरार आहे,तो कधी पकडला जाणार?हा प्रश्न देखील सध्याच्या गृहमंत्र्यांना विचारला पाहिजे.
Mumbai tak ❤way to go ❤❤❤
Thanks mumbai tak..asach kam karat raha
ओंकार फार बिनधास्त व हुषार पत्रकार आहेत
मुंबई तक चे आभार शेतकऱ्यांना च्या प्रश्नावर चर्चा केली अनि शेतकरी अडचणीत आले आहेत तरी त्याचा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले तर चांगली गोष्ट आहे
मुंबई तक ग्रेट पत्रकारिता
Mumbai tak che omkar wabale great work
special thanks ओमकार वाबळे 🙏❤️
सर्व मराठा समाजाचे अभिनंदन आपण कायम देशमुख कुटुंबाच्या पाठीशी राहिल्या बद्दल
Great riportar Omkar sir yanche pan abinandan
मकोका /मोक्का हे ठरवुन घ्या आधी
वाल्मिक प्याद आहे... असे 100 वाल्मिक रेडी आहेत... फक्त भाऊ नी हात ठेवायला हवा
माफिचा साक्षीदार कोण होईल?
प्रतीक घुले?
Thsnks to SIT. And CID and Maharashtra police I prood of u....
And Maharashtra sarkar.
Well done SIT team🎉... Respect
ओमकार भाई मस्त cover केली न्युज
Good analysis.
Ma..Ma..makarecha, Ma..Ma..Mokyacha. walmikche uttarayan suru Zale.🎉🎉🎉 hats off to your channel for rigorously following up this critical case. Media played an important role in this case. No godi media in Maharashtra 🎉🎉🎉
वाल्मिक बाबा काही काळजी करू नको मकोका लावला तरी.आ.धस साहेब, दीड महिना भाषणात फक्त आरोप करतात पण कोर्टात पुरावे देत नाहीत. यावरून हा स्टंट वाटतो ... 😂😂😂
मुंबई... Tk.. धन्यवाद... फार.... चांगल्या पद्धतीने संवाद साधत आहात.... आपल्याला अजून काही मदत लागल्यास आमच्यासारख्या सामान्य जनतेला प्रश्न विचारा योग्य असेल तर आम्ही जरूर उत्तरे देऊ... तसे मी रोज आपल्याला एक दोन कमेंट करत आहे... धन्यवाद 🙏
Panaja tai che abhar, tai ne correct kam kele
Jai panku tai
बीडमध्ये जमाव बंदी घालण्यात आली आहे मग परळी मध्ये जमाव बंदी का नाही
Mumbai tak thanks for true News
धनु मुडे ला पण आनंद झाला कराड ला मोका लावला बदल❤ धनु कटाळला होता कराड टोळी ला
खूप छान केले मुंबई तक चॅनल ने
बीडचे प्रकरण जस उचलून धरलं तसेच परभणी आणि चंदू chavan यांना न्याय देण्यासाठी आपण मुंबई तक ने पाठपुरावा करावा कारण तुमच्याकडून आशा आहेत
Mumbai tak channel che aabhaar
Thanks for information channel la vinati aahe Somnath suryvanshi yanchya case cha pan tapas karava karan te pan nirdosh hote manus hote mhanun hich apeksha
मकोका लावने आनी सिद्ध करने यात फरक् आहे ..
🙏🙏
Sit❤
धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्याच वाटोळं केल
सदागुखानेरे संविधान वाचवनार नक्की
ओमकार जिंदाबाद
धनंजय देशमुखांचे टाकी अंदोलना वेळी जरांगे पाटलां व्यतिरिक्त अन्य राजकारणी असते तर अंदोलनातून जे साध्य झाले त्याचा विचका झाला असता.
एकही गुन्हेगार सुटला नाही पाहिजे.
वाल्मीक कराड वर मोकाका का लागला तर तुतारी वाले समाजामुळे मोकाका लावला आहे, वंजारी समाज छोटा समाज आहे, तुतारी समाज खूप मोठा आहे