Bachchu Kadu Speech Vidhansabha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024

Комментарии • 234

  • @suryakanttamhankar5596
    @suryakanttamhankar5596 Год назад +32

    नेता असावा तर बेधडक, सच्चाई सांगितली मजा आ गया

  • @gopalchandodkar4286
    @gopalchandodkar4286 Год назад +19

    अगदी बरोबर सामान्य माणसाच्या भावना मांडल्या आहेत आपण

    • @vaibhavjoshi3477
      @vaibhavjoshi3477 Год назад

      he virodhkancha . sattet basun asle bolne mahnje nakarte pana cha uttam namuna

  • @gajananjaunjal2272
    @gajananjaunjal2272 Год назад +35

    Eye opener speech. Thanks Bachchubhau.

    • @vaibhavjoshi3477
      @vaibhavjoshi3477 Год назад +1

      kona che eye open zhalet ?? jo bollay tyache tr zhalet ka ???

  • @sureshpatil2276
    @sureshpatil2276 Год назад +13

    एकदम बरोबर आहे साहेब

  • @yunustadavi425
    @yunustadavi425 Год назад +14

    अप्रशिक्षिक शिक्षक यांचा मुद्दा सुद्धा मांडा साहेब बच्चू भाऊ हे काम तुम्हीच करू शकतात हा आमचा विश्वास आहे

  • @anjaligadekar78
    @anjaligadekar78 Год назад +51

    बच्चू कडू साहेब बरोबर बोललात पण आता आमदार खासदार यांना थोडीशी तरी लाज वाटेल का ???????????😮 आणि सुधारणा करतील का हाच प्रश्न?????????

    • @purnajiagarkar6612
      @purnajiagarkar6612 Год назад

      गरीबांच्या उद्धारासाठी त्यांनाऊ35कीगहुआणी20कीतांदुळद्यावाहीच विनंती करतो आहे

    • @vaibhavjoshi3477
      @vaibhavjoshi3477 Год назад

      bacch kadu kon ahe ,,, ha pn aamdarch na , hyane kay thos kaam kelay ?? paise vatne ani madat karne kiva adhikaryanna damtavne evhdach kaam aste ka aamdara cha . hya chya prashnala uttar shodhayla apan ata navin pad nivdun anay chay ka ??

  • @madhavraoudgirkar3488
    @madhavraoudgirkar3488 Год назад +5

    जन सामंन्य लोकाचे भावना आपण माडले आहेत हे गरजा पूर्ण झालेच पाहिजे धन्यवाद सर

  • @deepakpavaskar3861
    @deepakpavaskar3861 Год назад +6

    दादासाहेब, तुमच्या मुखातून सर्वसामान्यांचा व्यथा मांडल्या गेल्या आहेत पण सत्ताधारी त्याची दखल घेतील असे वाटते तु्म्हाला

  • @vijupatil4820
    @vijupatil4820 Год назад +18

    अध्यक्ष महोदय ला ईतक सांगुन समजत नसेल तर त्यांना माझ्या सोबत शेतात पाठवा 1महीण्यात हो म्हनतील

  • @sharadkhaire802
    @sharadkhaire802 10 месяцев назад

    खूप प्रभावीपणने bhashan kele ahe hats of sir

  • @navnathratnparkhi6282
    @navnathratnparkhi6282 Год назад +3

    बच्चू कडू भाऊसाहेब तुम्हीच मुख्यमंत्री 2024

  • @vishalkhambe1553
    @vishalkhambe1553 Год назад +8

    सलाम तुमच्या कार्याला

  • @prashantkale8566
    @prashantkale8566 Год назад +5

    1. नं बच्चुभाऊ ! शेतकऱ्याचा नेता🙏powerful Neta..

  • @jotibasurawase2023
    @jotibasurawase2023 Год назад +13

    Very nice sir no one is speaking about the citizen's struggle but you spoke about it and it's a real fact.

    • @vaibhavjoshi3477
      @vaibhavjoshi3477 Год назад

      sir pn hya palputyala mantri pad asttana jababdari tun pal kadhto 50 khoke khaun vr tochlya sarkha nirarthak gappa marto ... thoda practical wha

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 Год назад +8

    एक नंबर. ......साहेब

  • @Vaibhav-vt1mm
    @Vaibhav-vt1mm Год назад +2

    Dhanyawad sir

  • @rajanzankar7306
    @rajanzankar7306 Год назад +3

    💯🥰🥳❤️१९७० पासून फुल स्टोरी मानव जिवन खरं आहे कडू साहेब तळागाळातील मानवचे जिवन उध्वस्त झाळै ऐश आरामात जिवन जगत आहेत अजून गरीबांना सुख सुविधा मिळत नाही बोळा चे बोळ कडू साहेब खरं आहे मानव

  • @konmarearivind1427
    @konmarearivind1427 Год назад +2

    खूप खूप अभिनंदन बच्चू कडू साहेब तुमचा सारखा. आमदार खासदार या महाराष्ट्रात झाले पाहिजेत पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन बच्चु भाऊ भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ

  • @Vikas_sing_25
    @Vikas_sing_25 Год назад +20

    आमदार खाजदार याचं खाजगीकरण करा लवकर पैसे लय खर्च होते. 🎉🎉🎉🎉🎉😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😮😮😮 सरकार पडते 2024 मध्ये

  • @CRK1275
    @CRK1275 Год назад +7

    😬ते मागे बसलेला बिनडोक कोण आहे , काही सीरियसनेस आहे की नाही. पन great स्पीच बच्चूभाऊ ❤

  • @adv.jamsingpawara9233
    @adv.jamsingpawara9233 Год назад +6

    आता लोकशाहीत फक्त भाषण उरलं आहे 😢

  • @ashrubachate.123
    @ashrubachate.123 Год назад +2

    अगदी बरोबर

  • @shauryaop411
    @shauryaop411 Год назад +1

    मी दिव्यांग कंत्राटी कर्मचारी समग्र शिक्षा 15 वर्ष काम करतोय. कायम दिव्यांग कर्मचारी व आमच्या समस्या वेगळ्या आहेत का? भरपूर पगार त्यात ऍडॉप्शन सहित साधनसामग्री मेडिक्लेम या सर्व सुविधा दिव्यांग कायम बांधवाना मिळतात तरी आम्हाला एकवट मानधन त्यात मुलांचे शिक्षण हे आजारपण सर्व यातच भागवायचे आहे. याविषयी वारंवार आपणास हे पत्र व्यवहार करून करून मी वाटत पाहत आहे. आपण लक्ष द्याल. आमदार खासदारांच्या पगारावर तुम्ही बोलताय तरी निदान..... आमचा पगार पहा व आम्ही कसे जगायचं सांगा. सरकारचा न्याय अजब आहे ज्याला पोटभर आहे त्याला जुनी पेन्शन सुद्धा लागू करते पण जे उपाशी पोटी आहेत त्यांच्याकडे मात्र लक्ष देत नाही. अजब सरकारचा गजब न्याय दुसरं काय.........

  • @ganeshbhagwat2862
    @ganeshbhagwat2862 Год назад +4

    बचू भाऊ च मुख्यमंत्री पाहिजेत
    कैवारी जनसामान्य चा

  • @pravinkathalkar6104
    @pravinkathalkar6104 Год назад +3

    बरोबर भाऊ.....

  • @vishalgaikwad5478
    @vishalgaikwad5478 Год назад +4

    Good bacchu bhau

  • @gorakhbachkar1776
    @gorakhbachkar1776 Год назад +1

    सलाम तुमच्या कार्याला धन्यवाद बच्चुभाऊ कडू

  • @sandippatil5683
    @sandippatil5683 Год назад +2

    1 no sir khupch chan vishay mandla tumhi

  • @ganeshunhone8060
    @ganeshunhone8060 Год назад +3

    बरोबर बोलले भाऊ तुम्ही
    जय प्रहार

  • @daulatpatil6371
    @daulatpatil6371 Год назад +4

    Sir God bless you

  • @sandipshejule358
    @sandipshejule358 Год назад +5

    सप्रेम जय भीम साहेब तुमच्या विचारला

  • @tarachandvighe3099
    @tarachandvighe3099 Год назад +7

    आपण हे बरोबर बोलता पण हे दुरूस्त कुठे करता आमदार खासदार आधिकारी यांचे पगार ठरवतांना सगळे एकत्र येतात

  • @Vikas_sing_25
    @Vikas_sing_25 Год назад +8

    सरकारी खात्यात जागा भरा लवकर नाहीत सरकार पडते.🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳 आमदार खासदार याचं खाजगीकरण करा लवकर 🥳🥳🥳🥳🥳 AAP AAP

  • @subhashkotian9145
    @subhashkotian9145 Год назад +2

    Bahu i salute Ek dam mast

  • @aamhisalherkaraadivasi5918
    @aamhisalherkaraadivasi5918 Год назад +4

    बहोत बड्डीया साहेब आपल्या एका एका शब्दात ताकद आहे खरंच गरिबांचा वाली तुम्ही आहेत

  • @Deepak_Mali
    @Deepak_Mali Год назад +4

    साहेब खर बोलले तुम्ही पण आपल्या कडे लक्ष द्यायला वेळ नाही कुणाला ही वस्तुस्थिती बदलायला च पाहिजे

  • @prakashmohite6290
    @prakashmohite6290 Год назад +8

    धन्यवाद आमदार साहेब सर्वसामान्य ची बाजू मांडली, अभिनंदन आपले

  • @vaibhavkale5151
    @vaibhavkale5151 Год назад +4

    Good speech.

  • @ganeshshelke1595
    @ganeshshelke1595 Год назад +3

    बरोबर आहे

  • @bhushanpatil748
    @bhushanpatil748 Год назад +3

    बच्चू कडू सत्य आहे तुम्ही कापसाच्या कापसाच्या शेतकऱ्याला विसरलेत का राजीनामा संकेत गेलेत कशाला तुम्ही बाहेर आले असते तर संसद भवन बंद पडला असता तुम्ही सत्तेत आहेत म्हणून दोनच शब्द बोलले तुम्ही बाहेर आहे तुमची जागा आता बाहेर नाही पडले तर जनता तुम्हाला बाहेर टाकेल

  • @pranaybangare2773
    @pranaybangare2773 Год назад +5

    Dada I salute you. God bless you bachuu dada.

  • @subhashshelke9108
    @subhashshelke9108 Год назад +8

    खुप चांगले विषय मांडलेत बच्चु भाऊ

    • @vaibhavjoshi3477
      @vaibhavjoshi3477 Год назад

      pn sarva prashna , uttar kon denaar ????? jababdaritun palalele ani 50 khoke khallele amdar dnyan detoy . ani tyala apan chan mhantoy

    • @babaraodhotre6551
      @babaraodhotre6551 Год назад

      Very nice bhau👍..

    • @bharatbhushangolatkar2285
      @bharatbhushangolatkar2285 Год назад +1

      साहेब तुम्ही खरे मुख्य मंत्री झाल्यावर सर्व आमदारांची पेन्शन बंद करा त्यांच्या सबसिडी बंद करा.

  • @shaileshjadhav2321
    @shaileshjadhav2321 Год назад +2

    Barobar bolata tumhi

  • @shrikrishnahatwade
    @shrikrishnahatwade Год назад +4

    Sir great work speech

  • @rohidasshirsath6693
    @rohidasshirsath6693 Год назад +2

    वा साहेब वा एकच नंबर😊

  • @smitagitegite9484
    @smitagitegite9484 Год назад +5

    Very nice speech

  • @sanjaykumarbahekar9218
    @sanjaykumarbahekar9218 Год назад +1

    😮supar saheb 1 no.

  • @balasahebshinde7792
    @balasahebshinde7792 Год назад +5

    आपले अभिनंदन

  • @chatrabhujmane9264
    @chatrabhujmane9264 Год назад +2

    Very nice bachu Saheb, Sarkarla Kayla pazel hay sarya mudhe,

  • @Vikas_sing_25
    @Vikas_sing_25 Год назад +3

    आमदार खाजदार याचं खाजगीकरण करा लवकर पैसे लय खर्च होते. 🎉🎉🎉🎉🎉😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😮😮😮 सरकार पडते 2024 मध्ये AAp AAp AAp

  • @sunilchavan6922
    @sunilchavan6922 Год назад +2

    बचू भाऊ बरोबर आहे पण केरोसीन चा ही विशय घ्या केरोसीन चालू करण्यात याव हि विनंती जय प्रहार

  • @maheshurane7812
    @maheshurane7812 Год назад

    बच्चू कडू साहेबांना मुख्यमंत्री करा या माणसाची गरज आहे महाराष्ट्र ला

  • @choudharycoachingacademy7576
    @choudharycoachingacademy7576 Год назад +4

    Great work

  • @TulshidasBhore
    @TulshidasBhore Год назад

    लोकप्रिय. क्षीमान सनमानिय कडु साहेब यांना माझा नमस्कार सर्व क्षेत्रात कार्यरत असलेल्या कडु साहेब जनतेचा दुःख चाडोगर तुम्हाला खरच कळला म्हणून तुम्ही देशभक्त आहे
    जयहिंद वन्दे मातरम् सत्यमेव जयते संविधान की जय हो जय महाराष्ट्र 🇮🇳🙏 भारत माता की जय

  • @DigambarPatil-vm4ev
    @DigambarPatil-vm4ev Год назад +10

    कर्म चारी सोडुन सर्व भार तिय जन ता या ब च्चू क डू च्या वा क्या ला स्ं म र्थ न करा यला पाही जे

  • @sadikbikat
    @sadikbikat Год назад +8

    आपलं अगदी.. बरोबर आहे .. सध्या या देशात.. आमदार खासदार ते सर्व सामान्य मजुराचा मासिक वेतन अगदी समान असले पाहिजे...असं असू नये की ... कोणाला किती मते मिळाली कोण केवळ शिक्षणाने मोठा आहे..तरच खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मानलं जाईल..मते किंवा शिक्षण सर्व सामान्य जनतेच्या आडवं येऊ नये...?????? कारण सगळेच आमदार.. खासदार.. किंवा शिक्षणाने मोठा होऊ शकत नाही..तर ..च आपल्या देशात समतोल राहील.. महागाई कमी होईल...

  • @prabhakargumate6119
    @prabhakargumate6119 Год назад +2

    Nice sir

  • @yuvrajrathod5134
    @yuvrajrathod5134 Год назад +3

    Good

  • @satishtaktode8855
    @satishtaktode8855 Год назад

    बरोबर

  • @mangalneharkar-vp2et
    @mangalneharkar-vp2et Год назад +5

    अभिनंदन सर खुप छान 💐💐👍👍

  • @amarnare2564
    @amarnare2564 Год назад

    जबरदस्त

  • @chandswt9142
    @chandswt9142 Год назад +2

    Bacchu kadu is royal personality....👌👌👌

  • @laxmikantdeshmukh4690
    @laxmikantdeshmukh4690 Год назад

    Grateful

  • @anilmeshram5912
    @anilmeshram5912 Год назад

    It is a very heartdely speech, very vogoursosly and powerful speech spoken by bacchu bhai. Salam..., karyala

  • @shivajishelke858
    @shivajishelke858 Год назад +1

    या सभेत एकाला सुद्धा जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटली नाही,कडू साहेब बोलताना बाक वाजवावे एकाला सुद्धा सुबुद्धी सुचली नाही,, खरं तर समाजासाठी चांगला विचार करणारा नेता यांना नको आहे, आध्यक्षाला सुद्धा हे आवडलं नाही कारण जनतेच्या कल्याणासाठी केलेलं भाषण होतं,आता समजलं फक्त एकाच आमदाराला लाज वाटली,, बाकिच्या आमदारांनी लाज केव्हांच सोडल्या आहेत,राग येत असेल तर लगेच तुमची पेंशन आणि मानधन बंद करून सामान्य जनतेला मदत करा,, समाजाने आता तरी ओळखा आपले हे नक्की आहेत का जनाची तर नाहीच पण मनाची तरी,,पाहू पुढील अधिवेशनात कोण आमदारांच्या पेंशनला विरोध करतय,,विरोध नाही केला तर खरोखरच लाज नाही असं होईल

  • @rajanikantpatel1654
    @rajanikantpatel1654 10 месяцев назад

    आसा मुख्यमंत्री बनवा सर्व जनतेला आव्हान करतो जय जवान जय किसान

  • @ajitkamble6463
    @ajitkamble6463 Год назад +1

    Good sir

  • @yogeshzate-mf8hq
    @yogeshzate-mf8hq 11 месяцев назад

    Super sir ji 👌✌️ dev aahe sir tumi 🙏🙏🙏

  • @vijaysawant-sc1hf
    @vijaysawant-sc1hf 11 месяцев назад

    Very nice sir👌👌

  • @pyarelalprajapati8781
    @pyarelalprajapati8781 Год назад +1

    भाऊ या जगात फक्त तुम्हीच अपंग बाधव याचे खरे कैवारी म्हणजे प्रहारच प्रत्येक वेडा तुमचे मत सदैव राहतात मग बाकीचे विचार का करत नाही व सरकार पन विचार करत नाही होत तरी काय आहे याचे कडून काम होतो अपंग याचे कडून काय होतो यांची फार मोठी खंत वाटत आहे शब्द तरी कोणते लिहायचे मात्र यांचे विचार करण्यात यावे नाही तर जैशी करनी वैशी भरनी इथेच करा इथेच भरा नियम सर्वाना लागू आहे मात्र अपंग बाधव याचे सोबत अन्याय का ,🙏🏼

  • @lokdeshwarmangnale8328
    @lokdeshwarmangnale8328 Год назад +2

    साहेब खूप चांगले विचार मांडलात, तुमच्या सारखे विचाराचे मंत्री पाहिजे.
    खूप खूप धन्यवाद साहेब 🙏

  • @madhurikamble9826
    @madhurikamble9826 Год назад +3

    Man gaye bachubhau

  • @sandipdinde6968
    @sandipdinde6968 Год назад

    Great

  • @hiramaningale9921
    @hiramaningale9921 Год назад +2

    नेता असाच असावा खडे बोल सुनावले आम्ही सगळे असाच मुख्यमंत्री निवडुन देवु 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌼🌺

  • @sandeepgangurde6829
    @sandeepgangurde6829 Год назад +1

    1kc nambar saheb

  • @PrasadKulkarni-nn9li
    @PrasadKulkarni-nn9li Год назад +2

    राज्यात कोतवाल पद अतिशय कमी 5ते7 हजार मानधनात 30 ते 40वर्ष शासनाची सेवा करून सुद्धा त्यांना निवृत्तीनंतर त्यांना पेंशन सुद्धा नाही त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे त्यांनी काय करावे

  • @Jayhind80174
    @Jayhind80174 Год назад

    तिजोरीच तुमच्या(लोकप्रतिनिधी ) हातात आहे.

  • @dilippohokar8565
    @dilippohokar8565 Год назад

    थोडक्यात बोलते पण कामाचे बोलते अगदी बरोबर जय प्रहार 👍 भाऊ नियमितपणे कर्ज भरण्याराच काय

  • @kallappapatil2895
    @kallappapatil2895 Год назад

    सध्याची सत्य परिस्थिती मांडली व आमदार पगार वाढीचा मुद्दा घेतलात त्याबद्दल धन्यवाद

  • @shivajibhise3605
    @shivajibhise3605 Год назад

    Ekach number

  • @gajanangabale9434
    @gajanangabale9434 Год назад +2

    Khup Chan Saheb Yana garibachi Kay kiv yenar Yana fakt Paisa lagto

  • @vishalpawar9729
    @vishalpawar9729 Год назад +3

    बच्चुभाऊ शासकिय नौकरी मध्ये अपंगाच्या जगा वाढवा भाऊ

  • @ravibhaiyaa3482
    @ravibhaiyaa3482 Год назад +1

    अतिशय पोटतिडकीने आपण दिव्यांगाना कसा न्याय मिळेल यासाठी बाजु विधानसभेच्या अध्यक्षासमोर मांडली... सर्व मुद्दे महत्त्वाचे होते शेतकऱ्यांचा मालाला भाव मिळत नाही,,गोर गरीबांना घरकुल देताना आणखी पैसे वाढवून दिले पाहिजे हे बरोबर आहे..👍👍🙏🙏

  • @akashpatil13305
    @akashpatil13305 Год назад +1

    👍👍

  • @nandedfastlive
    @nandedfastlive Год назад +2

    वा साहेब वा

  • @ajayk897
    @ajayk897 Год назад

    Khup chan

  • @shindetushar1916
    @shindetushar1916 Год назад

    Hats of salute sir this truth are talking all promise silence..

  • @prabhakarpote-l7n
    @prabhakarpote-l7n 10 месяцев назад

    Supar

  • @GauravGaneshMote-fb7ce
    @GauravGaneshMote-fb7ce Год назад

    👌👌👌👌

  • @anilbangar6619
    @anilbangar6619 Год назад +3

    बरोबरच आहे पन 🍉🍉🍉

  • @dattatryatembale8242
    @dattatryatembale8242 Год назад

    बचू भाऊ बरोबरच

  • @MaheshPatil-vf9xs
    @MaheshPatil-vf9xs Год назад

    बरोबर आहे साहेब असा आमदार पाहीजे

  • @sandiplangore7989
    @sandiplangore7989 Год назад

    good work

  • @YogeshHarde-s6j
    @YogeshHarde-s6j Год назад

    Jay prahar bhau

  • @chhayasutkar8820
    @chhayasutkar8820 Год назад

    Satya cha Vijay zala phayaje bachu kadu ham tumare sath hai satya mev jayate

  • @dhondibalohakare4848
    @dhondibalohakare4848 Год назад

    बचूभाऊ एकच नंबर सचा नेता सलाम आशा हास्तींना.

  • @parmodkolhe9058
    @parmodkolhe9058 Год назад

    Nice

  • @khushalwanjari8819
    @khushalwanjari8819 Год назад +1

    बच्चु भाऊ कडु देश लोकशाही कडुन भाडवल शाही कडे जात आहे तुमचासारखे नेते जर असते तर देशाचा खरच विकास झाला असता

  • @balajicaterers3612
    @balajicaterers3612 Год назад +2

    Apna bhidu bacchu kadu 🇮🇳🇮🇳🇮🇳🙏💯💯💯💯💯💯💯💯💯💪👍

  • @rajendrathokale9898
    @rajendrathokale9898 Год назад +2

    Bachhu भाऊ सत्त्य गोड नसते.