Kantabai Satarkar | तमाशा सम्राज्ञी 'कांताबाई सातारकर' यांना संकटकाळात अशी ही मदत करणारा 'भाऊ'

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 янв 2025

Комментарии •

  • @balukapre7521
    @balukapre7521 2 года назад +1

    अडचणी व मात करून तमाशा उभे करणे हे फार मोठे मोलाचे कार्य केले आपणास भावपूर्ण आदरांजली

  • @virajsawant6980
    @virajsawant6980 3 года назад

    पाटील साहेब हे खरोखरच साताऱ्याच्या वैभवातील एक चांगले व्यक्तीमत्व आहेत

  • @rajendrajadhav9457
    @rajendrajadhav9457 3 года назад

    मातीची जाण असणारा आणि मातीशी नाळ जपणारा माणूस खा.श्रीनिवास पाटील साहेब
    श्रीमती सातारकर यांना भावपूर्ण आरांजली

  • @जयकिसान-ष4ब
    @जयकिसान-ष4ब 3 года назад +4

    जे लोक अडचणी मध्ये मदतीला धावून येतात तेच लोक आयुष्यात मोठे होतात आणि समाज जनता कायम लक्षात ठेवतात आणि मतदान हे अनमोल रत्न देऊन रूण फेडतात,

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 3 года назад

    मातीशी नाळ जोडून असलेला माणूस. मानाचा मुजरा श्रीनिवास पाटील यांना. Baba Rahate, Hinganghat, Wardha

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 3 года назад +3

    दादा खचुन जावु नका हेही दिवस जातील परत उभारणी धरा फड चालू करा भगवंत चरणी प्रार्थना करतो ‌🙏 कांताबाई यांना भावपूर्ण श्रद्धांजली ‌🙏🙏🌹🌹😌😔

  • @pankajbaheti843
    @pankajbaheti843 3 года назад +2

    Sunder

  • @vilaschavan5285
    @vilaschavan5285 3 года назад

    बघा दहा हजार रुपये च्या मदतीने केवढे मोठे नाव कमवून दिले,

  • @santoshchavan8894
    @santoshchavan8894 3 года назад

    तुच आमच्या हृदयातल्या उदयनराजे ला पाडल्यास ना