‪@KantabaiShindeOfficial‬

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 дек 2024

Комментарии • 270

  • @JoshTalksMarathi
    @JoshTalksMarathi  3 месяца назад +137

    जोश talks मराठी वर येण्याची संधी. फॉर्म भरा :- forms.gle/pH6hxrTzfrGmbxWV7

  • @SavitaPatil-m6c
    @SavitaPatil-m6c 3 месяца назад +35

    आई खरंच तुम्ही ग्रेट आणि भाग्यवान आहात.एवढा हुशार आणि गुणी मुलगा की ज्याने तुमच्यातील कला ओलखून त्याकलेला वाव दिला.तुमच्या जीवनाचंसोनं केलं.या माझ्या भावाचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे.सरांना त्रिवार वंदन.आणि हो आई इथून पुढे तुमच्या जीवनात सुखसमाधानच असणार आहे.तुमच्य खडतर प्रवास संपून आनंदी आनंद प्राप्त झालाय.कष्टाचं चीज झालंय आणि तुम्ही यशाच्या शिखरावर आज आहात.आणखी तुमची ऊंची वाढणारच आहे.माझ्या आईलामला भेटायच आहेच.खुप छान आई.कौतुक करायला शब्द कमीच पडतायत.सर म्हणजे खरंच हाडाचे मास्तरच आहेत.त्याना पुन्हा एकदा सलाम.❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏👍👍

  • @Username11-ln1by
    @Username11-ln1by 3 месяца назад +15

    तुम्ही दुसऱ्या बहिणाबाई आहे आई.... असच गात राहा समजप्रबोधन करत राहा... जय महाराष्ट्र 👏🏼.

  • @dnyandagawas3678
    @dnyandagawas3678 3 месяца назад +15

    ताई तुम्ही ऊपजतच कला कार आहात. तुमच्याकडून असाच कला अविष्कार घडत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @ishwariandketakineela123
    @ishwariandketakineela123 3 месяца назад +19

    मागच्या जन्मीची बहिणाबाई ह्या अडाणी समाजा पायी. पुन्यादा देवाने पाठविले आई. अशी मराठवाड्याची ताई. आम्हा मिळाली आमची पुण्याई. 🙏🙏🙏

  • @amitwaykar9694
    @amitwaykar9694 3 месяца назад +34

    आज आईची कला खुप मोठी आहे त्या कलेनी समाजात मोठं नावलौकिक मिळऊन दिलं पण आईला आजही ह्या गोष्टींची कमी वाटते कि आपण आडानि राहिलो जर शिकलो असतो तर किती मस्त झालं असतं आई तुम्ही ग्रेट आहात

  • @LaxmikantKulkarni-w8v
    @LaxmikantKulkarni-w8v 3 месяца назад +11

    तुम्ही खुप हुशार असुन तुम्ही केलेल्या रचणा हृदयातुन आलेला आहेत व्यक्ती खोट बोलु शकते हृदय खोट नाही बोलु शकत म्हणूनच तुम्हाला लोक माऊली म्हणतात पुढील वाटचालीस शुभेच्छां

  • @bappasahebubale5256
    @bappasahebubale5256 3 месяца назад +9

    आई सर्वप्रथम सलाम तुम्हाला व तुमच्या या काव्य रचनेला कुठल्याही प्रकारचे शिक्षण नसताना आपण एवढी सुंदर काव्य रचना करता त्याचबरोबर आपल्या मुलांचेही कौतुक करावे तेवढे कमीच आहे कारण आई मध्ये असलेली कला त्यांनी समाजापर्यत पोहचून आईला खूप सन्मान मिळवून दिला आपल्या पुढील कार्यास खूप शुभेच्छा

  • @madhukarzate1450
    @madhukarzate1450 3 месяца назад +14

    ताई तुम्हाला ईश्वराने खुप मोठी कला,आवाज,लेखनबुध्दी दिली .एक दिवस तुमच्या या गीताचा शालेय अभ्यासक्रमात समावेश होईल .

  • @KantabaiShindeOfficial
    @KantabaiShindeOfficial 3 месяца назад +27

    Josh Talk आणि इतर सर्वांचे हृदयापासून धन्यवाद🙏❤️

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar9770 3 месяца назад +9

    शेतकऱ्यांचे खरे चिञ उभे करून शिक्षण चे महत्व किती सुंदर पटवुन दिले सर्व गित सामाजिक सुधारणा ग्रेट विचारधारा खरच प्रशंसा प्राप्त आवाजही किती छान ❤

    • @pushpalatagaikwad3978
      @pushpalatagaikwad3978 3 месяца назад +1

      खूप छान कला,सहज,ऊपजत कलेची भोळी,प्रामाणिक मनोभावे सेवा,पुजा.धन्य साधना.

  • @roshangabhale9929
    @roshangabhale9929 2 месяца назад +3

    खरोखरचं कांताताई शिंदे तुम्ही आयुष्याचे सोने करून दाखवले आहे तुमच्या कार्याला ञिवार सलाम..

  • @bharatbankar9726
    @bharatbankar9726 2 месяца назад +5

    मावशी तू मला पाहिल्यावर एक मराठी बाई जिच्या डोक्यावर पदर पडत नाही यावरून आपल्यावर झालेले संस्कार हे येणाऱ्या पिढीसाठी खूप मोठे मौल्यवान आहे

  • @dipakgore5592
    @dipakgore5592 3 месяца назад +80

    खूप छान आई, "अडाणी असल्यामुळे आयुष्यभर फक्त काबाड कष्टच करायचे, याशिवाय आपल्याला काहीच करता येत नाही" असे म्हणणार्‍या कित्येकांचे तोंड तुम्ही बंद केले आहे. मराठवाडा सारख्या दुष्काळी भागात आज पर्यन्त अशा कित्येक कला जन्माला आल्या असेल आणि मातीतही मिळाल्या असेल पण तुमच्या मुलांचेही कौतुक की त्यांनी ही कला ओळखून सर्वांपर्यंत पोहोचवली. मीही तुमच्याच शेजारील गावचा. आम्हाला सार्थ अभिमान आहे तुम्हचा आई. धन्यवाद ....

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar9770 3 месяца назад +7

    शेतकऱ्यांचे खरे चिञ उभे करून शिक्षण चे महत्व किती सुंदर पटवुन दिले आवाजही किती छान ❤

  • @sunitabagul4316
    @sunitabagul4316 2 месяца назад +3

    आई ची कला खूप मोठी आहे आई तुळजाभवानी उदंड आयुष्य लाभो आई तुम्हाला ❤❤

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 3 месяца назад +12

    आई, आपल्या भावी जिवनाला शुभेच्छा
    आपली उत्तरोत्तर अशीच प्रगती होवो.
    हीच परमेश्वरचरणी प्रार्थना.
    आडाणी आहेत पण अंगी सुसंस्कृतपणा आहे.
    आताच्या काळातील बहिणाबाई चौधरी.

  • @ramraothorat8555
    @ramraothorat8555 2 месяца назад +2

    आज महाराष्ट्राला ताईच्या रुपाने बहिणाबाई च्या गाण्याची ऊणीव भरून निघाल्याची जाणीव झाली आहे.आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे.

  • @tukarammulik9929
    @tukarammulik9929 2 месяца назад +1

    कवयित्री कांताबाई आपल्या काव्य प्रतिभा शक्तीला व सुंदर आवाजाला खरोखरच मनापासून सलाम !👌👍🌹 उत्तरोत्तर अशीच प्रगती होत जावो. समाजाला प्रेरणा मिळो. हीच अपेक्षा 🙏

  • @ShitalAtole-wc4og
    @ShitalAtole-wc4og 3 месяца назад +2

    खुप खुप धन्यवाद खुप छान व्हिडिओ आहे आई आपणाला कोटी कोटी प्रणाम दंडवत शिक्षण नसुन तुम्ही एखाद्या शिक्षण वाल्याला सुध्दा तुम्ही लाजवु शकता एवढा तुमचा जबरदस्त स्टॅमिना आहे

  • @hariprasadjaju
    @hariprasadjaju Месяц назад +1

    ताई धन्य आहेत ते माता पिता ज्यांच्या पोटी तू जन्माला आली आणि तू पण धन्य आहेस, कारण एव्हडी गरिबीतून दिवस काढत मुलांना शिक्षण दिले त्रिवार वंदन करतो तुझ्या या कामगिरीला.

  • @vaijuambhore1866
    @vaijuambhore1866 3 месяца назад +16

    एक अडाणी ताई असुन शब्दांची जुळवा जुळव छान करता ताई, खरचच ग्रेट आहात ताई

  • @harikadam332
    @harikadam332 3 месяца назад +12

    आईसाहेब आपल्या चरणी साष्टांग दंडवत

  • @komalbade5596
    @komalbade5596 3 месяца назад +8

    मी पन कविता करते पण तुमच्या रचनेला सलाम खुप छान ❤

  • @ArjunBhivare-iy1bi
    @ArjunBhivare-iy1bi 2 месяца назад +7

    शिक्षित असुनही अडाणी असणारांचे डोळे उघडणारी अडाणी असूनही शिक्षित विचार असणारी आधुनिक बहिणाबाई..

  • @ranjanamahajan2397
    @ranjanamahajan2397 2 месяца назад +2

    खूप छान ताई तुमच्या मध्ये खूप गाणं म्हणण्याची कला आहे तुमचे. विचार खूप चांगले आहे 👌👌🌹🥰🙏

  • @vijaybedke1534
    @vijaybedke1534 3 месяца назад +2

    जीवन म्हणजे एक संघर्ष आहे हे स्वतःला अनुभव घेत सिद्ध केले आहे, खूपच छान अप्रतिम गायन आणि रचना

  • @vinayakborse1175
    @vinayakborse1175 2 месяца назад +2

    ताई तुझ्या आवाजाला आणि तुझ्या मेहनतीला भावाचा सलाम भाऊ सलाम करतोय

  • @manoharavhale6738
    @manoharavhale6738 15 дней назад

    आई तुम्ही खूपच भाग्यवान आहेत तुमच्या गीत रचना समाजासाठी खूप प्रेरणादायी आहे खुप खुप धन्यवाद आई💐🌹🌷🌷🌺🙏🙏💐🌹🌷🌺🥀

  • @alkakadam7585
    @alkakadam7585 3 месяца назад +5

    खुपच छान. दुसरी बहिणाबाई. गाणी रचत जा. पुस्तक प्रकाशित होईल. शुभेच्छा ताई

  • @MohanBhise-z1j
    @MohanBhise-z1j 2 месяца назад +3

    बहिणा बाई ची आठवण होते तुमच गाणे ऐकून खरच 🙏🙏🙏🙏🙏

  • @ashwinigaikwad3348
    @ashwinigaikwad3348 3 месяца назад +3

    खूप छान प्रेरणा देणारं गीत .आई शिक्षणाचा पाया रोवणारे ,महात्मा फुलें ,सावित्री माईंचं नाव घेतलं
    खूप खूप धन्यवाद .जयभिम ,जय ज्योती.👍🌹🌹🌹

  • @surekhachavan5248
    @surekhachavan5248 3 месяца назад +1

    खूपच जीवनाचा प्रवास खडतर त्यातून खंबीरपणे गाणं छान आनंदी राहा मावशी असंच आनंदाने गात रहा बर्‍याच जणांच्या जीवनामध्ये बदल होऊ शकतात त्या गाण्यांच्या अर्थाने

  • @hirabairindhe6185
    @hirabairindhe6185 3 месяца назад +5

    अगदी छान ताई मला तुमचं हे गाणं खूप आवडला खूप सुंदर ताई

  • @LaxmanSalok
    @LaxmanSalok 3 месяца назад +3

    स्वामी समर्थ गुरू माऊली चा कोटी कोटी आशिर्वाद

  • @louizadcunha2556
    @louizadcunha2556 2 месяца назад +1

    खूप छान ताई. अशा सुंदर आवाजात तुम्ही गीत गा. तुम्हाला प्रोत्साहन मिळेल देवाचा आशीर्वाद तुम्हांवर व तुमच्या मुलावर असो.

  • @latabaiSonawane-f4k
    @latabaiSonawane-f4k 3 месяца назад +4

    अगदी शंभर टक्के खरं आहे ताई मा झास्वताचाअनुभ

  • @jayashripatil3438
    @jayashripatil3438 Месяц назад

    ताई खरच खुपच छान शिक्षण नसुन जिद्द महत्व न घाबरता धैर्य ने तोंड दिल पाहिजे खुपच छान संदेश

  • @जयहिंद-ह6ङ
    @जयहिंद-ह6ङ 3 месяца назад +3

    आवाज खूप छान आहे आणि गीता ची रचना खुप छान आहे आमचा स्पोर्ट्स आहे आईसाहेब तुम्हाला 🎉 तुम्ही असेच गात रहा आम्ही तुमच्या पाठीशी आहे

  • @KunalGadhu
    @KunalGadhu 2 месяца назад +1

    खरच खूपच सुंदर आहे आईंचा आवाज आणि गीतरचना😊

  • @ambikakathar1545
    @ambikakathar1545 2 месяца назад +1

    खूपच सुंदर छान ताई पुढील वाटचाल ी साठी अभिनंदन ताई

  • @rekhagaikwad5981
    @rekhagaikwad5981 3 месяца назад +3

    आई तुम्ही लय मोठ्या नशिबाच्या तुमच्या मुलाने ते तुम्हाला साथ दिली आई जी करते ती योग्य आहे असं प्रोत्साहन दिलं ते लय मोठं नशीब तुमचं

  • @docreative9053
    @docreative9053 3 месяца назад +1

    आणि तुमचा साधेपणा तुमचे गीत खूप सुंदर आहे साध्या माणसांचा काही वेगळाच एक ब्रँड असतो साधे माणसाचं ब्रँड असतात खरच

  • @docreative9053
    @docreative9053 3 месяца назад +1

    ताई तुम्ही खूप छान गीत रचना करतात तुमचा साधेपणा तुमची भाषा अगदी मनापर्यंत पोहोचते

  • @meenanalawade4599
    @meenanalawade4599 3 месяца назад +3

    खूप छान ताई लय भारी मी पाहते तुमचे व्हिडिओ मला खूप आवडले गीत सगळे सादी भाषा पण अर्थपूर्ण खूप भारी❤❤❤❤असेच तुम्हाला अजून गीत सुचत राहो आणि ते आम्हला आयकायला मिळोत ,😊😊😊😊

  • @BharatChavan-i4t
    @BharatChavan-i4t 3 месяца назад +9

    या ताई म्हणजे दुसऱ्या बहिणाबाई चौधरीच आहेत बहिणाबाई चौधरींच्या मुलाने म्हणजे सोपानदेव चौधरींनी त्यांच्या काव्याला शब्द बद्ध करून काव्यसंग्रह प्रसिद्ध केला या ताईच्या मुलानेही त्यांच्या कविता शब्द बद्ध करून एखा दा काव्यसंग्रह प्रकाशित करावा

  • @RajshreeShelke-zi9tk
    @RajshreeShelke-zi9tk 2 месяца назад +5

    खूप मस्त आहे गान😊❤

  • @namdeoshinde3364
    @namdeoshinde3364 3 месяца назад +1

    खूप छान शब्द रचना व शिक्षणाचे महत्त्व समजावून दिले आहे .

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 3 месяца назад +2

    खूप छान विडिओ. साधी आणि सोपी रहाणी पण छान कला आहे तुमच्या मध्ये. अशा व्यक्ती जोश मध्ये दाखवा. ऐकून खूप छान वाटले.

  • @mohitsultane8051
    @mohitsultane8051 24 дня назад +1

    Khup Sundar Mawshi

  • @NaunathPithore
    @NaunathPithore 3 месяца назад +1

    खूप खूप छान आहे तुमचा मंजुळ आवाज ऐकून सगळे दिवस आठवतात❤❤

  • @digambarkhillare1444
    @digambarkhillare1444 2 месяца назад +1

    आई तुमी खुप छान गाता आणि माझी आई तुमचे गणे खुप पहाते ❤❤

  • @rekhagaikwad5981
    @rekhagaikwad5981 Месяц назад +1

    लय भारी वाटलं ऐकल्यावर आम्हाला पण जोश आला

  • @दत्तात्रयमहाराजवाघधमाणगांवकर

    जोश मराठी चैनल च्या या कार्याला शतशत नमन 🌹🌹🌹🌹🌹🙏

  • @waghdevendra717
    @waghdevendra717 3 месяца назад +3

    मावशी तुमचा आवाज आणि तुमचा चेहरा पाहून मला माझ्या आत्याची आठवण झाली माझी आत्या अशीच शेतात काम करताना गाणी गायली आज तिला वापरायला चौदा वर्षे झाली आणि मला खूप आठवण येते

  • @divekarabaso9178
    @divekarabaso9178 3 месяца назад +2

    खुप छान ताईंचा आवाज पण अतिशय सुंदर आहे.

  • @ShantaramHinge-k6j
    @ShantaramHinge-k6j 3 месяца назад +4

    Taee tumi Khup great Aahat khup Chan ahee 👌👌

  • @babanborchate4355
    @babanborchate4355 2 месяца назад +2

    मनापासून धन्यवाद.

  • @TheBankersAssociation2021
    @TheBankersAssociation2021 3 месяца назад +3

    I find my mother. I don't know proper Marathi language, I am a beginner learner. Her story is incredible.

  • @jayatirmare3071
    @jayatirmare3071 3 месяца назад +2

    खूप छान ताई खूप प्रेरणादायी जिवन आहे

  • @VikramBhagat-x3c
    @VikramBhagat-x3c 18 дней назад

    खुप छान ताईचा आवाज पण अतिशय सुंदर आहे

  • @sushilajadhav8068
    @sushilajadhav8068 3 месяца назад +3

    अशाच पूढे जात रहा आणि तुमचे सर्व स्वप्न पूर्ण करा
    खुप छान

  • @SwapnaliShriramPatilPatil
    @SwapnaliShriramPatilPatil 2 месяца назад +2

    खरच खुप छान गीत आहे

  • @ushakhawale946
    @ushakhawale946 3 месяца назад +2

    माऊलीला साष्टांग दंडवत 🙏

  • @rajendrakadam8230
    @rajendrakadam8230 2 месяца назад +2

    अद्भुत च आहात ताई आपण..... शब्द कमी आपणासाठी 👍

  • @rajendradhande245
    @rajendradhande245 3 месяца назад +2

    खरंच ताई तुम्ही ग्रेट आहात 👍👍🙏🏻🙏🏻

  • @AashaShinde-c3l
    @AashaShinde-c3l 2 месяца назад +2

    कांत ताई तुम्ही जे सांगितले ते माझ्या जीवनात घडले

  • @Shivkrupa1984
    @Shivkrupa1984 3 месяца назад +2

    खूपच छान 👌👌अप्रतिम मावशी👍👍

  • @shobhaadhav1950
    @shobhaadhav1950 2 месяца назад +1

    खूप छान आई डोळ्यात पाणी आले 🙏🙏🙏💐

    • @meenachavan6433
      @meenachavan6433 Месяц назад

      ❤ l खूप धान आई डोण्यात पाणी आले धन्यवाद

  • @santoshkolambe2785
    @santoshkolambe2785 3 месяца назад +1

    खुप छान आईसाहेब डोळ्यात पाणी आले

  • @nalinilaware3822
    @nalinilaware3822 3 месяца назад +1

    खूप छान. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

  • @HaribhauWayal-eh8sr
    @HaribhauWayal-eh8sr 2 месяца назад +1

    ताई तू तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद

  • @ManishaKuyate
    @ManishaKuyate 3 месяца назад +1

    खुप खुप छान गातात आई मना पासून अभिनंदन 🎉🎉🎉❤

  • @sujatapatil5707
    @sujatapatil5707 3 месяца назад +3

    कांताबाई ने रचलेले गीत ऐकून त्या अडाणी आहे असं कोणीच म्हणणार नाहीत

  • @GajenderPatil-u8t
    @GajenderPatil-u8t 3 месяца назад +1

    खुप खुप छान गातात आई. मनापासून अभिनंदन

  • @sunitabagul4316
    @sunitabagul4316 3 месяца назад +1

    खूप च छान ताई आवाज खूप गोड ताई खूप खूप धन्यवाद आहे तुम्हाला

  • @UshaBhonde
    @UshaBhonde 3 месяца назад +1

    खुप छान गीत रचना आवडली आणि तुमचा आवाज खूप छान आहे

  • @vanitayewale443
    @vanitayewale443 3 месяца назад +1

    खुप छान, आई तुमच्या कडे दैवी देणगी आहे...❤

  • @PratibhaYadav-i9f
    @PratibhaYadav-i9f 2 месяца назад +1

    खूपच छान आहेत ताई तुमच्या गाणी आणि कविता मी नेहमी आईकते मी सुध्दा काही कविता केल्या आहेत मी वॉट्साप च्या ग्रुप वर होते पण काही वाईट अनुभव आले म्ह णून ग्रुप सोडले सद्या वॉट्साप पण बंद आहे

  • @aniketlonkar1313
    @aniketlonkar1313 2 месяца назад +3

    सावित्री ज्योतिबा सारखे महापुरुषांचे नाव घेतल्याबद्दल धन्यवाद ताई

  • @ajinathagaykvad2287
    @ajinathagaykvad2287 Месяц назад

    खुप छान संदेश माऊशी

  • @gulabnalawade6621
    @gulabnalawade6621 3 месяца назад +5

    कांताताई,तुम्हाला साक्षत सरस्वती प्रंसन्न असून अशिक्षित आसून सुशिक्षितांना लाजवेल असे आपली आपली बुध्दी आहे.😂

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 2 месяца назад

    Khuapch Chan Sundar Aahe ❤❤Tai❤❤

  • @Kunda-w8z
    @Kunda-w8z 8 дней назад

    ताई तुमचा आवाज खूप छान आहे❤❤

  • @anjananavale
    @anjananavale 3 месяца назад +4

    खुप सुंदर 🌹अनुवंशिकता आली आहे आई-वडिलांपासून ताई.🙏

  • @satishkhadekar3093
    @satishkhadekar3093 3 месяца назад +1

    अप्रतिम आई💐👏

  • @Series1248
    @Series1248 2 месяца назад

    अप्रतिम 💯🙌🏻

  • @balshiramjadhav3139
    @balshiramjadhav3139 2 месяца назад +2

    ताई तुमचं गाणं हे शंभर नंबरी सोनं आहे.तुमचा छंद चालू ठेवा.

  • @PriyankaKadam-if1nb
    @PriyankaKadam-if1nb 2 месяца назад +1

    खुपचं छान मलाआवडल.

  • @nehadesai5525
    @nehadesai5525 3 месяца назад +1

    खूप छान रचना.....🎉

  • @aabasaheb2karpe15
    @aabasaheb2karpe15 3 месяца назад +4

    खूप छान माऊलीला साष्टांग दंडवत!

  • @meenachaudhari8400
    @meenachaudhari8400 3 месяца назад +1

    खूप छान शब्द रचना ❤❤❤

  • @arjunwadatkar2923
    @arjunwadatkar2923 3 месяца назад +1

    खूप छान अनुभव सांगितला ताई

  • @vijayshep5030
    @vijayshep5030 2 месяца назад

    खुप छान ताई👌👌👌

  • @pusphadongre7033
    @pusphadongre7033 3 месяца назад +1

    ❤ खूप छान होता विडीओ ❤

  • @BalasahebKaldate-x9u
    @BalasahebKaldate-x9u 3 месяца назад

    🎉🎉🎉🎉🎉 धन्यवाद ताई

  • @Navnath_Jadhav_Patil-c1z
    @Navnath_Jadhav_Patil-c1z 3 месяца назад +2

    ताई खुप छान शेतकरी व्यथा मांडणी केली आजही खेडयात ते दिवस काबाडकष्ट आहेत रध्य भरून आल

  • @eknathbramhande6877
    @eknathbramhande6877 2 месяца назад

    Ha vidio khup chan🌹🌹🌹🌹🌹👍👍👍

  • @ashabagade240
    @ashabagade240 3 месяца назад +1

    खुप छान आहे राम कृष्ण हरी

  • @stgamer5405
    @stgamer5405 3 месяца назад +1

    खुपछान