ढोलकी पटू आणि गायक आजोबा दोघांना माझा सलाम.. समोर असतो तर दोघांना 501 -501 असे बक्षीस दिले असते. कधीतरी भेट होईल आपली. तुमचे बक्षीस माझ्याकडे जमा आहे असे समजा.❤❤❤❤❤
हे स्वर सोन्यापक्षा अनमोल आहेत. फक्त हे स्वर ऐकणारा मनापासून रशीक मनाचा असावा. माऊली खुप, खुप छान झिल, खुप दिवसांनी ऐकली जुन्या काळातील तमाशातील जत्रेतील आठवणी जाग्या झाल्या. भविष्यातील तुमच्या कलेस भरघोस यश मिळो. जुने तेच अस्सल 100 नंबरी सोने यालाच म्हणतात. कोल्हापूरहून टोप संभापूरहून एक या झिलचा रशीक
कमल वनिता कराडकर या तमाशामध्ये बापू भोसले वाघेरीकर यांनी गायलेली झील त्यांचा वयाचा विचार केला त्यांच्या आवाजाचा विचार केला तर हे गायन अप्रतिम आहे. जला मध्ये मासा झोपी जाई कैसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. खूप सुंदर पार्लेकर सर .
पूर्वीच्या काळी स्टेजवर झील गायला दोन लोक असायचे एका जाता तुंतूने व दुसऱ्याच्या झांज असायची खुप छान काळ तो आठवणी जाग्या की त्या स्वरांनी आजही अंगावर रोमांच उभे राहतात.

Kiti Mahan kalakar
बापु भोसले गेणू भाऊ दत्ता महडीक फकिर भाई हे असे कलाकार पुनहाना होणे नाही कुकाणा येथे येणार दर वर्षी आणि आम्ही याना आयकनार हे सत्य आहे सुंदर धन्यवाद 👌🌹
वा वा ढोलकें वा गाणारे बाबा
हिच खरी महाराष्ट्राची लोककला आहे आणि ती जपली पाहिजे 🙏🚩
बहादूर कलाकार सलाम तुमच्या कलेला अरे जातिवंत व्यक्ती आहे ही
किती महान कलाकार❤🎉❤
एकच नंबर❤❤❤
जबरदस्त ढोलकी वाजवली ढोलकपट्टूने!
Far sunder
कमल वनिता कराडकर या तमाशामध्ये बापू भोसले वाघेरीकर यांनी गायलेली झील त्यांचा वयाचा विचार केला त्यांच्या आवाजाचा विचार केला तर हे गायन अप्रतिम आहे. जला मध्ये मासा झोपी जाई कैसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. खूप सुंदर पार्लेकर सर .
एक नंबर ढोलकी वाजवली. व एक नंबर सुरते.
वा खूप खूप छान सादरीकरण एकच नंबर
बापू भोसले यांनी गायलेल्या झील लय भारी
अतिशय छान व गोड गायन
ढोलकी सुद्धा सुंदर वाजविली
मनापासून धन्यवाद
खासमहाराष्ट्राची लोक कला खूप छान नाल मास्तर खूप जबरदस्त सर्वाना खूप खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र 🙏🎉🎖🏅🥇
वारं बहादूर
हे ढोलकी पट्टू मामा एक नंबर ढोलकी वाजवतात
Ekdam kadak dholaki
Ekdam kdk sadrikaran navin video patva 😂😂
लोक कला राखली तुम्हा मानाचा त्रिवार मुजरा....
Wha shahis shabas
अप्रतिम झील... दुर्मीळ गायकी... संगीत साथ खूप खूप सुंदर 🥳🎉
कॅशव मस्त वाजवल
वा डोलकी केशरी सम्राट लय भारी
संपुर्ण कलाकार एक नंबर
1 no Dholki ❤❤😅
एक नंबर झिल❤
एकंदरीत सर्वच कलाकार अप्रतिम
👍 nice
अतिशय सुंदर
ढोलकी वादन अप्रतिम
एक नंबर, हारमोनियम आसती तर आणखी गोडी आली असती.
खुप सुंदर. गायन. जून ते. सोन आहे
अशी झिल मी कधी यकली नाही
1no झिल ❤
ऐकनंबर
अतिषय जबरदस्त❤
शाबास डोल्या
पूर्वीच्या काळी स्टेजवर झील गायला दोन लोक असायचे एका जाता तुंतूने व दुसऱ्याच्या झांज असायची खुप छान काळ तो आठवणी जाग्या की त्या स्वरांनी आजही अंगावर रोमांच उभे राहतात.
खूप छान
सुंदर गायन व वादन!
दोन ढोलक्या पाहिजे होत्या उब्या राहून वाजवायला पाहिजेत
आवाज खूप गोड
ढोलकी ऐक नंबर मामांची
👌👌
हाडाचे कलाकार व कला नमस्कार
ढोलकी सम्राट छान पण पार्लेकर सर याला कोणत्या कळातील झालि म्हणतात उगाच ज णता ऐकते म्हणुण कायतर संगायचे संगित छान
Thank u sir
तुणतुणं विसरलं काय?
अतिशय पारंपारिक कला दुर्मिळ तुम्ही सादर करता मोबाईल जमाना असून त्याबद्दल धन्यवाद अशीच परंपरा चालू ठेवा
संगीता कराडकर सध्या कोणत्या तमाशात काम करत आहे. रिप्लाय प्लीज.
❤❤❤❤ 0:06
गोरख मामा पाचेगावकर कुठे आहेत
या तमाशात नाहीत हे सोडला त्यांनी हा तमाशा
लता लंका पाचेगावकर
Rekha patil kolhapur made aahet
@@firojmulani451 धन्यवाद
@@firojmulani451 नाही तिथून निघाले आहेत आता लता लंका पाचेगांवकर मध्ये आहेत दोन दिवसापूर्वीच भेट झाली आमची
June te sone
ढोलकी मास्तर मांदन चालू झाले पाहिजे
पार्लेकर सरांचा कौतुक करावं तेवढं कमीच आहे
ढोलकी वाला का ही जमात नही
टाल आवाज देता नाही
आवाज खूप गोड
खूप छान
खूप छान