आम्ही सातारचे कराड भागातील कमल अनिता कराडकर यांचा कार्यक्रम एकच नंबर आणि आणि आता आरती ताई कोल्हापूर कर यांना घेतल्या मुळे आणखी कार्यक्रम चांगला होणार सगळ्या ना शुभेच्छा
नऊ वारी मध्ये तमाशा कला आपण सादर करताय म्हणून सर्व महिला कलाकारांना धन्यवाद अशीच कला पारंपरिक चालू ठेवा शासनाने या कलावंताना सहकार्य करावे. एकमेव जिवंत कला फक्त तमाशा मध्ये बघायला मिळते.
खूप छान कलाकार आहेत सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन
गायन करणाऱ्या महिला अतिशय उत्तम जून्या पिढीतील साहित्यप्रेमी आहे अप्रतिम सादरीकरण दर्जेदार तमाशा कलावंत
गायन सुंदर आवाज सुंदर गवळणी सुंदर कार्यक्रम तर अतिशय सुंदर
खुपच छान धोतर फेटयातील गण व नऊवारीतील गौळण हाच खरा तमाशा आवडला खुप धन्यवाद
आरती कोल्हापूरकर १ नंबर डान्स ❤❤❤❤
डॉ. पार्लेकर सर, फार सुंदर व्हिडिओ आहे. कु. कमल अनिता कराडकर तमाशा मंडळाची गौळण लय भारी. एकच नंबर 👍👌🙏🌹🌹
आम्ही सातारचे कराड भागातील कमल अनिता कराडकर यांचा कार्यक्रम एकच नंबर आणि आणि आता आरती ताई कोल्हापूर कर यांना घेतल्या मुळे आणखी कार्यक्रम चांगला होणार सगळ्या ना शुभेच्छा
धन्यवाद
नऊ वारी मध्ये तमाशा कला आपण सादर करताय म्हणून सर्व महिला कलाकारांना धन्यवाद अशीच कला पारंपरिक चालू ठेवा शासनाने या कलावंताना सहकार्य करावे. एकमेव जिवंत कला फक्त तमाशा मध्ये बघायला मिळते.
१ नंबर ताल सुर
छान छान गवळण
छान
अप्रतीम मुजरा सादरीकरण !
धन्यवाद
nice
लोकरंजन धन्यवाद
Karadkar❤❤❤❤
Nice👍👍👍👍👍👍👍👍
Nice sadrikara
फक्त. कराडकर
मंगेश शिवाजी सुहास गोरख सर्वांना नमस्कार
नमस्कार
मंगेश कुठे कार्यक्रमात होता@@mangeashsakat
सुरवात 1नबर लोकरंजन
Komal tai kadak sadarikarn
Good❤
किरण पाटील खुप छान चिकना दिसतोय 🫦
एकदम क.......डक कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे आमच्या फलटण तालुक्यात घेऊन जाऊ
Vanita che kay zale
कुठला आहे छान तमाशा मो नं वैगेरे द्या विदर्भात सुध्दा बोलवु
संगीता कराडकर आता कोणत्या तमाशात असते.
कृष्ण दाखवला नाही