श्री स्वामी समर्थ मॅडम तुम्ही सांगितलेला काळीमिरी आणि बडिशेप यांचा उपाय मी केला आणि मला या उपयाचा खूपच चांगला फायदा झाला आणि होत आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ ✋✋✋
ताई खूप छान माहिती सांगितली तुम्ही. तुम्ही म्हणालात की त्या तंब्याच्या कलशात नकारात्मक ऊर्जा शोषली जाते मग ते पाणी आपण प्याले आणि घरात शिंपडले तर चालते का
श्री स्वामी समर्थ सद्गुरु श्री स्वामी समर्थ ताई तुम्ही नेहमीच खूप छान माहिती देतात आणि मी पण स्वामी भक्त आहे तुम्ही सांगितलेली माहिती मला खूप आवडते श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏
Mam me government quarters madhe raahte mazya sasri mazi jau Mangal kalash sthapan karte.. tar me pan ithe quarters chya gharat Mangal kalash sthapan karne avashyak aahe ka
देवघरात ठेवलेले ताब्यामधील पाणी हे रोज बदलणे आवश्यक आहे.आणि तिर्थ घ्यायचे असल्यास पूजा करीत असताना एका पेल्यात पाणी घेवून देवाला स्नान घातलेले पाणी थोडे त्या पेल्यात टाकावे व ते तीर्थ घरातील सर्वांनी घ्यावे. देव घरात ठेवलेले ताब्यामधिल पाणी देवाकरीता असते. आणि सर्वात महत्वाचे कुलदेवता पूजन करणे आवश्यक त्यामुळे प्रगती होते अडथळे येत नाही
श्री स्वामी समर्थ मॅडम तुम्ही सांगितलेला काळीमिरी आणि बडिशेप यांचा उपाय मी केला आणि मला या उपयाचा खूपच चांगला फायदा झाला आणि होत आहे धन्यवाद
श्री स्वामी समर्थ ✋✋✋
श्री स्वामी समर्थ ताई
श्री शिवाय नमस्तूभ्यम
खूप छान माहीती दिली ताई धन्यवाद🙏🙏
छान माहिती आहे,बरेचजण सांगतात की असा कलश ठेऊ नये,त्यामुळे पैसा निघून जातो...
धन्यवाद ताई मला हीच माहिती माहिती
महत्वाची माहिती सोप्या भाषेत आम्हाला दिली आम्ही त्या प्रमाणे अंमलबजावणी करणार आहोत
श्रि स्वामि समर्थ ताई.
मी रोज करतो पण दिलेली माहिती ऐकून आनंद वाटला
ताई विवाह लवकर होण्यासाठी उपाय सांगा ना
छान माहिती मिळाली धन्यवाद🙏
छान माहिती दिली आहे ताई
खूप छान माहिती दिली धन्यवाद श्री स्वामी समर्थ
Thank You Tai... khuup Chhan mahiti dili
श्री स्वामी समर्थ 🙏ताई खूप छान माहिती मी आजपासून सुरुवात केली आहे.
Thank you तांई आमही तांबे भरुन ठेवतांव रोज बंदलताव पण पाणी टाकुन देताव तुमही सगितले खुप खुप धन्यवाद आणी मला तुमचे संगळे विडियो खुप आवडतय
देवांना रोज अंघोळ घालावीका
Thanku tai 👌👌🙏
धन्यवाद🙏🙏
Tai chan mahiti sagitli
Thank you Tai.Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
Thanks 🙏
श्रीस्वामी समर्थ 🌺🌺🌺
Khup chan mahiti dili Thanks
Khoop Chann mahiti..... 🌷shri sawmi samarth 🌷.........🙏
खुप छान माहिती दिली आहे ताई 🙏🙏
🙏🌺 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
सद्गुरू स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏
ताई खूप छान माहिती सांगितली तुम्ही. तुम्ही म्हणालात की त्या तंब्याच्या कलशात नकारात्मक ऊर्जा शोषली जाते मग ते पाणी आपण प्याले आणि घरात शिंपडले तर चालते का
Shree swami samarth Thanku tiie
The information is very useful and i agree with your explaination thank you.
Shri swami samarth tai khup chhan mahiti sangitli mi pn mazya devghart asach tambya pani bhrun thevte swaminchya davya bajula
Jay shri Swami samartha
Thank you ताई
Welcome
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ सर्वांना सुखात ठेव 🙏🌼🙏
किती गोड बोलतेस ग 🌺🌺
काय तुम्ही खूप चांगलं सांगता असे व्हिडिओ टाकत जा🙏🙏
श्री स्वामी समर्थ सद्गुरु श्री स्वामी समर्थ ताई तुम्ही नेहमीच खूप छान माहिती देतात आणि मी पण स्वामी भक्त आहे तुम्ही सांगितलेली माहिती मला खूप आवडते श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏
Thanks🌺🌺🌺🌹🌹🌷🌷🌺🌺🌺🌺🌺🌺👌👌👌👌
Thanks Tai ❤🙏
Thanku❤
Shree swami samarth
जय श्री स्वामी।। जय श्री गुरूदेव दत्त।। जय जय श्री स्वामी समर्थ।।
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त
Tai asi Chan mahiti dili danayvad
ताई देवघरात उभी दत्त मूर्ती स्थापन केली तर चालेल का.......
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
Shri Swami samartha
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
🙏🙏❤️❤️
ताई मंगल कलश स्थापना पौष महिन्यात करता येईल का आणि करायची असेल तर कधी करावी
तांब्या भांडे यांचे महत्व सांगितले ते पटले तसे शंखाची माहिती व कसा ठेवावा देवघरात ते पण सांगावे ओम . नमो भगवते❤🌹🙏🌹
याचा पण व्हिडीओ आहे ताई आपल्या चॅनेल वर
Shree swami samartha Tai 🙏
Chan
🙏🙏 || श्री स्वामी समर्थ माऊली || 🙏🙏
।।श्री स्वामी समर्थ।।🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏😭😭
🙏🙏🌹🌹Shri Swami Samarth 🙏🙏🌹🌹
Nice video tai
Shri Swami samrth 🌹🙏🌹🙏
Shri swami samarath. Far Chan mahiti dili Tai. Mangal kalash che pani roj badlayche ka te pani kya karayche te sanga.please
खालील लिंक वर क्लिक करून विडिओ नक्की बघा
ruclips.net/video/Tup_UQus-tU/видео.html
Prakash kharote Jay shri swami samarth Jay shri Guru Dev dat Digambara Digambara shripad walbha Digambara
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼श्री स्वामी समर्थ
🌹🙏shree swami samarth 🙏🌹
श्रि स्वामी समर्थ
SHREE SWAMI SAMARTH
Saty hai Tai me daily karto
श्री स्वामी समर्थ🙏
Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth🙏🙏🌹🌹🌹❣️
Good
tai ayka na monthly satynarayan puja jodine karavi lagelka
आमचा रास सुख शांती नाही ताई देवाची
Shree Swami samrth shree Swami samrth jay Gajanan mauli 🙏🙏
ताई मला लक्ष्मी ची मुर्ती पाण्यात सोडाची आहे कधी सोडाची
Glass n jhakta plet jhalla tr chalel kay
Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏🙏🌹🌹
Nuktech lagn zalelya muline sasri konte dev ,vastu,devgar,dev gharatil pratyek vastu chi mahiti dya
Mala Purnima che devastating satyanaran puja kharayache pls mala konetar evunu dhavat ka pls
मी आमच्या घरी वास्तु पुषश ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तांब्या भरुन पाणी ठेवतो ते बरोबर आहे का मार्गदर्शन व्हावे.
Shri Swami Samarth 🙏 Tai he tamba che lota chi height kiti aahe te sanga na
श्री गुरुदेव दत्त
Hello Mam, मला देवघरात राम हनुमान, कुबेर, अन्नपूर्णा, ठेवायचे आहे तर ठेवू शकते काय. त्याचे फायदे तोटे काय आहेत
ताई तुम्ही दाखवले आहे तसाच माझ्याकडे पितळी आहे तो चालेल का... Pl सांगा.
श्री स्वामी समर्थ....🙏🙏
Shri Swami Samarth 🙏🌹🌹
Tai mazyakde ha तांब्या पितळाचा aahe chalel ka
हो चालेल ताई
Hi 😀❤🙏
Tai tumacha devaghar dakhava
Mam me government quarters madhe raahte mazya sasri mazi jau Mangal kalash sthapan karte.. tar me pan ithe quarters chya gharat Mangal kalash sthapan karne avashyak aahe ka
हो चालेल ताई
❤️🌍🙏😍
Shree Swami smarth tai🙏
Steel cha tambya kinva chota steel cha gadu chalel ka🙏
हो चालेल
@@guruparivar Dhanyavaad tai🙏
Tai pitalhyachi kalhas aahe choti tyaat paani thevali tar chaalel ka
हो चालेल ताई
🙏Shree swami samarth 🙏
ताई आम्ही रात्री झोपते वेळी डोकं पश्चीमे आणि पाय पुर्वे कडे असतात चालेल का
@@manojchandrkant2832
Ho chagal ast
Pitlcha tambya asel tr chalel ka
मी रोज पंचपातरातपाणीठेवते
ताई वटवृक्ष आहे माझ्याकडं तै मी स्वामी जवळ घरात ठेवलं....वटांच छोटेसे रोपटे आहे संजीव आहे.....चालेण का स्वामी जवळ ठेवलं घरात
Tai Pani bharun thevayla copper ch bhande Aahe...pn varun steel ch bhande thevl tr chalel ka??
Ho
Tai mi pitlecha tambya ani pitlechi dish thevte tr chalel ka
हो चालेल ना ताई
पाण्यात निगेटिव्ह शोषून घेतली जाते. मग ते पाणी तीर्थ म्हणुन पिण्यास योग्य आहे का?श्री स्वामी समर्थ........
मार्गदर्शन अपेक्षित आहे .श्री. स्वामी समर्थ.
देवघरात ठेवलेले ताब्यामधील पाणी हे रोज बदलणे आवश्यक आहे.आणि तिर्थ घ्यायचे असल्यास पूजा करीत असताना एका पेल्यात पाणी घेवून देवाला स्नान घातलेले पाणी थोडे त्या पेल्यात टाकावे व ते तीर्थ घरातील सर्वांनी घ्यावे. देव घरात ठेवलेले ताब्यामधिल पाणी देवाकरीता असते. आणि सर्वात महत्वाचे कुलदेवता पूजन करणे आवश्यक त्यामुळे प्रगती होते अडथळे येत नाही
Thanks lot to everybody.shree swami Samarth. Namaste
@@deepakvaidya1463 p
I used to drop those water in my home ☘️ plant in the morning
Ha tambya ..taambyacha ka pitlyacha ghycha
taambyacha
करपुर हवन नारळावर केल्यास तो नारळावर तडा गेल्यावर तो नारळ काय करायच व लगेचच नारळ बदलावा का