Это видео недоступно.
Сожалеем об этом.

साती आसरा/सात बाया/7 अंकशास्त्र अध्यात्म अद्भुत रहस्य/शीतला देवी-मरी आई/9 Spirit Dimensions/सोन चाफा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 ноя 2019
  • "साती आसरा / सात बाया गूढ अद्भुत रहस्य व 7 आकडा"
    "शीतला देवी / मरी आई"
    "अध्यात्म 9 मिती/Dimension's व जलासरा रहस्य"
    "बायांचा सोन चाफा"
    प्रत्येक कोळी, आगरी, कुणबी समाजातील कुटुंबात बाया पुजायची प्रथा होती व आहे. कुणी म्हणत कि अंगावर कांजण्या/गोवर/देवीचा साथीचा रोग झाला की बाया आल्या मग त्या पीढीत व्यक्तीची ५-७ दिवस धुप आरती ने पुजा करून, दुध-फळे-नारळ देवुन मग शेवटच्या ७ व्या दिवशी त्या व्यक्तीला कोळी आगरी लोक अगदी वाजत गाजत शितळा देवीच्या मंदिरात नेत. रात्र भर बायांची गाणी म्हणुन घुंगरू-ढोल वाजवुन जागरणे केली जात.
    कोळी लोकं मानतात कि बावडी (विहीर), तलाव, कुंड, खाडी परीसरात बायांचा वास असतो व त्यांची ये जा असते.
    वरील सर्व सामाजीक श्रद्धेचा प्रकार होय!
    मुळात "बाय" म्हणजे कोळी, आगरी समाजात बहिणीला म्हटले जाते. बायांची संख्या ७ व ह्या सात जणी बहिणी मानल्या गेल्यात म्हणून त्या बाया. व त्यातही मोठ्या बाया, कोळणी व मालनी बाया असे अनेक प्रकार मानले जातात.
    7 हा अध्यात्मातील अद्भुत आकडा आहे. 7 देवी, सप्तर्षी, 7 नदी, सप्त मातृका, 7 योग चक्र हे सर्व 7 अंकी आहे.
    बाया म्हणजेच जलासरा (साती आसरा) किंवा कोकणातील माऊल्या. जलासरा म्हणजे जल / पाण्यात राहणार्या खालच्या योणीतील देवता (शुद्र शक्ती) व अध्यात्म नुसार एकूण 9 मिती (Dimension) मध्ये जलासरा ह्या 3 पेक्षा खालच्या योनीतील / मितीतील निम्मं कोटीच्या उपदेवता ज्या मानवी डोळ्यास दिसणार नाहीत पण त्यांची स्पन्दने (vibrations) जाणवतात.
    अनेक वेळा देवींच्या स्थानाभोवती काही लोकांच्या अंगात येते, ती लोक घुमू लागतात तर त्या लोकांच्या अंतर मनावर ह्या जल देवता स्पन्दने स्वार होतात असे म्हणतात.
    Special Thanks:
    Siddha Sanatan Sanskruti book, khopoli Ashram
    Bhagvan Bhanji, Versova
    #satiasra #सातीआसरा #marathikatha #मोठयाबाया #रांगोळी #कणा #सातजनीबाया #जलदेवता #sevensisters #demigods #apsaras #indradev #heaven #mystery #unsolvedmystery #rahasya #waterenergies #vetal #वेताळ #koli #aura #mythology #wealth #prosperity #health #epic #rangoli #negativeenergy #positiveenergy #vaastushastra #auracleansing #goddesslakshmi #vishnu #festival #दिवाळी #कोळी #आगरीकोळी #वेसावा #mumbaikarfolks #apkabhavishya #jyotishupay #magicalremedies

Комментарии • 154