सात बाया - साती आसरा व गवळी दादा वेताळ कथा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2019
  • "कथा सात बाया - साती आसरा व गवळी दादाची /कोकण येथील कोळी, आगरी, कुणबी, माळी समाजाच्या मोठ्या बाया"
    सात जणी बाया, मोठ्या बाया किंवा साती आसरा / माऊल्या हा कोकण किनारपट्टी वरील कोळी, आगरी, कुणबी, माळी समाज बांधवांचा जिव्हाळ्याचा विषय कारण सात बायां विषयी हे बांधव अगदी लहानपणा पासून ऐकत आलेत व कार्ला, लोणावळा येथील आई एकविरा देवी मंदिरापाशी "जलांच्या मोठ्या बायांचे" स्थान (पाषाण खडक) ह्या समाजां मध्ये खूप प्रसिद्ध आहे पण तरी आपल्याला हवी तशी माहिती ह्या साती आसरा किंवा बाया विषयी नाही आहे.
    तरी आपल्या "Mumbaikar Folks" ह्या youtube channel च्या ह्या "साती आसरा" सदरातून आम्ही तुमच्या समोर मांडण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे, तरी video आवडल्यास नक्की share, comment, like, करा व channel जरूर SUBSCRIBE करा.
    ह्या video मध्ये आपण जाणू शकता:
    1. साती आसरा / सात बायांची माहिती व पौराणिक - लोककथा
    2. साती आसरा अध्यात्मिक महत्व व त्यांचे अस्तित्व
    3. स्वर्ग लोकातील इंद्र देवाच्या सात अप्सरा व गन्धर्व आणि साती आसरा connection
    4. कोकणातील माऊल्या व सात जनी बाया
    5. इंद्र देवाचा अप्सरा व गन्धर्व ह्यास नरकयातना श्राप व त्यांचे पृथीवर जन्म
    6. भगवान महादेव शिव चा वरदान व साती आसरा आणि गवळी दादा ह्याचे महत्व
    7. गवळी दादा हा साती आसरा भाऊ व वेताळ, झोटिंग ह्या नावाने कोकणात प्रसिद्ध
    8. जलाशय, बावडी (विहीर), तलाव, खाडी, नदी येथे जल आसरा किंवा जलांच्या मोठ्या बायांचे स्थान
    9. कोळी, आगरी, कुणबी, माळी समाजातील बायांचे महत्व, जागरण, मुंबई व परिसरातील बायांची स्थाने
    10. का आवडतात साती आसरा ह्यांना झांजर (घुंगर) व ढोलकीचा थाप. बायांच्या गाण्यात महत्वाची वाद्य
    11. सुवासिनी महिलेने अथवा कुमारिकेने का करावे सात बायांचे पूजन - भगवान महादेवाचा आशीर्वाद
    Special Thanks:
    Shahir kathakar Shri. Tanaji Patil music collection
    Rahul Worlikar & Family
    Rohit Gyani
    #satiasra #सातीआसरा #marathikatha #मोठयाबाया #सातजनीबाया #जलदेवता #sevensisters #demigods #apsaras #indradev #heaven #waterenergies #vetal #वेताळ #koli #aura #mythology #wealth #mystery #rahasya #unsolvedmystery #prosperity #health #epic #negativeenergy #positiveenergy #vaastushastra #auracleansing #goddesslakshmi #vishnu #festival #दिवाळी #कोळी #आगरीकोळी #वेसावा #mumbaikarfolks #apkabhavishya #jyotishupay #magicalremedies

Комментарии • 399