हळद उत्पादक शेतकऱ्याची यशोगाथा | halad processing |Turmeric processing business | हळद शेती |halad

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 окт 2020
  • संदीप कोरडे हे वाई मधील एक प्रसिद्ध हळद उत्पादन व प्रक्रिया उद्योगातील व्यक्ती आहेत. आज या प्रक्रिया उद्योगातून ते महिन्याला 20 लाख रुपये कमावतात .त्यांची हळद परदेशात एक्सपोर्ट होते .अमेरिका, कॅनडा या देशात त्यांची हळद प्रामुख्याने एक्सपोर्ट केली जाते. त्यांचा या उद्योगातील प्रवास प्रेरणादायी आहे
    चांगली हळद येण्यासाठी काय करावे ? कोणत्या प्रकारची माती असावी ? तसेच कोणत्या प्रकारचा हवामान असावं ?प्रक्रिया उद्योग सुरू करायचा असेल तर नक्की काय काय करावे ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे हळद विक्रेते संदीप कोरडे यांनी या व्हिडिओत दिले आहेत..
    Sandeep Korde is a well known turmeric producer and processor in Wai. Today, he earns Rs 20 lakh a month from this processing industry .His turmeric is exported abroad .This turmeric is mainly exported to USA and Canada. His journey in this industry has been inspiring
    What to do to get good turmeric? What kind of soil should it be? Also what kind of weather should be? What exactly to do if you want to start a processing industry? All these questions are answered by turmeric seller Sandeep Korde in this video.
    Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
    👇👇👇👇👇👇👇
    Facebook - / sandy.n.yadav
    Instagram - sandy_n_yadav?i...
    RUclips- / @sandy_n_yadav
    फेसबुक पेज- / sandy-n-yadav-fb-page-...
    Sandyadav24@gmail.com
    8652149898
    #turmeric farming
    #turmeric farming in india
    #turmeric farming in maharashtra
    #turmeric farming in kerala
    #turmeric farming in karnataka
    #turmeric farming in telugu
    #turmeric farming in israel
    #turmeric processing plant
    #turmeric processing method
    #turmeric processing plant cost in india
    #turmeric processing plant telugu
    #turmeric processing machine
    #turmeric processing unit
    #turmeric processing tamil
    #turmeric processing at home
    #turmeric processing business
    #turmeric processing plant in maharashtra
    #turmeric processing unit cost
    #turmeric processing in malayalam
    #turmeric processing method in telugu
    #turmeric processing industry
    #हळद शेती कशी करावी
    #हळद शेती यशोगाथा
    #हळद शेती माहिती
    #काळी हळद शेती
    #सेंद्रिय हळद शेती
    #हळद लागवड कशी करावी
    #हळद लागवड खत व्यवस्थापन
    #हळद लागवड माहिती
    #हळद लागवड विषयी माहिती
    #हळद लागवड यंत्र
    #हळद लागवड संपूर्ण माहिती
    #हळद लागवड तंत्रज्ञान
    #हळद लागवड कशी करायची
    #हळद लागवड कोणत्या महिन्यात करावी
    #हळद लागवड
    #कुंडीतील हळद लागवड
    #काळी हळद लागवड माहिती
    #कोकणातील हळद लागवड
    #सेलम हळद लागवड
    #haldi processing plant
    #haldi processing at home
    #haldi processing business
    #haldi processing unit
    #haldi process
    #haldi processing project
    #haldi processing machine
    #haldi making process
    #haldi function procedure
    #haldi powder making process
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 276

  • @sandy_n_yadav
    @sandy_n_yadav  3 года назад +32

    शेतकऱ्यांना फायद्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त share करा
    माझा संपर्क
    ● इन्स्टाग्राम● -instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x

    • @shubhamsakunde5644
      @shubhamsakunde5644 3 года назад +2

      खुप छान शेतकरी भावानं साटी

    • @yasharajbhosalecreation6839
      @yasharajbhosalecreation6839 3 года назад +1

      हा सेम उद्योग आमच्या गावात आहे

    • @TheBullKiran
      @TheBullKiran 3 года назад

      Nakkich Bhau

    • @balajigaikwad8003
      @balajigaikwad8003 3 года назад +2

      @@yasharajbhosalecreation6839 कोणत गाव??

    • @dramarshinde1773
      @dramarshinde1773 3 года назад

      Bhau aaj angool ani makeup kela bara zaley ....nhi tar gandi shakal leke mat banaya karo video

  • @JayShankarLeela
    @JayShankarLeela 3 года назад +15

    संदिप शेठ भारी बोलले.देवाने प्रत्येक भागातील लोकांना काही तरी देणगी दिलेली असते...आपण शोधून काढली पाहिजे......👍👌

  • @rajkadam6043
    @rajkadam6043 3 года назад +8

    संदीपजी आपण लोकांच्या मनातील प्रश्न विचारता आणि पुरेपूर माहिती काडून लोकांन पर्यत पोचविता एक हळद उत्पादक शेतकरी

  • @pravasbazaracha
    @pravasbazaracha 3 года назад +5

    खूपच छान माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचवल्याबद्दल खूप खूप आभारी आहोत

  • @sushrutmulay9831
    @sushrutmulay9831 3 года назад +5

    संदीप शेठ.. वाईकरांसठी अभिमानास्पद... अतिशय सुंदर माहिती... अभिनंदन व शुभेच्छा .. 🙏🏻

    • @india5289
      @india5289 2 года назад

      Number aahe ka tyancha kiva addres

  • @ajitnimbalkar8914
    @ajitnimbalkar8914 3 года назад +4

    शेतकऱ्यांसाठी उर्जा देणारे व्हिडिओ पाहून छान वाटले तुमच्या कामाला आमच्या लाख लाख शुभेच्छा

  • @satishjagtap5007
    @satishjagtap5007 3 года назад +3

    सर प्रत्येक गोष्ट खरी संदीप साहेब पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @vilasmare6990
    @vilasmare6990 3 года назад +7

    प्रगतिशील शेतकरी ते उत्कृष्ट उद्योजक उत्तम प्रवास...

  • @vilasmare6990
    @vilasmare6990 3 года назад +13

    नमस्कार संदीप सर, या आपल्याच हळद प्रोसेसिंग वाई युनिट मध्ये माझी हळद प्रोसेस केली आहे.या वर्षी lockdown काळामध्ये आपण सहकार्य केले आणि आम्हाला उत्तम प्रकारची हळद तयार करून दिली. पहिल्याच वर्षी आम्हा छोट्या शेतकऱ्याला ७००किलो हळद पॅकिंग करून मिळाली. खूप छान आणि समाधान वाटले. आम्ही आमचा लवासा रोड मुळशी तालुक्यामध्ये विक्री व्यवसाय चालू केला आहे.
    आपले सहकार्य असेच मिळावे. ही अपेक्षा.
    धन्यवाद ,
    आपला मित्र.
    श्री. तुकाराम मरे

  • @digambarpadwal5028
    @digambarpadwal5028 3 года назад +2

    लय भारी संदिप सर.आम्हाला अभिमान वाटतो

  • @anilyeole9355
    @anilyeole9355 3 года назад +1

    Khup Chaan Mahiti Sir You Are Hard Worker Great Sir

  • @omshewale8604
    @omshewale8604 3 года назад +1

    विडीओ फार महीती पूर्ण आहे ...🤩

  • @gajananghuge1024
    @gajananghuge1024 3 года назад +1

    फार उपयुक्त माहिती

  • @avicajay5182
    @avicajay5182 3 года назад +1

    खूप छान माहिती मिळाली

  • @JayShankarLeela
    @JayShankarLeela 3 года назад +1

    छान, माहिती....जयशंकर

  • @rupeshnevasr8042
    @rupeshnevasr8042 3 года назад +1

    खूपच छान आणि नवनवीन उद्योग व्यवसायाविषयी माहिती आमच्यापर्यंत पोहचवत आम्हालाही प्रोत्साहन मिळते
    आपले खुप खुप आभार।

  • @amolmhetre3244
    @amolmhetre3244 3 года назад +1

    छान माहिती

  • @shivtejapatil6705
    @shivtejapatil6705 3 года назад +1

    Changali mahiti sangitali

  • @rishinipanevlogs2142
    @rishinipanevlogs2142 3 года назад +1

    Nice video kharcha chan kaam kartay tumhi

  • @FarmersSon
    @FarmersSon 3 года назад +4

    कोई धंधा छोटा नहीं होता और धंधे से बड़ा धर्म कोई नहीं होता ❤👌

  • @chaitanyachindarkar1571
    @chaitanyachindarkar1571 3 года назад +1

    Chan mahiti khupach chan

  • @ajinkyabodake9609
    @ajinkyabodake9609 3 года назад +1

    Chan mahiti 🙏

  • @prof.k.d.ghatage5547
    @prof.k.d.ghatage5547 3 года назад +2

    सर, खूप छान आणि माहितीपूर्ण विडिओ बनवलाय आपण... हळदी प्रक्रिया उद्योगावर आणखी विडिओज बनवा... तसेच अन्न प्रक्रिया उद्योगावरही विडिओ पाहायला आवडतील....

  • @AjinathBadak
    @AjinathBadak 3 года назад +2

    फारच मस्त व्हिडिओ बनवता सर तुम्ही 🙏🙏🙏🙏🙏नेहमी प्रेरणा देणारे नक्की भारी

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 3 года назад +1

    Khup Sundar👌 👍🙏

  • @balasahebjadhav8653
    @balasahebjadhav8653 3 года назад +1

    प्रेरणादायी पीक आहे सीताफळ

  • @RAHULSHINDE-qu5fc
    @RAHULSHINDE-qu5fc 3 года назад +1

    Awesome brother great work..

  • @nileshsohani2914
    @nileshsohani2914 3 года назад +1

    Nice information Thanks 🙏

  • @marutiabagole2567
    @marutiabagole2567 3 года назад +1

    सुंदर

  • @popsk6176
    @popsk6176 3 года назад +1

    Great work ... bro🙏

  • @vish6688
    @vish6688 3 года назад +1

    Ek number 😊

  • @soothingrelax1411
    @soothingrelax1411 3 года назад +1

    Khupach sudar

  • @digambargovindwar4860
    @digambargovindwar4860 3 года назад +11

    अगदी चांगली माहिती दिली शेतकरी समजेल असे आमच्या कडे सेलम हळद भरपूर आहे आम्हाला तुमचा नंबर द्या आम्ही क्वालिटी हाळद देऊ

  • @maheshpatil6717
    @maheshpatil6717 3 года назад +1

    एक नंबर आहे

  • @dhananjayjagtap2653
    @dhananjayjagtap2653 3 года назад +3

    आमचे स्नेही संदीपशेठ यांनी खुपच सुंदर माहिती दिली. वैयक्तिक जीवनात संदीपशेठ सेंद्रीय शेती करण्यासाठी आम्हाला खुपच प्रोत्साहन देतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी गेली चार वर्ष सेंद्रीय शेती करत आहे.
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @vickybhongle6244
      @vickybhongle6244 3 года назад

      Krupaya sandeep bhavuncha number share karava, majha what's up number aahe 9769414609

    • @sanadiipkoraday5771
      @sanadiipkoraday5771 3 года назад

      @@vickybhongle6244 9604001007

    • @vickybhongle6244
      @vickybhongle6244 3 года назад

      @@sanadiipkoraday5771 Dhanywad

  • @ravinadere558
    @ravinadere558 3 года назад +1

    Best information

  • @villageleopard7176
    @villageleopard7176 3 года назад +1

    Hi Sandy dada khup chan video

  • @dattakalekardsk1364
    @dattakalekardsk1364 3 года назад +1

    खूप छान दादा

  • @laxmanuppod3074
    @laxmanuppod3074 3 года назад +2

    Yes it is great bhau

  • @vijaydubey6003
    @vijaydubey6003 2 года назад +2

    One of the best channel Sandy and Yadav ... He comes out with exclusive videos ... Thanks for bringing out new business ideas for the generation next .. I am your biggest fan ... One day you will be covering my farm also , You have inspired millions of people .. jai hind 🙏🏼🙏🏼🌷

  • @jaihotraders763
    @jaihotraders763 3 года назад +1

    धन्यवाद सर 🙏🏻

  • @user-it2fo6tt7d
    @user-it2fo6tt7d 24 дня назад

    Very nice Information.Thank you sir.🟡🟡 God bless you.

  • @dr.vilasvishnupatil9993
    @dr.vilasvishnupatil9993 3 года назад

    Great sir

  • @eknathtarmale998
    @eknathtarmale998 3 года назад +1

    Very nice information sir

  • @pravinpande250
    @pravinpande250 3 года назад +2

    I m inspire sandip bhau

  • @krishived
    @krishived 3 года назад +2

    यशस्वी प्रेरणादायी प्रवास

    • @SureshYadav-uw3kt
      @SureshYadav-uw3kt 3 года назад +1

      दादा नंबर दया तुमच्या माझा 9370464618

  • @ganeshbakal5930
    @ganeshbakal5930 3 года назад +1

    Super sir

  • @arjunghatul6416
    @arjunghatul6416 3 года назад +1

    Nice sir

  • @ganeshbhegade3341
    @ganeshbhegade3341 3 года назад +1

    Nice 👍👌

  • @akashbodke2607
    @akashbodke2607 3 года назад +1

    Lai bhari...sandy bhau👌

    • @rizamujawar743
      @rizamujawar743 3 года назад +1

      हळद प्रक्रिया मधे महाराष्ट्राचा शे त क री असल्याचे प्रथमच पाहत आहे,अभिनंदन.
      हळ दी चा वाळ लेल्य पाल्या पासून ते ल
      कडता येते व त्यास मोठी मागणे आहे.या बाबत मार्गदर्शन साठी श्री अरुण आलासे
      चेअरमन, काकासो अलासे को अा.बँक ली. कुरुंदवाड ता.शिरोळ.जी.कोल्हापूर.
      संपर्क साधल्यास "पाचाड" मधून शेतकरी
      बाधवाच्य उत्पन्नात वाढ होऊन नवीन
      उद्योग व्यवसाय निर्माण होऊ शकतो.

  • @sunilambhore6228
    @sunilambhore6228 3 года назад +1

    Very nice video

  • @akshayshinde5307
    @akshayshinde5307 3 года назад +1

    Mast

  • @hanumantatole2750
    @hanumantatole2750 3 года назад +1

    Nice

  • @sunildhavle8314
    @sunildhavle8314 3 года назад +1

    Nice video

  • @user-qk5bk3kv8h
    @user-qk5bk3kv8h 3 года назад +2

    Good

  • @kailasthombare491
    @kailasthombare491 2 года назад +3

    आदर्श व्यावसायिक संदिप कोरडे सर

  • @ganeshgayki1388
    @ganeshgayki1388 3 года назад +1

    nice

  • @prkashpatil7982
    @prkashpatil7982 3 года назад +1

    👌👌👍

  • @amoltoraskar3296
    @amoltoraskar3296 3 года назад +1

    Nace

  • @Nisargmitra3172
    @Nisargmitra3172 3 года назад +4

    खूप छान माहिती, खूप सुंदररित्या दिली. धन्यवाद!
    हळदीविषयी अजून काही विडिओ असतील तर जरूर पाठवा. मी सांगली जिल्यातील आहे. इथे जागतिक दर्जाची हळद भरपूर पिकवली जाते.मात्र हळद काढून मार्केटपर्यंत नेईपर्यंत मजुरटंचाईमुळे होणारा त्रास, शिवाय त्या प्रमाणात हळदीला न मिळणारा दर यामुळे उसाला चांगले पर्यायी पीक असूनसुद्धा शेतकरी नाइलाजाने या पिकाकडे पाठ फिरवू लागलाय. माझी स्वतःची शेतकऱ्यांना शेतीची मेहनत करण्यासाठी लागणारी ट्रॅक्टर व इतर औजारे भाडेतत्वावर पुरवणारी संस्था असून संस्थेचे 100 सभासद शेतकरी आहेत. आम्ही शेतकऱ्यांच्या समस्या लक्ष्यात घेऊन त्यांना लागणारी वेगवेगळी औजारे स्वतः संशोधन करून बनवत असतो.गेली वर्षभर हळद या पिकासाठी पहिल्या टप्प्यात लागणीपासून ते काढणीपर्यंत, व काढल्यापासून ते पॉलिश करण्यापर्यंत आधुनिक यंत्रणा शेतकऱ्यांच्या सोईसाठी एकाच छताखाली उभारण्याचा प्रयत्न करतोय. व दुसऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांची पॉलिश केलेली हळद साठवणूक करून मार्केटला पोहोच करण्याचा किंवा त्याची प्रक्रिया करून उच्च दर्जाची हळद थेट ग्राहकांना पोहोच करून शेतकऱ्याला त्याचे जास्तीत जास्त मूल्य मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. आमचे पहिल्या टप्प्यातील काम आम्ही पूर्ण करूच, पण संदीप साहेबांचे काम दुसऱ्या टप्प्यातील आहे, शिवाय ते त्यांनी खूप मेहनतीने व सचोटीने केलेले आहे. जर आम्ही एकमेकांना सहकार्य करण्याचे ठरवले तर ही आपल्या हळद शेतकऱ्यांसाठी फार मोठी उपलब्धी असेल शिवाय जागतिक दर्जा असलेले आपल्या भागाची खास ओळख असलेले हे पीक टिकून राहील, अजून वाढेल असा मला विश्वास वाटतो. कृपया त्यांचा पत्ता व फोन न माझ्या खालील वॉट्सअप न वर पाठवा.
    "कृषीमित्र ऍग्रो सर्व्हिस" 9370636889.

    • @sandy_n_yadav
      @sandy_n_yadav  3 года назад

      Cal me...

    • @Nisargmitra3172
      @Nisargmitra3172 3 года назад

      Sir, please give mi your mob. No.

    • @MaheshPatil-mc7zj
      @MaheshPatil-mc7zj 3 года назад +1

      मी पण सांगली चा च आहे आणि आमच्या मामाच्या गावात विक्रमी उत्पादन होत हळदी चे बावची या गावात

    • @sandy_n_yadav
      @sandy_n_yadav  3 года назад

      Plz te sms on Instagram

    • @sandy_n_yadav
      @sandy_n_yadav  3 года назад

      See description

  • @jalindarkumbhar3776
    @jalindarkumbhar3776 Год назад +1

    हळद प्रक्रिया उद्योगातही यश मिळाले व प्रेरणादायी उद्योग व उद्योजक आहेत धन्यवाद व मुलाकात छान व व्हिडिओ पाहण्यासाठी छान वाटला धन्यवाद शुभप्रभातम

  • @atish4420
    @atish4420 3 года назад +3

    Pls make video in haldi boiler in whole details

  • @sainathmhatre3326
    @sainathmhatre3326 3 года назад +1

    Mast👌mumbai

  • @bhauraodawle8703
    @bhauraodawle8703 3 года назад +1

    यक नंबर

  • @vivekanandghongade6658
    @vivekanandghongade6658 3 года назад +1

    संदीप सर तुम्ही खूप छान vidio बनवता पण तुम्ही प्रत्येक व्हिडीओ ला तुम्ही turnover ला त्याचा प्रॉफिट असा व्हिडीओ tital लिहता

  • @sadashivgotkhindikar1119
    @sadashivgotkhindikar1119 3 года назад +13

    १}भेट देऊ शकतो का
    २} पुर्ण पत्ता व फोन नंबर मिळेल का?
    धन्यवाद
    गोटखिंडीकर

    • @deepakshinde9261
      @deepakshinde9261 2 года назад

      नक्कीच मोबाईल नो 9604001007
      कोहिनुर मिल शहाबाग वाई तालुका वाई जिल्हा सातारा

  • @patilsaheb.8008
    @patilsaheb.8008 3 года назад +10

    मूर्माड़ जमीनीत जेवढ़ी चांगली हळद येते तेवढी चांगली काळ्या राणात येत नाही शेठ...... फ़क्त पानी पाहिजे... दचकाटून 😜

  • @Tanukiran
    @Tanukiran 3 года назад +1

    Bhavu aapan without polished halkund kase vikat gheta rate ky?

  • @pbp2387
    @pbp2387 3 года назад +3

    Mastach.... A fan from USA.

    • @rutvikpatil1837
      @rutvikpatil1837 3 года назад

      Hello bro

    • @spe1412
      @spe1412 3 года назад

      Usa madhye paise kamavlya nanatar india madhye Vapas yeshil Ani ithe business kar

    • @sandy_n_yadav
      @sandy_n_yadav  3 года назад

      Helo plz contact me.. Pradnya

    • @pbp2387
      @pbp2387 3 года назад

      @@sandy_n_yadav hi okay.

  • @surajkalambate1468
    @surajkalambate1468 2 года назад +1

    Mla halkund vikaychi ahet, kon ghet ka, kiva kuthe mla market available hoil. Please suggest

  • @prashantchavan3609
    @prashantchavan3609 3 года назад +1

    309 view in London..tumche video madhe khup milate. Dhanyawad

    • @sandy_n_yadav
      @sandy_n_yadav  3 года назад +1

      In London ?

    • @prashantchavan3609
      @prashantchavan3609 3 года назад +1

      Ho m in London a restaurant business owner..from sangli

    • @sandy_n_yadav
      @sandy_n_yadav  3 года назад

      Cal me...

    • @sandy_n_yadav
      @sandy_n_yadav  3 года назад

      Give me your number

    • @pbp2387
      @pbp2387 3 года назад

      @Hollywood Bollywood VRS. spacial listen carefully he sells it in wholesale market.

  • @omshewale984
    @omshewale984 3 года назад +1

    😍😍💣

  • @pravinpande250
    @pravinpande250 3 года назад +2

    Sir aap ek bar udasi tantra dekhe cotton ke bare me. ......aap ki wajah pure MH ko fayda hoga

  • @pravinpande250
    @pravinpande250 3 года назад +1

    Meri haldi ki kheti h, powder bhi banaya but marketing ni ho rahi. ..kaise other countries me bheje

  • @jagannathrajput5174
    @jagannathrajput5174 3 года назад +1

  • @dattadake4939
    @dattadake4939 3 года назад

    Hii sir shendriy paddhtine pikvlelya haldila market kuthe milel

  • @farmersproducercompany5770
    @farmersproducercompany5770 3 года назад +1

    आमच्या घराजवळ येऊन गेला तुम्ही

  • @sunilpatilvlogs9280
    @sunilpatilvlogs9280 3 года назад +1

    ❤ ❤ ❤ ❤ ❤

  • @abhijitbhalerao8871
    @abhijitbhalerao8871 3 года назад +1

    ☝️👍👌👌💯

  • @usmansayyad4641
    @usmansayyad4641 3 года назад +2

    तुमचे व्हिडियो खूप भारी असतात राव
    खुप भारी माहिती मिळते,पण ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांचे पण व्हिडिओ बनवा,एप्रिल महिन्यात आमचे खूप नुकसान झाले होते जवळ जवळ 65ते 70 टन केळी खराब झाली.8ते9लाखाचे नुकसान झाले.

    • @sandy_n_yadav
      @sandy_n_yadav  3 года назад +1

      Nkki

    • @MrAkki-gz5id
      @MrAkki-gz5id 3 года назад +2

      Sir tumche barobar aahe pan apan saglyani positive vichar kela tar changle hou shakte sandy sir nehmi positive videos gheun yetat te khup chaan aahe 🙏🏿🙏🏿

    • @drashishdkadam7524
      @drashishdkadam7524 3 года назад +1

      Controlled atmosphere Ripening chamber ha banana storage sathee vaparu shakta.. Investment matra aahe.. 9923200958

  • @ravindragaikwad9953
    @ravindragaikwad9953 2 года назад +1

    Sir processing sathi lagnari machinary che estimate sanga n please

  • @pravinpande250
    @pravinpande250 3 года назад +1

    Sir mere pass turmeric h but marketing nai ho rahi

  • @manojraut9841
    @manojraut9841 3 года назад +1

    Khup paripurn mahiti
    Mala tyancha no milel ka

  • @krishnapatil3670
    @krishnapatil3670 3 года назад +3

    सर माझी हळद 15टन झाली आहे. सर मार्ग दाखविला जातो आणि

  • @koradeabhijeet5512
    @koradeabhijeet5512 3 года назад +1

    Sir khup chan ani mahatvapurn mahiti milali sandip sir mala tumchya plant la bhet dyaychi ahe kevha yevu shakto bhetnyasathi

  • @maharashtrapolicebharati7788
    @maharashtrapolicebharati7788 3 года назад +2

    Kiti ₹ kharch jato factory taknyasathi

  • @achurambabu6694
    @achurambabu6694 3 года назад +2

    English or Hindi substitute please

  • @sharadshendage5557
    @sharadshendage5557 3 года назад +1

    Haladi la dar nahi 5year zal... Lumsum profit ahe todays condition

  • @surajgawande3357
    @surajgawande3357 3 года назад +1

    Sir taluka konta tumcha

  • @kiranshendge2852
    @kiranshendge2852 3 года назад +2

    हळकुंड कस क्विंठल घेता

  • @kulkarniashok30
    @kulkarniashok30 2 года назад +3

    फोन नंबर काय आहे?
    वाॅट्स अॅपचा

  • @hemantprataprao8322
    @hemantprataprao8322 3 года назад +1

    तुम्ही 1-2 क्विटल पावडर विकता का?

  • @vijaykahandal6184
    @vijaykahandal6184 2 года назад +1

    Sir yadhav sir yanncha adress kay ahe

  • @samadhankhochare3374
    @samadhankhochare3374 3 года назад +6

    एव्हढा चांगला व्हिडिओ डिसलाईक करणारे महाभाग आहेत . वाईट वाटतय राव.

  • @sagarkarande5852
    @sagarkarande5852 Год назад +1

    25 kintl halad ahe 1no.valhvunn geta kay

  • @krishnasarkale6948
    @krishnasarkale6948 2 года назад +2

    KRISHNA SARKALE -MAHAD

  • @va9733
    @va9733 3 года назад +1

    Haldi chya panapasun oil kadha ... Ani mag bagha Kay lagt hati.....

  • @namdevdukre2365
    @namdevdukre2365 2 года назад +2

    नंबर हवा आहे सरांचा

  • @subhashshinde6228
    @subhashshinde6228 3 года назад +5

    नमस्कार संदीप सर,माझ्या तालुक्यात भरपूरचांगल्या दर्जाची सेलम हळद उत्पादन होते त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर आणि मार्गदर्शन पाहिजे ते मिळेल का?मी स्वतः हळद उत्पादक शेतकरी आहे.

  • @yadneshmane8871
    @yadneshmane8871 3 года назад +2

    हळद उत्पादक आहोत दर मिळेल का वाई वाले हळद योग्य दरात घेतील का नंबर मिळेल का ?