कोकणातील हळद शेती ।turmeric farming in kokan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • नमस्कार मित्रांनो सध्याच्या या काळात आपण बरेच व्हीडीओ आपल्या चॅनलवर पाहिलेत यांत काही माहितीपुर्ण व्हीडीओ होते तर काही मनोरंजनात्मक होते. मनोरंजनाबरोबर माहितीपुर्ण व्हीडीओला देखील चांगला पाठिंबा दिलात त्याबद्दल धन्यवाद.
    आज आपण असाच एक माहितीपुर्ण व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत आहोत. ज्यामध्ये तुम्हाला हळद शेती विषयची माहिती मिळणार आहे. मालवणतालुक्यातील काही युवक एकत्रीत येउन प्रायोगीक तत्वावर ही हळद शेती करत आहेत. हि माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी जास्तीतजास्त व्हीडीओ शेअर करा.
    #मालवणीलाईफ
    #malvanilife
    follow us on
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    www.instagram....

Комментарии • 428