भाकरी आणि चपातीसोबत खाण्यासाठी झणझणीत चटणी | Spicy Chutney Recipe In Marathi | chutney recipe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 янв 2025

Комментарии • 2 тыс.

  • @saurabhparakhe9812
    @saurabhparakhe9812 4 года назад +9

    अप्रतिम आहे .. किती वैविध्य आहे आपल्या भारतीय खाद्यपदार्थामध्ये .... आनी तुमच्या सारखी लोक हा ठेवा जपून पुन्हा आमच्यापर्यंत पोहोचवत आहात .. त्याबद्दल तुमचे मानावे तेव्हडे आभार कमीच आहेत !!

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад +3

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी Maharashtrian Recipes RUclips चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 🙏😊

    • @singeranilpawar5228
      @singeranilpawar5228 4 года назад +1

      एकदम बरोबर बोलले दादा तुम्ही.......

  • @doglovers5032
    @doglovers5032 4 года назад +7

    तुमची ही रेसिपी एकदम भारी आहे मला व माझ्या मुलांना ही चटणी खुप आवडली

  • @laxmaningale1710
    @laxmaningale1710 4 года назад +21

    लॉक डॉऊनच्या काळात घरात बसून पाणचट सपक जेऊन वैताग आला होता आता आजच कारभारीणीला ही रेसिपी दाखवून करायला सांगतो ताई.

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RUclips चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 😊🙏

    • @surekhawalse1908
      @surekhawalse1908 4 года назад

      @@Maharashtrian_Recipes_Latika am. Se

    • @army-ri5bf
      @army-ri5bf 2 года назад

      Hahaha

  • @satishpatil8144
    @satishpatil8144 4 года назад +2

    खुप छान आहे

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад

      खमंग धपाट्याची भाजणी
      ruclips.net/video/iQ20TJFAjhs/видео.html
      खूप धन्यवाद तुमचे 😊🙏
      रेसीपी आवडल्यास नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 🙏😊

  • @manishagharat671
    @manishagharat671 4 года назад +1

    Bhari aahe mast mi,banvun baghital khup Chan

  • @shailahajare5164
    @shailahajare5164 4 года назад +4

    खुपच सुंदर लागते. मी आज करून पाहिली. धन्यवाद या पाककृती बद्दल

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад +1

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RUclips चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 😊✌️

    • @shailahajare5164
      @shailahajare5164 4 года назад

      @@Maharashtrian_Recipes_Latika होय जरूर

  • @Ordmrd
    @Ordmrd 4 года назад +6

    Thank you for the recipe 🙏 This one is the tastiest chatni I have ever eaten... We miss u 😘

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад +1

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RUclips चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 🙏😊

  • @pradeeppatharkar5736
    @pradeeppatharkar5736 4 года назад +3

    Very nice Spicy chatny😋😋👍❤❤

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад +1

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RUclips चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे 😊✌️

    • @vinitapatil9148
      @vinitapatil9148 2 года назад

      Khup chan

  • @shraddhananoskar1641
    @shraddhananoskar1641 4 года назад +1

    खूप छान आहे मी नक्की करून पाहीन मला तिखट खूप आवडतं

  • @anitarathod3280
    @anitarathod3280 4 года назад +2

    khupach chan chatani banvali tai mala tumchya recipe khup avadatat

  • @paulinepinheiro8363
    @paulinepinheiro8363 4 года назад +3

    Recipe explanation is very good. I will surely try this chutney n give my feedback. I must say that you have a good hand at cooking. God bless you for sharing yr cooking secrets.

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RUclips चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 🙏☺️

  • @heenaab9681
    @heenaab9681 4 года назад +3

    Superb👌👌👌👌👍👍👍

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад +1

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 🙏😊✌️

    • @heenaab9681
      @heenaab9681 4 года назад +1

      @@Maharashtrian_Recipes_Latika ok sis

  • @roshanishirke3674
    @roshanishirke3674 4 года назад +7

    खुपचं छान होतेय अशी चटणी. मी पहिल्यांदाच बनवली माझ्या वडलांना खूप आवडली . तुमचे खूप आभार एवढी मस्त चटणी बनवायला शिकवली .🤗

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RUclips चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 😊✌️

    • @chandrakantmane9508
      @chandrakantmane9508 4 года назад

      @@Maharashtrian_Recipes_Latika of it p

  • @DynamicDailies
    @DynamicDailies 4 года назад +1

    Chan recipe... khup different recipe.. Unique.... Abhinandan

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RUclips चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ☺️🙏

  • @bharatighewari1759
    @bharatighewari1759 2 года назад +1

    मस्तच खूप छान झालीये चटणी

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  2 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @adityabhurke2284
    @adityabhurke2284 4 года назад +4

    मस्त ! तोंडाला पाणी सुटले तुमचा विडिओ बघून !! नक्की करून बघेन .

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад +1

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RUclips चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 😊✌️

  • @basiclearns7377
    @basiclearns7377 3 года назад +3

    Very nice👍

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @rockyp3917
    @rockyp3917 4 года назад +4

    Love it. So authentic, the way she cooks and the way she speaks. Reminds me of my grandmother.

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад +2

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RUclips चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ☺️🙏

  • @anitabahurupe283
    @anitabahurupe283 11 месяцев назад +2

    छान

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  11 месяцев назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @swatishelar3007
    @swatishelar3007 3 года назад +1

    एकदम वेगळ्या असतात तुमच्या रेसिपी, मस्त 👍🏻👌🏻

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @shailajamokashi3355
    @shailajamokashi3355 4 года назад +3

    खूप छान,मी नेहमी बनवते.

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RUclips चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे 😊✌️

  • @jyotigangurde536
    @jyotigangurde536 4 года назад +3

    ताई मी चटणी बनविली खूपच छान झाली, धन्यवाद अशाच छान छान चटणी ची रेसिपी टाका

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RUclips चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 😊👌

  • @chandrashekharjathar7026
    @chandrashekharjathar7026 4 года назад +18

    ताई ,🙏 मस्त रेसिपी, समजावणे पण छान, ताई तुमची रेसिपी बघून करूच , पण प्रतिक्रिया देऊन, तसेच शुभेच्छा देऊन उत्तेजन देणे खवैया म्हणून कर्तव्य आहे शुभेच्छा ✌️

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад +2

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा maharashtrian Recipes RUclips चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 😊✌️

    • @sarthaktalekar5139
      @sarthaktalekar5139 3 года назад

      खूप छान ताई

  • @ashwinimore9840
    @ashwinimore9840 2 года назад +1

    खरच बघुन तोंडाला पाणी सुटले
    सोपी आणि झटपट झणझणीत रेसिपी
    धन्यवाद

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  2 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @rajeshreevichare6843
    @rajeshreevichare6843 2 года назад +1

    तुमची रेसीपी एकदम भारी आहे राव मी नक्कीच अशी पद्धत करून बघेन

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  2 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @chandrakantsonar46
    @chandrakantsonar46 4 года назад +8

    Superb taste. Very small numbers of items are needed for preparing this chuttany and even it takes a ittle time for its preparation. Fine.

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RUclips चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 😊🙏

    • @rekhadoke7582
      @rekhadoke7582 4 года назад +1

      Khupach chan tai .. tumachi sangayachi paddat khupach chan ashe ... Chatani atishaya surekh aahe 👌👌

    • @mohinidichwalkar9949
      @mohinidichwalkar9949 4 года назад

      अप्रतिम

  • @shubhamsolaskar4835
    @shubhamsolaskar4835 4 года назад +3

    Khupach chan madam...👍👌...kiti diwas tikte hi chutney???

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад

      फ्रीज मध्ये 8 दिवस राहील.
      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RUclips चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे 😊✌️

  • @पुष्पापाटील-ह9य

    तुमच्या जवळ चटणी खजाना आहे काय खुपच छान छान चटणी दाखवित आहे धन्यवाद तुमचा आवाज खूप गोड आहे आणि मला तुमची रेसिपी खूप आवडली 👍👍

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад

      अजून तर मी काही जास्त चटणी टाकल्याच नाहीत इथून पुढे तर अजून अशाच रेसीपी येणार आहेत (खजाना) 😊✌️. माझ्या बाकीच्या रेसीपी पहा.
      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा maharashtrian Recipes RUclips चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 😊✌️

    • @shilpabhosale1712
      @shilpabhosale1712 4 года назад +1

      Khupc mast tai.....jai maharashtra

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад

      Jay Maharashtra 🚩🚩🚩

  • @maheshsawant4168
    @maheshsawant4168 3 года назад +2

    Khup chan aahe tai mi karun bagitli khup aavdli majya gharchyna . thank you so much tai

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @sushamakaore2036
    @sushamakaore2036 Год назад +1

    खूपच छान रेसिपी आहे नक्की करून बघणार

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  Год назад +1

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @sujapatnigere4837
    @sujapatnigere4837 4 года назад +6

    Absolutely loved the chutney☺

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад +1

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RUclips चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे 😊✌️

    • @sujapatnigere4837
      @sujapatnigere4837 4 года назад

      @@Maharashtrian_Recipes_Latika are you on Facebook or Instagram? Would love to follow you☺

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад

      @@sujapatnigere4837 हो आहे Facebook वर आणि Instagram वर पण आहे.

    • @vitthalkamble2349
      @vitthalkamble2349 3 года назад +1

      छान

  • @manishapatel5056
    @manishapatel5056 4 года назад +3

    I made this chutney n it was very yummy my family liked it very much . Thanks for sharing this recipe mam

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад

      There are a lot of chutney recipes on my channel. You should definitely try that recipe.
      Thank You Thank you very much. Support all my recipes like this.❤️😊🙏

    • @manishapatel5056
      @manishapatel5056 4 года назад +1

      @@Maharashtrian_Recipes_Latika I always watch ur channel mam n like every recipes I understand Marathi so it becomes easy for me to follow .

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад +1

      @@manishapatel5056 Aaj pasun aapn video madhye important Subtittle denar aahe. Plz Share with your friends and family 😊🙏

  • @seemalondhe6165
    @seemalondhe6165 4 года назад +10

    अप्रतिम चटणी ताई... एकच नं दिसतेय. नक्कीच करून बघते... आणि ताई मी काल मिसळ मसाला बनवला.. इतका भन्नाट झालाय म्हणून सांगू. फोटो काढून कुठे पाठवायचा ते माहिती असतं नक्कीच पाठवला असता.

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад +1

      माझ्या चॅनेल वर About मध्ये माझा email id दिला आहे तुम्ही फोटो तिकडे पाठवा.

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RUclips चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे 😊✌️

  • @rajughatekari274
    @rajughatekari274 4 года назад +1

    Tai khupach chan, Lai bhari bhga, Sushma Ghatekari

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад +1

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RUclips चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 😊🙏

  • @pratikshapandit4395
    @pratikshapandit4395 4 года назад +1

    Mastch khup awdli recipe nakki karun baghen

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RUclips चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 🙏😊

  • @CMGhatge
    @CMGhatge 4 года назад +5

    एक नंबर,
    तुमच्या सारखी लसूण चटणी नक्की बनवणार

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад +2

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा maharashtrian Recipes RUclips चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 😊✌️

    • @sanjanapanchal4253
      @sanjanapanchal4253 4 года назад

      Chan बनवली चटणी me pan bannar

    • @sandhyawagh2010
      @sandhyawagh2010 4 года назад

      Superb chhan tai

  • @tejasboldhan9879
    @tejasboldhan9879 4 года назад +3

    एकदम झनझनीत वाटली चटणी 🌶️

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RUclips चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे 😊✌️

  • @badrinathdham5543
    @badrinathdham5543 4 года назад +3

    मस्तच.. 😊 काकू तुमचे 1 लाख पुढे Subscribers झाले आहेत ना.. तर तुम्हाला youtube कडून play button मिळाले का?

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад +3

      हो मिळाले ते कधीच. त्याची मी पोस्ट पण टाकली होती. 👌😊

  • @Nikki_In_Australia
    @Nikki_In_Australia 4 года назад +1

    Khuuppp yummy disat ahe. Nakki banvun pahanar

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RUclips चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ☺️🙏

  • @RS-wy5ti
    @RS-wy5ti 4 года назад +1

    Marvelous...Aah..haaa. mazaa aaya gaya

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ रेसीपी नक्की शेअर करा 🙏

  • @nileshingole1119
    @nileshingole1119 4 года назад +7

    आई मीसुद्धा केली चटणी माझ्या मुलांना खूप आवडली आई मला तुम्हाला बोलायचं तुमचा नंबर मिळेल का माझे मुल मणतात लतीका आजी ने बनवलेली कोणतीही चटणी बनून दे I love you Aai 💞💞💞💞💞

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад +2

      तुमचे खूप धन्यवाद रेसीपी करून खाण्यासाठी आणि अजून एक गोष्ट मुलांना सांगा आजी लवकरच समोर येणार आहे. आणि थोड्याच दिवसाने WhatsApp pn सुरू करणारे मग आपन त्यावर बोलूयात सर्वजण 😊🙏

    • @snehalgiri7637
      @snehalgiri7637 3 года назад

      👍

  • @archanakadam5179
    @archanakadam5179 4 года назад +1

    खूप छान चटणी तूमच्या सर्व रेशिपी छान असतात मी करून बघते धन्यवाद ताई

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад

      खूप धन्यवाद तुमचे ☺️🙏
      रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी ☺️🙏

  • @ramtiwari3696
    @ramtiwari3696 2 года назад +1

    Tai,khup ch chan recipe astat tumchya. Agdi sopya.
    V chavila 1 Number.
    Thanx and God bless you always 🙏

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  2 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @heenapathan9442
    @heenapathan9442 4 года назад +1

    Mast chatni aahe khup Chhan👍👍👍👍👍😋😋😋😋

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RUclips चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ☺️🙏

  • @sunitabhagwate4036
    @sunitabhagwate4036 3 года назад +1

    तुमचे सगळे पदार्थ एकदम चटपटीत ,चविष्ट असतात.

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @suryakantzope5799
    @suryakantzope5799 2 года назад +1

    FINE CHATANI RECIPY.

  • @anilsakhare6000
    @anilsakhare6000 2 года назад +1

    तुमच्या रेसिपीज नेहमीच चांगल्या असतात, आम्ही बरेच पदार्थ करुन बघितले आणि सर्वांना खुप आवडले.

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  2 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @prabhaparalkar1128
    @prabhaparalkar1128 2 года назад +1

    तुमच्या रेसिपी आम्ही खूप बघतो घरगुती पदार्थ खूप छान बनवता तुम्ही चटणी तर फारच छान आहे तुम्ही बोलता सुद्धा छान.

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  2 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @deepaligaikwad3534
    @deepaligaikwad3534 Год назад +1

    खूप छान..सर्व रेसिपी छान असतात

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  Год назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @sarojmasurkar1309
    @sarojmasurkar1309 2 года назад +1

    Tai tumchya recipes yummy ani testy astat khupch aavdtat

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  2 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @iconic_cuber3469
    @iconic_cuber3469 3 года назад +2

    Super mst . Mi nakki udaych try krte chutney

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @zakiramaniyar4590
    @zakiramaniyar4590 3 года назад +1

    Mhannat recipi mastsch❤️

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @yogitasalunkhe6926
    @yogitasalunkhe6926 2 года назад +1

    Khup Ch Sunder recipes aahet Taai 🙏🙏🙏💕💕💕🌹🌹🌹🙂

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  2 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @priyankaharnaikar5668
    @priyankaharnaikar5668 4 года назад +2

    खूप छान आहे चटणी मी नक्की बनवून बघणार ...मिरची ची चटणी खूपच छान झाली ताई

  • @vaishalibhamare2455
    @vaishalibhamare2455 4 года назад +1

    वा.वा...खूपच छान दिसते चटणी...👍

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ रेसीपी नक्की शेअर करा 🙏

  • @komalkhandare3283
    @komalkhandare3283 4 года назад +2

    Mast... Ekdum zanzanit...

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RUclips चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ☺️🙏

  • @jayashreemankar3971
    @jayashreemankar3971 2 года назад +1

    Sarwa recipe. Khupach chhan aahet. Vegalya padhatiche aahet. Karun baghanar

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  2 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @ramandivekar813
    @ramandivekar813 2 года назад +1

    नक्की करेन मी. 😊😊 मस्त च दिसते😋😋 थँक यू😊😊

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  2 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @suvarnaedke3310
    @suvarnaedke3310 4 года назад +1

    Khup khup Chan jha lela , ghari sarwanna avadla.

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RUclips चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 😊🙏

  • @ishwarguntuk1012
    @ishwarguntuk1012 4 года назад +1

    एक नंबर चटणी झाली आहे

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RUclips चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 😊🙏

  • @pratikshamane1397
    @pratikshamane1397 4 года назад +1

    Khup chhan recipe aahe.. Mi nakkich try karen...

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад +1

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RUclips चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 🙏😊

  • @chitrajoglekar2461
    @chitrajoglekar2461 2 года назад +1

    खुपचं खमंग चटणी. मी तुमच्या प्रत्येक चटणी करुन बघते.,

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  2 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @sushamakamble6127
    @sushamakamble6127 4 года назад +1

    छान आहे करून पाहीन

  • @Gamerfreind
    @Gamerfreind 4 года назад +1

    मी बनवली चटणी, टेस्टी झाली.... thanks 😊

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад

      खूप धन्यवाद तुमचे ☺️🙏
      रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी ☺️🙏

  • @ajitnimhan2342
    @ajitnimhan2342 3 года назад +1

    एकदम छान झाली होती
    धन्यवाद

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @purvanarvekar1765
    @purvanarvekar1765 4 года назад +1

    Masta vatate hi chatni . Atachya lockdown chya peiod madhe bhajya ghenyasathi paise nahit tevha bhakari barobar khayla chamchamit chatni. Khup chan 👌👌👌👌

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад

      रेसीपी नक्की ट्राय करा. ✌️
      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RUclips चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 😊🙏

  • @anildesai8378
    @anildesai8378 3 года назад +1

    लई भारी चव....धन्य वाद🙏🙏

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @Suhazzz
    @Suhazzz 10 месяцев назад +1

    तुमच्या सर्व च रेसिपी अप्रतिम असतात खरचं अन्नपूर्णा च आहात तुम्ही.

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  10 месяцев назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @sareekashevale6800
    @sareekashevale6800 4 года назад +1

    Khup mast jali ahe tq so much tai☺

  • @shubhangi4132
    @shubhangi4132 2 года назад +1

    खूप खूप छान चटणी रेसिपी झटपट मस्त

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  2 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @mohansakpal66
    @mohansakpal66 4 года назад +1

    तुम्ही खूप सुंदर पद्धतीने समजावता ,ते खूप आवडलं . जरुर बनवून बघू .

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RUclips चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ☺️🙏

  • @Malhar20
    @Malhar20 3 года назад +1

    छान होते ताई मी करून बघीतली👌👌👌

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 года назад +1

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @gavaranswadmadebykavita1843
    @gavaranswadmadebykavita1843 4 года назад +1

    खुप च छान चटणी बनवली आहे

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RUclips चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी ☺️🙏

  • @shashikantlakhane7178
    @shashikantlakhane7178 4 года назад +1

    Khupaach chan ,navin typechi chatny ahe. Nakki karun baghu.Thanks

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RUclips चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 😊🙏

  • @archanasakpal402
    @archanasakpal402 3 года назад +1

    Khupch mast superb chatni recipe 👌👍 mi hi recipe jarur try karen thanks madam ajun sopya recipe dakhva 🤤🤤

  • @rohinijadhav9672
    @rohinijadhav9672 4 года назад +1

    खुपच झणझणीत 👌 , तुमच्या सगळ्या रेसिपी मस्त असतात ....असेच सुंदर रेसिपिस सांगत चला....तुमचे खुप खुप आभार 🙏

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 🙏😊✌️

  • @shardasagar8960
    @shardasagar8960 4 года назад +1

    ताई मी आता ही रेसिपी केली लगेच एकच नंबर जबरदस्त भन्नाट झाली आणि मी लोखंडी तव्यात केली त्यामुळे अजून टेस्टी झाली धन्यवाद

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RUclips चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ☺️🙏

  • @mirakortikar4536
    @mirakortikar4536 3 года назад +1

    वा वा मस्तच झाली आहे

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @kittylovedaniel3869
    @kittylovedaniel3869 4 года назад +2

    Mi hi chatni try keli... Amazing taste .. Really

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад +1

      खूप धन्यवाद तुमचे 😊🙏
      रेसीपी आवडल्यास नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 🙏😊

  • @akshatakhandekar4366
    @akshatakhandekar4366 4 года назад +1

    Khup chan zaliye chatni

  • @rajuagrawal9712
    @rajuagrawal9712 4 года назад +1

    फार सुंदर चटणी आहे ताई

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RUclips चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 😊👌

  • @sunitatekale936
    @sunitatekale936 2 года назад +1

    खुपच छान आहे चटणी 😋😋

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  2 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @ashwinikulkarni3418
    @ashwinikulkarni3418 4 года назад +1

    Khup sundar zaliye chatani

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RUclips चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 😊🙏

  • @jahanvideshpande9096
    @jahanvideshpande9096 4 года назад +1

    वा एक नंबर

  • @preetipatil9514
    @preetipatil9514 4 года назад +1

    Waa khupach Chaan aamhi Nikki try karu

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RUclips चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 😊✌️

  • @bismillapatel7662
    @bismillapatel7662 Год назад +1

    Khup Chan aahet tumachya recipe

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  Год назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @gracekamble4475
    @gracekamble4475 Год назад +1

    खुपछान दिसत आहे मी करणार ऊद्याच करते हा!! धन्यवाद

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  Год назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत

  • @supriyachavan3312
    @supriyachavan3312 4 года назад +1

    Ek number.. Me ghari banavali.. Apratim jhali

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RUclips चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 😊👌

  • @saileegurav7146
    @saileegurav7146 4 года назад +1

    Mast tai khupach chaan recipe chatni chi me ajach banvnar thanks

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RUclips चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 😊👌

  • @vaishaliakul4489
    @vaishaliakul4489 4 года назад +1

    wa tai. khoopach bhari distiye hi chatni. mi aajach karun baghnar ahe. tondala pani sutle ahe. wa mastach

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करा Maharashtrian Recipes RUclips चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 👌😊

  • @vidyashukla7516
    @vidyashukla7516 4 года назад +1

    Are etki mast ani khupach soppi recipe ahe tai.aaj ekadashi ahe udya matra nakki karnar sakkli.thank you very much.ashach nanin chatnya dakhva karan navroba khush tar aapan pan khush.🌝🌝🌹🙏🏼🙏🏼

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад

      रेसीपी खूप आहेत. तुम्ही त्या बनवा. घरी सर्वांना खायला द्या. सर्व खुश राहतील. ☺️🙏

  • @sadhanatiwari2836
    @sadhanatiwari2836 4 года назад +1

    वा खुप छान चटनी केली.‌
    नक्की करून बघेन..👍👏🙏😋

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад +1

      खूप धन्यवाद तुमचे 😊🙏
      रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 👌😊

  • @dnyaneshwarikagane1060
    @dnyaneshwarikagane1060 4 года назад +1

    Tai khup Chan chatni ahe aamihi banwli khup chan hoti taste aprtim

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RUclips चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ☺️🙏

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 4 года назад +1

    अतिशय सुंदर आणि चवदार!!

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RUclips चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 😊🙏

  • @prakashjawale9038
    @prakashjawale9038 3 года назад +1

    खूप छान रेसिपी आहे

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @madhuriabdagire3738
    @madhuriabdagire3738 4 года назад +1

    मी केली आहे खूप छान झालेली .thnks madam.

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад

      खूप धन्यवाद तुमचे 👌😊
      रेसीपी आवडल्यास शेअर करा 👍🙏

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад

      Follow this link to join my WhatsApp group: chat.whatsapp.com/EVEScDEODqb1Ov6DCOmlhF

  • @pratibhaudgire4275
    @pratibhaudgire4275 4 года назад +2

    खुप छान एकदम मस्त चटणी 😋😋

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RUclips चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 🙏☺️

  • @pallaviwaydande1180
    @pallaviwaydande1180 4 года назад +1

    Kharach khup chan jhali chatny sungandh tar khup sutlela tx khup chan

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RUclips चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 👌😊

  • @mahimachavan6159
    @mahimachavan6159 4 года назад +1

    Khupch chan
    Sopi.... Aani quick

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RUclips चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 👌😊

  • @tatyakadam9216
    @tatyakadam9216 4 года назад +1

    छान रेसिपी,