बैल पोळा | नवम हिंदकेसरी बकासुर निघाला सजावट सामान खरेदीसाठी...| निरंजन रोप घोटावडे फाटा ता : मुळशी
HTML-код
- Опубликовано: 4 окт 2024
- #_मैदानरिपोर्टर
#_maidanreporter
#_बकासुर
#_माळशिरस
#_tushardhumal1111
#_tushardhumal
#_कदमवाडी
#_हिंदकेसरी
#_सातारा
#_पेडगाव
#_2024
#_हिंदकेसरी
#मोरे
#संघटना
#खटाव
#_निकाल
#_शर्यत
#_पुणे
#_विंग
#_बैल
#_बैलगाडी
#_2024
#_viral
#_इंडियन
#_महाराष्ट्र
#मैदान
#रिपोर्टर
#अड्डा
#बिनजोड
#कर्जत
#संभाजीनगर
#_निकाल
#_छकडी
एकदम कडक रनजीत भाऊ. बकासुर आहे तेथे काही कमी नाही. शाॅप लय भारी.
मोहील धुमाळ तुमच्या दावणीला "सोनं" लाभलं त्याचा आदर करा.... पुन्हा असं "सोनं" तुमच्या दावणीला येणार नाही.... पैशांसाठी रोज रोज पळवू नका ३/४ दिवसांच्या गॅप वर मैदानात आणा.....
मैदान रिपोर्टर दादा तुम्हला विनंती आहे की मोहिल ला सगा की बकासुर च्या कंपाला वरती तिरशूल कढायला
तुषार दादा एक विनंती बकासुर च्या कपाळावर त्रिशूळ का काढत नाहीत मोहिल शेठला विचारा बकासुर च्या डोक्यावर कवाई मैदानात येताना त्रिशू हे काढा❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉 बाकी मुलाखत एक नंबर झाली तुषार शेठ धन्यवाद लाखो दिल की धडकन बकासुर आमचा जीव की प्राण एक नंबर यूट्यूब वर तुषार शेठ
रणजीतच्या कुंटुंबाने खुप संघर्षातून प्रगती केली आहे,कारण लहानपणापासून त्याला व त्याच्या कुटुंबाला आम्ही बघितला आहे..
रणजित चे कुटुंब तसे तांबवे ता.वाळवा गावातील आहे
बकु डॉन साठी Only स्पेशल ईडीशन रणजीत सर आणा. त्या ईडीशन ला भरपूर मागणी येईल.🎉🎉
अभिनंदन तुषार सर बकासुर च्या आशीर्वादाने अशीच प्रगती होत राहो आणि आज काळजा साठी शब्द नाही नंतर नक्की तुमच्या चॅनल वर टाकेल तो पर्यंत राम राम❤❤❤
बकासुर प्रेमी धुमाळ सर आपला अभिनंदन
लोक बऱ्याच दिवस बक्याच्या मुलाखतीची वाट पाहत होती तो आज योग आला
सोन्या मथूर बकासुर सुंदर सर्जा बब्या कॉकटेल यांना मैदानात पळताना बघायची मजा वेगळीच 🎉
कारभारी सजावट मटेरियल ने सजवून बकासुरचा एक मस्त व्हिडिओ बनवून अपलोड करा
शर्यत क्षेत्रात महाराष्ट्राला लाभलेला
एक आगळा वेगळा कोहिनूर बकासुर ❤🎉
महाराष्ट्राचा लाडका पुणे जिल्ह्याची आन बान शान मावळ मुळशी करांचा कोहिनूर नवमं हिंदकेसरी बकासुर 👑🔥
बकासुर फलटणचे मैदानात येनार का❤
रंजीत सरांचा बकासुर वर खूपच जीव आहे❤❤❤❤❤
अखंड महाराष्ट्राचा लाडका नवमं हिंदकेसरी किंग बकासुर.....❤❤❤❤❤
हेच कमवल आहे या waghani, खरच तो देव आहे. कधी भेटला तर त्याचे दर्शन घ्या. आपल चांगल होणार.
King of bailgada sharyat ❤ BAKASUR #####
लक्ष्मी कोणत्या रुपात येईल हे सांगता येत नाही good wel bakasur 🎉🎉🎉🎉🎉❤
नवम हिंद केसरी बकासुर (डॉन ) ❤️👍🏻
👍🏻❤️
❤️👍🏻
Khup divsani Tushar sheth❤ Ani bakasur 😘😘😘🔥🔥🔥🔥Apla kalij❤️🫶 bara watla sirr sakalach darshan zal❤
खूप छान
आजच सकाळी गेलो होतो यांच्या शॉप वर
Rates पण reasonable आहेत
एक नंबर बकासुर प्रिमी ❤❤
ऐकच नंबर मैदान रिपोटर
अभिनंदन रंजीत भाऊ तुमचं मनःपूर्वक तुम्ही आजची पुढील वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा तुम्ही जे काही कष्ट केले हे सर्व आम्हाला माहीत आहे कासेगाव ते बांबवडे कसा तुमचा प्रवास करत असताना तुम्ही किती कष्ट केले हे आम्हाला माहित आहे त्यामुळे तुमचं मनःपूर्वक आभार
Khup chan 🎉🎉❤❤ bakasur ani niranjan rop ❤❤
बकासुर ❤❤❤❤
खुप सुंदर दुकान आहे सर लारा फॅन्स पुणे ❤
Br vatl tumhi mulakhat ghetlyabaddal ashach bakasur chya sobat rahava baku chya ashirwadane tumch khup changl hoil dev maza bakasur❤
Atishay uttam interview zala tushar dada
वहीनी सुंदर काम करतायत खरच❤🙏
Amcha dev bakasur 🎉🎉🎉🎉
King of hard bakasur ❤
अभिनंदन🎉🎊 खूप छान❤
बकासुर प्रेमी दिल्ली
Love u bakabhau ❤❤
किंगमेकर king डॉन बाकु भाऊ आणि कितीतरी पदवी कामावणार ओन्ली king
किंग बकासुर ❤❤❤ प्रेमी रत्नागिरी
बकासुर मोहिल शेठ दुमाल वैभव शेठ सालुंके संतोष शेठ सालुंके बादशाहा बादशाहा
काळीज बकासुर ❤
Onli ba kasur ❤❤❤
धुमाळ सर बकासुर च्या संपूर्ण दावणीची मुलाखत घ्या नवीन खरेदी भरपूर आहेत ❤
Maval mulshe che shan bakasur ❤
आपला वाघ ❤
King bakya Don 👑❤️
Bakasur 👑❤
बकू डॉन❤
Bakasur 👑✨✨✨💖💖
बाखूभाई 💗
Khopach chan Dada mulakat best 👌🏻👍💥
Very good nice shop
Khup mast
बक्या डॉन.... ❣️❤️❣️❣️❤️
👍
बकासुर च्या गोठ्या वर जाऊन मुलाखत घ्या नवीन वासराची ❤
घोटावडे गावातील डेकोरेशन चा विडिओ कधी मिळेल पाहायला
26 सप्टेंबर
Dhanyawad bhau ❤️
किंग बकासुर ❤
Bakasur❤❤❤❤
Khup divsatun tumi sagle ektr dislat
❤❤❤❤❤❤❤काळीज बकासुर❤❤❤❤❤❤
Bakasur chya davnichi mulacht gahya
Kharch 1 bail kay karu shakto na❤🎉
नाद ❤
Tushar dada mi yevdhya lokanchya chanelvr comments kelya kon action gheinat bakasur chya kapalavr trishul kadhley ki to no krtoch❤❤
❤
Vebab.दादा.डिझाईन.काढतो❤❤❤❤❤🎉
सराचा शॉप ला नक्की भेट द्या
मोहिल ला म्हनाव बकासुर ला आराम द्या 😢
माझा वाघ कसा माणसा सारखा बघतोय बघा😍😎🔱❤️
Good morning 🙏
बैल पोळा झाला ना
Dada Mathur Ala ka Gatawar
Are पण बकासुर ला त्रिशूल का काडत nahi te सांगा 🙄🙄🙄🙄🙄 दादा pls विचारा
Gulal cha side effect hotoy😢
Cash on delivery aahe ka
सगळ्या वासराची मुलाखत घ्या की सर नवीन वासरे आहेत की❤
Bakasur don ❤
Bakasur. Chaya davnichi mulacht gayha
1 st view
रंजीत बनसोडेंच गाव कोनत आहे पुणे जिल्ह्यात आहे का सांगली जिल्ह्यात आहे
Sangli
Mubaila kuthe aahe shop patta pathva
Newali naka police station samor kalyan east
नेवाली नक्याचा add सांगा भाई
अमरापुरचा मैदानात आहे का बकासुर आज
नाही
Dada 4 tarkhela maidan hindkesari aahe ka@@maidanreporter
trishul kabr kadat nahi ata mohil shet trishul kadat ja mast disat
मुंबईच्या दुकानाचा पूर्ण पत्ता मिळेल का
12:07
Bakasur. Chaya davnichi mulacht gayha😢
Onli ba kasur ❤❤❤
बकासुर ❤❤❤❤
Onli ba kasur ❤❤❤
Onli ba kasur ❤❤❤
Onli ba kasur ❤❤❤