ही मुलाखत कोणीच घेतली कारण हा बैल म्हणजे दुसरा लक्ष्या होता मी खूप यूट्यूब वाल्या ना सांगितले कोणी ही मुलाखत घेतली नाही पण भाऊ तुझ खुप आभार तू त्या मालका कडे पोहोचला खुप दिवस वाट पाहिले
खूप खूप आभार भाऊ कुसवडे करांचा बलमा हे सातारा जिल्ह्याच भूषण होता त्याला बघाय आणि त्याची उडी बघया पब्लिक जाम होत हुतं ह्या वाघाची दहशत लय वेगळी हूती सातारा भागच नाव लय मोठ केलं बलमा ने miss you बलमा 😢
ज्या काळात बैल पळत होता तेव्हा ह्या बैलाचा मालक अति गर्विष्ठ वायदी काय ते मला ह्या बैल मालकाने त्या वेळी सांगितले होते ह्या व्यक्ती च्या दावणीत बैल लागणार नाही
ही मुलाखत कोणीच घेतली कारण हा बैल म्हणजे दुसरा लक्ष्या होता मी खूप यूट्यूब वाल्या ना सांगितले कोणी ही मुलाखत घेतली नाही पण भाऊ तुझ खुप आभार तू त्या मालका कडे पोहोचला खुप दिवस वाट पाहिले
👌
❤
आबांचा विषय हार्ड हाय पण
राहुल्या न पण लय कष्ठ घेतलं
खूप खूप आभार भाऊ कुसवडे करांचा बलमा हे सातारा जिल्ह्याच भूषण होता त्याला बघाय आणि त्याची उडी बघया पब्लिक जाम होत हुतं ह्या वाघाची दहशत लय वेगळी हूती सातारा भागच नाव लय मोठ केलं बलमा ने miss you बलमा 😢
💞.. बलमा.. 💞.. मस्त मुलाखत.. 🙏🙏
Suttila ghodyasarkha don payavar ubha rahnara balma ajun tasach atvtoy dolyasamor ...1 no bail hota ...❤❤❤❤
ह्या बलामची शिंग आणि वशिंड असले जबरदस्त होते ना की बघितलं तरी भिती वाटायची.... आणि त्याची उटीची उडी अशी असायची की नाद खुळा....❤❤❤❤
Kg तुमचं अभाऱ्य आहे ❤❤
आता अशीच मूर्ती लहान किर्ती महान... बाहुल्याची ची मुलाखत घ्या
Ya baila mule aamhi sharayt baghayala surwat keli
बलमा हा खूप छान पळत होता. पण मालक ज्या गावचे मैदान असेल तिथे आगोदर पासूनच वशिला लावायचा
Salam kusvdekarancha balmala 🙏
अंधारात अजुनही भरपूर बैल आहेत त्यांची पण मुलाखत घ्या
Sanjay potekar yanchi mulakhat ghya
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आबा नमस्कार
मालक लय गर्विष्ठ होता पैरा कुणाला वायदी शिवाय देत नव्हता
asa ky nhi bhava
वायदी हा विषय 2012 च्या आधी होता का भावा..
घेतली असेल तर पुरावा द्या..
पाहिलं डायरेक्ट मालक यांच्या बरोबर संपर्क होत न्हवता त्यामुळे गैरसमज होत असतील
❤❤❤❤❤
ज्या काळात बैल पळत होता तेव्हा ह्या बैलाचा मालक अति गर्विष्ठ वायदी काय ते मला ह्या बैल मालकाने त्या वेळी सांगितले होते ह्या व्यक्ती च्या दावणीत बैल लागणार नाही
Blma plun aala ki tyacya shrirav tyacyashira disaycya
Bakashur aahe ka Maghe😊
ha
Nahi
प्राणी म्हणू नका नंदी म्हणा
तुमी पण vaydhi घेत होता कि
tujyakdun ghetali ky
सगळ्या अफवा आहेत
सगळ्या अफवा आहेत
नाही
आमाला payra दिला नाय
❤❤❤
❤❤❤❤
❤❤❤❤❤❤
❤️❤️❤️❤️
❤️❤️
❤❤❤❤❤