गावातील एका वाड्यातील ती भयंकर खिडकी भाग १. Bhutachya Goshti.Bhaykatha in marathi.
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- गावातील एका वाड्यातील ती भयंकर खिडकी भाग १. Bhutachya Goshti.Bhaykatha in marathi. @atstoryteller
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
गावातील एका वाड्यातील ती भयंकर खिडकी (भाग २)
• गावातील एका वाड्यातील ...
मूळ कथेचे नाव: खिडकी - वाट त्या दुनियेची
कथेचे लेखक: कुमार
कुमार, आपण लिहिलेल्या आणि चॅनेलला पाठवलेल्या ह्या सुंदर कथे बद्दल आपले मनापासून आभार.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपल्याला आवडतील अश्या अजून काही मराठी भयकथांची प्ले लीस्ट
• मराठी भयकथा | Marathi ...
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
अप्रतिम मराठी गोष्टी ऐकण्यासाठी | @atstoryteller #atstoryteller चॅनल ला सबस्क्राइब करा.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Disclaimer - ए टी स्टोरीटेलर चॅनेल हा फक्त मनोरंजनासाठी आहे. चॅनलवर असलेल्या कथांच्या वास्तविकतेचा दावा चॅनल करत नाही. या कथांमधून अंधश्रध्दा पसरवणे किंवा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे, किंवा कोणाच्या भावना दुखावणे असा चॅनल चा कुठलाही हेतू नाही. या कथेतील स्थळ, घटना आणि पात्रे ही पूर्णतः काल्पनिक असून त्यांचा जिवंत किंवा मृत व्यक्तींशी काहीही संबंध नाही तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
Khup chaan ❤roj story vachayla khup awadel
धन्यवाद 😊 thank you so much 😊🙏
हॉरर स्टोरी आहे
धन्यवाद 😊 thank you so much 😊🙏
कथा फारच छान आहे.सगले काही समोर घडत आहे असे वाटते.लाजबाब. धन्यवाद.
धन्यवाद 😊 thank you so much 😊🙏
❤❤❤❤ 😮😮
😊🙏
दादा कथा छान आहे पण ज्या गावात चांगली दुकाने नाहीत,ज्या गावात फक्त शंभर घरे आहेत, त्या गावात बँक कशी असणार
हो म्हणणे तर बरोबर आहे तुमचे. पण लेखकाने तसेच दिले आहे. पण तसे छोट्या खेड्यांमध्ये सुद्धा बँका असतात ना. 😊🙏
छोट्या गावात बँक असतील नाही असे नाही
पण त्या गावाची लोकसंख्या कमीत कमी 10000 च्या वरती पाहिजे
मी पण एक छोट्या खेडे गावात राहतो आमच्या गावची लोकसंख्या 20000 असेल अंदाजे मागच्याच वर्षी आमच्या गावात बँक आली आहे
असो पण कथा छान होती
@@jd8954 धन्यवाद 😊 thank.you so.much 🙏 तसेही ही काल्पनिक कथा आहे. फक्त करमणुकीसाठी लिहिली आहे. चूक भूल द्यावी घ्यावी. 🙏😊
माधव शिंदे पाटील 96k
छान गोष्ट आहे ना
धन्यवाद 😊 thank.you so much 😊🙏
❤ horrible story👻👻👻👻😱😱😱☠️☠️☠️☠️☠️
धन्यवाद 😊 thank you so much 😊🙏