सावलीच्या व्हिडिओचा घरात धुमाकूळ तीलोत्तमा कडून कौतुक | review short

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 янв 2025

Комментарии • 9

  • @HarshalKulkarni-ex3fr
    @HarshalKulkarni-ex3fr 25 дней назад

    खूप छान चालू आहे सिरीयल,मस्त👌👌

  • @shitalamrutkar8176
    @shitalamrutkar8176 26 дней назад +8

    खुप म्हणजे खुप खुप छान की सावलीच गाण गाते हे सांरगाला माहिती केल म्हणून खुप छान एपिसोड आणि सिरीयल पण पहायला खुप आवडेल ❤❤🎉🎉 Thanks you जगन्नाथ जी ❤🎉🎉

    • @PM-zn9fy
      @PM-zn9fy 26 дней назад

      U r mistaken. Jagganath doesn't tell Sarang in this episode that Savali is a singer. In future he will tell. But not yet.

  • @aartishinde2202
    @aartishinde2202 26 дней назад +2

    ताराचा आवाज नसुन सावलीचा आहे हे सर्वांना कळायलाच पाहीजे भैरविला चांगली अद्दल घडली पाहीजे तीसावली बरोबर खुप वाईट वागते

  • @ShantanuPatil-o3s
    @ShantanuPatil-o3s 20 дней назад

    सावली खूप चांगल काम करते आणि अमृता वहिनी खूप मदत करते जो परस्थित साथ देते ते देवासमान असते खूप खूप मस्त

  • @kiranpandhare7181
    @kiranpandhare7181 26 дней назад +1

    सावलीचा आवाज खूप छान आहे

  • @manishapawar63
    @manishapawar63 26 дней назад

    ❤❤

  • @ravindradalvi3614
    @ravindradalvi3614 26 дней назад +1

    अरे सावलीचा आवाज आहे हे समोर आले तर तारा चे दुकान बंद होईल ना ? आणि हे चालेल का ?

  • @sujayupadhye
    @sujayupadhye 25 дней назад

    ❤❤❤