सावली चा अभिनय उत्तमच आहे,पण सावळी दाखवली असली तरी स्मार्ट दाखवायला काहीच हरकत नाही. वेशभूषा केशभूषा चांगली दाखवायला हवी सिरीयल ची हिरॉईन नीटनेटकी दिसली तर बरं वाटत.कशाला सहानुभूती सारखी सारखी
सावळीला जास्तीत जास्त बावळट दाखवली आहे.सावळी मुलगी स्मार्ट स्वाभिमानी असेल तर आकर्षक वाटते. इथे सर्व आनंदच आहे.सारंगवर अन्याय आहे. सासरी तिचे थोबाडही बंद .गाणे हा तिच्या व्यक्तिमत्वातील सुंदर भाग.तोही गळ्यात कोंडून ठेवला आहे.
मी कधीच पिक्चर किंवा सिरियल बघत नाही पण माझी मुलगिची फॅमिली बघत होते म्हणून मी बघतो आणि मला फार सिरियल आवडते म्हणून मी बघतो खुप छान आहे आणि सावलिला जे संवाद आहेत ते मला खूप खुप आवडते 👍❤️🫶
असे कुठे असते ह्याची बायको आली नाही तिचा नवरा आला नाही म्हणून एकमेकांन बरोबर लग्न करून द्याच मुलाच्या वडिलांचं जीव वाचवला म्हणून जबरदस्ती ने आपल्या मुलाच्या गळ्यात कोणती ही मुलगी कशी बांधू शकतात काही दाखवू लागलेत मालिका चालण्यासाठी
सध्या तरी १ न. सीरियल आहे ❤
मालिका चांगली आहे. आम्ही रोज.बघतो
सावली चा अभिनय उत्तमच आहे,पण सावळी दाखवली असली तरी स्मार्ट दाखवायला काहीच हरकत नाही. वेशभूषा केशभूषा चांगली दाखवायला हवी सिरीयल ची हिरॉईन नीटनेटकी दिसली तर बरं वाटत.कशाला सहानुभूती सारखी सारखी
साईंकीत छान बोलतो,समजावतो. सावळ्या मुलींच्या निवडी बद्दल छान बोलला.
प्राप्तीने सावली ची भुमिका खूप छान केली आहे ❤❤
मालिका खूपच चांगली आहे 👌👌❤️❤️❤️
खुप सुंदर मालिका
खुप सुंदर मालिका आहे, आम्ही रोज बघतो, उत्सुकता असते बघायची
जयंती ओव्हर अॅक्टींग करते ती नको वाटते
मी सावली आहे माझ्या सासरच्या मंडळींनी मला खूप दोष दिला सगळे लोक मला काळी म्हणून कमी समजायचे.
या मालिकेचा टीआरपी जयंती मुळे खाली येऊ शकतो.फारच विचित्र आणि मालिकेला mismatch पात्र आहे ते.
Ho
ओव्हर ॲक्टिंग करते ती...बावळट
छान मालिका आहे दोघांनीही छान काम करत आहेत मला दोघे आवडतात सारंग गोड आहे
Khup chhan sangital ki savli mulgi ka ghet nhi thnk uh sainkit 😊
जयंतीची अँक्टीग बघून संजय राउत ची pc आठवते त्याची पी सी सुरु झाली की लोक चॅनल बदलतात तसेच जयंतीच्या ओहर अक्टिंग मुळे करावेसे वाटते
खुप सुंदर मालिका 👌👍
सावळीला जास्तीत जास्त बावळट दाखवली आहे.सावळी मुलगी स्मार्ट स्वाभिमानी असेल तर आकर्षक वाटते. इथे सर्व आनंदच आहे.सारंगवर अन्याय आहे. सासरी तिचे थोबाडही बंद .गाणे हा तिच्या व्यक्तिमत्वातील सुंदर भाग.तोही
गळ्यात कोंडून ठेवला आहे.
Right 👍
सावली ला चषमा नको होता,
@@seemajadhav4473
आणि असलाच तर फ्रेम तरी चांगली हवी
you may drop Jayanti or make her talk properly. Also allow more dialogs to the main characters.
जयंतीचा राग येतो खुपच
Sarang very good actor
😍
Sainkit kharch bola ki savli khup chhan abhinay karte kharch aamhala vait vate tila bol ki👌👌👌
Saavli khup suthar aahe
जयंतीची ओवर एक्टिंग जरा कमी करा इतका भी काही नसतं त्याच्यामुळे मालिकेला भरकट जाइल
मी कधीच पिक्चर किंवा सिरियल बघत नाही पण माझी मुलगिची फॅमिली बघत होते म्हणून मी बघतो आणि मला फार सिरियल आवडते म्हणून मी बघतो खुप छान आहे आणि सावलिला जे संवाद आहेत ते मला खूप खुप आवडते 👍❤️🫶
सावळ्याची जणु सावली ही मालिका झी मराठीवर सायंकाळ 7 वाजता सुरु आहे सुंदर अशी मालिका वेगळीच आहे
जयंती ची भुमिका बरोबर नाही
Savli chashma kadh
जयंती नको. विचित्र!तिला पाहू,आवाज सुद्धा नको वाटतो!😢
Mla khupch awdte hi malika
Ho ,ti जयंती over अॅक्टींग करते. पात्र बदला
सावली ला चष्मा नकोच होता.... तिला सावळी पण स्मार्ट दाखवायला हवी होती
Asmi la sath denari kon ahe kadun taka Tila dabal game karte Kona la mul hou tet nahi
असे कुठे असते ह्याची बायको आली नाही तिचा नवरा आला नाही म्हणून एकमेकांन बरोबर लग्न करून द्याच मुलाच्या वडिलांचं जीव वाचवला म्हणून जबरदस्ती ने आपल्या मुलाच्या गळ्यात कोणती ही मुलगी कशी बांधू शकतात काही दाखवू लागलेत मालिका चालण्यासाठी
Sarang khup goad aahe
Tya hero chya chehryavar kadhich smile naste
हि मालिका कुठे चालू. आहे आणि कोणत्या गावात चालू आहे ते दाखवा
जयंती आली की आम्ही ही चॅनल बदलतो... ओव्हर ॲक्टिंग करते ती... बावळटपणा
सावलीचा चष्मा तेवढा नको
जयंती फारच over acting करते
जयंती चा अतिरेक दाखवला आहे
Casting departmentla swatavar vishvas nahi.😮
Savlicha thoda makeover kara
He wrong aahe vittal chi puja karaycha dhog aanu naye gore lok manage hote astat
Hindi ka bolate hi
Jayanti nako
जयंती जरा जास्त करते
सावली la चस्मा नको आहे
❤
Jayanti over acting karte
Reporter pan savli ch ahe Ka makeup kela ahe
खूप सुंदर मालिका आहे