अप्रतिम उच्च स्तरातील गीत आहे,सुमधुर आवाज आहे तथागत भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या गीतातून प्रेरणा देणारे आहे.आधी आकाशवाणी वरून कधी कधी एकायला येत होते,आता मोबाईल आहे रोज एकता येत
हे गीत किती तरी वेळा ऐकलं तरी मन भरत नाही.ज्येष्ठ कवी शांताराम नांदगावकर यांनी स्वतः हे गीत लिहुन गायले असल्याने त्यांच्या भावना थेट काळजाला भिडतात. विशेष म्हणजे लहानपणापासून आम्ही आकाशवाणीवर हे गीत ऐकत आलो असुन अजुनही त्याची गोडी अविट आहे.
अत्त-दीप-भव अत्त-दीप-भव,स्वयंदीप हो दया धर्म शांतीच्या पथाचा, पथिक तुझा तूच हो तू स्वयं दीप हो अत्त-दीप-भव, स्वयंदीप हो कोसळोत वर्षा, उठूदे झंजावात आसूड विजेचे, घेऊनिया निमिषात धावूदे दिशांना, करुनिया आकांत पण निश्चल असुदे, ज्योत तुझ्या हातात तू अविश्रांत सामर्थ्य उरी घे, सूर्याचे रूप हो तू स्वयं दीप हो अत्त-दीप-भव,स्वयंदीप हो मानव्य जपाया, हो तू मानव आधी तेवता जळूदे,आसक्तीची व्याधी बोधिसत्त्व फुलुदे, तुझिया ओठावरती निथळू दे तयातून, सिद्धार्थाची नीती तू कळ्या फुलातील कोमलता हो, सुगंध आनंद हो तू स्वयं दीप हो अत्त-दीप-भव,स्वयंदीप हो तू जळणारांचे, हो अवघे सर्वांग हो हृदय तयांचे, सोड सुखाचा संग जळताना दे तू, मंत्र जगा जळण्याचा दु:खाच्या तिमिरा, सदैव संपविण्याचा चैतन्य अहिंसा सत्य दयेचे, तूच मूर्त रूप हो तू स्वयं दीप हो अत्त-दीप-भव,स्वयंदीप हो
अप्रतिम उच्च स्तरातील गीत आहे,सुमधुर आवाज आहे तथागत भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या गीतातून प्रेरणा देणारे आहे.आधी आकाशवाणी वरून कधी कधी एकायला येत होते,आता मोबाईल आहे रोज एकता येत
हे गीत किती तरी वेळा ऐकलं तरी मन भरत नाही.ज्येष्ठ कवी शांताराम नांदगावकर यांनी स्वतः हे गीत लिहुन गायले असल्याने त्यांच्या भावना थेट काळजाला भिडतात. विशेष म्हणजे लहानपणापासून आम्ही आकाशवाणीवर हे गीत ऐकत आलो असुन अजुनही त्याची गोडी अविट आहे.
गायक जयवंत कुलकर्णी आहेत.
आपणास काहीही माहीत नाही .हे गाणं.सुरेश भटानी लिहीलय आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलूय.
खरच.हे.गाणे.सकाळी.ऐकायला.खुप.छान.
वाटते.अगदी.मन.भरुन.येते
शांताराम नांदगावकर जयवंत कुलकर्णी
\\\\\
अत्त-दीप-भव
अत्त-दीप-भव,स्वयंदीप हो
दया धर्म शांतीच्या पथाचा, पथिक तुझा तूच हो
तू स्वयं दीप हो
अत्त-दीप-भव, स्वयंदीप हो
कोसळोत वर्षा, उठूदे झंजावात
आसूड विजेचे, घेऊनिया निमिषात
धावूदे दिशांना, करुनिया आकांत
पण निश्चल असुदे, ज्योत तुझ्या हातात
तू अविश्रांत सामर्थ्य उरी घे, सूर्याचे रूप हो
तू स्वयं दीप हो
अत्त-दीप-भव,स्वयंदीप हो
मानव्य जपाया, हो तू मानव आधी
तेवता जळूदे,आसक्तीची व्याधी
बोधिसत्त्व फुलुदे, तुझिया ओठावरती
निथळू दे तयातून, सिद्धार्थाची नीती
तू कळ्या फुलातील कोमलता हो, सुगंध आनंद हो
तू स्वयं दीप हो
अत्त-दीप-भव,स्वयंदीप हो
तू जळणारांचे, हो अवघे सर्वांग
हो हृदय तयांचे, सोड सुखाचा संग
जळताना दे तू, मंत्र जगा जळण्याचा
दु:खाच्या तिमिरा, सदैव संपविण्याचा
चैतन्य अहिंसा सत्य दयेचे, तूच मूर्त रूप हो
तू स्वयं दीप हो
अत्त-दीप-भव,स्वयंदीप हो
जय भीम, नमो बुध्दाय 👍
व्वा...खूपच छान.
अप्रतिम नमो bhuddha
जगातल्या सगळ्या गीता पेक्षा सुंदर गाणं,गाण्याची रचना ,उत कृष्ट आवाज जय भीम जय भारत
मानवी जीवनाच्या उत्कर्षाचा एकमेव मार्ग म्हणजे भगवान बुद्धांची शिकवण.
बुद्ध गीतात काय जादू आहे माहित नाही पण बुद्ध गीत ऐकले की मन एकदम प्रसन्न होऊन जाते 🌷🙏 जय शिवराय 🙏 नमो बुद्धाय 🙏 जय भीम 🙏🌷
तथागत गौतम बुद्ध हे सर्व विश्व वा चे मार्गदर्शक आहे.
जयभीम नमोबुद्धाय ❤
आम्ही लहान असताना रेडिओ वर गाणे एकायचे...आता त्या आठवणी आणि तो रेडिओ मनाला स्पर्श होतोय ❤
हे गीत लहानपणापासून ऐकत आलो पण याची गोडी वाढतच आहे शांत पणे हे गीत ऐकून मन प्रसन्न होते ..जयभीम
अशीच भगवान बुद्धांची मन मोहक गाणी ऐकवल्या बदल धन्यवाद सारेग मा चे धन्यवाद
My Memorandum to lyricist NANDGAOKARJEE & Singer Kulkarni composed & sung this immortal ,flourshing song NAMOBUDDHAY JAIBHIM .
बुद्ध आणि त्यांचा धम्मं वाचन आणि त्याचे पालन केल म्हणून कुठल्या ही परस्थिती तीत शांत आंनदी राहण्याची कला अवगत झाली नामोबुध्दाय 🙏🙏🙏🌷🌷🌷👏
Excellant song jaywant kulkarni sir I am proud of you
I am proud of shantaram nandgaonkar sir
मस्त, जुन्या आठवणी ताज्या झाल्या 😢, पण काय विशेष हे गाणं सादर केलत!!!!
हे गीत ऐकल्यावर माझ्या मनातले सगळे वाईट विचार विसरन जातो आणि हे गीत निरनतर ऐकत रहाव.
वाह,,,, 🙏🙏खूप छान ♥️😊
कल्या fhulatil कोमल ता हो सुगंध आंनद हो नामोबुध्दाय 👍👏👏👏👏🌷
खूपच सुंदर प्रस्तुती. नमोबुध्दाय जयभीम
सूड भावनेने पेटलं त्याला , काय शांतिची ताकत माहित 🌷🌷🌷🙏नामोबुध्दाय
बोद्ध लोकांनी असेच गीत ऐकले पाहिजे
स्वयंदीप तर झाले आपले दीप आपणच पेटवले 👏👏👏👏👍👍👍👍👍
अद्भुत गीत मन को प्रसन्न कर देता है
कोणावर अवलंबून राहू नये,, नमः बुध्दाय 🙏🙏
बापूजी यांचे मधुर आवाजातील भगवान बुद्ध गीत मन प्रसन्न करते...🌹🙏
नमो बुद्धाय जयभीम🌹🌹🌹🌹
नमो बुद्ध खुप सुंदर गीत आहे 🎉🎉🎉
सर्वाग सुंदर गीत. बुद्ध धम्माचे परिपूर्ण सार आहे
नमो बुद्धाय जय भीम
Ya gitat सत्य समोर yet आहे tyamule khup samadhan milate
बुध्दगीतातील अजरामर कलाकृती ! अप्रतिम !!
Dil ko chu liya. . Lovely Video Thanks 🎉🎉🎉🎉❤❤❤
अप्रतिम गाणी आमच्या पर्यंत पोहचवण्यासाठी धन्यवाद., ⭐😊
मनाला भावणारे प्रेरणा देणारे गीत आहे.
नमो बुद्धाय🙏
महाकरुनीका कोण शरण रहाणार नाही माता च ती
सकाळी असं बुद्ध वचन yikle कि स्वतः वरचा आत्मविश्वास आणखी वाढतो, 🌷🌷🌷🙏 नामोबुध्दाय 🌹🌹🌹🌼
Bhagawan uddhaji, aapalya gyanach ganga jal harek janmansat prasar karun jagrutkarun karuna ,shanti ya vishvat pasarudhya! Niraparadhi ,nirdoshinagalati nasatana hi mafi magayachi vel yeu deu nka
Kharch kiti Sundar swar Ani pretyek wyakyachi rachana manala trupkarnare Bodh denare chaityanna nirman karnar khara manus ghadavinare pratyek bol kharch apratim apratim❤
खोटी माहिती पसरायची नाही.. हे गीत शांताराम नांदगावकर यांचं आहे.. आणि हे गीत जयवंत कुलकर्णी यांनी गायले.. संगीत मधुकर पाठक यांचं आहे
Carection kelyabaddal dhanyavad.
धन्यवाद सारेगम मराठी....!!!!
एक अजरामर सुंदर गीत
Namo Buddhay❤❤❤
गाणे खूप सुंदर गायले आहे, 👌👌👌
माझी एक इच्छा आहे की,
ह्या गाण्याला तुम्ही दिसणारे वीडिओ मधे बनविले तर एकदम छान दिसेल,
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏
हे एक गीत लिहिले आहे व गाईले ते मनात एक ऊर्जा व अभिमान वाटतो❤
Excellent song. Jai Bhim, Namo Buddhay, Bhavatu Sabb Mangalam 🙏
सुमधूर आहे हे गीत ❤❤❤
खुपच छान मन आनंदाने भरून येते जयभीम नमोबूध्दाय जयसंवीधान 🙏🙏🙏
😮😮😮
❤❤❤❤❤❤❤
NamoBuddhay, JayBheem, JaySanvidhan, Jay Bahujan Samaj.
Namo Buddhay 🙏🙏🙏
खुप सुंदर प्रेरणा देणारं गीत
दिवसाची सुरुवात हे गाणे ऐकूनच करावी. मन दिवसभर प्रफुल्लित रहाते
Happy Buddha Jayanti 🙏
Prernatmak Geei❤
Excellent git
Heart touchable song
🌺Namo Buddhay 🌺🙏
Atishay Sunder git Ahe
हे गीत ऐकून हजार हत्ती चे बळ शरीरात निर्माण होते.
Kiti chan bolale
Hajar hattiche bal
Very nice
Khar aahe
मनाला भिडणारे गीत आहे
जीव तृप्र मन तल्लीन होते
Really peaceful
❤ Namo buddhay 💙💙💙 Jay Bheem ❤🎉🎉🎉
Jaywant Kulkarni was a versatile singer .
खूप छान सुंदर ❤
Namo Buddhaya
True meaning for self motivation
अप्रतिम अजरामर गीत
Peaceful song
Very good song Namo Buddhay
धन्यवाद सारेगम.
Buddham Saranam Gacchami
जय भीम
❤☝️🙏
Khar ahe
मनाला शांत व भक्ती मय करते 🙏🙏
अप्रतिम गाण ंआहे
नमोबुध्दाय सप्रेम जय भीम
स्पर्धा परीक्षा इच्छूकांसाठी प्रेरणादायी गीत
❤❤❤❤❤
👏👏👏
Be Positive, Happy,Self Independent, Follow Thathgat Budha's Principles for fighting any Calamity of Life.Adv Dilip Pawar (Ex Magistrate)
नमो बुध्दाय...
❤❤
बुध्द लांब कान वाल्या आचरण चारित्र्य नसलेले
❤
swayam.ldip.
Yes ashech song learn
गायक जयवंत कुलकर्णी आहेत.
Svatam.dip.ho.svaymprakashi
Bharatacha.kohinur.sadaev.
Sunder🎉🎉🎉
नमो बुद्धाय 🙏
खूप छान वाटत हे गीत ऐकून मन प्रसन्न झाले