छान व्हीडीओ मॅडम, मी सिंगल पॅरेंट आहे .9वर्षापुर्वी अगदी शुन्य ,म्हणजे मुलांसाठी वडापाव घेतानाही मी विचार करत होती की उद्या बस भाड्यासाठी पैसे राहणार नाहीत म्हणुन वडापाव घेतला नाही .मी शिलाई काम करते .दिवसाचे 18/20तास काम करुन मी महिन्याचा 40हजार खर्च निभावुन नेला आहे .तुमच्या व्हीडीओ मी खुप उशीरा पाहण्यास सुरुवात केली.मधल्या कालावधीत मला काहीच नाॅलेज नव्हत .फक्त काम केल नी जबाबदार्या पार पाडल्या गेल्या वर्षापासुन मीsip चालु केली आहे .तुमच्या व्हीडीओ बघुन मी खुप शिकली .आत्ताच्या नी आधीच्या व्हीडीओ मी समजेपर्यंत 4वेळा पाहते .धन्यवाद 🙏
Kharach khup chhan information deta ma'am tumhi.....at the age of almost 37 I have 0 Investment + 0 Saving .... khup late jhala ase watateey...but it's ok DER AAYE DURUST AAYE....Je aadhi nahi kele te aata strat karayla pahije yachi janiv tumachya videos madhun hote aahe. THANK YOU SO MUCH for spreding awareness about financial planning.🙏🙏🙏🙏☺
I have crossed my seventies but i have not heard any one giving such a most valuable advice, convincing ;using very simple language coming right from the bottom of your heart. The children of single Parents should also read this , so they will be more appreciative Of their single parents. Once again Rachana congratulations for your noble work to bring this awareness in Society .You are a good human being.
अतिशय सोप्या भाषेत अत्यंत उपयुक्त माहिती, सर्वांसाठीच. विनंती अशी की, SBI Mutual Fund चे Children Benefit Fund आणि Retirement Benefit Fund Vs other similar funds यावर एक व्हिडिओ बनवा.
Thanks rachanaji ya vedio baddal. Hi information khup important ahe. Mla khup Garaj hoti ya information chi karan mi single parent ahe. Thanks again. God bless you a lot...You are a great person Rachanaji..
मॅम एका adviser ने मला असे suggest केले आहे की 1)कोणतेही लोन लवकर नाही भरायचे ते पूर्ण tenure पर्यंत चालू ठेवायचे 2)किंवा नवीन लोन घेताना ते जास्त दिवसाचे(max. tenure) घ्यायचे. यावर आपले म्हणणे काय आहे कृपया माहिती द्या.
मॅम तुम्ही खुप छान माहिती देता आता अस झालंय more knowledge less wisdom पण तुमच्या व्हिडिओ प्रत्येकास संजीवनी ठरतात तुमचे कार्य मोलाचे आहे यात काहीच शंका नाही परंतु मराठी तरुण उद्योजक अजूनही त्यांना फायनान्स कसा उपलब्ध होईल यात गोंधळून जातात आणि स्टार्ट अप ओपन करत नाहीत तर शासनाच्या तसेच बँका मध्ये लोण साठी काही विविध योजना किंवा धोरण तसेच फायनान्स कसा मिळवावा याबद्दल जर आम्हा तरुणांना guidance दिलात तर उत्तमच.....बाकी तुमच्या कार्याला माझा सलाम.....🙏
माझे कमावलेले सगळे पैसे माझ्या नवराने हडपले मला थुप मारलं आणी मुलीची जबाबदारीही झटकून टाकली ...दहा वर्ष झाली मी एकटी सगळी जबाबदारी पेलतेय खुप त्रास होतो
Madam, pm vidyalakshmi yojnevar yek video banva. Tyatil interest rate and other details... Please mam..its will become more helpful for students... Because your language and explanation method is very good and i understand very well... So, please🙏🙏mam make one video.... 🙏🙏
Mam, mahila bachat gat babat detail vedio banva, jse ki to mahilansathi kasa helpful aahe, tyat milnarya paisyanvr vyaj kiti aste aani ryache rules and regulations kay aste....
माझ्या पगार १२००० ₹ आहे आणि माझ वय २८ आहे मी दर महिन्याला घरी ५००० ₹ देतो व मला ०१ किंवा ०२ वर्षा नंतर लग्न करायचं आहे तर. मी कसं नियोजन करू शकतो व मला सोनं पण बनवाय आहे मी काय करू शकतो व मला काही तरी. मार्ग सांग व मला घर पणं घेघाच आहे मी कसं नियोजन करू शकतो व माझ्य शिक्षण पणं कमी आहे मी फक्त १० वी पास आहे व आम्ही मुंबई मध्ये भाड्याने राहतो जरा काही तरी सांगा व वडिल आजारी असताना मी एका करून ५०००० ₹ घेतले होते हॉस्पिटल साठी त्यांला पण मला रुपये वापस करायचे आहेत व १० टक्के व्याज देण्याचे आहे
तुझ्याकडे फ्कत 2 पर्याय आहेत. पर्याय क्र. 1 एखाद्या मुलीशी प्रेम कर व नंतर कोर्ट मॅरेज करून मुलीला सरळ घरी आणायचं अजिबात लग्नाचा मोठा गाजावाजा करायचा नाही. त्यानंतर दोघे मिळून आपली सप्न पूर्ण करायचं. पर्याय क्र. 2 तू नौकरी सोड व छोटस का होईना पण स्वतःचा व्यवसाय कर
खूप छान वाटले मीही सिंगल परेंट्स आहे आता retirement aliye pan company ne settlement dili nahi घात केला मुलीचे लग्न कार्याचे आहे पुढे कसे होईल तेच कळत नाहीये
विषय थोडा वेगळा आहे पण तुम्ही सोसायटी चा जर काही कॉर्पस असेल तर त्याला कुठे गुंतवता येईल जेणे करून सोसायटी without maintenance चालवता येईल ह्यावर काही विडिओ बनवू शकाल का?
Hello Mam tumhi goldbees ,niftybees,vaigere sangital khar pan te घ्यायचे कसे ॲप द्व्यारे ते नाही सांगितले आणि ते उपयोग त कसे येतात याचा पण एक व्हिडिओ आणा,मला शेअर मार्केट येत नाही ,त्याचे आप कसे वापरतात हे माहीत नाही ,माझ्या कडे डिमॅट अकाउंट आहे पण ते अजून oprate नाही केले सो ही माहिती तुम्ही दिली तर माझ्या सारख्या गृहिणी ल फार मदत होईल
Hello Madam, Last year, mala company kadun RSUs dile gele. He sarva RSUs 2026 madhye vest hotil. Jarka me he sagle RSUs sell kele tar mala short/long term tax bharava lagel. So is there any way or options available jyane karun RSUs sell kartana tax save karta yeil? Please ya vishayavar ek video banava. Majhye sarkhe barech jan astil jyana RSUs var tax save karaycha asel. Thank you.
Mam maza dmat account aahe ani nifty bees घेतले आहेत पण प्रत्येक महिन्यात कसे विकत घ्यायचे किंव्हा गोल्ड bees kase विकत ghyayche सांगा न please प्रत्येक महिन्यात
Madam mi pan single parents aahe.mi mister cha business mi continue karat aahe.tar mala financial planning sathi mala ajun thod discuss karayach madam.mi call var bolu shakto ka.
मॅडम तुमचा प्रत्येक शब्द आणि शब्द अगदी महत्त्वाची माहिती देत असतो , मी हल्ली हल्ली तुमचे व्हिडिओ बघत आहे .मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात. मी एक साधी गृहिणी आहे, माझे वय 50 आहे तर मी तर मी शेअर मार्केटमध्ये की म्युच्युअल फंड मध्ये कशाप्रकारे गुंतवणूक करणं योग्य होईल. मला बेसिक शेअर मार्केट चा कोर्स करायचा आहे, तो कोर्स तुमच्याकडून शिकायचा आहे तर मी कसं शिकवू शकते.
Madam, pm vidyalakshmi yojnevar yek video banva. Tyatil interest rate and other details... Please mam..its will become more helpful for students... Because your language and explanation method is very good and i understand very well... So, please🙏🙏mam make one video.... 🙏🙏
इंडेक्स फंड -
ruclips.net/video/3Ky5dXkM7Jk/видео.htmlsi=sDNoY8ckulKFpog1
टी बील्स -
ruclips.net/video/usIPgzZV8FA/видео.htmlsi=gp_yJ3SunlVb6f6o
ruclips.net/video/rRR1Nf-AMfU/видео.htmlsi=6L7WMfDD40DiQ8kO
✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: link.rachanaranade.com/MARCourseStore
कोर्सबद्दल काही शंका असल्यास + 91 9022196678 या नंबर वर व्हाट्सॲप करू शकता.
✔️मोफत डिमॅट खाते उघडण्याकरिता येथे क्लिक करा:
link.rachanaranade.com/Zerodha
✔️Ditto: bit.ly/3xuAcBS
छान व्हीडीओ मॅडम, मी सिंगल पॅरेंट आहे .9वर्षापुर्वी अगदी शुन्य ,म्हणजे मुलांसाठी वडापाव घेतानाही मी विचार करत होती की उद्या बस भाड्यासाठी पैसे राहणार नाहीत म्हणुन वडापाव घेतला नाही .मी शिलाई काम करते .दिवसाचे 18/20तास काम करुन मी महिन्याचा 40हजार खर्च निभावुन नेला आहे .तुमच्या व्हीडीओ मी खुप उशीरा पाहण्यास सुरुवात केली.मधल्या कालावधीत मला काहीच नाॅलेज नव्हत .फक्त काम केल नी जबाबदार्या पार पाडल्या गेल्या वर्षापासुन मीsip चालु केली आहे .तुमच्या व्हीडीओ बघुन मी खुप शिकली .आत्ताच्या नी आधीच्या व्हीडीओ मी समजेपर्यंत 4वेळा पाहते .धन्यवाद 🙏
मी तुम्हचे व्हिडिओ पाहून अशा प्रकारे प्लॅनिंग करायला सुरवात केली आहे असा एकटा पालकाचा विचार केल्या बदल तुम्हचे आभार 🙏
धन्यवाद
खरच खूप भाऊ क झालो धन्यवाद आसा विचार केलात आणि हा विडिओ बनवलात 🙏🙏आस वाटलं कि आज आपण म्हणजे मी एकटा नाही कोणाचा तरी हात पाठीशी आहे. 😭😭
अतिशय सुंदर पद्धतीने सर्व मुद्दे मांडले आहेत. धन्यवाद.
Kharach khup chhan information deta ma'am tumhi.....at the age of almost 37 I have 0 Investment + 0 Saving .... khup late jhala ase watateey...but it's ok DER AAYE DURUST AAYE....Je aadhi nahi kele te aata strat karayla pahije yachi janiv tumachya videos madhun hote aahe. THANK YOU SO MUCH for spreding awareness about financial planning.🙏🙏🙏🙏☺
I have crossed my seventies but i have not heard any one giving such a most valuable advice, convincing ;using very simple language coming right from the bottom of your heart.
The children of single
Parents should also read this , so they will be more appreciative
Of their single parents.
Once again Rachana congratulations for your noble work to bring this awareness in
Society .You are a good human being.
Khup chan aahe video cha topic...yachi khup garaj hoti... single parents chi vyatha samjun ghenyaaathi thank you Rachana
अतिशय आवश्यक आणि चांगली माहिती मिळाली. इतरांना पाठवण्यासारखी नक्कीच आहे. स्वतःही खूप शिकण्यासारखे आहे. धन्यवाद!
धन्यवाद
अति आवश्यक मुद्द्यासह प्रतिम मार्गदर्शन, धन्यवाद मॅडम.
अतिशय सोप्या भाषेत अत्यंत उपयुक्त माहिती, सर्वांसाठीच.
विनंती अशी की, SBI Mutual Fund चे Children Benefit Fund आणि Retirement Benefit Fund Vs other similar funds यावर एक व्हिडिओ बनवा.
Thanks rachanaji ya vedio baddal. Hi information khup important ahe. Mla khup Garaj hoti ya information chi karan mi single parent ahe.
Thanks again. God bless you a lot...You are a great person Rachanaji..
धन्यवाद
Thank you so much Rachna mam. Ya tips single parent nahi tr normal parents sathi on khup helpful ahet.
मॅम एका adviser ने मला असे suggest केले आहे की
1)कोणतेही लोन लवकर नाही भरायचे ते पूर्ण tenure पर्यंत चालू ठेवायचे
2)किंवा नवीन लोन घेताना ते जास्त दिवसाचे(max. tenure) घ्यायचे.
यावर आपले म्हणणे काय आहे कृपया माहिती द्या.
Khup chaan, trip fund baddal ajun sangal pls , ek separate video
Thank you Rachanaji signal parents sathi ha video banvlya baddal kup helpful mahiti milali thank you 🙏
खूप छान वाटतात आपले सर्व videos, thank you informed😊
Really helpful and Eye opener info maam.
धन्यवाद मॅडम आपला सल्ला मला फायदा आहे
अतिशय छान आणि उपयुक्त माहिती
धन्यवाद
Khup chhan madam khup mahatwachi mahiti dili👍🏻👍🏻👍🏻😊
धन्यवाद
Love you Rachana mam. You are doing social service for us by suggestion for our future. thankyou.
Khup chan ashya vishayavar video banavane hich khup mothi bab aahe aani ho aashe vichar phakt Marathi manasalach Suchu shaktat
Thanks
धन्यवाद
खुप छान माहिती दिली मी तुमचं व्हिडिओ नेहमी पाहते
धन्यवाद
मॅम तुम्ही खुप छान माहिती देता आता अस झालंय more knowledge less wisdom पण तुमच्या व्हिडिओ प्रत्येकास संजीवनी ठरतात तुमचे कार्य मोलाचे आहे यात काहीच शंका नाही परंतु मराठी तरुण उद्योजक अजूनही त्यांना फायनान्स कसा उपलब्ध होईल यात गोंधळून जातात आणि स्टार्ट अप ओपन करत नाहीत तर शासनाच्या तसेच बँका मध्ये लोण साठी काही विविध योजना किंवा धोरण तसेच फायनान्स कसा मिळवावा याबद्दल जर आम्हा तरुणांना guidance दिलात तर उत्तमच.....बाकी तुमच्या कार्याला माझा सलाम.....🙏
Thanks Mudum mi asya video chi watt phaet hoti madhavi
Mam खूप छान माहिती दिली थँक्यू मॅम
Thanks for valuable information..❤
धन्यवाद
Chan video bnvla ahe best topics ❤👌🏻
धन्यवाद
माझे कमावलेले सगळे पैसे माझ्या नवराने हडपले मला थुप मारलं आणी मुलीची जबाबदारीही झटकून टाकली ...दहा वर्ष झाली मी एकटी सगळी जबाबदारी पेलतेय खुप त्रास होतो
Taai Khata book pan ahe app... Jama ani kharch hyancha hishob thevnyasathi..khup useful ahe.
Madam, pm vidyalakshmi yojnevar yek video banva. Tyatil interest rate and other details... Please mam..its will become more helpful for students... Because your language and explanation method is very good and i understand very well... So, please🙏🙏mam make one video.... 🙏🙏
खूपच छान
Thank you mam... 🙏🏻🙏🏻... या विषयावर विडिओ बनवल्या बद्दल 🙏🏻खरंच काहीच समजतं नाही कधी कधी की कस हॅण्डल करावं...
Very good Rachana
Madam, Your videos are really knowledgeable, Please make video on Reverse Mortgage which is a new concept
उपयुक्त माहिती
धन्यवाद
Chhan Mahiti... OSM...
First one🎉
खूप सुंदर video
खुप छान ❤
धन्यवाद
Khup chhan information
धन्यवाद
Hats of tula❤❤
Emergency फंड साठी मी RD चालू केली आहे.
नमस्ते रचना मॅडम, तुम्ही reimbursement term insurance plan या वर video बनवू शकाल please
Khup chan❤
Khupchan thanks mamso helpful 🙏❤
धन्यवाद
Very nice video mam 😊👌👌👍
Khupach chan
Mam, mahila bachat gat babat detail vedio banva, jse ki to mahilansathi kasa helpful aahe, tyat milnarya paisyanvr vyaj kiti aste aani ryache rules and regulations kay aste....
Thank you ma'am 🙏🏻
खूप छान
Tai mla vicharayche mrutivpatr kelyas te kahi kalane kahi change karu shakti ka?
Thank you madm
Khup chan rachana
धन्यवाद
Thanks Rachana
माझ्या पगार १२००० ₹ आहे आणि माझ वय २८ आहे मी दर महिन्याला घरी ५००० ₹ देतो व मला ०१ किंवा ०२ वर्षा नंतर लग्न करायचं आहे तर. मी कसं नियोजन करू शकतो व मला सोनं पण बनवाय आहे मी काय करू शकतो व मला काही तरी. मार्ग सांग व मला घर पणं घेघाच आहे मी कसं नियोजन करू शकतो व माझ्य शिक्षण पणं कमी आहे मी फक्त १० वी पास आहे व आम्ही मुंबई मध्ये भाड्याने राहतो जरा काही तरी सांगा व वडिल आजारी असताना मी एका करून ५०००० ₹ घेतले होते हॉस्पिटल साठी त्यांला पण मला रुपये वापस करायचे आहेत व १० टक्के व्याज देण्याचे आहे
तुझ्याकडे फ्कत 2 पर्याय आहेत.
पर्याय क्र. 1
एखाद्या मुलीशी प्रेम कर व नंतर कोर्ट मॅरेज करून मुलीला सरळ घरी आणायचं अजिबात लग्नाचा मोठा गाजावाजा करायचा नाही. त्यानंतर दोघे मिळून आपली सप्न पूर्ण करायचं.
पर्याय क्र. 2
तू नौकरी सोड व छोटस का होईना पण स्वतःचा व्यवसाय कर
Hi Rachana mam. Please make a video on Gold bees…. Mi search kela pan aaplya channel war yacha video nahiye .. TIA
Very informative video tai
धन्यवाद
Thanks🙏
खूप छान वाटले मीही सिंगल परेंट्स आहे आता retirement aliye pan company ne settlement dili nahi घात केला मुलीचे लग्न कार्याचे आहे पुढे कसे होईल तेच कळत नाहीये
Gold beez cha pn vedio banval ka?
Thank you mam ❤
धन्यवाद
विषय थोडा वेगळा आहे पण तुम्ही सोसायटी चा जर काही कॉर्पस असेल तर त्याला कुठे गुंतवता येईल जेणे करून सोसायटी without maintenance चालवता येईल ह्यावर काही विडिओ बनवू शकाल का?
Yes I am single parents 😔
Kuthali Insurance company best ahe. LIC etc
Thanks mam.
धन्यवाद
ताई मी शेती करते तर मी कशी बचत करू मला तीन मुल आहेत मी पन single parentआहे
Hello Mam tumhi goldbees ,niftybees,vaigere sangital khar pan te घ्यायचे कसे ॲप द्व्यारे ते नाही सांगितले आणि ते उपयोग त कसे येतात याचा पण एक व्हिडिओ आणा,मला शेअर मार्केट येत नाही ,त्याचे आप कसे वापरतात हे माहीत नाही ,माझ्या कडे डिमॅट अकाउंट आहे पण ते अजून oprate नाही केले सो ही माहिती तुम्ही दिली तर माझ्या सारख्या गृहिणी ल फार मदत होईल
Hello Madam,
Last year, mala company kadun RSUs dile gele. He sarva RSUs 2026 madhye vest hotil. Jarka me he sagle RSUs sell kele tar mala short/long term tax bharava lagel. So is there any way or options available jyane karun RSUs sell kartana tax save karta yeil? Please ya vishayavar ek video banava. Majhye sarkhe barech jan astil jyana RSUs var tax save karaycha asel. Thank you.
Mam maza dmat account aahe ani nifty bees घेतले आहेत पण प्रत्येक महिन्यात कसे विकत घ्यायचे किंव्हा गोल्ड bees kase विकत ghyayche सांगा न please प्रत्येक महिन्यात
Madam mi pan single parents aahe.mi mister cha business mi continue karat aahe.tar mala financial planning sathi mala ajun thod discuss karayach madam.mi call var bolu shakto ka.
Singl parents
नमस्कार मॅडम आपले व्हिडिओ नेहमी मला मार्गदर्शक ठरतात मला इंटरेस्ट आहे शेअर मार्केटमध्ये
Insurance madhe kiti paise gh😂alvayache.
10 hazar mahina kamvate tyanuar sip kitichi काढली पाहिजे
मला एक मुलगाही आहे त्यामुळे काय करावे काहीही कळतं नाही मी एकटीच राहते
मी सिंगल पॅरेंट आहे, वय 50वर्षे आहे. मी टर्म पॉलिसी घेतली पाहिजे का?
Home loan kashat yeil 50-30-20 मध्ये
मला पगार आहे मी नियोजन करुन पण पैसे पुरत नाही काय करु शकतो
तुम्ही शाळा कॉलेजमध्ये लेक्चर देण्यासाठी येतात का
मॅम तुम्ही financial planning करण्यास मदत करता का?
Tai mala kuti gutavnuk karayacha mala nahi samjat
मॅडम तुमचा प्रत्येक शब्द आणि शब्द अगदी महत्त्वाची माहिती देत असतो , मी हल्ली हल्ली तुमचे व्हिडिओ बघत आहे .मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात. मी एक साधी गृहिणी आहे, माझे वय 50 आहे तर मी तर मी शेअर मार्केटमध्ये की म्युच्युअल फंड मध्ये कशाप्रकारे गुंतवणूक करणं योग्य होईल. मला बेसिक शेअर मार्केट चा कोर्स करायचा आहे, तो कोर्स तुमच्याकडून शिकायचा आहे तर मी कसं शिकवू शकते.
कोर्सबद्दल अधिक माहितीसाठी + 91 9022196678 या नंबर वर व्हाट्सॲप करा किंवा support@rachanaranade.com ह्या वर ईमेल करा.
Thank you so much Rachna mam. Ya tips single parent nahi tr normal parents sathi on khup helpful ahet.
Madam, pm vidyalakshmi yojnevar yek video banva. Tyatil interest rate and other details... Please mam..its will become more helpful for students... Because your language and explanation method is very good and i understand very well... So, please🙏🙏mam make one video.... 🙏🙏
खुप छान mam
Thanks ma'am ❤