Ep २८ | मल्लिकार्जुन खर्गेंच्या हाती INDIA ची कप्तानी । Will Mallikarjun Kharge be a gamechanger?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024

Комментарии • 53

  • @stephendabre7836
    @stephendabre7836 Год назад +4

    सर, अतिशय संतुलित विश्लेषण!
    आजच एका सोशल मीडिया वर प्रश्न होता, पंतप्रधान पदासाठी कोण अधिक सर्वसमावेशक राहुल की खर्गे?आणि मी सहाजिकच खर्गे ला पसंती दिली. आणि इथे आपले विश्लेषणही तेच सांगते.
    खर्गे सर्वसामान्य आणि सर्व समावेशक होतील. मुरलेले आणि मुत्सद्धी राजकारणी आहेत ते. सध्या त्यांचा भर सर्व पक्षांना एकत्र आणण्यात आहे. अरविंद केजरीवाल ते थेट ममता बॅनर्जी, नितीश कुमार, शरद पवार, अखिलेश यादव हे आणि पुढे मायावती किंवा नविन पटणायक ह्यांचा असलेला गांधी परिवार विरोध खर्गेच्या फायद्याचा ठरणार आहे. खर्गेच्या नेतृवानंतर तसेही काँग्रेस पक्षाला चांगले दिवस आल्याचे दिसत आहेत. उत्तरेत तसेही काँग्रेसला खूप मोठा प्रतिकार करावा लागनार आहे त्या मानाने खर्गेच्या नेतृत्वामुळे दक्षिणेत काँग्रेस पक्षाला अपेक्षित यश मिळेल.
    कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार करताना तसेच पुढे उमेदवार ठरविताना गांधी परिवाराने आडकाठी न करता खर्गे ह्यांना पूर्ण अधिकार द्यायला पाहिजेत.
    आत्ता पर्यंत सर्व विरोधी पक्ष हे काँग्रेस वगळून विरोधी आघाडी करण्यास इच्छुक होती. परंतु आज विरोधी पक्षाच्या आघाडीत काँग्रेस पक्ष केंद्रस्थानी आलेला आहे. जागावाटप होई पर्यंत खर्गे शांत राहतील. त्यानंतर ते आपल्या खऱ्या मुत्सद्देगिरीचा प्रत्येय देतील.

  • @pritiombale9887
    @pritiombale9887 Год назад +4

    नमस्कार सर जय इंडिया🙏 जय काग्रेस.

  • @ramabhagwat4294
    @ramabhagwat4294 Год назад +1

    आपण खूप छान पध्दतीने समजावून सांगितले.

  • @sadashivtakale9083
    @sadashivtakale9083 Год назад +1

    🎉 Good sandesh Sr Congratulations khadgeji Congress

  • @sadashivtakale9083
    @sadashivtakale9083 Год назад +1

    🎉 Good sandesh Sr Kjhadge Congratulations

  • @shyamwakode153
    @shyamwakode153 2 месяца назад

    Superb, Studious explanation of facts

  • @BaluVankhade
    @BaluVankhade Год назад +1

    ❤Good ❤

  • @dr3lok07
    @dr3lok07 Год назад +3

    Nice to see you Tambe sir..!!!

  • @ranbhale22
    @ranbhale22 Год назад +5

    Tambe sir aapan regularly pratikriya sangat ja
    Aaple vishleshan khup chan aste
    ❤❤

  • @subhashdeshmukh8284
    @subhashdeshmukh8284 Год назад +2

    संतुलीतपणे आपण बोललात प्रिय सुनीलजी 😊

  • @ramannikumbh1424
    @ramannikumbh1424 Год назад +1

    Very usful information sir.

  • @kailashkamble8904
    @kailashkamble8904 Год назад +2

    Tambe Sir, Too Good, Correct clarification. From Phaltan.

  • @sukhadeogadling2855
    @sukhadeogadling2855 Год назад

    Khub chhan🎉

  • @shamraosadawarte6140
    @shamraosadawarte6140 Год назад

    atishay sunder

  • @MahendraKhemade
    @MahendraKhemade 4 месяца назад

    जय भीम तांबे साहेब
    खूप छान

  • @someshshinde2261
    @someshshinde2261 Год назад

    Chan aahe tambeji khup chan

  • @kadavikhore
    @kadavikhore Год назад +1

    सहमत

  • @bhagwantkshirsagar6107
    @bhagwantkshirsagar6107 Год назад

    सुंदर.

  • @akshaykamble7564
    @akshaykamble7564 Год назад +2

    Nice sir 👍

  • @ar.jajadhav5411
    @ar.jajadhav5411 9 месяцев назад

    Great 👍

  • @suryabhanjinade7390
    @suryabhanjinade7390 Год назад +1

    very nice analysis.

  • @KaaleAviva
    @KaaleAviva Год назад +2

    Mallikarjun kharge is another option of SHARAD PAWAR
    HE CAN BE NEXT RUBBER STAMP 😂😂

  • @prabhakarkamble605
    @prabhakarkamble605 Год назад

    Best leader mallikarjun kharge and next pm kharge 💯

  • @baburaokoli1275
    @baburaokoli1275 3 месяца назад

    Very good sir

  • @digambarscharpe5205
    @digambarscharpe5205 Год назад +5

    नमस्कार.. विनंती आवाज कमी जाणवतो.. स्वगत बोलल्यागत त्यामुळे वाक्य कळायला अडचण होतेय. गैरसमज नसावा ... 🙏🙏🙏

  • @Vishal_tribhuwan_photography
    @Vishal_tribhuwan_photography Год назад +1

    👍

  • @sunilkhandagale4657
    @sunilkhandagale4657 11 месяцев назад

    ❤🎉❤🎉❤🎉

  • @rodedasharath12
    @rodedasharath12 Год назад +2

    Super 😍

  • @nanamore5125
    @nanamore5125 Год назад +3

    समुचित राजकारणाची जान असलेला पत्रकार च इतकं संतुलित विश्लेषण करू शकतो .

  • @riteshd24
    @riteshd24 Год назад +1

    Namskar सर, जागावाटपामध्ये खरगे यांना काँग्रेस साठी फार compromise करावे लागेल.

  • @prassanabhumkar8065
    @prassanabhumkar8065 8 месяцев назад

    Khadge saheb pm होऊ शकतात

  • @ramannikumbh1424
    @ramannikumbh1424 Год назад

    Good

  • @ashokwasnik5003
    @ashokwasnik5003 Год назад

    Well

  • @pradnyaahire3988
    @pradnyaahire3988 Год назад +5

    आशादायक चित्र!

  • @ravindraraut013
    @ravindraraut013 Год назад

    परिवारवाद असलेले पक्षांमुळे मतदान करण्यास दहा वेळा विचार करावा लागतो.
    शेअरबाजार उभा राहतो.

  • @भारतीय-ट8घ
    @भारतीय-ट8घ Год назад +1

    बाहर के लोग भारत मे इन्व्हेस्ट करने से बचेंगे उसका क्या? यहा से भी और वहासे भी नुकसान 🤦‍♂️

    • @nanamore5125
      @nanamore5125 Год назад

      इसके पहले फॉरिन इनव्हेस्टमेंट भारत में हुयी नहीं थी क्या?
      मोदी के कार्यकाल में कौनसी बडी मल्टिनैशनल कंपनीयां भारत में आयी है?
      और जो भी मल्टिनैशनल कंपनीयां भारत में आयेगी ओ किसी मोदी फिदी को देखकर नही आती, भारतीय जनसंख्या आज सारे विश्व में बडा बाजार है , वह बाजार मल्टिनैशनल कंपनीयों को आकर्षित करता है ।

  • @NitinkumarManwar
    @NitinkumarManwar Год назад

    Garib, berojgar sc st OBC manority comonity striya etakach kay tar suprime court chehi dole ughade karanya baddlal aapalya sarakhya srva miidiyanche dhnyawad

  • @vishalchaure4494
    @vishalchaure4494 Год назад +1

    प्रथमेश मित्रा तुमचा G/Pay नंबर इथे द्या जेणेकरून आम्हाला समजेल पैसे योग्य ठिकाणी जात आहे धन्यवाद

  • @dilipghorpade3584
    @dilipghorpade3584 Год назад

    शरद पवार ईतके दृष्टे आहेत,त्यांना लोकांचा कल समजतो,तर लोकसभेत ३.५ सीटस् आणि आतापर्यंत विधानसभेत ५५.३८ सीटस् रडत रडत का मिळतात?

  • @shrutikarmarkar1450
    @shrutikarmarkar1450 Год назад

    बस का? खरगे स्तुती करायची वेळ आली🤣 खरग्याना पण हल्ली वाटत असेल, स्वप्नात आहोत का

  • @kalikamogre32
    @kalikamogre32 Год назад

    Impartial bolalat tar Thik ! Nahitar tya Therdya swarthi Torsekarasarkhe Tumache tond kale amachya sathi ! GONE !

  • @RahulDhargave-zw8pw
    @RahulDhargave-zw8pw Год назад +1

    Nice sir