पन्हाळा किल्ला (सज्जा कोठी आणि राज दिंडी मार्ग)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • #पावनखिंड #pawankhind #पन्हाळा #panhala
    ( सज्जा कोठी आणि राज दिंडी मार्ग किल्ले पन्हाळगड)
    किल्ले पन्हाळगड या ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या अनेक वस्तू आहेत. त्या पैकी एक म्हणजे सज्ज्या कोठी. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज याची गुप्त खलबते चालत.
    किल्ले पन्हाळगडला सिद्धी जोहरने वेडा दिला होता.
    त्या वेळी सव्वा चार महिन्यांनी छत्रपती शिवाजी महाराज याच सज्या कोठीतून विशाळगडाकडे निघाले.
    त्याच बरोबर पन्हाळगडावरून ज्या मार्गाने वेडा तोडून छत्रपती शिवाजी महाराज बाहेर पडले त्या मार्गाला राजदिंडी मार्ग असे म्हणतात.
    पावनखिंड रणसंग्राम याची सुरवात याच मार्गाने झाली होती.
    या व्हिडिओमध्ये तुम्हाला सज्ज्या कोठी आणि राज दिंडी मार्ग याची संपूर्ण माहिती सांगितली आहे.
    **************************************************
    ● 👉Teligram Group
    t.me/joinchat/...
    ●👉Facebook Page
    / 104738371965130
    ●👉Instagram
    ...
    **************************************************
    या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली माहीत ही अनेक पुस्तके तसेच इंटरनेट च्या मदतीने सांगण्यात आली आहे.
    जर तुम्हाला या ठिकाण बद्दल अधिक माहिती असेल तर कॉमेंट्स मध्ये नक्की.
    जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात.
    तुमचा बहुमूल्य वेळ देऊन व्हिडीओ पाहिल्या बद्दल मनःपूर्वक आभार !!!!!!!
    #पन्हाळा_माहिती
    #पन्हाळा_किल्ल्याचा_नकाशा
    #पन्हाळा_किल्ला_माहिती
    #पन्हाळ_गड

Комментарии •