Panhala part 1 - Veer Shiva Kashid Samadhi to Parashar Guha | Kolhapur darshan ep 4
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- #panhalafort #kolhapurhistory
Panhala is an important fort which stands as testament to the glorious maratha empire.glorious maratha empire
या एपिसोडमध्ये आपण पन्हाळ्यावरची चार दरवाजा,शिवा काशीद समाधी,हरिहरेश्वर मंदिर,नागझरी,पराशर गुहा या ठिकाणांना भेट दिलीये.यातले काही भाग अतिशय प्राचीन आहेत. चार दरवाजा बघताना आपल्याला रणमंडळ रचना समजते. शिव काशीद समाधी स्थळ परिसर पाहताना पन्हाळगडाच्या वेढ्याची घटना आठवते. प्राचीन भागांपैकी हरिहरेश्वर मंदिर,नागझरी हे एकमेकानजीक आहेत. हा परिसर शांत आणि निसर्गरम्य आहे. तिथूनच वरती गेल्यावर पराशर गुहा आहे. हा परिसर बघताना आपल्याला एक वेगळा पन्हाळा दिसतो.
या पुस्तकांची मला मदत झाली
दुर्गा वैभव कोल्हापूर जिल्ह्याचे - भगवान चिले
पर्णालपर्वत पन्हाळगड - इंद्रजित सावंत
ऐतिहासिक किल्ले पन्हाळगड - हिंदुराव बा . वरपे
Join this channel to get access to perks:
/ @muktanarvekar
Cinematography And Editing
Rohit Patil
Follow me on
Insta
/ mukta_narvekar
My fb page
www.facebook.c...
Music
Indian Instrumental Music Positive Vibes Study Mind Relaxing Composer : Inba Raj
Music Band : Yellow Tune'smotivation Meditation and Yoga ☯
Desert City by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution license (creativecommon...)
Source: incompetech.com...
Artist: incompetech.com/
Khup Chan tai maze maher ahe Panhala, mala aaj tumchyamule tikade gelya sarkhe vatle ani maze man bharun ale khup Chan ahe amcha Panhala Thank you so much tai ,all the best
आजकाल इतिहास सर्वां समोर मांडायचा हे काम फक्त मुलं-इतिहास प्रेमी-गाईड करायचे
आज तु मुलगी असुन हे सर्व करतेय ....
खुप छान आहे
अभिमान वाटतो
Congrats
Mukta Tai
Your camera man deserves an award.. 👌🔥
खूप छान ऐतिहासिक वारसा लाभलेला पन्हाळा किल्ला दाखवला आहे,झिपरे ताई.
खुपच छान माहीती सोबत केलेला विडीयो खुपचं छान
Thank you 😊
खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद😯
किती छान आवाज किती छान माहती दिली खूप छान व्हिडिओ आहे
मला ऐतिहासिक स्थळांची माहिती ऐकायला आणि वाचायला खुप आवडतं, आणि तु या एपिसोड मार्फत पन्हाळ्याची खुप छान माहिती दिलीस. धन्यवाद ताई.
इतिहासाच्या पाऊलखुणा दाखवणाऱ्या रणरागिणी मुक्ता चा आम्हाला सार्थ अभिमान आहे..जय शिवराय,जय शंभुराजे, हर हर महादेव 🚩
अभ्यासपूर्ण. व्हिडिओ.धन्यवाद .
अप्रतिम मुक्ता शब्द नाहीत माझ्याकडे .जी माहीत तु मिळवलिस आणि दिलीस सुध्दा छान जय शिवराय
Thank you
Maja gav 🥺♥️ jannat ahe panhala
ताई मला तुमचे व्हिडिओ पाहण्यात खूप आनंद मिळतो कारण तुम्ही ऐतिहासिक स्थळांची माहिती खूप चांगल्या प्रकारे देता...😊 धन्यवाद ताई आमच्या पर्यंत माहीत पोहचविण्यासाठी
मुक्ता मी चार वेळा पन्हाळा ला गेलो.पण तू जी पन्हाळा ची माहिती दिली त्यामुळे बऱ्याच गोष्टीची माहिती झाली.जी आम्हाला माहिती नव्हती.मुक्ता तुझे भाषेवर इतके प्रभुत्व आहे की तू बोलताना ते ऐकत रहावेसे वाटते.खूप सुंदर माहिती देतेस.तुला वाचन आवडते म्हणून तुझे भाषेवर चांगले प्रभुत्व आसवे.आसीच खूप सुंदर माहिती देत जा.धन्यवाद
मनामधुन शब्द च सुचत नाही....🤗🤗🤗
Hello, I'm from Nepal. I liked your video but I couldn't understand it properly. It would have been better if you had given English subtitles. I watch the videos related to Kolhapur because our ancestors came to Nepal from there about 900 years ago. Still, our clan name is COLHA. Lots of love from Nepal, keep it up.
Thank you so much for your love and support..
I'll add subtitles in future.. Sorry for inconvenience..
Superb informative video 👍
मूक्ता ताई साहेब तूम्हाला मानाचा मुजरा जय भवानी जय जिजाऊ जय शहाजी राजे जय संभाजी राजे जय शिवराय जय शंभूराजे
🌼🌼पोरिने इतिहासाचा पूर्ण अभ्यास केला आहें.या वरुन पोरगी हुषार आहे.विडीयों पण चांगल्या प्रकारे बनवाया आहे.🌼🌼
लिहीनार-बडोदाहून
ताई खुप छान माहिती दिल्याबदल
जय शिवराय
khup chaan....sundar
खुप चांगला प्रयत्न. तुझे निवेदन तर खरच खूप खूप आवडते. जर तुला जीवनामध्ये खरच काही करण्याची धडपड असेल तर? फक्त जो विषय निवडलाय त्याचा शेवटपर्यंत पाठलाग करत रहा. यश तुझेच आहे.
ताई, आमच्या नावाचा किल्ला...😃
पण तुझ्या या एपिसोड मधून पहावयास मिळाला...खूप सुंदर झाला आहे एपिसोड..
पन्हाळा पाहिला पण ह्या बऱ्याच जागा पहायच्या राहून गेल्या. छान झाला episode
भग्न अवस्थेत पडलेले किल्ले बघून खरंच... खूप वाईट वाटत
हो🙁
खुप सुंदर ताई ❤❤
Mukta tai kharch khup chan mahiti melali tujamule.....thanx
छान माहिती दिली तू मुक्ता
सुरेश शिर्के
धन्यवाद
अपरिचित पन्हाळा पाहून पाहून आज धन्य वाटतय ,खूप छान
धन्यवाद😊🙏🏻
ऐतिहासिक माहिती दिलीत 🙏🙏🙏🙏🙏
खुप छान मुक्ता तुला खुप शुभेच्छा
खूपच छान ...
पाण्याची किँमत कळण्यासाठी!
दुष्काळात जन्मावं लागतं! प्रेमाची किँमत
कळण्यासाठी! प्रेमात पङावं लागतं!
आणि ''शिवरायां
चा इतिहास"समजण्यासाठीँ"महाराष्ट्रात"
जन्माला यावं लागतं !!
जय भवानी...⛳
जय शिवराय...⛳
जय शंभुराजे...⛳
किल्ल्याचे वर्णन फारच छान केले Thankyou
धन्यवाद🙏🏻🙏🏻
Shiva Kashid ya Virala Shat Shat Naman ani Manacha Mujra
छान माहिती सांगितली.
केवळ अप्रतिम
खुप मन भरून येत
Supar 🙏🙏
ताई सलाम तुमच्या जिद्दीला
Khup chhan
धन्यवाद🙏
ताई मस्तच
व्वा! अतिशय सुंदर झालाय व्हिडीओ... हटके!
Thank you ❤️
So sweet mukta Tai great voice and thanks for providing important information of pannhala fort....🙏jai jijau jai shivray🙏
Ekdam mast
धन्यवाद खूप छान माहिती दिली....
धन्यवाद😊
शिव भक्त मुक्ता नार्वेकर🚩🚩🚩🚩
Mast mahiti..
Thank you 😊
Your explanation and voice really 👍
Jay shivray🚩🚩
खूप छान ताई
Chan explain kelet
महाराष्ट्रात ऐतिहासिक किल्ल्यांचे फक्त अवशेष शिल्लक राहिले आहेत, सरकारचे तिथे लक्ष नाही. जर हेच किल्ले कल्पकतेने अजून छान बनवले तर सरकारला देशी तसेच परदेशी पर्यटकांकडून खूप उत्पन्न मिळेल. जय शिवराय.
Right... पण सरकारला कोण सांगणार सरकार खूप नालायक आहे आपलं.. 😔
Mast
Khup sundar vaani khup sundar mahiti☺🚩🚩🚩
धन्यवाद🙏🏻
On set location वर तुमचं काम पाहता आलं गडावर 💙... भारी वाटलं. भारी करताय सारं . शुभेच्छा मुक्ता आणि रोहीत दादा.
खुप छान आवाजात तुम्ही संपूर्ण माहिती दिली, खूप आभार
एकदम भारी आहे👌. दुर्लक्षित भाग तुम्ही दाखवत आहे 🙏👍
Thanks 🙏 Tai.
त्ताई आजवर मी कोल्हापूर मध्ये राहत असून मी जे पाहिले नाय ते तू दाखवले मला सलाम तुझ्या कार्याला
धन्यवाद🙏🏻🙏🏻🌸🌸
Very Good
Thanks Mukta for Sharing this Video
ग्रेट
Thanks. Great work.
Mst .👌👌👌
Khup chan mahiti dilit...
Thank you
अप्रतिम, सुंदर, असेच म्हणावे सर्वानी, कारण आपण सादर केलेली किल्ले पन्हाळाची माहिती ही पन्हाळ्याला तीन वेळा भेट देऊन सुद्धा आमहाला मिळाली नाही, दुःख याचे वाटले की स्थानिक अथवा शासकीय गाईड सुद्धा अशी महिती किंवा स्थळदर्शन देऊ शकले नाही।।असेच ऐतिहासिक शिवकार्य आपण सुरू ठेवा, साक्षात श्री छत्रपतींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी सदैव राहीलच।।
या बाबत आपले विशेष कौतुक।।
जय राजमाता जिजाऊ। जय श्री छत्रपती शिवराय।।
Dislike karanare kon आहेत कुणास ठाऊक अप्रतिम माहिती ताई
Background music 🎶 अप्रतिम 👍👌👏
Lay bhari. Apla awaz ATI sunder
Khup sundar mukta ...nice info....
Thank you
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी.
Very informative
खूपच छान आहे🇮🇳
धन्यवाद😊🙏🏻
पन्हाळा गडाचे सुंदर दर्शन घडवले मुक्ता... गडावरील खूप स्थळ जी बघायला नाही मिळाली त्याचे दर्शन तू घडवले... असेच video बनवत जा
धन्यवाद🙏🏻😊
Khup Chaan mahiti Dili ahe mukta
Thank you 😊
@@MuktaNarvekar me tithe mandir LA jatoy pan tu khup Chaan mahiti Dili ahe welcome
@@MuktaNarvekar Ani uttara patil NE Tujya channel Chi link Dili hoti mag me mhntl Baghu ch video
Tuzha marathi var prabhudhav Bannat ahe..yevdi shudh marathi yenar avgad ahe..kudos..nice vlog..will visit this place for sure..
अतिशय अभ्यासपूर्ण माहिती , खुप खुप धन्यवाद
Jai shivray
माहिती खुपच मस्त सांगितली आहे. 👌🏻 आवडला विडिओ
Tujh nivedan Ani awaj khoop Chan ahe
धन्यवाद🙏
Great veer shiva kashid
नमस्कार, तुमच्या मुळे समजले की पन्हाळा एवढा महाकाय आहे ते, धन्यवाद.....!!!
Good voice over. Good narration.
Amazing !!!!! Richly informative !!👌👌👌👌🙏
NarVeer Shivaji Kashid🙏🙏🙏🙏
Tujha marathi itka sundar aahe, ki tujhya bhashet (kalpana kartach yet nahi) asa aahe. Keep it up. All the best !!
Sister you have been great time and places in your life God bless you. keep walking keep discovering. Always like videos.
Thank you 😊😊
खुप सुंदर 👍👍👍👍
धन्यवाद🌸🌸
अप्रतिम अश्या शब्दा मध्ये सागतेस...
तुझे खुप खुप आभार...मुक्ताई...
धन्यवाद🙏🏻🙏🏻
Khupach sunder video.
Video shooting excellent.
Specially the end,is beyond words.very well done Rohit.
Vishayala ani vaastu la shobhel ashi vyakta zaleli shabdanchi mandani avarnaniya.
Ya aitihasik sthalala itki pauranik parshwabhmi labhleli ahe he janun khup anand watla.
Mukta,Rohit khup khup dhanyawad tumha doghana.
Mast video mukta madam
U r hard working
Thank you 😊😊
Khup chan purepur mahiti
धन्यवाद🙏🏻🙏🏻
मुक्ताजी पुन्हा एकदा अप्रतिम व्हिडिओ, माझा साठी आपले व्हिडिओ अगदी इन्स्पिरेशनल आहेत, आभारी आहे.
धन्यवाद🙏🏻😊
Khup chan mahiti dili ahe
कोल्हापुर 🙏
खुपच छान
Khup Chan aahi
khup sundar mahiti..
nice
धन्यवाद