पोटची पोरगी दगावलीये हे कळून सुद्धा काळू बाळू प्रेक्षकांना हसवतच राहिले | Kalu Balu Tamasha Comedy

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 сен 2022
  • पोटची पोरगी दगावलीये हे कळून सुद्धा काळू बाळू प्रेक्षकांना हसवतच राहिले | Kalu Balu Tamasha Comedy
    ईश्वरा जन्म हा दिला, प्रसवली कला थोर उपकार
    तुज चरणी लागली वर्णी कशी ही करणी करु साकार
    मांडला नवा संसार आता घरदार तुझा दरबार
    पेटला असा अंगार कलेचा ज्वार चढवितो झिंग
    नटरंग उभा ललकारी नभा स्वरताल जाहले दंग...
    मंडळी कोणत्याही तमाशा कलावंताचं आयुष्य चार ओळीत सांगायचं झालं तर गुरु ठाकूर यांनी लिहिलेल्या या गाण्यातल्या ओळीं एकदम सार्थ आहेत. आणि आयुष्यभर त्या ओळीसाठी, आपलं आयुष्य खर्ची घातलेले काळू बाळू हे तमाशा कलावंत म्हणजे महाराष्ट्राच्या मातीतलं शंभर नंबरी सोनंचं. जवळजवळ पन्नास वर्ष तमाशा रसिकांचं मनोरंजन करून काळू बाळू यांनी अस्सल तमाशा जिवंत ठेवला. आज आपण त्यांच्याचं आयुष्याचा फड आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जिवंत करणार आहोत...
    आमचे अजून काही व्हिडीओज :
    1. नाद हाय ह्यो माज भारी | बैलगाडा रॅप | Full Song | Bailgada Rap | Vishaych Bhari | Naad Haay Hyo Maaj
    • नाद हाय ह्यो माज भारी ...
    2. ह्यो बैल मोठा लक्षाचं रेकोर्ड मोडू शकतो | बिनजोडच्या चालू सीजनचा किंग सुंदर | Bailgada Sharyat
    • ह्यो बैल मोठा लक्षाचं ...
    3. छोटा लक्ष्या आणि मोठा लक्ष्या गटला की फायनल त्यांचीचं म्हणून समजा | Bailgada Sharyat Mulakhat
    • मालकाची इज्जत वाचवणारा...
    4. शर्यत क्षेत्रातला किंग | तांभाडच्या बाज्याची ही गोष्ट तुम्ही ऐकलीये का | Bailgada Sharyat Video
    • शर्यत क्षेत्रातला किंग...
    5. सोनारपाड्याचा सोन्या शर्यत क्षेत्रातला धोनीच जणू | Sonarpadyacha Sonya | Vishaych Bhari
    • सोनारपाड्याचा सोन्या श...
    6. जिंतीच्या सोन्याचं नाव जरी ऐकल तरी माणसं गाडी नोंदवायला भ्यायची | Jinticha Sonya | VIshaych Bhari
    • जिंतीच्या सोन्याचं नाव...
    7. घाटातली शर्यत आणि छकडी शर्यत मध्ये हा फरक असतो भावा | Bailgada Sharyat | Vishaych Bhari | #बैलगाडाशर्यत
    • घाटातली शर्यत आणि छकडी...
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You
    #kalubalu
    #kalubalutamasha
    #kaalukabhalunaacha
    #kalubalumarathitamasha
    #kalubalucomedy
    #kaalu
    #kalubhalu
    #kaalubalu
    #kalubalutamashagane
    #kalubalutamashaparty
    #marathitamasha
    #tamasha
    #marathicomedytamasha
    marathi
    marathi songs
    marathi hits
    #raghuvirkhedkartamasha
    marathi natak
    marathi sangeet
    marathi sahitya
    marathi culture
    marathi folk music
    maharastra tamasha
    marathi drama
    #maharashtratamasha
    marathi darama
    super hit tamasha
    khada tamasha
    bahurangi tamasha
    tamasha 181
    full tamasha
    tamasha live
    loknatya tamasha
    bahurangi tamasha batavni
    nitinkumar bansode tamasha
    marathi films
    marathi lavni
    #manglabansodetamasha

Комментарии • 37

  • @dnyaneshawarburud9513
    @dnyaneshawarburud9513 Год назад +10

    अशी हिरे परत मिळणे महाकठीण आहे साहेब त्याच्या आत्म्यास शांती लाभो हीच देवाजवळ प्राथन धन्यवाद

    • @dhanyakumarpatil1168
      @dhanyakumarpatil1168 Год назад +1

      तमाशा मध्ये काळु बाळू यांनी मास्टरीकेलीच आहे त्यापलीकडे जावून पी .एच .डी केलेली आहे असे म्हंटले तरी वावगे होणारे नाही . !! ऊत्कृष्ठ !! अप्रतिम !!अशा या कलाकारांना तोंड नाही .

  • @dhanajilohar534
    @dhanajilohar534 Год назад +5

    ऐक नंबर दादा

  • @laxamanphadatare7260
    @laxamanphadatare7260 Год назад +3

    एक नंबर भाऊ

  • @ashokmane1485
    @ashokmane1485 Год назад

    Lai bhari kalu baluchi jodi,punha ashi jodi hone nahi, hjar jababi salam tumchya kalela

  • @karanpatole5234
    @karanpatole5234 Год назад +5

    भाऊ द रुज करणाचा चापियन आणि पेडगवचा सोन्या याची मुलाखत घ्या..

  • @SachinJadhav-wo6yg
    @SachinJadhav-wo6yg Год назад +4

    धन्यवाद सर काळू बाळू बदल सागितले

  • @dilipjadhav2004
    @dilipjadhav2004 Год назад +6

    आमचंच गांव कवलापूर. ओळख सांगताना आम्ही काळु बाळूंचंच नाव सांगतो.

  • @raufkhatib3269
    @raufkhatib3269 Год назад +1

    छान माहिती दिलीत. धन्यवाद.

  • @aappsahebmali834
    @aappsahebmali834 Год назад +2

    कवलापूर माझे आजोळ आहे

  • @somnathkadam9169
    @somnathkadam9169 Год назад +5

    भाऊ तुमचा आवाज खुप छान आहे

  • @sanjaykadam3257
    @sanjaykadam3257 Год назад

    नमस्कार माऊली
    खूप सुंदर माहीती दिली धंन्यवाद माऊली

  • @bapugaikwad3796
    @bapugaikwad3796 6 месяцев назад

    आदरणीय काळूबाळू सारखे तमाशा कलावंत तमाशा रंगभूमीवर पुनः दिसणे नाही परमेश्वरा त्यांना पुनर्जन्म द्या आणि या महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी मिळाली ही परमेश्वराच्या चरणी प्रार्थना ❤

  • @AzadMaharajGujar
    @AzadMaharajGujar Год назад +1

    छान आवाज आहे

  • @ganpatdange8780
    @ganpatdange8780 Год назад +2

    नाटक जिवंत ठेवणारी अत्यंत प्रभावी जोडी. काळू बाळू !!!!!!!! मी एक हौशी कलाकार आणि गीतकार म्हणून १५ वर्ष नाटकात भूमिका केली पण मझ्या लक्षात असे आले की कलाकार म्हणजे: भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. काळू बाळू याला अपवाद आहेत. या मोबाईल चया जमान्यात पण नाटक हि कला चालू राहावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. काही चुकलं तर क्षमस्व. द्याने वाद.....

  • @rupalipawar3342
    @rupalipawar3342 Год назад +2

    Excellent 👍👌

  • @user-oj8fu3qv3l
    @user-oj8fu3qv3l Год назад +2

    एस के पाटील यांचा हिंदकेसरी पक्षा ची मुलाखत घ्या

  • @user-oj8fu3qv3l
    @user-oj8fu3qv3l Год назад +2

    शारदा पाटील पुणेकरांचा चंद्या ची मुलाखत घ्या

  • @gurudasdhavan205
    @gurudasdhavan205 Год назад

    Fair Sundar tamasha are

  • @narayanjadhav5330
    @narayanjadhav5330 Год назад

    ✌️☝️👍

  • @atulbansode11
    @atulbansode11 Год назад +2

    मंगला बनसोडे यांची सांगा माहिती

  • @shankarpatil2801
    @shankarpatil2801 Год назад

    छान माहती

  • @kiranchavan1253
    @kiranchavan1253 Год назад +1

    खूप छान माहिती दिली दादा

  • @ranjitdupate329
    @ranjitdupate329 Год назад +1

    दिलीप पवार बलवडेकरांच्या हिंदकेसरी बैलाची मुलाखत घ्या

  • @prakashtirlotkar7256
    @prakashtirlotkar7256 Год назад

    धन्यवाद,

  • @amarjadhav6202
    @amarjadhav6202 Год назад

    आ द ई पनवेल chya बिर्ज या ची घ्या

  • @sandippatil9220
    @sandippatil9220 Год назад

    Vishay changla nivdlaya dada.mi kavalapur cha aahe...

  • @hemantjadhav6662
    @hemantjadhav6662 Год назад

    Bhau tumhala mahit aahe ka shahu maharajancha mrutiyu Kalu balu yanchya Janma aadhi jhala hota shahu maharajanche mulaga aasu shaktat

  • @user-oj8fu3qv3l
    @user-oj8fu3qv3l Год назад

    रस वाल्यांचा हिंदकेसरी शुगर ची मुलाखत घ्या🙏🙏🙏

  • @pareshharane4629
    @pareshharane4629 Год назад

    महेश पाटील तडली भिवंडी याच्या कन्हैया बैलाचा व्हिडिओ बनवा

  • @Nathsamprdayak
    @Nathsamprdayak Год назад

    सांगलीचे आहेत

  • @bapuakhade9490
    @bapuakhade9490 Год назад

    नमस्कार

  • @umeshgawade3195
    @umeshgawade3195 Год назад

    बघितलं नाही पण नाव खुप मोठ आहे आणि काळाच्या वेळेनुसार प्रतिभावान व्यक्तीमत्व घडत असतात नवीन प्रयोग करणारे तयारी करत असतात निसर्ग नियम आहे बदल सक्रिय असतो

  • @Sanjay__sonavane
    @Sanjay__sonavane Год назад

    लोककला असेच पुढे चालू ठेवा हीच आमची विनंती आहे

  • @gauravnavsupe32
    @gauravnavsupe32 Год назад

    बाबुराव पुणेकर नाहीत ते छगण चौघुले आहेत खोटी आओळख सांगत आहात तुम्ही

  • @akashaydhavare4412
    @akashaydhavare4412 Год назад +1

    मित्रा चुकीची माहिती देऊ नको तमाशा क्षेत्रात नाच्या हे पात्रं कधीच नव्हते.हे फक्त चित्रपट वाल्यांनी दाखवलं..

    • @arunghegadmal6770
      @arunghegadmal6770 9 месяцев назад

      खरं आहे तुमचं. तमाशात नाच्या नव्हतेच. फिल्मवाल्यानी विकृत केलंय.