Это видео недоступно.
Сожалеем об этом.

Deekshabhumi Nagpur : दीक्षाभूमीच्या अंडरग्राउंड पार्किंगला विरोध, काम कोर्टाच्या देखरेखीत सुरू

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 июл 2024
  • #abpmajhalive #abpमाझा #marathinews #MumbaiRains #moonsoonupdate #heavyrain #rain #assemblysession2024 #maharashtraassemblysession #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #laxmanhake #obcreservation #pmmodi #rahulgandhi #vidhanparishadelection #Ashadhiwari #pandharpurwari #wari2024
    Dikshabhumi Nagpur : दीक्षाभूमीच्या अंडरग्राउंड पार्किंगला विरोध, काम कोर्टाच्या देखरेखीत सुरू
    Video Credit : #Nagpur #Deekshabhumi #BombayHighCourt #Maharashtra Siddhi Sontakke / Producer Saurabh Bhole / Editor
    दीक्षाभूमी याचिका excluaive
    नागपूरच्या दीक्षाभूमीच्या विकास प्रकल्पाचे काम हे न्यायालयाच्या देखरेखीत सुरु आहे ...
    एका जनहित याचिकेनंतर नागपूर खंडपीठाच्या निर्देशानुसार दीक्षाभूमी स्मारक समिती व एनएमआरडीए यांनी विकास आरखडा तयार केला व शासनाने त्याला दोन टप्प्यात निधी मंजूर केला होता.
    आता स्मारक समिती व एनएमआरडीए ने आंबेडकरी अनुयायांच्या विरोधानंतर दीक्षाभूमीची अंडरग्राऊण्ड पार्किंग बुजवण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे हि कृती कोर्टाचा अवमान होणार नाही ना ? हा प्रश्न राज्य सरकार पुढे आहे.
    आता पार्किंग व पुनर्विकास साठी आरोग्य विभागाची 3 एकर जागा व कापूस संशोधन संस्थेची व16 एकर जागा दीक्षाभूमीला द्यावी अशी मागणी करणारा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्जाद्वारे करण्यात आली...
    मूळ याचिकाकर्ता ऍड शैलेश नारनवरे यांनीच हा अर्ज केला ...
    मात्र आंबेडकरी अनुयायांचा भावना या न्यायालयाच्या लक्षात आणून देत अंडरग्राऊण्ड पार्किंगच्या इतर पर्यायाचा विचार होऊ शकतो असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.
    या संदर्भात याचिकाकर्ता ऍड शैलेश नारनवरे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी यांनी
    Maharashtra Heavy Rain Live Updates | Mumbai Rain Waterlogging | Mumbai Local Train Timing Updates | Central Railway | Western Railway | Train Services Affected Due To Heavy Rains | Heavy Rain in Mumbai
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------

Комментарии • 43

  • @NarayanSawale-bg8en
    @NarayanSawale-bg8en Месяц назад +14

    अंडरग्राउंड पार्किग नको. अंडरग्राउंड पार्किग शेगांव ला, तिरूपती ला, पंढरपूर ला व इतर ठिकाणी जे मंदिर आहे त त्या ठिकाणी प्रथम बांधा.

  • @bbgajbhare4018
    @bbgajbhare4018 Месяц назад +17

    वकिल साहेब.... दीक्षाभूमी वर अंडर ग्राउंड पार्किंग ची आवश्यकता आहे का....अंडर ग्राउंड म्हणजे विकास आहे का....जवळची जागा मिळवून धम्मयात्रेकरूना राहण्याच्या ,भेटी बाबत सुविधा निर्माण करणे आवश्यक असताना...हे पार्किंगच खुळ म्हणजे....स्मारक समिती , पालकमंत्री यांचा खुळखुळा होय...

    • @vinayakbahadure3329
      @vinayakbahadure3329 Месяц назад +1

      पार्किंगला आमचा विरोध आहे पार्किंगचे के काम बंद झाले पाहिजे.

  • @user-eh2rm5oe8v
    @user-eh2rm5oe8v Месяц назад +6

    दीक्षाभूमी नागपूर च्या ठिकाणी अंडरग्राउंड पार्किंग नाही झाली पाहिजे

  • @shrimantjadhav5393
    @shrimantjadhav5393 Месяц назад +8

    जनतेची मागणी नसताना तूम्हामी कशी काय पार्किंग बनवताय हे सुद्धा सांगना. जय भीम जय संविधान

  • @ravindrabhagwat2451
    @ravindrabhagwat2451 Месяц назад +3

    हे दीक्षाभूमी जागा आहे तीथे पार्कींग नाही पाहिजे हा जो ओपन पीस आहे हे आम्हाला खाली करून पाहीजे आमच्या लोकांना फार अडचण होईल लाखों लोकांची संख्या तीथे येतात

  • @PankajChakranarayan-oq6ii
    @PankajChakranarayan-oq6ii Месяц назад +5

    हिंदू महार हे गरीब बौध्द महाराना परत हिंदू बनविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे।

  • @vishalwalke2284
    @vishalwalke2284 Месяц назад +9

    नो पार्किंग जय भिम 🔥🔥

  • @nagendraraipure6215
    @nagendraraipure6215 Месяц назад +7

    पाक्रीॅग कोठे कोठे आहे कोनतया मदीरात आहे दीक्षभुमीतच का

  • @user-qf2do7lk2e
    @user-qf2do7lk2e Месяц назад +1

    सावध रहा..जर पार्किंग झाली तर समोर काय होईल हे लक्ष्यात घेता विचार करून पार्किंग करा..जय भीम

  • @sahebraonitnaware2082
    @sahebraonitnaware2082 Месяц назад +3

    दुसरी जागा मिळो न मिळो पण पार्किंग नको . बस्स .

  • @sangitanagrale2700
    @sangitanagrale2700 Месяц назад +10

    पार्किंग नको च सौंदर्यीकरण करा पुन्हा आजूबाजूची जागा ही गव्हर्मेंट नी दीक्षाभूमीला द्यावी ही आम जनतेची मागणी आहे

    • @vinayakbahadure3329
      @vinayakbahadure3329 Месяц назад

      ही प्रतिक्रांतीला सुरुवात केली आहे वेळिच सावध व्हा काही बाजार बुनग्यामुळे दिक्षा भुमी चे महत्व कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहे.

  • @diliptamgadge7383
    @diliptamgadge7383 Месяц назад +2

    सप्रेम जयभीम.दिक्षा भूमी ला जागा अपूरी असल्याने बाजूला असलेली शासकीय जागा डेव्हलपमेंट करिता शासनाने दयावी.हि विनंती.

  • @CopyrightFree00
    @CopyrightFree00 Месяц назад +5

    😢😢 असल्या फालतू गोष्टींवर खर्च करण्यापेक्षा, रस्ते विकास, रुग्णालये, लायब्ररी चालू करा

  • @user-sm7hk4lo3m
    @user-sm7hk4lo3m Месяц назад +1

    भारतातील बौद्ध लेणी, महाराष्ट्र राज्यातील, कोकण, विदर्भातील , अजंठा, वेरूळ येथील सर्व विकसित करून हा लेण्यांचा जागतिक वारसा जपण्यासाठी करोडो रुपयांची आज, आता ताबडतोब गरज असताना, नागपुरातील दिक्षाभूमी पार्किंग च्या नावाखाली डेव्हलपमेंट काय गरज नसताना जनतेच्या विरोधात हा खटाटोप बंद करून, भारतातील अनेक, महाराष्ट्र, राज्यांमध्ये लेणी डेव्हलपमेंट योजनेंतर्गत काम सुरू करा हे महाराष्ट्र शासनाचे प्रथम क्रमांकाचे काम आहे, ते काम पहिले संसदेत,विधानसभेत एक लाख करोडो निधी मंजूर करून ताबडतोब सुरू करण्यास आंबेडकरी चळवळीतील जनतेने, नेते मंडळींनी मागणी करावी.

  • @BaljeetkumarBaudh
    @BaljeetkumarBaudh Месяц назад

    भाई हम आपके साथ हैं जय भीम नमे बूद्ध

  • @rajkumarkachare-lg3ro
    @rajkumarkachare-lg3ro Месяц назад

    दिक्षा भूमी पार्किंग मुळात कोणासाठी आहे पार्किंग चा घाट का घातला जातोय हि पार्किंग च नको आहे

  • @uttamdhiwar4091
    @uttamdhiwar4091 Месяц назад +2

    Completly Stop. the work dont discive people do u not know the Histrory of Buddhist verses Brrahmin enmity,they are not loyal any field & my view is that Smarak Samiti is slave of RSS & Offer that land to the Bhartiy Boudh Mahasabha .

  • @nareshkhatik3274
    @nareshkhatik3274 Месяц назад

    Jay bhim 🔵

  • @prakashsonkusare3741
    @prakashsonkusare3741 Месяц назад

    साहेब आमचेकडे एक नारायण आंबेडकर आहेत, ह्यांचे नावे एक भट्टी बांधा साहेब. भरपूर लोकांना रोजगार मिळेल, आणि त्यांचे आत्मे शांत होतील. कारण हा माणूस रोज आमच्या स्वप्नात येतो आणि खाली दारूची धरून आमच्या छाताडावर नाचतो.

  • @prashantwankhade1
    @prashantwankhade1 Месяц назад +1

    नो पार्किंग...

  • @user-fw7vc9ns6g
    @user-fw7vc9ns6g Месяц назад

    No peaking. Jay bheem jay savidhan jay bharat baba saheb amar rahe jay bheem

  • @reshmagaikwad8022
    @reshmagaikwad8022 Месяц назад

    No parking metro sathi parking bnwat aahet bnd jra

  • @reshmagaikwad8022
    @reshmagaikwad8022 Месяц назад

    Parking nko dikshabbumila bnwayche asel tr kontyahi mandirat lya jagewar kra kam bnd zale pahije nahitr khup motha lda ldawa lagel

  • @ajaymanwatkar1662
    @ajaymanwatkar1662 Месяц назад

    Diksha Bhumi parking karita virodh ahe. Tethe parking pahijet sudha nahi. Tya karita virodh virodh virodh

  • @LakshmanSonavane-pt6nl
    @LakshmanSonavane-pt6nl Месяц назад

    वकील बिहारी आहे वाटत 😂😅कोट नाही कोर्ट म्हण 😅😅😅

  • @sundarrajvaidhye4860
    @sundarrajvaidhye4860 Месяц назад

    सरवे कामे कोरट करते बाकीची गरज काय सरकारसुदा चालवायलादयावे जे गुलामीमुकती केंदर ऊधवसत होते दीसत नाही काय

  • @deepaksable7841
    @deepaksable7841 Месяц назад

    No Parking

  • @tusharbomble5102
    @tusharbomble5102 Месяц назад

    Very nice

  • @yashodarakhobragde2046
    @yashodarakhobragde2046 Месяц назад

    baki mandiranmdhe madhe dya ansgraund parkig diksya bhumimdhe nahi pahije

  • @shardasawant6350
    @shardasawant6350 Месяц назад +1

    Pan tithe parking nkoch

  • @anveshmesram-358
    @anveshmesram-358 Месяц назад

    🙏🙏🙏💙💙💙🙏🙏🙏

  • @deepaksable7841
    @deepaksable7841 Месяц назад

    200 koticha Brastachar

  • @knk1999
    @knk1999 Месяц назад

    दीक्षाभूमी बदलणे रोजगार मिलेल का😂

  • @kaniknathgeetkar2275
    @kaniknathgeetkar2275 Месяц назад

    Saheb ji Aap diksha bhumi pe ye k Maha विहार banao ye Asp nahi sochte kya ho ?? सोंदर्य karan se kya Dr Baba Saheb Ambedkar ji ka Dream pura bharat buddhism करूगा ye pura Honga kya??
    Yaha se College हटाओ kahi our le जाओ our is chor lutero kameti Samiti ko barkhast karo

  • @bhagwanbaburaolondhe5395
    @bhagwanbaburaolondhe5395 Месяц назад

    ह्या वकिलांना काय पडली आहे,रिकामटेकडे पता चालवला आहे.

  • @trampolinetrapper152
    @trampolinetrapper152 Месяц назад

    narnawre saheb 🙏🙏