एक तासांपूर्वी मी माझ्या गाडीचे बॉनेट खोलून कुलंट चेक करायला गेलो होतो. पण अज्ञानामुळे मला ते जमले नाही. नंतर लगेच तुमचा व्हिडिओ आला. मी तो पूर्ण पाहिला. आता मी पुन्हा बॉनेट खोलणार आहे. Thankyou.
मला अनुभव आलेले प्रमाणे टाटा शोरूम अहमदनगर येथील स्टर्लिंग मोटर्स वर्कशॉप मॅनेजर यांनी माझी गाडी सर्विसिंग ला नेली असता एकदम जास्त एक्सीलिरेट करून चालवली मी मॅनेजर वर लगेच ॲक्शन घेतली
सर स्कॉर्पिओ २०१० मॉडेल आहे त्यातील जे कुलंट आहे .त्यात कुलंट हिरवे colour चे आहे त्यात टाकताना प्लास्टिक बॉक्स मधून टाकायचे की बाजूची कॅप खोलून टाकायची तसेच एक लिटर मध्ये पाणी किती वापरू शकतो
माझ्याकडे टाटा nano आहे. माझा प्रॉब्लेम असा आहे की radiator फॅन सारखा बंद चालू होत असतो मी एकदा obd लावून बघितले तेव्हा असे कळाले की temp 100 पर्यंत गेले की फॅन चालू होतो नंतर 92 ला आले की फॅन बंद होतो city मध्ये चालवताना असे जास्त होते 2-3 km गाडी चालली की temp 100 जाते पुन्हा फॅन चालू होतो temp कमी होते पुन्हा 2-3 km नंतर temp 100 जाते. High way ला असे कमी होते. म्हणजे radiator ला जोरात हवा लागते. city मध्ये speed कमी असतो radiator वर हवेचा मारा होत नाही म्हणून असे होत असेल का? काय कारण असावे
सर ,मी सेकंड हॅन्ड वेगेनार कार घेतलीं आहे,आता मला फास्ट टॅग काढायचा आहे परंतु फास्ट टॅग ला ऑनलाइन ॲप्लाय केला पण तिथे फास्ट टॅग या नंबरला रजिस्टर आहे असे दर्शविते आहे यासाठी मला काय करावे लागेल
एक तासांपूर्वी मी माझ्या गाडीचे बॉनेट खोलून कुलंट चेक करायला गेलो होतो. पण अज्ञानामुळे मला ते जमले नाही. नंतर लगेच तुमचा व्हिडिओ आला. मी तो पूर्ण पाहिला. आता मी पुन्हा बॉनेट खोलणार आहे. Thankyou.
खूप छान माहिती दिली sir 🙏👌💐😊
गरम मध्ये हात घालून खोलू नका
Namaskar,
very good guide lines,
with regards
मला अनुभव आलेले प्रमाणे टाटा शोरूम अहमदनगर येथील स्टर्लिंग मोटर्स वर्कशॉप मॅनेजर यांनी माझी गाडी सर्विसिंग ला नेली असता एकदम जास्त एक्सीलिरेट करून चालवली मी मॅनेजर वर लगेच ॲक्शन घेतली
गरम बोनेट वर बसा😂😂
खुप छान आणि व्यवस्थित सांगता सर खुप छान तुमचं हे You tube द्वारे शिकवने मार्गदर्शक ठरणार आहे
कार संबंधित तुमचॆ सर्व विडिओ आम्हाला खूप मार्गदर्शक ठरतात.खुप खुप धन्यवाद.🙏🙏🙏
सहज सोप्या भाषे मुळे तुमचे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी खुप छान वाटतात
खूप छान व्हिडिओ आणि अतिशय उपयुक्त माहिती...भाऊ 👍🙏👌👌
खुप महत्वाची माहीती पुरवली आहे धन्यवाद
अभ्यासपूर्ण विश्लेषण, धन्यवाद भाऊ.
धन्यवाद खुप उपयुक्त माहिती दिल्याबद्दल.
Thank you Sir 🎉❤
Aaple sarva video changale margdarshan, dhanyawad
छान माहिती असते आपल्या चॅनलवर
Thank you for nice information sir 🙏🙏
Very good information sir
फारच छान माहिती दिली दादा 👌👆👏👍
भाऊ खूप छान माहिती देता आपण 🙏
खूप छान माहिती दिली आहे
Khup chan info sir 🙏🙏🙏🙏
खूप छान माहिती,,, आभार
खूप छान माहिती दिली धन्यवाद दादा
Very useful info
उत्तम माहितीबद्दल धन्यवाद भाऊ
Good information
छान माहिती दिली आहे
खूप छान माहिती...
Thank🌹🙏🌹 you Sir for important information given to me
धन्यवाद सर
👌🚗
Knowledgeable video ❤
खुप छान माहिती दिलीत साहेब.
खूप छान माहिती देता तुम्ही. एक शंका अशी की. स्विफ्ट २०१८ मॉडेल मध्ये कुलंट डायरेक्ट रिफिल करायचे की ७० टक्के पाणी मिक्स करून?
Thank you 🙏
Raning madhe Injin cha simbol yeto pl kalwa
🙏🙏
Usefull information
Coolant nasal tar Aquaguard che pani chlel ky top up leval sath
Good information sir
V.good Information.
Coolent madhe water mix karayache ka.
Very nice knowlege
Best information
Thanks
Thank You
टायर pressure वर व्हिडिओ बनवा प्रत्येक गाडी ने किती pressure ठेवला पाहिजे
हा व्हिडिओ नाही बनवला
Waganor duo lxi che engine gatam hote kahi tricks sanga. Rediator service keli coolant pan badal le 2 litr
Thank you
Very nice brother
Nice and informative vdo
Ok thanks
Thanku
Kailas Rajguru, मुंबई
Nice
Thanks
Mi April madhey flush karun.. coolant fill kele hote ata ( August) madhey level low aali ahe.. running... weekend la aste only
Coolant leakage asel kothetari.. garage madhe check karun ghya ..
कुलन टाकुन गाडी कुलन बाहेर का. टाकते कुलन रबरी डब्या मधून बाहेर फेकते कशामुळे त्याची जरा माहिती द्या
सर डिजायर डीजल 2018 आहे
रनिंग कमी आहे, इंजन oil , break oil किती वार्षत बदलावे
10 varsh
Coolent takayla kiti kharch yeto
What about Rediator
Good.
Kulant feed only pure or water mixing
कुलंट म्हणून घरातील पाणी टाकू शकतो का..कूलंट प्लस घरातील पाणी
can we use direct coolent OR 70/30 precentage with distil water
Direct /pure coolent. Ti juni practice hoti pani mix karnyachi. Ata nahi tyachi garaj. Navin batli ana ani thand engine madhye direct ota. 👍
कुलन्ड मध्ये पाणी किती दिवसाला टाकावं
सर स्कॉर्पिओ २०१० मॉडेल आहे त्यातील जे कुलंट आहे .त्यात कुलंट हिरवे colour चे आहे त्यात टाकताना प्लास्टिक बॉक्स मधून टाकायचे की बाजूची कॅप खोलून टाकायची तसेच एक लिटर मध्ये पाणी किती वापरू शकतो
माझ्याकडे टाटा nano आहे. माझा प्रॉब्लेम असा आहे की radiator फॅन सारखा बंद चालू होत असतो मी एकदा obd लावून बघितले तेव्हा असे कळाले की temp 100 पर्यंत गेले की फॅन चालू होतो नंतर 92 ला आले की फॅन बंद होतो city मध्ये चालवताना असे जास्त होते 2-3 km गाडी चालली की temp 100 जाते पुन्हा फॅन चालू होतो temp कमी होते पुन्हा 2-3 km नंतर temp 100 जाते. High way ला असे कमी होते.
म्हणजे radiator ला जोरात हवा लागते. city मध्ये speed कमी असतो radiator वर हवेचा मारा होत नाही म्हणून असे होत असेल का? काय कारण असावे
Coolant made normal Pani takla tr chalel ka dada
Hoy chalel pani takle tari pn kami pramanat
👌👌👍
तुमचे ट्रेनिंग सेंटर मुम्बई मध्ये आहे का
Sir coolant che % kay aaste
कुलंट ३ वर्षांपेक्षा जास्त दिवस ठेवले असले तर टेक्निकली काय फरक होऊ शकतो.
कुलन टाकताना मेन कुलन व पाणी याचे प्रमाण किती असावे
नॅनो गाडी चालवा मी घेणार आहे. डेमो मी आपले सर्व विडिओ भगतो.
बऱ्याचदा लोकं पैसे वाचविण्यासाठी पाणी देखील कुलंट मध्ये मिक्स करतात. ते चालू शकते कां ?
Level Kami zali tar tyat Pani taku shakto ka? Ho asel tar kiti Vela aani kiti liter?
Heavy duty coolant asel tar 40 % water chalu shakate..
कुलंट थंड करण्यासाठी नसून रेडिएटर मधे क्षार जमू नये, यासाठी असत.
कुलंट कोठून भरावयाचे त्याची माहिती पाहिजे
इंजिन ऑईल कमी होत आहे काय प्रोब्लेम असेल
Engine oil leak asu shakate, garrage madhe dakhava ekada..
❤❤
सर ,मी सेकंड हॅन्ड वेगेनार कार घेतलीं आहे,आता मला फास्ट टॅग काढायचा आहे परंतु फास्ट टॅग ला ऑनलाइन ॲप्लाय केला पण तिथे फास्ट टॅग या नंबरला रजिस्टर आहे असे दर्शविते आहे यासाठी मला काय करावे लागेल
Ofline kadhun ghya
Junya owner la unregister karayla sanga
सर माझी गाडी cng वर झटके देत आहे तर काय केलं पाहिजे
स्पार्क प्लग बदला
विकून टाक 😅😅
चढावर गाडी मागे जाते काय करावे
गाडी रिव्हर्स मधे उलटया बाजूने वर चढवा. चढावर गाडी पुढे जाईल, मागे जाणार नाही.😂
हॅंड ब्रेक ने काम होणार नाही कां?
मागुन धक्का द्यायला लावा गाडीतील लोकांना खाली उतरून 😂
किया सोनेट कशी आहे
TATA च्या पुढे भंगार आहे
Bakwas
खूप खूप छान माहिती.दिली
Nice information
Nice information sir ji
Nice
Very nice information 👌
Very nice information sir