Namaskar tai, Nice & educational, much appreciated your kind tips too We don't have oven/microwave, can we make it in cooker removing whistle & ring & keeping salt beneath same as Cake baking in Cooker, would appreciate your kind advise, with Thanks & Love💙🙏🙏🙏
दुध टाकून गव्हाच रवा शिजला जाईल आणि आधीच गोड टाकल तर रवा शिजणार नाही पीठाची निनाव खाताना घश्यात चिकटलेल्या सारखे होते रवा घेतला तर निनाव छान खटपटीत केक सारखे होते.
🙏🏻 🙏🏻 सीकेपी लोकांकडे मुगाची उसळ, गवार भोपळा भाजी, लाल भोपळ्याचे घारगे, भाताची खीर पुरी वरणभात हे पदार्थ असतात आणि व त्याबरोबरच त्या व्यक्तीला आवडणारे पदार्थ ताटावर ठेवतात.
खुप छान रेसिपी मला यैकु न माहित होती पण आज पाहायला मिळाली धन्यवाद सुषमा वाहिनी छान रेसिपी दखावतात मी रोज पाहते
,🙏🏻🙏🏻🙏🏻 धन्यवाद
Mast recipe aahe
🙏🏻🙏🏻
V nice recipe mam pan magykade oven nahi kas karyach
🙏🙏काळजी नसावी. केळीच्या भांड्यात किंवा लंगडीत घेऊन मंद आचेवर गॅसवर खाली तवा ठेवून होऊ देणे
Apratim, mast ch 👌👌😊😊
Jayashree Prafull here apratim recipe mala hi recipy havich hoti chanach ahe
🙏🙏
काकू ..निनाव खूप छान सांगितलं ...मी पहिल्यांदा करणार आहे ...ओव्हन ऐवजी कुकर मध्ये केला तर चालेल का? नारळाचं दूध घट्ट हवं की medium पातळ चालेल
🙏🏻 🙏🏻मिडियम चालेल का पण पातळ नको करुस. कुकरमध्ये केक प्रमाणे बेक कर
Namaskar tai,
Nice & educational, much appreciated your kind tips too
We don't have oven/microwave, can we make it in cooker removing whistle & ring & keeping salt beneath same as Cake baking in Cooker, would appreciate your kind advise, with Thanks & Love💙🙏🙏🙏
🙏जरूर चालेल. खाली तवा ठेवून वर ताटलीवर विस्तव ठेऊन भाजू द्यावा
@@CKPRecipesbySushamaDeshpande v
मॅडम, गुळ जर नारळाच्या दुधात भिजवून ठेवला ते मिश्रण बेसन व गव्हाचे पिठ या मध्ये टाकले तर चालेल का??
मी पण नारळाच्या दुधात गुळ घालून विरघळवते
दुध टाकून गव्हाच रवा शिजला जाईल आणि आधीच गोड टाकल तर रवा शिजणार नाही पीठाची निनाव खाताना घश्यात चिकटलेल्या
सारखे होते रवा घेतला तर निनाव छान खटपटीत केक सारखे होते.
काकु खुप छान रेसीपी. आजीची आठवण आली. गुळ नारळाच्या दुधात विरघळवून घेतला तर चालते का?
🙏🏻🙏🏻चालेल
Ckp lok shradh madhe kiti aani kuthle padharth thevtat te sangal ka? Mazi aai aani vadil me lahan astana varle mhanun mala nit mahiti nahi. Mazya aai vadilanche yetya shanivari shradh aahe please sangal ka kaki? Please reply
🙏🏻 🙏🏻 सीकेपी लोकांकडे मुगाची उसळ, गवार भोपळा भाजी, लाल भोपळ्याचे घारगे, भाताची खीर पुरी वरणभात हे पदार्थ असतात आणि व त्याबरोबरच त्या व्यक्तीला आवडणारे पदार्थ ताटावर ठेवतात.
श्राद्धाचा पान वाढताना आधी पानात गोड वाढून मग बाकी वाढायचे
Mam amachya Kade oven nahi tar cooker madhe chalal ka
🙏🏻 🙏🏻 आपण गॅसवर ठेवून खाली तवा ठेवून मंद गॅसवर सुध्दा भाजू शकता. हो कुकरमध्ये ही केक भाजतो तसे भाजू शकता
Tai khoop chan pan majakadey oven nahi ter cooker chalel ka
🙏चालेल किंवा भांड्या खाली तवा ठेवून वर ताटलीवर विस्तव ठेऊन भाजू द्या मंद गॅसवर ठेवून भाजणे
Kaku maze naav anuja khup chaan dakhavla ninaav pun mazya kade oven nhi tar kase bake karu gas var
🙏खाली तवा ठेवून वर ताटलीवर विस्तव ठेऊन भाजू द्या मंद आचेवर ठेवावे
Gahu nastil tar Dalia vaparla tar chalel ka?
चालेल पण चांगले सवतळून भाजून घ्या
Oven nasel tar bake kase karayache?
🙏🏼 🙏🏼 नमस्कार गॅसवर खाली तवा ठेवून वग निनांवाचे भांडे ठेवावे ठेवावे लागते व मंद आचेवर भाजावे
Kiti vel andaje thevave?
Sagala khup chan dakhavta pn video madhe tumcha avaj nit yet nahi
Un
🙏🏻🙏🏻ok
खूप छान
🙏धन्यवाद
कृपया मायक्रोवे मधली कृती निनाव ची दाखवावी
🙏🏻 🙏🏻 👍🏻
काकू, ओव्हन नसेल तर काय करायचं
🙏🏻 🙏🏻 धन्यवाद ओव्हन नसेल तर मंद गॅसवर तव्यावर भांड ठेवून मग वर झाकणावर पेटलेलेकोळसे ठेवून बेक करावे साधारणपणे १५मिनिटे
Jar gahu ani besan pith ghetale tar chalel ka?
🙏🏻 🙏🏻 बरेच जण घेतात आणि पण घशाला चिकटा बसतो.
@@CKPRecipesbySushamaDeshpande आभार.. मला तुमच्या रेसिपीज खूप आवडतात. माझ्या माहेरी आणि सासरी या सर्वच केल्या जातात. त्यामुळे आपलेपणा वाटतो. 🙏
Vdiche sambar
🙏🙏दाखविले आहे कृपया व्हिडिओ बघावा
KHUP CHAN.
🙏🏻 🙏🏻 धन्यवाद
Mast recipe aahe
🙏🙏
Khup chan
🙏