Kolhapur मधील या गावात दिवाळीच साजरी केली जात नाही, यामागे नेमकं काय कारण आहे?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 окт 2024
  • #BolBhidu
    #Kolhapur #Diwali2023
    सगळीकडे दिव्यांचा प्रकाश, घरावरती केलेली आकर्षक लायटींग आणि अकाशकंदील..घराघरातून येणार फराळाचा वास..नवनवीन कपडे आणि जमलेला सर्व गोतावळा..तुम्हाला समजलं असेल मी कशाच वर्णन करतोय. बरोबर मी दिवाळीचचं वर्णन करतोय. देशातील प्रत्येक भागात अगदी आनंदात आणि उत्साहात दर वर्षी दिवाळी साजरी केली जाते. विवध परंपरेने नटलेल्या या देशात वेगवेगळ्या भागात दिवाळी साजरी करण्याची परंपरा जरी वेगळी असली, तरीही दिवाळी हा सण साजरा केला जातो..
    समजा तुम्हाला म्हणलं कि महाराष्ट्रात एक असं गाव आहे, ज्या गावात दिवाळी साजरी होतच नाही, तुम्हाला हे पटणारं नाही, पण, हे खरं आहे. संपुर्ण देशात जरी आनंदाता दिवाळी साजरी होत असली तरी, महाराष्ट्रातील एका गावात मात्र नेहमी सारखं वातावरण असतं, नेहमी प्रमाणेच दररोजचे काम दिवाळीत केले जातात.. त्यामुळे हे गाव महाराष्ट्रभर प्रसिध्द आहे. महाराष्ट्रातील असं कोणतं गाव आहे, ज्या ठिकाणी दिवाळी साजरी होत नाही? त्या गावात दिवाळी का साजरी केली जात नाही जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 126

  • @vaibhavpatil9984
    @vaibhavpatil9984 10 месяцев назад +98

    मी कोलोली गावचा रहिवाशी आहे मला माझ्या गावचा अभिमान आहे.
    कोलोली गाव 100% साक्षर त्याचं बरोबर प्रत्येक घरी क्लास 1 क्लास 2 अधिकारी आहेत.
    गावात जाती वेवस्थेला थारा नाही कोलोली गावात मोठ्या प्रमाणात आंतरजातीय विवाह होतात.
    गावातील प्रतेकजन कष्टाळू आहे त्यामुळे गावात कर्मकांडवर लोकाचा विश्वास नाही.
    #चिन्मय साळवी
    ने विश्लेषण केलं असत तर बर वाटलं असत त्याचं बरोबर गावातील ओरिजनल फोटो दाखवले असते तर बरे झाले असते.

    • @prabhakarkadam8752
      @prabhakarkadam8752 10 месяцев назад +3

      गावाचं नाव नक्की काय आहे ? कोलोली कि कोडोळी ? गुगलवर शोध घेतल्यावर कोल्हापुर येथील पन्हाळा जवळचं गाव कोडोळी असेच दाखवतात पण कोलोली असे गाव सापडतच नाही .

    • @pravinkamble9485
      @pravinkamble9485 10 месяцев назад +3

      दादा अशी गाव तयार झाली पाहिजे

    • @bhikajipatil8877
      @bhikajipatil8877 10 месяцев назад

      ​@@prabhakarkadam8752कोलोली असचं गावाचं नाव आहे....आणी ते पन्हाळा जवळच आहे

    • @prabhakarkadam8752
      @prabhakarkadam8752 10 месяцев назад +5

      नम्रता निवेदिका नवीन असेल तर तिला अजुन थोडाफार अनुभव तरी येऊंदे . एरव्ही देखील अनुभवी चिन्मय पेक्षा कितीतरी पटीने चांगलं निवेदन करते ती.

    • @vaibhavpatil9984
      @vaibhavpatil9984 10 месяцев назад +7

      कोलोली नाव आहे.
      कोडोली वेगळं गाव आहे.
      दोन्ही पण पन्हाळा तालुक्यात आहेत

  • @sutarraghunath5860
    @sutarraghunath5860 10 месяцев назад +15

    हे गाव आमच्या शेजारी आहे आणि तुम्ही सांगितले माहिती आगदी बरोबर आहे

  • @hbhindia3291
    @hbhindia3291 10 месяцев назад +21

    नम्रता तू फार नम्र पद्धतीने बोलते म्हणून तुझा विनम्रपणे अभिनंदन 😂😂😂😂😂😂

  • @avinashnarwade430
    @avinashnarwade430 10 месяцев назад +54

    दीन दीन दिवाळी गाई म्हशी ओवाळी गाई म्हशी कोणाच्या लक्ष्मानाच्या 🙏🙏🪔🪔🪔🪔🪔🪔🤩🤩

    • @bhaiyyalalthakur3350
      @bhaiyyalalthakur3350 10 месяцев назад +4

      लक्षुमन कोणाचा आई बापाचा.

  • @akshayphopherkar5517
    @akshayphopherkar5517 10 месяцев назад +12

    नम्रता साडी मध्ये छान दिसतेस आणि तुझा आवाज ही खूप गोड आहे... दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ❤

  • @chetandhurjad8918
    @chetandhurjad8918 10 месяцев назад +27

    बोलभिडु च्या सर्व प्रेक्षकांना दिपावली च्या हार्दीक शुभेच्छा...

  • @premjeetpatil96
    @premjeetpatil96 10 месяцев назад +3

    टिपू सुलतानाने केलेल्या आक्रमणाने कर्नाटकातील एक गाव दिवाळी साजरी करत नाही ह्याच्यावर व्हिडिओ बनवा की.

  • @jeetghorpade
    @jeetghorpade 10 месяцев назад +2

    answer starts at 2:10

  • @shs022
    @shs022 10 месяцев назад +13

    नम्रता सुंदर दिसते आहे. दिवाळीच्या शुभेच्छा तुला आणि बोल भिडूला. 🪔

  • @kalemahesh279
    @kalemahesh279 10 месяцев назад +4

    नम्रता ची बोलणंची नम्रता आवडली ❤🎉

  • @ravindrawaghmare824
    @ravindrawaghmare824 10 месяцев назад +10

    *Happy Diwali 🪔🪔🪔*
    🪔 *शुभदीपावली*🪔
    *तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना दीपावलीच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा* 👏👏
    *ही दिवाळी आपणास सुख समृद्धीची आनंदाची आणि भरभराटीची जावो हीच सदिच्छा.**🙏

  • @jackintosh6225
    @jackintosh6225 10 месяцев назад +7

    तुम्ही साड़ी मधे खुप सुंदर दिसतात. हैप्पी दिवाली तुम्हाला...

  • @shubhamkamble3950
    @shubhamkamble3950 10 месяцев назад +6

    Cगावातले फोटो देऊ का?उगाचच आमच्या गावाच्या नावावर दुसरे फोटो दाखवू नका

  • @AP-oj7ek
    @AP-oj7ek 10 месяцев назад +7

    आम्ही कोलोलीकर...🚩

  • @ananddabhade9170
    @ananddabhade9170 10 месяцев назад +2

    हे गाव माझ्या गाव गावापासुन पासुन दोन किलोमीटर लांब आहे

  • @rdesale2126
    @rdesale2126 10 месяцев назад +2

    दिवाळीत दिवाळी काठी बांधली जाते आणि बैल प्रतिपदेला ती सोडली जाते त्याबद्दल सांगा

  • @kaustubh_ramteke_07
    @kaustubh_ramteke_07 10 месяцев назад +7

    मोडी लिपी पुनरुज्जीवित झाली पाहिजे. अनेक फायदे आहेत

  • @DarshanAkiwate
    @DarshanAkiwate 10 месяцев назад +11

    खूप छान व्हिडिओ👏👍👍
    छोटासा बदल
    गावचे नाव कोलवे नाही कोलोली आहे

  • @panjabraut4008
    @panjabraut4008 10 месяцев назад +4

    गावकऱ्यांचे अगदी बरोबर आहे , दिवाळी म्हणजे लक्ष्मी पूजन, काम म्हणजे च लक्ष्मी चे पूजन ,ऐन कामाच्या सिझन च्या वेळी काम बुडवून लक्ष्मी पूजन चुकीचे हे फक्त माझे मत आहे लक्ष्मी नसेल तर कसले पूजन

  • @kaustubh_ramteke_07
    @kaustubh_ramteke_07 10 месяцев назад +5

    मोडी लिपी वर एक विडिओ बनवा

  • @sujaypatil8301
    @sujaypatil8301 10 месяцев назад +3

    विषय खूप चांगला आहे पण गावाबद्दल थोडा आणखी research करायला हवा होता

  • @rohitsavratkar3214
    @rohitsavratkar3214 10 месяцев назад +3

    कागल तालुक्यातील वाळवा या गावातपण धाकटी दीवाळी करतात

  • @Admintotl
    @Admintotl 10 месяцев назад +2

    Main 2:22

  • @pratikgangan475
    @pratikgangan475 10 месяцев назад +2

    मॅडम च वक्तृत्व चांगलं आहे , पण हाताची एकच action 😅 खूप कंटाळवाणी आहे. ती action जरा सुधारा म्हणजे सगळं जुळून येईल.

    • @srk1654
      @srk1654 10 месяцев назад

      Jevhapn ticha video paahto tevha mi predict karto ki tichi next hand move kay asel te😂😂

  • @vijaydalavi8821
    @vijaydalavi8821 10 месяцев назад +2

    कोलोली हे आमच्या गावाजवळ आहे

  • @dillsegaming
    @dillsegaming 10 месяцев назад +2

    कोलोली हे गाव माझा गावा जवळ आहे वारणुळ आहे

  • @RAKESHPATIL-o6e
    @RAKESHPATIL-o6e 10 месяцев назад

    कोलोली गावाप्रमानेच पश्चिम महाराष्ट्राल्या ठराविक गावांत दिवाळी न करता देव-दिवाळी हा सन साजरा करतात

  • @allmix7895
    @allmix7895 10 месяцев назад +3

    Tumi barri disat ahat💗💕💖🤩

  • @Maratha1007
    @Maratha1007 10 месяцев назад +2

    वाळवे खुर्द मध्ये सुद्धा दिवाळी ऐवजी देवदीपावली साजरी होते

  • @IronMan-qm3mp
    @IronMan-qm3mp 10 месяцев назад

    Uffff. What a graceful look in saree 🤩🤩

  • @rkgemingff9319
    @rkgemingff9319 10 месяцев назад +2

    ❤ 💗 HAPPY Diwali 💗❤

  • @Gaikwad_king777
    @Gaikwad_king777 10 месяцев назад

    मी इथेच राहतो 🙏🏻

  • @SantoshWaghmare-ec3lc
    @SantoshWaghmare-ec3lc 10 месяцев назад

    बरोबर आहे ना,दोन वेळेस खर्च करण्यापेक्षा एकदाच केलेला बरा.

  • @krishnaadhari1037
    @krishnaadhari1037 10 месяцев назад

    Namrata madam Happy Diwali🎉 Tumch aadnav ky ahe???

  • @sanataniUmesh7499
    @sanataniUmesh7499 10 месяцев назад

    ता पंढरपूर येथील सर्कोली गावात बेल पोळा साजरा करीत नाही

  • @rajpatil7855
    @rajpatil7855 9 месяцев назад

    कागल तालुक्यातील वाळवे खुर्द ह्या गावात सुद्धा दिवाळी साजरी केली जात नाही

  • @SukhdevMunde
    @SukhdevMunde 10 месяцев назад

    कर्नाटक मधीले पण एक गाव आहे ते पण दिवाळी साजरी करत नाहीत.

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 10 месяцев назад

    एकदम unique information 👍

  • @akashlandage4040
    @akashlandage4040 10 месяцев назад

    Happy Diwali namrta

  • @sushamashinde7311
    @sushamashinde7311 10 месяцев назад

    आपण देव दिवलीलाच मोठी दिवाळी अस म्हणतो

  • @akshaykadam1021
    @akshaykadam1021 10 месяцев назад +1

    मॅडम तुम्ही बातमी च विश्लेषण करताय की वाचून दाखवता हेच समजत नाही

  • @TanmayRane-j8o
    @TanmayRane-j8o 10 месяцев назад +1

    काही असो पण आपल्या परंपरा आपण जोपासली पाहिजे मग तुम्ही शनी ग्रहावर गेले तरी

  • @erashkhandagle1538
    @erashkhandagle1538 10 месяцев назад

    Amchya siranche gav ahe tyani Amala ami 9th class la Astana ya prathe vishayi sagngitale hote

  • @poonampatil675
    @poonampatil675 10 месяцев назад

    Me pn kololi chi ahe

  • @aakashjadhav4681
    @aakashjadhav4681 10 месяцев назад

    Ho he khar ahe majhi aai che ajol ahe he gaav

  • @Lyricswala96
    @Lyricswala96 10 месяцев назад +1

    दिवाळी तर साजरी करतात ना...म टायटल का खोटं टाकलंय..लाचार बोल भिडू...व्हिडिओ ला viwe मिळावा म्हणून काही ही करतील..

  • @sangram597
    @sangram597 10 месяцев назад +2

    इथं दिवाळी साजरी होते पुढील महिन्यात असते ही थोरली दिवाळी आणि ती साजरी करतात न्हानगी (छोटी) दिवाळी

  • @SanjayChavan-sz5dk
    @SanjayChavan-sz5dk 10 месяцев назад

    Anchor सबसे बेस्ट

  • @SrushtiJadhav-cy8hc
    @SrushtiJadhav-cy8hc 10 месяцев назад

    Mi pan kololi chi aahe

  • @Shivraj-he1sg
    @Shivraj-he1sg 14 дней назад

    हे पूर्ण सत्य नाही गावात काहीजण दिवाळी सण साजरा करतात. दिवाळी सणाचे आणि त्यावेळी चे वेगवेगळे वैशिष्ट्य आणि तिथी असते. दिवाळीच्या वेळेला कोणती पिके शेतात नसतात. दिवाळीच्या अगोदर दसऱ्यातच ती निघाली असतत. केवळ अंधश्रद्धेपोटी या गावात अश्विन महिन्यातील दिवाळी साजरी केली जात नाही. ही परंपरा मोडीत काढणे गरजेचे आहे. कारण प्रभू श्रीराम अश्विन महिन्यातील आले होते.

  • @the_patya_197
    @the_patya_197 10 месяцев назад

    Kololikar❤🎉

  • @Vikaspatil.00164
    @Vikaspatil.00164 10 месяцев назад +2

    Shikandar shiek var video banva❤

  • @aaplakolhapurjilha9188
    @aaplakolhapurjilha9188 10 месяцев назад +1

    Chinmay and arunraj

  • @hbhindia3291
    @hbhindia3291 10 месяцев назад +4

    आषाढी एकादशी च्या वेळेस माझ्या गावात कला केंद्रातील बाया नाचवण्याची परंपरा आहे 😂😂😂😂😂.

    • @qofsalt8478
      @qofsalt8478 10 месяцев назад

      भावा, नादच खुळा 😂

    • @maharashtra4582
      @maharashtra4582 10 месяцев назад

      नक्कीच तुझी आई पण नाचली असणार 😅😂😂

  • @Reshma-z9o
    @Reshma-z9o 10 месяцев назад

    chan aahe video

  • @irshadpirjade4370
    @irshadpirjade4370 10 месяцев назад +1

    Sikandar shaik maharashtra kesari yavar 1 video banava

  • @yogeshnanaware750
    @yogeshnanaware750 10 месяцев назад

    Happy dipawali myadm

  • @ajitchavan6255
    @ajitchavan6255 10 месяцев назад

    Ho amachya yavat dev diwali aste. Far purvi pasun. Hi devanchi divali aste mhanun yala mothi diwali boltat

  • @ranjitshinde2387
    @ranjitshinde2387 10 месяцев назад

    1 no

  • @marutichougale4143
    @marutichougale4143 10 месяцев назад +2

    गाडाई म्हणा.

  • @Prasaddongare
    @Prasaddongare 10 месяцев назад +1

    FYI - धाकटी दिवाळी म्हणजेच पणती पौर्णिमा म्हणजेच देव दिवाळी😅
    गंमत म्हणजे ही एक महिन्याने नाही तर १५ दिवसातच येते😂

  • @nileshpawar5150
    @nileshpawar5150 10 месяцев назад

    काय पांचट व्हिडिओ आहे

  • @MunniBharne-lo4me
    @MunniBharne-lo4me 10 месяцев назад

    असेच संपूर्ण भारतभर दिपावली करू नये

  • @soorajnik2996
    @soorajnik2996 10 месяцев назад +3

    Bol bhidu ch presentation watat nhi he😞 vashilyan laawlay ky ha anchor.... Proper training nantr punha ekda analyse krun select kra anchor... Majaach geli bol bhidu cha video bghnyach....kunitri shaletli porgi vachan krtey as vatatay rav

    • @himpro2991
      @himpro2991 10 месяцев назад +2

      Brobr

    • @pradipadivarekar2282
      @pradipadivarekar2282 10 месяцев назад +1

      Najar Sangtey vachun dakhvtey te

    • @soorajnik2996
      @soorajnik2996 10 месяцев назад

      @@pradipadivarekar2282 mi tr bol bhidu che episodes nuste aikto dole band karun...bghat nhi kdhi...tripn janvl

    • @pradipadivarekar2282
      @pradipadivarekar2282 10 месяцев назад +2

      चिन्मय भाऊ सोडून बाकी सगळे रटाळ वाटतात

    • @soorajnik2996
      @soorajnik2996 10 месяцев назад

      @@pradipadivarekar2282 kharay he

  • @ashitmate9297
    @ashitmate9297 10 месяцев назад +18

    भारतातून विदेशी आर्य ब्राह्मण सनातन कुत्र्यांची इडा पिडा टळू दे , भारतातीय हिंदू बहुजन बळीचे राज्य येऊ दे !
    *सर्व मुळनीवासी हिंदू भारतीयांना दिवाळी चे शुभेच्छा* 🫂🇮🇳🫂

    • @harijha7560
      @harijha7560 10 месяцев назад +14

      2 crore illegal Bangladeshi Muslim ahet tyanch Kay??

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 10 месяцев назад +11

      काही येशू ग्रस्थ (परदेशी पैसा )हिंदू धर्म फोडण्याच काम करताना.

    • @maharashtra4582
      @maharashtra4582 10 месяцев назад +9

      मुळनिवासी फक्त माकड आहेत 😅😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @yogendratelvekar7604
      @yogendratelvekar7604 10 месяцев назад +5

      फुकट्यांची संख्या कमी होऊ दे

    • @RRSALUNKHE75
      @RRSALUNKHE75 10 месяцев назад +15

      ​​ पुरावा काय आहे 😂
      कोणतीच institute ह्या गोष्टीचा पाठपुरावा करत नाही 😂😂
      भिमटे चिमटे पळू दे आणि आरक्षण बंद होऊ देत हीच देवा कडे प्रार्थना 🚩🚩🚩🚩🚩

  • @santoshdada9148
    @santoshdada9148 10 месяцев назад

    बदला आता

  • @as8401
    @as8401 10 месяцев назад +2

    चुकीची प्रथा आहे , दिवाळी हि का साजरी करतात तर प्रभू राम हे १४ वर्षाचा वनवास संपून ज्या दिवशी अयोध्ये मध्ये आले त्या दिवशी दिवाळी म्हणून आपण साजरी करतो आणि असाच केल पाहिजे धाकटी दिवाळी करा पण मेनदिवाळी पण करा रांगोळी काढा आकाशकंदील लावा धर्म जोपासा.....

    • @seematoraskar7089
      @seematoraskar7089 10 месяцев назад +2

      👎🏻

    • @as8401
      @as8401 10 месяцев назад +1

      @@seematoraskar7089 bhimte ka 😁

    • @sanjayshete9135
      @sanjayshete9135 10 месяцев назад +1

      तुला कोणी अडवले
      उगा आमच्या मध्ये पडू नये

    • @user-ir5te8yi9m
      @user-ir5te8yi9m 10 месяцев назад +3

      ती प्रथा योग्य की अयोग्य तेच्या बद्दल त्या गावाचा ईतिहास पण जाणून घ्या मगच आपल तत्वज्ञान पाजळा...
      - कोलोलीकर.

  • @02166223259
    @02166223259 10 месяцев назад +2

    महालक्ष्मी मंदिरापासून रंकाळ्याला जाणाऱ्या रस्त्यावर हॉटेल रंकाळा डायनिंग हॉल अतिशय खराब क्वालिटी निव्वळ फसवणूक केली जाते

  • @17RAHULYT
    @17RAHULYT 10 месяцев назад

    जे लोक जगवेगळे वागतात त्यांना बिनडोक म्हणतात

    • @ptpatil4423
      @ptpatil4423 10 месяцев назад +2

      अशी गाव आपले वेगळेपण जपतात रिती रिवाज जपतात त्यांचा त्या गावातील लोकांचा मला अभिमान आहे तू जगावेगळे काय वागत नाहीस तुला बिनडोक म्हणायचं काय

    • @sanjayshete9135
      @sanjayshete9135 10 месяцев назад

      तुला लय डोक हाय
      तर घाल ना तूझी
      शाहण्या डोक्याच्या

    • @kk59596
      @kk59596 10 месяцев назад

      Tujya aaicha dana

  • @SantoshShinde-lp5jq
    @SantoshShinde-lp5jq 10 месяцев назад

    Namrrta.qut