Special Report :शिरोली माझं श्रद्धास्थान, पुतण्या माझा अभिमान, कोल्हापूरच्या काका पुतण्याचं नातं बघा
HTML-код
- Опубликовано: 21 сен 2024
- #ABPMajha #MarathiNews #RajyaSabhaResult #Maharashtra #DevendraFadnavis #मराठीबातम्या #dhananjaymahadik
Special Report : शिरोली माझं श्रद्धास्थान, पुतण्या माझा अभिमान, कोल्हापूरच्या काका पुतण्याचं नात बघा
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based
company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our RUclips channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
एबीपी माझाची प्रथम निर्मिती, अनोख्या वस्तू केवळ प्रेक्षकांसाठी!
आजच आपल्या आवडीच्या वस्तू खरेदी करा.. #ABPNetwork #ABPMajha
Click On The Link Below For Shopping
www.redwolf.in...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
Total महाडिक Family चा आभिनंदन असेच ऐकत्र रहा आनी प्रगति करा.
जय महाराष्ट्र 🚩
Ekatra raha ani loota.. 🤣🤣🤣
प्रगती 😂😂😂
असे उपकार ठेवणारे पुतणे आहेत कुटुंबातील सर्व जणांना एकत्र बांधुन ठेवले कि परिणाम चांगलेच मिळतात
आभिनंदन मुन्ना साहेब
Mahadevrao Mahadik Saheb (Appa) .....खतरनाक..... SWAG
जिल्ह्यामध्ये अगदी सामान्य कार्यकर्त्याला पद देणारा माणूस म्हणजे ..आप्पा.. ❤️
मुन्ना साहेब आपल्याला जी शिकवण आप्पा नी दिली आहे ती शिकवण आणि एक्का ला दिली होती 2004 विधान सभा निवडणूक वेळी तो रोज सकाळी आठ वाजता आप्पा च वाट पाहत असायचा आप्पा चे गाडी च दार उघडायचा पण बोलतात ना आपल नाव झालं की गुरू ला शिष्य विसरतो व अभिमान बाळगतो मी मी करतो पैसे चे जोर वर मलाच पाहिजे करतो
पण निसर्ग व नियती कधी हे विसरत नाही ती वेळ आली की त्याची त्या माणसाला किंमत मोजावी लावते होणार योग्य आता वेळ बदलली आहे
मुन्ना महाडिक यांचे कार्यकर्ते त्यांचे व्यक्तिगत पाठिराखे आहेत. महाडिक कोणत्या पक्षात आहेत याने त्याना काहीच फरक पडत नाही..
इथेच तुम्ही फसणार. काँग्रेसच्या काळात या जहागिऱ्या चालत होत्या. आता राजकीय पक्षही हुशार झालेत.
@@akj3388 ithe jahagiryach chaltat
Congratulations
Congratulations...saheb
Great Appa salute you
Congratulations 🎉🎉🎉🎉
Dhananjay Mahadik great man, efficient Member of Parliament
असाच गोडवा कायम राहावा
महाडिक साहेब कोणालाही लक्ष करु नका.
काम करीत रहा फळाची आपेक्षा मीळणार
विरोधक यांना घेऊन काम करा फळ मीळणार
Congratulations 👏 🎊 💐
All is well 🙏
Dhanywad
Dhanywad
Dhanywad 👏 👏
आप्पा महाडिक साहेब💪💪👍👍
अभिनंदन साहेब
महाडिकांची खरी ताकत म्हणजे त्यांच कुटुंब परिवार आहे हिच खरी ताकत आस्ते 👌💯
फडणवीस साहेबांनी केलेली महाडिक साहेबांची निवड योग्य आहे महाडिक कुटुंबावर नागरिकांचं असलेलं प्रेम दिसून येत आहे
Speechless to see all videos. We are always with you saheb.
MAHADIK 💪🔥😍
महाडीक गटाला नविन उभारणी . मुन्ना महाडिक साहेब यांचे अभिनंदन
आता सतेज पाटील पुन्हा माजी मंत्री होणार मुन्ना महाडिक उत्तम नेतृत्व आहे बाकी फक्त घराणे शाही वाढवत आहे
Ghanta only satej patil 🤟🤟🤟
आण्णा महाडकांच्या राजकीय कारकिर्दीला बघा त्यांच्यात पण घराणे शाही च आहे 😂😂 चुलता भाऊ वहिनी साहेब सगळी मिळूनच राजकारण खेळत आहेत आता पोर सुद्धा उभा राहतील 😅😂😂
लय लय लय भारी नांदच खूळा 🙏🏻🙏🏻
मुन्ना साहेब तुमचा अभिनंदन मनापासून कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यात भाजप कृष्णा volg होऊन जाऊंदे
Krishna mahadik vlogs mule...mahadik family javalun pahata ali.... great job mahadik family 👍
महाडीक कुंटूंब खुप छान आहे, आप्पांचा वसा आणि वारसा पुढे चालवत आहेत , धनंजय साहेब, जय हो
त्यांनी वसा चालवायचा आणि बाकीच्या कार्यकर्त्यांनी काय फक्तं सतरंज्या uchlylachya का कुलकर्णी साहेब ....
@@sushantfale1606 तुला खासदार करूया हां,
@@milindkulkarni1298 ho hoto ki pn तुमच्यासारखे लोक जातीवाद पाहून टीकिट देतात ना मग माझ्या गरीब कट्टर कार्यकर्त्याला कोण तिकिट देतो
Abhinandan mahadik saheb
अभिनंदन साहेब...
1कच.साहेब.मुनना.साहेब
अभिनंदन दादा
Abhinandan
अभिनंदन 💐👍
अभिनंदन मुन्ना
great 👍 dada
I am very happy.... Congrats sir.....
Abhinandan team BJP.
We Maharashtrians are proud of our lok sevak Dhannjay Mahadik family.
महाडिक..... साहेब... हार्दिक अभिनंदन
आप्पा...7474...ब्रँड इज ब्रँड 👍👍🎉🎉🔥🔥
मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन...
अभिनंदन महाडिक साहेब 💐💐
Mahadik saheb congratulations
अभिनंदन
अभिनंदन खासदारसाहेब
Congratulations Sir
Mumma Saheb Ani Family inspiration ahe .....
👍👍💯
महाडिक साहेब ❤️👍🙏🏻
केंद्रीय मंत्री पद लवकरच कोल्हापूर जिल्हा मध्ये येणार इतिहास मध्ये प्रथमच..... माझ्या अंदाजे वाणिज्य मंत्रालय या ऊर्जा मंत्रालय भेटू शकेल ... नाही तर रेल्वे मंत्रालय
Bhetla kay🤣🤣
अभिनंदन मुन्ना साहेब महाडिक
Abhinandan Saheb 💐💐
Congratulations dhananjay rav
साहेब🙏✌️👑
मुन्ना साहेब 👌👌
अभिनंदन मुन्ना महाडिक पुळूज
महाराष्ट्र राज्याला महाडिक साहेब सुहुसंकृत नेते मिळाले आहेत तयांचा पंचिछम महाराष्ट्र व कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांना फायदा झाला आहे
Only bunty patil ❤
स्वतः च्या घरात फक्त सगळी पदे पाहिजेत तुम्हाला
कोल्हापुरातून चालते व्हा
काळरात्र संपल्यावर उष:काल होतो आहे
अरे पुन्हा विकासाच्या पेटवु मशाली.
सर्व पक्षांच्या नेत्यांना
अहो आमदाराच्या मतावर नुसत खासदारकी जिंकला ना
मग का एवढी मिरवूणक वगैरे का काढता ?
जनतेत जावून जनतेची समस्या विचारा
ढोल गुलाल मिरवणूक कोणाला दाखवणार आहे हे सगळ???
Lavdya tu nakki sanjay raut cha porga aashil mhanun jaltoy tu 😂😂
जनतेला हेच आवडते त्याला ते तरी काय करणार?
@@anamik3267 😂
Lay lagle tula
बर मग तुझी का गा.... जळतेय 😂
Anchor pn radli rao 😥
Congratulations BJP and Sir.. ❤️❤️❤️❤️❤️❤️
भाजपचे भावी मुख्यमंत्री व भावी पंतप्रधान
Congrats 💐💐janatetun niwdun Alaa asta tar ajun annand zala asta
Maga eka interview madhe tyani sangitala hota tyana 2 Aai aahet....dusri Aai konti aahe?
Appa✌🏽
👍👍👍👍👍👍👍
1 banti shaheb fakt
धनुष्याला दिला जास्त ताण म्हणून उलटा घुसलाय त्यांच्यात बाण....... सहज "आठवले"
Virodhakanchi Avastha kay asel😊😊😊
लोकात निवडून येणार नाहीत तुम्ही सगळ घरातच जमा करायचं असा तुमचा इतिहास आहे
आमदार खासदार गोकुळ सर्व ठिकाणी पडले... जनते तून निवडून आले तर ते नेते....पैसा ओतला की सर्व मिळते
एकदम बरोबर आहे
आप्पांची शिट्टी पुन्हा गाजणार...🤞
News walyanch awaj khup kami zaly
Congratulation Munna saheb
Sarwasamanyasati ladlnare fakt mahadik
No 1mahaadik saaheb
Aamche tharlay kuthe gayab zale ?
Mi satej पटेलांचा abhiman ahe pn madik कुटुंब pn awadate
बोललो होतो ना कुटंबी हुडीक् ओन्ली मुन्ना महाडिक...
✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️
पण आप्पा नी काँग्रेस पक्ष का सोडला
Camback 🔥🔥
jo paryant bunty saheb kolhapur chya rajkaranat aahet to paryant munna mahadik saheb tumhi jantyatan nivdun yevun dakhvo
Only satej patil saheb
मुन्ना साहेब तुम्ही जनतेतुन् निवडुन् नाही आलात्,,,कोल्हापुर जनता तुम्हाला मते देत् नाही,,,
tiger is back
जणू काय जनतेतून निवडून आल्यासारखं नादवलंय. जनतेतून निवडून आला असता तर मानलं असत.
Mag MVA la kahi jantene nivdun dile ka BJP cha pathi khanjir khupsun satta milvali
नबाब/ देशमुख यांना मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आदेश घटनेची संविधान अंतर्गत योग्यच आहे।
थेट नाही पिंपरी चिंचवड ला गेलते पहिले
भाजप आणि चंपा च महत्व कोल्हापूर मध्ये कमी होऊ लागल्याने धनुभाऊ महाडिक ला भाजप वासी करुन भाजप कोल्हापूर मध्ये पाय पसरु पाहते.
आपा महाडिक
जनतेतून निवडुन या मग दंड ठोका
Jantitun nivdun ya mg gulal gya angavar kolhapurchya jantitun nivdun ya adhi
अरे कुटभी हुडक मुन्ना महाडिक गणेश गोडसे पंढरपूर
Abp ki milale?
Dholki vajvtay?
बाळा साहेबांची शिवसेने ची नाही ऊद्धट ठाकरे ची मुसलमान सेने ची मारली
प्रथम जनतेतुन निवडुण या
Abhinandan
But lokmanchi ti pan samany lokanchi Kam kara
शिरोली ची ग्रामपंचायत राखता आली नाही उगाच नाटकी करू नका
Gap re fawadya wakdya lutaru mahavasuli
Lykit raha