Rain in Maharashtra : ४० सेकंदात धबधब्यानं घेतलं अक्राळ विक्राळ रूप | Hello Baliraja

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 июл 2024
  • #Hello_Baliraja #हॅलो_बळीराजा #पाऊस #heavyrain #धबधबा #rain #mansoon #cyclone #rain #strom #flashflood #cloudburst
    Rain in Maharashtra : ४० सेकंदात धबधब्यानं घेतलं अक्राळ विक्राळ रूप | Hello Baliraja
    काही दिवसांपूर्वीच लोणावळ्यात भुशी धरणामध्ये एकाच कुटुंबातील ५ जण वाहून गेल्याची घटना घडली. ही घटना ताजी असताना पुढील काही तासातच ताम्हिणी घाटातील प्लस व्हॅली येथे एका तरुणाने धबधब्यात उडी मारली आणि जोरदार पाण्यामध्ये तो वाहून गेल्याचा प्रकार समोर आला होता. सोशल मीडियावर या दोन्ही घटनाचं थरारक व्हिडीओ व्हायरल झाले होते. आता असाच एक व्हिडिओ व्हायरलं झालाय.
    व्हायरल व्हिडिओमध्ये एका मिनिटांमध्ये धबधब्याचे पाणी कसे वाढते हे पाहायला मिळत आहे. व्हायरल व्हिडीओ एका धबधब्याचा आहे. जिथे सुरुवातीला खडकाळ भागातून पाणी वाहताना दिसतं आहे. सुरूवातीला पाण्याचा प्रवाह अगदी कमी आहे. हे धबधब्याचे पाणी मागून एका उंच डोगरावरून कोसळत असल्याचं आपल्याला पहायला मिळत आहे. पुढील काही सेकंदात डोगरावरून वाहणारे पाणी वाढते आणि पुढच्या काही सेकांदामध्ये धबधब्याचे आक्राळ विक्राळ स्वरुप पाहायला मिळते.
    पाण्याचा जोरदार प्रवाह वाट मिळेल तेथून वाहू लागतो. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहतो. धबधब्यासारख्या ठिकाणी अशा घटना घडण्याची शक्यता खूप जास्त असते. यामुळं अशा ठिकाणी भेट देताना सतर्कता बाळगणे आवश्यक असते.
    ---------------------------
    Mechanolith by Kevin MacLeod incompetech.com
    Creative Commons - Attribution 4.0 International - CC BY 4.0
    Free Download / Stream: bit.ly/mechanolith
    Music promoted by Audio Library • Mechanolith - Kevin Ma...

Комментарии •