Special Report:3 महिन्यांसाठीच 'लाडकी बहीण'? योजनेच्या कार्यकाळावरून वाद

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 июл 2024
  • Special Report:3 महिन्यांसाठीच 'लाडकी बहीण'? योजनेच्या कार्यकाळावरून वाद
    लाडकी बहीण योजनेवरून अधिवेशनात चर्चांचं चांगलंचं वादळ घोंगावतय. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना या योजनेवरून घेरण्याचा प्रयत्न केलाय. त्यावरचाचं हा रिपोर्ट
    #ladkibahinyojna #mahayiuti #mva #saamtvnews
    Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
    Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
    Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
    Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 |
    #saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #bacchukadu #congress #bjp #amitshah #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday #aurangabadnews #mumbainews #jalgaonnews #kolhapurnews #nashiknews #punenews #thanenews #kalyannews #nagpurnews #amravatinews #solapurnews #punenews #thanenews #beednews #akolanews #ratnagirinews
    Watch More Video, Click Following Links…
    ► Latest Video : / @saamtv
    ► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
    ► Live Marathi News : ruclips.net/user/livezPbvl14dPCo
    ► Special Reports : • Saam Special Report | ...
    About Saam Tv ( Marathi News Channel ) :
    saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या RUclips चॅनलला.
    Subscribe to Saam Tv: / @saamtv
    Instagram: / saamtvnews
    Facebook: / saamtv
    Website: saamtv.esakal.com/
    WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...

Комментарии • 690

  • @SantoshPatil-kq9pr
    @SantoshPatil-kq9pr 3 дня назад +73

    अगदी बरोबर ह्यांना 2वर्ष झाले लाडकी बहीण दिसली नाही आता दिसते का सत्ता जाणार आहे म्हनुन.. 3 महिने द्यायचे 5वर्ष लुटायचं हे ह्यांचं फडतूस सरकार...

  • @user-co2uy9qx2d
    @user-co2uy9qx2d 2 дня назад +46

    सरकारचा पैसा❎
    जनतेचा पैसा(Tax)✅

  • @nandinipawar6568
    @nandinipawar6568 День назад +20

    अहो खरं तर 65 वर्षाच्या नंतरच गरज आहे ही योजना 65 वर्षाच्या नंतर पाहिजे होती वयोवृद्ध महिलांसाठी खूप महत्त्वाची ठरली असती

  • @ganpatgavali5584
    @ganpatgavali5584 3 дня назад +205

    शिक्षण आणि आरोग्य मोफत करा.

    • @prakashambhore9227
      @prakashambhore9227 2 дня назад +4

      तूम्ही USA ल राहता असे वाटते 😂

    • @AnjaliNagoseofficial10
      @AnjaliNagoseofficial10 День назад

      Education fees khup ahe

    • @lifehacker1551
      @lifehacker1551 Час назад

      Growth karaychi aasel tar bharat sodun dusare country madhe gelelee bare.... aata महाराष्ट्र che pan almost sagle nete aap aaple baghtat...missing aanand dighe saheb

  • @MadhavMali-yl5kw
    @MadhavMali-yl5kw 3 дня назад +218

    महायुती सरकारने बहिणींना समाज आणि समाजकंटकांकडून फक्त संरक्षण दया. महिलांना त्याच्या हक्क, अधिकार, द्या.

    • @Funnyvideos-js4gs
      @Funnyvideos-js4gs 3 дня назад +11

      कायदा आहेच
      योजना चांगली आहे

    • @user-zd6pr2hq1e
      @user-zd6pr2hq1e 2 дня назад

      Ladali. Bahin. Yojana. Bogas. Fasve. Giri.

    • @suvarnabokare2186
      @suvarnabokare2186 День назад +2

      Yapexa jast mahtvach Daru bandi kara, far sansar kharab kele daru ne

    • @swapnilnagtilak1861
      @swapnilnagtilak1861 День назад +1

      ​​@@suvarnabokare2186दारू विक्रीतून सरकारी तिजोरी गच्च भरते मग उधळपट्टी होते. असं गणित आहे त्याच.

    • @suvarnabokare2186
      @suvarnabokare2186 День назад

      @@swapnilnagtilak1861 Maza 70℅ gao daru pito, 40 chya aat geli kahi jana sharir kharab zal mhanun, khup awghad ahe tya baykana baghun Daya yete.

  • @surendradeshmukh9095
    @surendradeshmukh9095 3 дня назад +74

    फक्त शिक्षण आणि दवाखाना मोफत करा व शेतकऱ्यांना हमीभाव द्या 🙏

    • @Aniket369
      @Aniket369 2 дня назад +1

      Tuza sarkhe bhrashta asel tevha sarve fail honar

  • @purvasutar3249
    @purvasutar3249 2 дня назад +23

    लाडक्या बहिनिला १५००नको सिलींडर मोफत भरुन द्या आयुष्यभर तुमच सरकार राहील

  • @rahulsonawane4554
    @rahulsonawane4554 3 дня назад +238

    हि लाडकी योजना शिंदे साहेबांची सरकार आली तेव्हा का नाही आणली आत्ताच इलेक्शनच्या टाईमाला का

    • @smitamore9887
      @smitamore9887 3 дня назад +9

      Karan parat CM sati plan kelay minde n

    • @mangeshpatil4483
      @mangeshpatil4483 3 дня назад +6

      यांच्या बायका-मुलं उपाशी राहणार होते म्हणून....

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb 3 дня назад +3

      काय लोक आहेत तुम्ही😂 yedpt

    • @user-hw6ij5vp5c
      @user-hw6ij5vp5c 3 дня назад

      होय आम्ही राहुल गांधी ची नक्कल करत आहे निवडणूक जिकणे आमचे टार्गेट आहे त्यासाठी आम्ही काहीही करू कर्नाटकात हिमाचल मध्ये या उजनेचा बोजवारा उडाला त्याबदल बोल ना हा चॅनेल्स तर चहा बिस्कुट चॅनेल्स आहे खोट्या बातम्या दाखविण्यासाठी भरपूर माल मिळतो

    • @sunildongare8104
      @sunildongare8104 3 дня назад +2

      हाच प्रश्न पवार साहेब किंवा मनमोहन सिंग यांना विचारला नाही .

  • @sandipkapse4762
    @sandipkapse4762 3 дня назад +318

    लाडकी बहिण योजना नको होती दर महिना गॅस मोफत दिला असता तर त्याचा नकीच ?

    • @pramodg7778
      @pramodg7778 3 дня назад +17

      गॅस 1000रु ला महिन्यात गॅस सिलिंडर संपतं नाही व घरातील दोन महिलांना 1500+1500मिळनार

    • @abc1988
      @abc1988 3 дня назад

      ​@@pramodg77781000 रूपया चा गॅस 300 रुपये मोबाईल रिचार्ज 200 रूपये चिकन ok tata bay bay

    • @sarikachavan6278
      @sarikachavan6278 3 дня назад +5

      Ay yedy gap na bho

    • @Navin554
      @Navin554 3 дня назад +8

      Congress ne dile ka kadhi free gas ⛽ cylinder

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb 3 дня назад

      पागल😂 आहे तू

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 3 дня назад +85

    1500 नको महागाई वाढली आहे ती मेहरबानी करून कमी करावी हीच विनंती...🙏👌

    • @user-lh6rf2jo2w
      @user-lh6rf2jo2w 2 дня назад +3

      शरद पवारानी ठाकरेंनी अडीच वर्षात कमी केली का ? शिंदे सरकार आल्यावर प्रेट्रोल दर कमी केले😅😅

    • @BhaskarMande
      @BhaskarMande День назад

      J🎉T,,​jx, ii gg@@user-lh6rf2jo2w😅hhhyah,aAas hi JJ n 3:00 in all..😢 xx ju Mann jfuufu uhu,JJ,

  • @sagarsagar12345
    @sagarsagar12345 3 дня назад +43

    1500₹
    आताच मोबाईल रिचार्ज वाढवले...
    वीज बिलात 20% वाढ करण्यात आली...
    बाकी LPG गॅस वाढणण्याची शक्यता. ..
    बेरोजगारी वाढत चालली आहे. ..
    खाजगीकरण करून गरीब समान्य जनता होरपळणार...

    • @roshanpatil6603
      @roshanpatil6603 День назад

      right rechrge vdhvun jast fyda krun ghetlay सरकारनी😂😂चुत्या बनवतान

  • @rajaramghadge7273
    @rajaramghadge7273 3 дня назад +37

    100%खरंय

  • @balajigangawal4219
    @balajigangawal4219 2 дня назад +6

    प्रत्येक कुटुंबाचं 100 युनिटपर्यंत लाईट बिल नळ पाणी मोफत करा अशी योजना राबवा पैशाच्या लालच देऊन जगाला आकर्षित करू नका

  • @LahuPanmand-xy7lr
    @LahuPanmand-xy7lr 3 дня назад +47

    तीन महिन्यांसाठी च लाडकी बहिण,तीन महिन्यानंतर बहिणीचे लग्न होणार मग दाजींकडुन फक्त पोटगीच मिळवायची.

  • @BalasahebGhumare-bh7ei
    @BalasahebGhumare-bh7ei День назад +8

    👍लाडकी बहीण योजना, ही चालूच राहील, जो पक्ष बंद करील त्या पक्षाचा सुपडा साफ, उलट वयाच्या पाच वर्षांपासून चालू केली पाहिजे, 👍

  • @deepakkesarkar111
    @deepakkesarkar111 3 дня назад +114

    घोषणांचा पाऊस आश्वासनांचा महापुर......

  • @MahendraSingh-kk6lx
    @MahendraSingh-kk6lx 3 дня назад +37

    यांनी कीतीही योजना आणल्या तरीही हे सत्तेतून बाहेर होणार

    • @user-hw6ij5vp5c
      @user-hw6ij5vp5c 2 дня назад +4

      @@MahendraSingh-kk6lx नाही होणार आम्ही उद्धव खाणच्या गाठ्बंधला अजिबात मत देणार नाही करामती काकाला पण मत देणार नाही येणार फकत bjp आणि शिंदे शिवसेना

    • @laxmanmane6146
      @laxmanmane6146 18 часов назад

      मग लाभ नको म्हणा मोठ्या मनाने

    • @user-ue3og8ll1w
      @user-ue3og8ll1w 18 часов назад

      नक्की,

  • @user-ef2cg3zv1m
    @user-ef2cg3zv1m 3 дня назад +96

    अदोगर दाजी चे 15 लाख टाका 😂 नंतर 1500 येउ दिया

  • @sandipyoga9213
    @sandipyoga9213 3 дня назад +53

    इलेक्शन नंतर बहिणीचा लाड केला जाणार नाही .याची नोंद घ्यावी

    • @Navin554
      @Navin554 3 дня назад

      Sharad Pawar yancha govt minimum 3 months sathi tari sister che laad purvale ka ??????

  • @surendraboharupi1875
    @surendraboharupi1875 3 дня назад +37

    चारशे पार झाल नाही म्हणुन हे गाजर

  • @user-kk5db2vi2w
    @user-kk5db2vi2w 2 дня назад +4

    नमो शेतकरी चा हप्ता मिडण्यास गरीब शेतकरी वर्गाला खूप वाट पाहावी लागते

  • @ranjitpatil2551
    @ranjitpatil2551 2 дня назад +4

    शासनाने लाडकी बहिण योजने खाली जनतेला आशेला लावून दिशाभूल केल्या जाऊ शकते.
    जनतेने लपंडाव खेळणा-या सरकारच्या मागे फुकट धावपळ करून जे काही आहे ते ही व्यर्थ खर्च करू नये.महिलांची टर्र उडवल्या जात आहे.
    हा एक प्रकारे महिलांचा अपमान आहे.

    • @rajendrapawar1893
      @rajendrapawar1893 День назад

      1:04 तिन,चार आठवडयानी आचारंसंहीता लागेल योजनेचे तिन तेरा वाजणार

  • @merimarzi7926
    @merimarzi7926 3 дня назад +46

    मुलांसाठी बेरोजगार दादा योजना , रिकामचोट भाऊराया,आळशी पुत्र यातील एक योजना तरी लागु झाली पाहीजे हीच सरकारला विनंती आहे 😊😊😊

  • @ashokingule5079
    @ashokingule5079 3 дня назад +91

    लबाड घरच आमंत्रण जेवल्या शिवाय खरं नसत.

    • @adhirapatil3911
      @adhirapatil3911 3 дня назад +2

      😂😂😂

    • @Akshay.-ce7fv
      @Akshay.-ce7fv 2 дня назад +1

      😂 बात तो सही हैं पण लबाड आमंत्रण पण तेव्हाच देतो जेव्हा त्याच्या काही त्याला फायदा होणार असतो भविष्यात..😂

  • @Connecting-nature
    @Connecting-nature 3 дня назад +7

    शिक्षण,आरोग्य, हॉस्टेल सुविधा मोफत केल्यास लोकांना अनुदान वर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही

  • @user-do9yp4nf8x
    @user-do9yp4nf8x 3 дня назад +69

    लाडकी बहीण राबवा किंवा लाडकी वहिनी राबवा महायुती कमी जागा मिळविणार जातीयवादी राज्यात हेच होणार m p आणि महाराष्ट्रात खूप फरक आहे

    • @user-lh6rf2jo2w
      @user-lh6rf2jo2w 2 дня назад +1

      हिरव्या विचार वाल्यांना हेच सुचना र😮😮

    • @lalchandpardeshi4165
      @lalchandpardeshi4165 День назад

      हा नक्की जारांगे चा भक्त असणार

  • @ShubhangiJaunjat
    @ShubhangiJaunjat 2 дня назад +9

    जनता हुशार आहे आणि काय करायचे त्यांना माहीत असते ,(हाय तोवर घ्या नंतर बघु काय करायचे ते)

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 3 дня назад +78

    मुतारी सम्राट ,रिक्षावाला,पक्ष फोड्याच,येत्या काळात पाणीपत होणार...कितीही योजना आणा ....जनतेनं ठरवलंय ह्यांची कायकी..

    • @swapnilupadhye3770
      @swapnilupadhye3770 3 дня назад +3

      बरोबर भावा 😂😂😂😂 1 number

    • @user-hw6ij5vp5c
      @user-hw6ij5vp5c 2 дня назад

      @@sharadkarande5746 हे हे हे येणार तर बीजेपी आणि शिंदे सरकारच काळ्या दगडावरची रेघ आहे फडणवीस उद्धव खान शरद आणि पाटोळेचा बाप आहे हे सत्य आहे पवारला सांगा दरवेळेस लॉटरी लागत नसते

    • @suhashanmane6197
      @suhashanmane6197 2 дня назад

      लोकसभेला पण असच म्हणत होते मग झाल काय.

    • @user-lh6rf2jo2w
      @user-lh6rf2jo2w 2 дня назад +1

      वाट बघ 😅😅 महिना 100 कोटी वसुली सरकार यायची😅😅😅

    • @somnathnarsale4787
      @somnathnarsale4787 2 дня назад

      ​@@suhashanmane6197लोकसभेला झाले किती 400पार

  • @shivajishinde5223
    @shivajishinde5223 3 дня назад +10

    घोषणांचा मुसळधार पाऊस आणी महापूर यात कोण आणखी कितीजण वाहून जाणारं आहे हे आगामी विधान सभा निवडणूकीत च समजेल.

  • @mangeshpatil4483
    @mangeshpatil4483 3 дня назад +13

    माझं पण तेच मत आहे.. कोनिही फुकट देत नसतं... आणि भ्रष्टाचारी बायले नेते तर नाहीच नाही....

  • @sanjayzalkikar
    @sanjayzalkikar 3 дня назад +15

    किती नीच विचाराचे नेते आहेत हे कळते

  • @SagarJadhav-nb4fv
    @SagarJadhav-nb4fv 2 дня назад +4

    मध्यप्रदेश मध्ये या योजने मुले सरकार आले म्हणून ही mharstara मध्ये योजना राबवत आहे

  • @sangitarautraut7917
    @sangitarautraut7917 День назад +2

    कष्टकरी शेतकरी याना मालाला योग्य भाव मिळावा यासाठी प्रयत्न केले तर बर होईल

  • @suvarnapatil7522
    @suvarnapatil7522 2 дня назад +4

    आम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून आलेली नोटीस आम्ही चुलीत जाऊन टाकू आम्ही टॅक्स भरणार नाही आयते खाणाऱ्यांना फुकट द्यायचं कष्ट करणाऱ्या महिलांनी हा काय देशाचा समानतेचा न्याय आहे का सर्व हा फालतूपणा

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih 3 дня назад +22

    अघोषीत प्रचार आहे का

  • @Sham__giri__9970
    @Sham__giri__9970 3 дня назад +33

    चालु तर होउदया आधी काहीही बोलु नका विरोध करु नका

  • @ashokmohite1308
    @ashokmohite1308 3 дня назад +23

    आजीत दादा तुमच्या बोलण्यावरून कळते हि योजना फक्त येणाऱ्या विधान सभा डोळ्यासमोर ठेऊन फस्वी योजना आखु नका नहीतर जनता तुम्हाला कायमचे घरी बसवेल

  • @shitalkadale1451
    @shitalkadale1451 3 дня назад +10

    एव्हढा खटाटोप कशाला. फक्त तीन महिने. का तर आता इलेक्शन आले म्हणून. सवारथी. मतांसाठी.......

  • @gurunathmangaonkar276
    @gurunathmangaonkar276 День назад +2

    योजना अशी राबविण्यात यावी की सरकार असो या नसो व्यक्ती जीवंत आहे तोपर्यंत राबवली पाहिजे तिही कोणताही टॅक्स न घेता पाच वर्षे द्या हे जर जहले तर तुम्ही कायमचेच पर्मनंट नाहीतर सहा महिन्यांत रिटायर आतखच हा घ्या भुके🎉🎉❤❤

  • @SiddharthKhare-ic3lc
    @SiddharthKhare-ic3lc 3 дня назад +6

    महायुती ने लाडक कुटुंब अशी योजना आणली तरी महायुतीला कोणीही मतदान करणार नाही

  • @sagarpawar6271
    @sagarpawar6271 3 дня назад +5

    खर आहे फक्त हे तीनच महिने

  • @abasahebjare5177
    @abasahebjare5177 3 дня назад +5

    योजना फक्त निवडणुकी पुरतीच आहे.

  • @sandeskelkar755
    @sandeskelkar755 3 дня назад +6

    Election डोळ्यासमोर ठेऊन ही चाल

  • @prasadkondkar8228
    @prasadkondkar8228 День назад +2

    लोकांनी सावध राहण्याची गरज आहे

  • @dilipchavan2273
    @dilipchavan2273 3 дня назад +5

    विरोधकांनी बरोबर भुमिका स्पष्ट केली महागाई कमी करा

  • @littleactorvivek5949
    @littleactorvivek5949 3 дня назад +4

    बहिणींना संरक्षण ,उद्योग साठी मदत करा.अशी लालुच फार काळ टिकत नाही.

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 20 часов назад +2

    सरकार बदनाम होणार . कर्जाचा डोगर वाढत असताना का फुकट वाटतात ?

  • @NamdevJadhav-pu6kv
    @NamdevJadhav-pu6kv 2 дня назад +2

    म्हणजे अजित दादा लाडकी बहीण योजना ही सुद्धा चुनावी योजना समजायची काय

  • @pushpajawanjal5440
    @pushpajawanjal5440 3 дня назад +5

    सारासार विचार न करताच मुख्यमंत्र्यांनी योजना जाहीर केली

  • @dasharathkulkarni3358
    @dasharathkulkarni3358 3 дня назад +25

    मग फॉर्म भरण्यावाठी गर्दी का? होत आहे योजना नको असेल तर अर्ज करु नका सक्ती नाही लाभ घेवून टिका करण योग्य नाही

    • @sujaysawant447
      @sujaysawant447 2 дня назад +1

      Are dada te ky tyancha kishatidl det nahi ahet aple geoun aplyala det ahet

  • @ShantaramGadge-wt8sh
    @ShantaramGadge-wt8sh День назад +1

    महाराष्ट्रात लोक सभेत पराभव झाला, आता विधानसभेत वेगवेगळ्या योजना आणुन,आमीश दाखवुन लोकांची मत घ्यायची हे काम सुरू आहे

  • @gnyaneshwarkhandopantvaira8952
    @gnyaneshwarkhandopantvaira8952 3 дня назад +4

    बहिणीला पैसे मेव्हण्याला कॉटर ही योजना अमलात आणावी पैसा परत सरकारी तिजोरीत

  • @balasahebshelar9199
    @balasahebshelar9199 3 дня назад +4

    चोरांनी केलेली घोषणा टिकून राहणार नाही

  • @VilasMalusare-bn8op
    @VilasMalusare-bn8op 2 дня назад +3

    शिक्षणाची सोय करा आम्ही पुढचे कष्ट करायला

  • @bhaskarambhore3161
    @bhaskarambhore3161 3 дня назад +3

    अगदी बरोबर बोलले विरोधी पक्ष नेते

  • @balurathod9136
    @balurathod9136 2 дня назад +1

    अगदी बरोबर आहे सर शेतकऱ्यांना कर्ज माफी करा शेतकरी आत्मा हत्या करत आहे महागईन खूप त्रास झाल आहे

  • @santoshkale9368
    @santoshkale9368 2 дня назад +2

    अरे शिक्षण मोफ़त कर ग्रेजुएशन पर्यन्त
    या योजना mule
    लोक आलसी बनत आहेत. कोनला काम नको watte आयते पैसे घेऊं न कमी करत नहीं
    करायचे तर शिक्षण एनी आरोग्य विषयक सुविधा मोफ़ट करा

  • @rajendraghosale3574
    @rajendraghosale3574 День назад +1

    हे 1500 रुपये कायम चालू राहिले तरच बहिनाना त्याचा फायदा होईल जशी पेन्शन माणूस जिवंत असेपर्यंत चालू राहते तशी

  • @user-ci5jl9fc3l
    @user-ci5jl9fc3l 3 дня назад +22

    फक्त तीन महिने आहे का ही योजना मला वाटल कायम स्वरूपी आहे पेन्शन सारखी😊

    • @user-lh6rf2jo2w
      @user-lh6rf2jo2w 2 дня назад

      नरेटीव सम्राटांची अफवा😅😅

  • @zaidkhan-dl1yb
    @zaidkhan-dl1yb День назад +1

    तीन महिने कशाला? जनता निवडून दिले तर पांच वर्ष इस्कीम चालेल.

  • @SubhashMahadikSMCREATION
    @SubhashMahadikSMCREATION День назад +6

    किती जणांनी विरोधी कमेंट दिसत आहेत.पण सत्यता ही आहे ह्या सर्वांनी फॉर्म भरून झाले असतील.कोण कोण सहमत आहे.😂😂

  • @subashbhoir3843
    @subashbhoir3843 2 дня назад +2

    शिक्षण मोफत करा

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 3 дня назад +9

    2.6 warshe aadhi ladki bahin ladki navti kay?

  • @BHATIYA2023
    @BHATIYA2023 2 дня назад +1

    १५ लाख आठवतय काय?? प्रत्येकाच्या खात्यामध्ये अमित शहा ने काय बोलला होता एक न्युज चॅनल्स वर मुलाखत देते वेळेस की यह एक चुनावी जुमला था😡
    असच काहीतरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात होत असेल कदाचित माझ्या मते कारण विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत धन्यवाद 🙏🙏🙂🙂 #चूनामीजुमला 👈😂😂

  • @dnyaneshwarkadam6795
    @dnyaneshwarkadam6795 2 дня назад +2

    समाजाला आळशी बनवणार योजना

  • @SwatiWalve-pv6qq
    @SwatiWalve-pv6qq 3 дня назад +2

    आम्ही सगळेजण एकी करून मतदान करणार नाही

  • @rajumise9779
    @rajumise9779 2 дня назад +2

    अश्या योजना देण्या ऐवजी विद्यार्थी फीस कमी करा नोकर भरती करा 1भरती कराय 1वर्ष लावता

  • @aarogyamcharankashyathalim8903
    @aarogyamcharankashyathalim8903 2 дня назад +2

    जी मुलं बेरोजगार आहेत त्यांना नोकरी द्यावी

  • @anandraowathore6706
    @anandraowathore6706 2 дня назад +1

    सर नमस्कार आमच्याकडे फोर व्हीलर गाडी आहे पण आम्ही ते आमच्या पोटापाण्याच्या भाड्यासाठी वापरतो जोपर्यंत गाडीचा टायर फिरत नाही तोपर्यंत आमच्या पोटापाण्याची सोय लागत नाही मग आम्ही अर्ज भरायचा नाही का.

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 3 дня назад +2

    महीलांना सरसकट या योजनांचा लाभ द्यावा.सरकारने दुजा भाव करु नये.

  • @karimshaikkh4400
    @karimshaikkh4400 День назад +1

    अगदी बरोबर आहे ही, योजना तीन महिने साठीच, आहे असे खुप हवेत गोळ्या मारलया पंधरा लाख, आपके खाते में आयेगे, मतदान साठीच ही, योजना, निवडुन आला की, मग, पहा कोणकोणते, टैक्स येता,

  • @sharaddeshmukhdeshmukh4690
    @sharaddeshmukhdeshmukh4690 3 дня назад +1

    बरोबर

  • @shirishshahane1079
    @shirishshahane1079 3 дня назад +4

    महायुतीला फायदा होणार नाही. पुरूष वर्गाला कोणतेही सवलत फायदे नाही. मुलांना मोफत शिक्षण नाही. पुरूष मतदारांनी मतदान करताना याचा अवश्य विचार करून मत द्यावे.

  • @manishapadule2542
    @manishapadule2542 2 дня назад +1

    खरं आहे जीएसटी नको आणि महागाई कमी करा तसेच गॅस ५०० रु करा एवढं मुख्यमंत्री च्या लाडक्या बहिणीला पुरेसे आहे.

  • @uttreshwarshiralkar5190
    @uttreshwarshiralkar5190 2 дня назад +3

    मोदींचे 15 लाख रुपये आधी दाजी ला द्या आणि मग पुन्हा बहिणींना 1500 वाटप करा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अशी ही बनवाबनवी

  • @vitthalpadule1475
    @vitthalpadule1475 3 дня назад +6

    विरोधी पक्षांनी जनतेला होणारा फायदा लक्षात घेऊन शांत रहावे
    विरोधासाठी विरोध नको

  • @Gajananpatil26
    @Gajananpatil26 2 дня назад

    नाही होणार शेतकऱ्यांची कर्ज माफी करा 💯🚩

  • @babashebgavhane2957
    @babashebgavhane2957 3 дня назад +1

    निधीचा वापर आपल्या मतदार संघातील लाडक्या बहिणींनीना कसा होईल ते पाहावे

  • @deepakdevkule8830
    @deepakdevkule8830 2 дня назад +1

    सरकारचा चांगला निर्णय आहे, सर्वांनी लाभ घ्यावा, आपलाच पैसा आहे,

  • @user-gf6yk6cj9d
    @user-gf6yk6cj9d 3 дня назад +17

    तीन महिन्यात लाडकी गेलीं

  • @Maha.squad10851
    @Maha.squad10851 2 дня назад

    प्रसिद्ध होण्याची अफवा योजना कधी बंद नाही होनार 😂😂😂😂😂😂😂

  • @vitthalwaghmare8179
    @vitthalwaghmare8179 2 дня назад

    🎉🎉

  • @pranitkadam6912
    @pranitkadam6912 День назад

    शिक्षण आणि आरोग्य सुविधा फक्त

  • @bharatraut6479
    @bharatraut6479 3 дня назад +25

    तुम्ही का नाही आणली अडीच वर्षे त एखादी गोरगरीबासाठी योजना

    • @swapnildhatrak45
      @swapnildhatrak45 3 дня назад

      जीव वाचवले लोकांचे covid जागतिक महामारी होती

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 3 дня назад +5

      महायुतीला सत्तेवर येऊन अडीच वर्षे पुर्ण केली, त्यांनी आल्या आल्या ही लाडकी बहीण योजना अंमलात का आणली नाही. लोकसभेत दारुण पराभव झाल्यानंतर हे गाजर का दाखवित आहात?

  • @Vaishu2013off
    @Vaishu2013off 6 часов назад

    स्थिर आकार महावितरण सर्व ग्राहकांकडून वसूल करत आहे, ते आधी सरकारने बंद करावे, स्थिर आकार फक्त मिटर बंद (लाईट वापरली नसेल) असेल तर आकारण्यात यावा,त्याच बरोबर युनिट चे इतर चार्जेस हि बंद करा याचा विधानसभेत निर्णय घेण्यात यावा ते उचीत ठरेल, शेतीसाठी दिवसा१२ तास विजपुरवठा करण्यात यावा.

  • @ManishaBhosale-t8n
    @ManishaBhosale-t8n 3 дня назад

    😢

  • @vijaygaikwad2333
    @vijaygaikwad2333 День назад

    सर्व चॉकलेट देत आहे गोरगरिबांना इलेक्शन साठी 😂😂😂
    इलेक्शन हरल्यावर सर्व बंद होणार आहे 😅😅

  • @sandipkurumkar677
    @sandipkurumkar677 3 дня назад +14

    महायुती सरकार पडणार आहे

  • @sambhajisavekar9850
    @sambhajisavekar9850 День назад

    महायुतीची सत्ता येणार हेच सत्य आहे ‼️👍‼️🇮🇳‼️

  • @user-ji1oq2dc9q
    @user-ji1oq2dc9q 2 дня назад

    शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्या, थकबाकी कर्ज माफ करा.बाकी कोणत्याही 😢फडतुस योजना 😅आणू नका

  • @BaluPatil-ox2tr
    @BaluPatil-ox2tr 18 часов назад

    शाहिद,जवानास,भावपूर्ण,श्रद्धांजली

  • @YeolanewsSW8
    @YeolanewsSW8 2 дня назад

    😊

  • @ShantaramGadge-wt8sh
    @ShantaramGadge-wt8sh День назад

    सरकारला पहील विचारा पैसे कुठून आणनार, शेतकऱ्यांचा खात्यात 500+500 अजुन येत नाही, फक्त लोकांना आश्वासन दयायच शिंदेंच्या भाषेत बोलुन मोकळ व्हायच

  • @sureshutekar6808
    @sureshutekar6808 2 дня назад

    हे महायुतीच सरकार सत्तेवर आल्यापासून ही योजना लागू का नाही केली हा माझा ह्या घटनाबाह्य सरकारला प्रश्न आहे

  • @rohidassuradakarsuradakar7052
    @rohidassuradakarsuradakar7052 2 дня назад

    कार्यकर्ता योजना पण चालू करा नाही तर आम्ही पण दुसऱ्या पक्षात प्रवेश करू

  • @TusharPawar-ov3bq
    @TusharPawar-ov3bq 2 дня назад

    जनतेला योजनेच्या जाळ्यात अडकवून कागदपत्रे काढण्यात गुंतवून राज्यात राजकीय स्थिती आणि मूलभूत हक्क आणि अधिकारावर लक्षच जाऊ नये अशी स्थिती निर्माण केली जात आहे

  • @user-ji1oq2dc9q
    @user-ji1oq2dc9q 2 дня назад

    बहीण ❤ लाडाची आणि शेतकरी दाजी गेला उडत 😢. असं काही करू नका😂

  • @kubersuryawanshi6388
    @kubersuryawanshi6388 День назад

    मतदान करताना पण बहीणी आशाच अटी घालणार😂

  • @bapugaikwad3796
    @bapugaikwad3796 День назад

    लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी टिकेल असं कुणालाही वाटत नाही गॅस सहित जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सामान्य माणूस व शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेलेले आहेत महागाईवर नियंत्रण ठेवल्यास आमच्या लाडक्या बहिणीला अधिक आनंद होईल

  • @sudhirgorleasangaon9165
    @sudhirgorleasangaon9165 13 часов назад +1

    इलेक्शन पुरती गाजर😂