खाजगीकरणाचा हा परिणाम आहे. यांनी हाॅस्पिटल्स हे रुग्ण सेवेसाठी बांधलेले नाहीत तर फक्त आणि फक्त पैसा कमाविण्यासाठी. म्हणून काही सन्माननीय व्यक्तींनी सांगितले आहे की, किमान शिक्षण, आरोग्य, पाणी पुरवठा या मुलभूत सुविधा शासनाने सर्व नागरिकांना समान दर्जाच्या व मोफत उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत.
हर्षदा नमस्कार, सर्वकाही किती भयानक आहे. अपोलोसारखे hospital यात involve असेल तर भारतामधल्या अश्या हॉस्पिटलची विश्वासार्हता ????? भारत सरकारच्या report वर समजेलच. या विषयावर video केल्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद. किशोर माळी Diamond Creek, Victoria, Australia.
आमच्या माहितीत एक बाई होत्या त्यांच्या मुलाच्या जन्माच्या वेळी त्यांची किडनी काढली त्यांना तेव्हा सिझर म्हणून सांगितलं आणि प्रेग्नंट असतानाच्या रिपोर्टमध्ये २ किडनी आहे पण डिलीव्हरी नंतर काही वर्षांनी जेव्हा काही कारणाने सोनोग्राफी केली तेव्हा एक किडनी काढली होती हे दिसलं
2015/16/17 साली नामांकित हॉस्पिटल विरुद्ध एकाने किडनी रॅकेट उघड केले होते पण त्या व्यक्तींचा बाथरूम मध्ये पडून मृत्यु झाला होता.. ही न्यूज लोकसत्ता ल आली होती
हे खुपच धक्कादायक आहे,पण हे अशा प्रकारचे किंवा आरोग्य विभागाशी सलग्न अनेक घोटाळे सुरू आहेत... यात सामान्य माणूस अजाणतेपणी भरडला जातो. पण बंद मुठ्ठी सव्वा लाखाची... जो सापडला तो चोर बाकी शिरजोर साव...
Dont make it generalised, their are still a doctors who work for humanity, such noble doctors and medical staff will be working in society in future🤞only if society will not defame all dr.s and medico staff...
Verification committee madhe government officers pan ahet mag tyana nahi kalal ka.... Tyanchya help shivay asa howu shakat nahi... Government officers evadhe corrupt ahet ki tyanchya aatma pan corruption ne mela ahe.. they are not human beings
India rapidly Medical tourism madhe grow karat aahe, Indian company chi global image kharab karnya sathi kahi global agency work kartat.. outside Media or agency Indian institute or Comapny var report banvte aani aapan lagech ti spread karta...same Hindenburg ne baseless report create karun Adani group chi market value destroy keli hoti ...Please first find the truth & then report ...Support Indian companies on global level...
Parat tech rahaycha bharta baher and kalji karaychi bgartachi kiti deshpremi aahe na kharrach 😮 Australia madhle ghotale kadh na baher ka tikde aajun PR nahi milala , aajun dependant visa aahe ka , jagatguru India kay charau kuran aahe 😮
गंधा है पर धंदा है ऐ , आरोग्य , शिक्षण , राजनीति, खेळ ,कला ,धर्म , समाज सेवा , सर्व माफ़ीया लोकांच राज्य आहे ,कोवीड मध्ये मोदीने सुध्दा अख्खा देश ओरबाडला तो देशभक्त पार्टी चा 😂
सर्वांना मोफत लस देणार असे जाहीर केले होते पणं खरी वस्तुस्थिती अशी आहे की 25% लस ही विकली गेली आहे.आणि ज्या संस्थेने ही लस तयार केली त्या संस्थेला ही ह्या मोदी सरकार मधील काही नेत्यांनी खूप त्रास दिला म्हणून ते पुनावाला साहेब देश सोडून परदेशात राहायला गेले होते..सरकार कोणत्याही पक्षाचे असो ते जनहित पेक्षा स्वतः चे हित च जास्त जपते हे अनेदा सिध्द झाले आहे..मेरा भारत महान.m
Mar dila pahije hyana jorat ... Best solution doctor and agent Ani sarv involved lokanchya sarva organ kadhun free madhe baswa tya garib lokana ... Without their consent...😤😤
Medical industry = 'Hell' / Narak / ghan Doctors war strict action ghyala pahije .Lai bekar lok ahet he white color kasaie ahet he. No mercy for them ...😡😡😡😡😡😡😡😤😤😤😤
हिच्या तर ऑस्ट्रेलिया राहून इथ ज्ञान पाजळा वती म्हणजे आता इंडिया तल्या लोकांनी ऑस्ट्रेलिया त गेलेल्या कडून ऐकायचं का इंडिया त काय चाल लय ते. अरे सुधरा असल्या लोकांना प्रोत्साहन देऊ नका. लेडीज बघून emotional व्हायचं बंद करा. India त राहून माहिती देणारे youtuber ढिगाने पडल्यात
Kiti chota vichar karto re Sumit. Saral saral sting operation zalay te ti sangat ahe. Manani kahi story plot thodi keliye. Ani Australia t Rahat ahe ti fakt. Nationality Indian ahe tichi. Bhartat Kam kel ahe tin. So ithli situation mahit ahe tila
काही दिवसांत भारतातील बेरोजगारीमुळे तरुणांना देखील स्वतःची किडनी विकून जगाशी स्पर्धा करावी लागेल आणि ती शोकांतिका होईल
Berojgar rahnya peksha swatahcha kahi chota motha business karava
Tumi european countries madhe try karun bagha kahi sandhi milte ka tar europe madhe khup opportunities ahe
खाजगीकरणाचा हा परिणाम आहे. यांनी हाॅस्पिटल्स हे रुग्ण सेवेसाठी बांधलेले नाहीत तर फक्त आणि फक्त पैसा कमाविण्यासाठी. म्हणून काही सन्माननीय व्यक्तींनी सांगितले आहे की, किमान शिक्षण, आरोग्य, पाणी पुरवठा या मुलभूत सुविधा शासनाने सर्व नागरिकांना समान दर्जाच्या व मोफत उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत.
Great ! true explanation Madam ! गरिबी हे प्रमुख कारण आहे .आजकाल बहुतेक डॉक्टर या प्रकारात गुंतलेले आहेत ,पैशासाठी!
खूप तार्किक आणि अभ्यासपूर्ण बोलतेस ताई.... तुझ्या मुळे खूप काही शिकायला मिळतं
आता किडनी गायब झाली आहे , हळूहळू सर्व गायब होणार आहे , मतदारांनो जागृत व्हा , अन्यथा गमावून बसा .
हर्षदा नमस्कार,
सर्वकाही किती भयानक आहे.
अपोलोसारखे hospital यात involve असेल तर
भारतामधल्या अश्या हॉस्पिटलची विश्वासार्हता ?????
भारत सरकारच्या report वर समजेलच.
या विषयावर video केल्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद.
किशोर माळी Diamond Creek, Victoria, Australia.
अपोलो हॉस्पिटल बरेच मोठा झोल करत आहे या हॉस्पिटल वर कारवाई करून हॉस्पिटल बंद केल पाहिजे 🤝
Asha news apli news channels det nahit... Barr zale tu tyatun baher aalis... Ani mhanun amhala ata real news tuzya kadun samaju shaktat... Gr8 job💐👍
हेच दिवस बघायचे राहिले होते,धन्यवाद अपोलो.
Thank you Harshada didi.
डॉक्टर हे सेवा नाही तर धंदा करत आहेत
आमच्या माहितीत एक बाई होत्या त्यांच्या मुलाच्या जन्माच्या वेळी त्यांची किडनी काढली त्यांना तेव्हा सिझर म्हणून सांगितलं आणि प्रेग्नंट असतानाच्या रिपोर्टमध्ये २ किडनी आहे पण डिलीव्हरी नंतर काही वर्षांनी जेव्हा काही कारणाने सोनोग्राफी केली तेव्हा एक किडनी काढली होती हे दिसलं
मोदी सरकारचे मंत्री यामध्ये असतील, त्याशिवाय आंतर राष्ट्रीय किडनी रॅकेट होवूच शकत नाही..
मॅम सरकार रिपोर्ट तयार करून ही काय करणार त्यामुळे का तिथल्या लोकांची परिस्थी बदलणार आहे का ? अशी परिस्थी तर अख्या जगात आहे
मेडिकल साठी लागणारी फी कमी असेल तर ही कदाचीत लुबाडणूक कमी होईल
OMG....This is really horrible.😮...
Ruby hall clinic pn ashyach prakarch kam Krt aahe
Khup chhan bhanda food .Keli Harshada 💯👍👍👍👍👍👍mala nahi vatatyat kahi khote asel .bilat pan gadbad kartat .jevdhe nav mothe tevdhe laxan khote .tumche kavutuk aahe frod baher kadhle tumhi ..💯👍👍👍👍tumchya dhadsala SALAM .lokana jagrut kelyabaddhal Thank you Harshada .keep it up .Navimumbait ak hospital aahe ..asech Jan jagruti Kara ,mhanje samanya Manus ffadnar nahi .Nako rebaba APPOLO ,
Khup chan information dela tai saheb
2015/16/17 साली नामांकित हॉस्पिटल विरुद्ध एकाने किडनी रॅकेट उघड केले होते पण त्या व्यक्तींचा बाथरूम मध्ये पडून मृत्यु झाला होता..
ही न्यूज लोकसत्ता ल आली होती
हे खुपच धक्कादायक आहे,पण हे अशा प्रकारचे किंवा आरोग्य विभागाशी सलग्न अनेक घोटाळे सुरू आहेत... यात सामान्य माणूस अजाणतेपणी भरडला जातो. पण बंद मुठ्ठी सव्वा लाखाची... जो सापडला तो चोर बाकी शिरजोर साव...
गुलेरीया ने मस्त धंदा दिलाय ...यांनी त्याला पद्मश्री दिली.....!!!...मज्जाच मज्जा....!!!....
Please put English or Hindi subtitles...so that everyobe can know whats happening in such big and renowed hospitals
Be Indorikar maharaj:त्यांचा झालाय सांगायचा धंदा आपला झालाय ऐकायचा धंदा😅😅😅😅😅😅😅😅😅😅
हर्षदा सध्या तू कुठे आहेस कारण बरेच दिवस तुझा व्हिडिओ पहायला मिळाला नाही
Good job tai
' गिधाडं '
माणसाच्या रुपातली 🦅
Shocking !!😮😮
Shocking
मराठवाडा मधुन ही अशी काही बातमी आली होती पण नंतर काही गाजावाजा झाला नाही
भारतीय ९०%रिपोर्टर इंस्टंट बातम्या करतात
शोध मोहीम नसतेच
Govt Jo prynt change hot nahi to prynt Ashi nilaami hotch rahnaar aani ashya bhuratyanna paathishi ghaaln chaluch rahnaar
bharat vishwaguru banannar ahe... jith lok kidney vikun jagtat....
OMG😳
Aamcha navi mumbai madhun 5 mule 15 te 17 age chi harvali ahet 4 te 5 divsa madhi
पूर्वी डॉक्टर हॉस्पिटल मध्ये पेशंट ची सेवा केली जात असे पणं सध्या चे काळात ते सेवा देत नाहीत तर चक्क धंदा करत आहेत...
आज चांगला डॉक्टर बनायचे असेल तर जवळ जवळ १ कोटी खर्च येतो.
Yes. Very true fact
Dont make it generalised, their are still a doctors who work for humanity, such noble doctors and medical staff will be working in society in future🤞only if society will not defame all dr.s and medico staff...
@@ssonwalkar95 kon nahi rahilet ajkal ase br ka....
अधिकारी भ्रष्ट आहेत... त्यांना कमिशन मिळतं
👍
चांगली स्कीम आहे 1 किडनी 70 लाख रूपये ....
Pune pimpri chinchwad madhil clinic hospita madhe.
only cash vyavhar chalto online payment swikarle jat nahi.
Padgha Tal Bhiwandi Dist.Thane visit karun jara report banva
Verification committee madhe government officers pan ahet mag tyana nahi kalal ka.... Tyanchya help shivay asa howu shakat nahi... Government officers evadhe corrupt ahet ki tyanchya aatma pan corruption ne mela ahe.. they are not human beings
COVID madhye bharpur chaaplet… ya hospital vaalyani..
India rapidly Medical tourism madhe grow karat aahe, Indian company chi global image kharab karnya sathi kahi global agency work kartat.. outside Media or agency Indian institute or Comapny var report banvte aani aapan lagech ti spread karta...same Hindenburg ne baseless report create karun Adani group chi market value destroy keli hoti ...Please first find the truth & then report ...Support Indian companies on global level...
Mala dyayachi aahe.mi taiyar aahe dyayala
अत्यंत दळभद्री हॉस्पिटल आहे , मी स्वतः बोललो आहे यांच्याशी , बाजारू सारखे बोलतात , अत्यंत havrat हॉस्पिटल आहे
Fakta Me Harshada and Prashant kadam la follow karto
No doubt about it , he aarop 1001% khare asnar. Hospital close karun doctors na arrest Kara.
Mothya hospitals madhe rackets aahet.
Parat tech rahaycha bharta baher and kalji karaychi bgartachi kiti deshpremi aahe na kharrach 😮 Australia madhle ghotale kadh na baher ka tikde aajun PR nahi milala , aajun dependant visa aahe ka , jagatguru India kay charau kuran aahe 😮
Bhay ithale sampat nahi😢😢... Kay honar... Baapre... Saglikade insecurity aahe.. Konavar bhrwasa karayacha...? 😢
गंधा है पर धंदा है ऐ , आरोग्य , शिक्षण , राजनीति, खेळ ,कला ,धर्म , समाज सेवा , सर्व माफ़ीया लोकांच राज्य आहे ,कोवीड मध्ये मोदीने सुध्दा अख्खा देश ओरबाडला तो देशभक्त पार्टी चा 😂
Modi ni kay orbadla te sanga ki.
@@shreyasgore5362तुझ्या गोट्या सांभाळ बाबा,....!!!...काढून घ्यायचा कोणी, पटकन...संघशाखेत खेळायला म्हणून....!!!
सर्वांना मोफत लस देणार असे जाहीर केले होते पणं खरी वस्तुस्थिती अशी आहे की 25% लस ही विकली गेली आहे.आणि ज्या संस्थेने ही लस तयार केली त्या संस्थेला ही ह्या मोदी सरकार मधील काही नेत्यांनी खूप त्रास दिला म्हणून ते पुनावाला साहेब देश सोडून परदेशात राहायला गेले होते..सरकार कोणत्याही पक्षाचे असो ते जनहित पेक्षा स्वतः चे हित च जास्त जपते हे अनेदा सिध्द झाले आहे..मेरा भारत महान.m
मला वाटत या प्रकरणात बिजेपी / RSS / मोदींचा हात असावा, तुला पण तेच वाटतं ना हर्षदा...😮
नाही मोदी साठी ही खूप छोटी गोष्ट आहे
Mar dila pahije hyana jorat ... Best solution doctor and agent Ani sarv involved lokanchya sarva organ kadhun free madhe baswa tya garib lokana ... Without their consent...😤😤
Aajun news nahi he vishesh
आपल्या कडे सुद्धा BJP सरकार च्या धर सोड वृत्ती मुळं शेतकऱ्यांवर हि वेळ येणार आहे 😢
Apolo Kay lilavati Kay doctor marnacha sauda krtay....
Hii
Bhayanak modi rajat ajoon kay apeksha karnar?
3:25 While it may be well intentioned, Isn't this law discriminatory against orphans?
Medical industry = 'Hell' / Narak / ghan
Doctors war strict action ghyala pahije .Lai bekar lok ahet he white color kasaie ahet he. No mercy for them ...😡😡😡😡😡😡😡😤😤😤😤
हिच्या तर ऑस्ट्रेलिया राहून इथ ज्ञान पाजळा वती म्हणजे आता इंडिया तल्या लोकांनी ऑस्ट्रेलिया त गेलेल्या कडून ऐकायचं का इंडिया त काय चाल लय ते.
अरे सुधरा असल्या लोकांना प्रोत्साहन देऊ नका.
लेडीज बघून emotional व्हायचं बंद करा.
India त राहून माहिती देणारे youtuber ढिगाने पडल्यात
Tuzya potat ka dukhtai te samaju shakto amhi... Tuzya peksha jast laiki ahe tichi ... Tu gap rha... She is knowledgeable and good person ... 😊
Kiti chota vichar karto re Sumit. Saral saral sting operation zalay te ti sangat ahe.
Manani kahi story plot thodi keliye. Ani Australia t Rahat ahe ti fakt. Nationality Indian ahe tichi. Bhartat Kam kel ahe tin. So ithli situation mahit ahe tila
तुझ्या गोट्या सांभाळ,...एखाद दिवशी तूच शोधशील स्वकूळ बाईंना...रडत-भेकत....!!!.. अडाणी लोक....!!!
European 🇪🇺 lok mantat, India is RAPE CAPITAL OF WORLD apan aplya chuka accept karayla shiklo pahije
@@ashokgaikwad1957 तुझ्या गोट्या चोळायला ती येणारे का ऑस्ट्रेलियातून
स्वतः च बघ पहिलं
Good morning ji 💗