सफर जपानच्या मंदिरांची l Visit to temples in Japan l Best Places to visit near Kyoto Japan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 апр 2024
  • सफर जपानच्या मंदिरांची l Visit to temples in Japan l Best Places to visit near Kyoto |Japan travel

Комментарии • 27

  • @Targetwayto
    @Targetwayto 2 месяца назад +2

    बुद्ध काळ खूप समृध्द होता त्यांच्या कलाकृती आजची खूप काही शिकवते ......
    आता मागे वेरूळ लेणी मध्ये नैर्गिकदृष्टया सूर्यकिरण बुद्ध यांच्या मुखावरती पडले होते खरच खूप क्ष्रेष्ट काळ होता .....❤❤❤
    I love Buddha

  • @dnyaneshwarkulkarni5412
    @dnyaneshwarkulkarni5412 2 месяца назад +1

    छान माहिती, थोडक्यात पण नेमकी, छायाचित्रण नेहमीप्रमाणे सुंदर

  • @maheshbhosale4456
    @maheshbhosale4456 2 месяца назад +1

    ❤❤❤💞👌👌👌

  • @Official-bg1dt
    @Official-bg1dt 2 месяца назад +1

    Greeeeat. Must watch this video on 4k screens 👍👌👌👌

  • @vishalnirmal8385
    @vishalnirmal8385 2 месяца назад +1

    सर जबरदस्त हा, जपानी गार्डन ते डायरेक्ट जपान बॅक टू बॅक खूपच छान छान माहिती आणि आनंद दिला🎉🎉🎉🎉

  • @anjalikane7377
    @anjalikane7377 2 месяца назад +1

    Sunder mandire, swachh parisar aani ❤ harne.

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 2 месяца назад +1

    खूप सुंदर आहे व स्वच्छता आहे 👌👌🚗

  • @Vickykhandarekhandare-ch7rp
    @Vickykhandarekhandare-ch7rp 2 месяца назад

    Wa sir khupach Chan vatal bhudh mandir pahaun pan bhartataya ek ek manshala bhudh

  • @KonkaniMumbaikar
    @KonkaniMumbaikar 2 месяца назад +1

    Namo Buddhay ❤

  • @nilaywankawala8271
    @nilaywankawala8271 2 месяца назад +1

    Divine❤❤❤❤.. god connects all of us....❤❤❤

  • @maltimuley1777
    @maltimuley1777 2 месяца назад +1

    Sir khup chan mahiti pan tumhi music cha sound thoda Kami karte jawa 💐💐👌👌

  • @adityakanegaonkar2494
    @adityakanegaonkar2494 2 месяца назад +1

    mast mahiti

  • @payalshidhaye6124
    @payalshidhaye6124 2 месяца назад

    Atish sundar chitrikaran tumcha cyameratun asa vat clip samuch nahi ❤ tumcha clip khup mahit I Purna vatat

  • @rohanm7308
    @rohanm7308 2 месяца назад +1

    मराठी भाषेत पहिल्यांदाच जपान चि माहीती भेटली. असेच मराठीत videos बनवा .

  • @Mumbaikar4ever
    @Mumbaikar4ever 2 месяца назад +1

    Nice videos .. I watch it’s from uk and Australia but your background music is bit loud .. your voice is nice .. so please 🙏🏼

  • @kaminipatil4250
    @kaminipatil4250 2 месяца назад +1

    Video khupach Chan aahe but background music jara jasta aahe.sorry.pan tumcha aavaj kharach khup Chan aahe tumhi sanghtat te kharach aikavasa vatta.

  • @rajc1956
    @rajc1956 2 месяца назад +1

    "नेहमीप्रमाणे" सर्वच छान !! पण एक नम्र विनंती.
    "मनावर घेतलं" तर सहज शक्य आहे.
    विडिओ, भाषण, लेखन हा one-to-many संवाद आहे. बघणारे, ऐकणारे हे खूप अपरिचितच असतात.
    देशातीलच नव्हे तर परदेशातीलही मराठी भाषिक तुमचे उत्तम व्हिडीओ बघतात.
    तेव्हा भाषा शुद्ध असावी.
    (घरात, जवळच्या मित्रमंडळींच्या बैठकीत कसेही बोलले तरी चालते)
    "न" च्या जागी "ण" आणि उलटे ऐकले की नुसते खटकते असंच नव्हे तर त्या रम्य जागेच्या धुंदीतून बाहेर यायला होतं.
    म्हटली तर करायला छोटी पण अतिशय महत्वाची आहे.
    तुमच्याच फायद्यासाठी आणि प्रेमापोटी सांगितलेली ही गोष्ट तुम्ही योग्य दृष्टिकोनातून घ्याल ही आशा !!

  • @ASK-vp8ll
    @ASK-vp8ll 2 месяца назад

    🎻 disturbing.........
    तुमचं निवेदन पुरेसे आहे.

  • @nitinsargadeghatkonkanimah6525
    @nitinsargadeghatkonkanimah6525 2 месяца назад +3

    भारतात पण खुप बौद्ध मंदिर,स्तूप,चैत्य, लेण्या आहेत .पण आमची मानसिकता नाही ते जतण करुण ठेवण्याची.

  • @maheshbhosale4456
    @maheshbhosale4456 2 месяца назад +1

    ❤❤❤💞👌👌👌