जय भीम नमो बुध्याय 🙏🙏🙏 ज्ञानाच्या आथांग महासागरास विनम्र अभिवादन 💐💐💐🙏🙏🙏 माझे लहान बंदू दर्शन वाघचोडे यांनी खूपच सुंदर गीत लिहिले आहेत. आवाज सुद्धा खुपचं छान आहे सगळ्या टीम ला जय भीम नमो बुद्धय 🙏🙏🙏
अप्रतिम शब्दरचना... गीतकार तसेच सहगायक आणि कवी यांचे मनापासून कौतुक.. महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन💐💐💐💐💐
दादा खूप छान गाणे लिहले आहेस् आणी खूप छान अशी शब्द रचना केली आहेस. आणी अक्षय चा आवाज अप्रतिम.. खूप छान ...👌👌 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन
काय शब्द रचना आहे खूपच सुंदर अंगावर काटा आला. ह्या गाण्यासाठी बरोबर गायक निवडला अक्षय च्या आवाजाला गाणं बरोबर सुट झालंय. अक्षय एक नंबर गाणं गायला तु...महामानवाला त्रीवार अभिवादन ..
🙏🙏💐💐💐महामानवास कोटी कोटी प्रणाम ,, खुप खुप धन्यवाद दर्शनजी , रुपेश सर आणि आकाश तुमच्या मुळे मला ह्या स्वरांजली त बासरी वादक म्हणून भाग बनता आलं..... महामानवास ही एक खास स्वरांजली आहे ... 🙏🙏🙏💐💐💐
बा भीमा........ तू आमचा अवघ्यांचा बा झालास हेच आमचं प्रारब्ध! आम्ही तुझी लेकरे आहोत हे सांगायलाच किती गर्व वाटतो सांगू? ह्या creation ला काय म्हणावं? काही भावना असतात त्यांना शब्द नसतात. त्या फक्त अनुभवायच्या असतात. ह्या creation मधला एकेक micro second भरून पावलेलं आहे. आमच्या अवघ्यांच्या बा च्या चरणाशी हे पुष्प अर्पण! बा, अजून ताकद दे..😊 Great work team.
Khupch sundar....
Thank you🙏
Khup Chan...
Thank you,🙏
आजच्या विषयाला धरून लेखन आणि गायन संगीत छान
Thank you🙏
Khup chan bhau.jay bhim
Thank you🙏
अत्यंत सुंदर रचना आणि तितकेच तोला मोलाचे शब्द आणि तितकाच सुंदर अप्रतिम आवाज...
Jaberdast song
Thank you🙏
Kay bat hai 👌👌
Thank you🙏
अप्रतिम
Thank you🙏
ग्रेट शब्द रचना वंदन
Thank you🙏
खुपच सुंदर संगीत, अणि अक्षय तुझे गायन खरच खुप सुंदर गातोस, टीम टेन च्या वातिन खुप खुप सुभेच्छा
धन्यवाद🙏🙏
Khup chan rupesh dada and team 💯💖
Dil ko chu gaya
Bahut ache
Jay ho
Thank you🙏
वा काय शब्द रचना अंगावर काटा उभा राहिला,आवाज ही दर्दभरा आणि भेदक तसेच संकलन अप्रतिम.महामानवास विनम्र अभिवादन
Thank you🙏
छान अक्षय
शब्दच नाय भावा खुप छान श्रध्दांजली भारत रत्न बाबासाहेब आंबेडकरा ना
Thank you🙏
मस्त साँग🙏
Thank you🙏
Akshay 💕 Tuja suratun feeling Amcha paryant pochavlas..🙏🏻
Thank you🙏
कोटी कोटी विनम्र अभिवादन🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏
हे उद्धारकर्त्या विनम्र अभिवादन 🙏🙏💐💐
🙏
सुंदर रचना, लेखन आणि अप्रतिम गायन
Thank you🙏
Nice music lyrics also singing
Thank you🙏
कोटी कोटी प्रणाम💐💐
🙏🙏
खूप छान 👍
Thank you🙏
खूप सुंदर, अक्षय, रुपेश दादा ,दर्शन दादा 👌👌👌👍🏻
Thank you🙏
विनम्र अभिवादन
🙏
स्वर काळजाला भिडले.... अप्रतिम संगीत दादा जय भीम ♥️🙏
Thank you
Nice song ☀️☀️☀️☀️
Thank you🙏
अतीशय सुंदर आणि मनाला भिडणारे स्वर आणि शब्द रडवणारे . . शहारे आले मित्रा अंगावर
Thank you🙏
Nice singing lyrics music
Thank you🙏
Atishay sundar likhan ahe hrudayala bhidnare.. Superp Musically composition.. Khupach chhan.
Thank you ♥️🙏
कोटीकोटी वंदन 👏👏
🙏🙏
अप्रतिम आवाज आणि शब्दरचना
Thank you🙏
अप्रतिम आवाज अक्षय, खुप छान
हे गित मनात व हृदयात बसलं, भावा खूप सुंदर. 👌👍
धन्यवाद🙏
खूपच अप्रतीम 👌👌👌👌👌🙏🙏
Thank you🙏
Kadak akshay Bro voice 😍😍
Thank you🙏
खूप सुंदर झालंय गाणं..... महामानवास विनम्र अभिवादन.......
धन्यवाद🙏🙏
अप्रतिम गान तसच सुंदर संगीत दर्शन मामा खूप छान 💐💐💐💐
Thank you🙏
अप्रतिम आवाज,अप्रतिम गीत रचना, अप्रतिम संगीत,अप्रतिम एडिटिंग.
keep it up team
आणखी सुंदर सुंदर कलाकृती बघायला मिळतील हीच अपेक्षा आणि खूप खूप शुभेच्छा
Thank you🙏
जय भीम नमो बुध्याय 🙏🙏🙏
ज्ञानाच्या आथांग महासागरास विनम्र अभिवादन 💐💐💐🙏🙏🙏
माझे लहान बंदू दर्शन वाघचोडे यांनी खूपच सुंदर गीत लिहिले आहेत.
आवाज सुद्धा खुपचं छान आहे
सगळ्या टीम ला जय भीम नमो बुद्धय 🙏🙏🙏
Thank you🙏
अप्रतिम शब्दरचना... गीतकार तसेच सहगायक आणि कवी यांचे मनापासून कौतुक.. महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन💐💐💐💐💐
🙏🙏 thank you
👌👌👌
,🙏🙏
खूपच सुंदर अक्षय
thnx dada 💝
Thank you🙏
विनम्र अभिवादन 🙏🙏
🙏🙏
दादा खूप छान गाणे लिहले आहेस् आणी खूप छान अशी शब्द रचना केली आहेस. आणी अक्षय चा आवाज अप्रतिम.. खूप छान ...👌👌 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन
Thank you🙏
thank you dada🙏
Heart touching song
Thank you🙏
darshan dada aani Akshay khup chhan
Thank you🙏
खूपच छान असा आवाज अन अप्रतिम आदरांजली वाहिली जय भिम
Thank you🙏🙏
Brilliant work all team.. Jay bhim
Thank you🙏
thank you 🙏
संपूर्ण टीम ने हृदयापासून बाबांना आदरांजली वाहिली आहे... खूपच भावनिक शब्द आणि गीत 🙏🙏🙏💐
Thank you🙏
thank you 🙏
निशब्द..!!
🙏🙏
Nice songs
Thank you🙏
काय शब्द रचना आहे खूपच सुंदर अंगावर काटा आला. ह्या गाण्यासाठी बरोबर गायक निवडला अक्षय च्या आवाजाला गाणं बरोबर सुट झालंय. अक्षय एक नंबर गाणं गायला तु...महामानवाला त्रीवार अभिवादन ..
Thank you 🙏
Thank you 🙏
Nice voice
शब्द काळजाला भिडले ... आणि आवाज मनाला छेद करून बाबासाहेबांची आठवण करून दिली. 💞 सुमधूर आवाज.. श्रवणीय संगीत...
Thank you 🙏💝
Thank you🙏
NICE❤️
Thank you🙏
खूपच सुंदर , जय भिम , ज्ञानाच्या अथांग महासागराला विनम्र अभिवादन , 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐💐
Thank you dada🙏
Thank you 🙏
🌺 महामानवास कोटी कोटी प्रणाम 🌺
🙏
Beutiful voice....
Thank you🙏
🙏🌹💐
,🙏🙏
1no bhau. Lay bhari🙏🙏🙏👍
Thank you🙏
Very nice
Thank you🙏
Very good singing, lyrics and music... it's not a only song it's your heartbeats.
Thank you🙏
हृदयस्पर्शी 🙏👍👌
Thank you🙏
अक्षय मित्रा खुप छान गायलंस.... खुप खुप शुभेच्छा
Thank you bhau🙏
Thnx 💝💫
खूप सुंदर शब्दरचना....... ज्ञानाच्या अथांग सागरास कोटी कोटी अभिवादन...😔
Thank you🙏
Thank you 🙏
क्या बात! ❤️🌼 अक्षय, दर्शन दादा, रुपेश दादा 👌👌👌
Thank you🙏
Wahhh darshan khup chan lyrics, music, singing Ani mix mastering, best wishes all team 🌹
Thank you sir🙏🙏
Khup khupach kammal bhava 🙌❤️🤍🎼
Thnx bhava 💝💫
Thank you🙏
सुंदर शब्द रचना 💐
Thank you bhau🙏
खूप छान 👌🙏👏👏👏❤️🤝🌹जय भीम छान झालं आहे गाणं singing,👌
धन्यवाद दादा🙏🙏🙏
Akshay your voice is so sweet
Thank you🙏
विनम्र अभिवादन,
अप्रतिम..!
धन्यवाद🙏
Shabd rachana apratim dada
Thank you🙏
Song aiktana dolyat pani yet….sarv team great ahe tumchi dada….
Thank you so much🙏
Nice voice 😊☺️
Thank you🙏
Nice song brother ❤
Thank you🙏
Khup chan akshay ❤️
Thnx brother 💝
Thank you🙏
Proud of you bro 👍 good luck
Thnx dada 💝💫
🙏🙏💐💐💐महामानवास कोटी कोटी प्रणाम ,, खुप खुप धन्यवाद दर्शनजी , रुपेश सर आणि आकाश तुमच्या मुळे मला ह्या स्वरांजली त बासरी वादक म्हणून भाग बनता आलं.....
महामानवास ही एक खास स्वरांजली आहे ...
🙏🙏🙏💐💐💐
Thank you sir🙏
Thank you 🙏
क्या बात 🙏
Thank you🙏
खूप छान 👌👌👌.
🙏🙏🙏🙏
Thank you sir 🙏🙏
Nice dadus
Thank you🙏
खूप सुंदर शब्द रचना डोळ्यात पाणी आले हे खर अभिवादन आहे बाबासाहेबांना
Thank you🙏
शब्दा शब्दात महामानवाला आदरांजली वाहिली आहे..🙏 खूप छान गीत
महामानवाला विनम्र अभिवादन🙏
धन्यवाद 🙏
Thank you 🙏
बा भीमा........
तू आमचा अवघ्यांचा बा झालास हेच आमचं प्रारब्ध!
आम्ही तुझी लेकरे आहोत हे सांगायलाच किती गर्व वाटतो सांगू?
ह्या creation ला काय म्हणावं?
काही भावना असतात त्यांना शब्द नसतात. त्या फक्त अनुभवायच्या असतात. ह्या creation मधला एकेक micro second भरून पावलेलं आहे.
आमच्या अवघ्यांच्या बा च्या चरणाशी हे पुष्प अर्पण!
बा,
अजून ताकद दे..😊
Great work team.
Thank you sir🙏
भावपूर्ण गायलास भाई क्या बात है 🥰🥰🥰🥰🥰👌👌👌
Thnx bro 💝💫
Thank you🙏
खूपच छान शब्द रचना...अगदी 6 डिसेंबर 1956 ची ती काळरात्र आठवली...
विनम्र अभिवादन...कोटी कोटी प्रणाम...
Keep it up...darshan bhai&team...
Thank you bhai🙏
खुपच सुंदर गीत, गायन आणि म्युजिक सुद्धा.... खुप खुप शुभेच्छा भावांनो......
भारतरत्न, विश्ववंदनीय डॉ. बाबासाहेबांना विनम्र अभिवादन.... 🙏🙏🙏🙏🙏
Thank you bhau🙏
Thank you 🙏
महामानवास विनम्र अभिवादन 💐💐🙏🙏
खुप छान क्रिएशन. Keep it up Team.
धन्यवाद🙏
naice
Thank you🙏
💙🙏
Mast song , lyrics, music , voice 👌💙, Jay Bhim 🙏
धन्यवाद🙏
Thank you 🙏
अप्रतिम स्वर श्रद्धांजली 💐💐❣️🙌🏻
धन्यवाद🙏
Heart touchable creation bro
Thank you🙏
Nice 😍😍
Thank you🙏
❤️Nice voice & Song heart touching 👍🙏
Thank you🙏
Nice voice akshay bro.... we proud of you ♥️
Thnx brother 💝
Thank you🙏
🙏🙏
🙏🙏
खूप छान स्वर .
|| जय भीम ||🙏💐
धन्यवाद🙏
Thank you 🙏
Jay bhim bro❤️
🙏