Saha December Dusht Kalane : Marathi Bhim Geete | Singer : Milind Shinde

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 янв 2025

Комментарии •

  • @padmasenanagdeve1047
    @padmasenanagdeve1047 Год назад +29

    हृदय पिळवटुन निघणारे गीत आहे. काळजातील कोरलेले आहे हे गाणं. जणू आज च बाबासाहेबांची अंत्ययात्रा निघाली आहे असे वाटते हे गाणे ऐकताना.

  • @dadasaheblahane1
    @dadasaheblahane1 Месяц назад +52

    माझ्या अनेक पिढ्या जातील पण तुमचे उपकार कधीही फेडू शकणार नाहीत बाबसाहेब.तुम्ही स्वतःचा आपल्या लेकरांचा विचार न करता नालीतल्या किड्या प्रमाणे जीवन जगणाऱ्या आमच्यासारख्या लोकांचा आमचं जीवन उंचावल हे आम्ही कधीही न विसरणारे कार्य आहे. म्हणून धन्यवाद बाबासाहेब.
    जय भीम नमो बुद्धाय !

  • @sumitjogdand3870
    @sumitjogdand3870 Год назад +30

    *_कसं विसरू बाबा तुम्हाला माझ्या घेणाऱ्या प्रत्येक श्वासावर तुमचे उपकार आहे डिसेंबरच्या 06 तारखेला आम्हा करोडो लेकरांचा वाली आम्हाला सोडून गेला..🥺💐🙏🏻💙_*

  • @narayanwaghmare9466
    @narayanwaghmare9466 2 года назад +298

    बाबासाहेबांचे अनंत उपकार आहेत आमच्यावर. खातो तो घास आणि घेतो तो श्वास केवळ त्यांच्या मुळेच.
    बाबासाहेबांच्या पवित्र स्मृती स विनम्र अभिवादन 🙏🙏🙏🙏🙏

  • @darshanamarbade2256
    @darshanamarbade2256 2 года назад +114

    जन्म दात्या बापाने फक्त जन्म देण्याचे काम केले मात्र ह्या बापाने संपूर्ण जीवन देण्याचे कर्तुत्व प्रत्येक अस्पृश्यांसाठी केले

  • @sushantjadhav8748
    @sushantjadhav8748 2 года назад +122

    बाबासाहेबांचे उपकार कधिच नाही विसरु शकत🙏🙏नमो बुद्धाय जय भिम🙏🙏

  • @hbzadhyatmikvichar9819
    @hbzadhyatmikvichar9819 Год назад +35

    अतिशय सुंदर असं कवित्व ज्यांनी ही लिहिलंय त्यांना शतकोटी प्रणाम व गाणाराणे तर हृदय स्पर्शी गायलय आणि भुमिका खूप च छान निभावली

  • @manojr.badole1599
    @manojr.badole1599 2 года назад +53

    मनाला अश्वस्थ करणारे हे गीत मनाला मोहून टाकते.धन्य ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन.जय भीम जय संविधान.

  • @avinashingle3463
    @avinashingle3463 Год назад +622

    मी लहान पणी बौद्ध विहारा वर भोंग्या मधी गाणं लावत असो, हे गाणं लाऊन मला रडू यायचा, कमेंट लिहताना आता पण डोळ्यात पाणी आले, सर्व भावांना जय भिम

  • @sagarmoreofficial2113
    @sagarmoreofficial2113 3 года назад +270

    काळजाला भिडणारं गित .
    अजूनही अजरामर आहे .
    आणि सदैव राहील 💙🙏

    • @bharatkurane
      @bharatkurane Год назад +3

      हे गीत जोपर्यंत पृथ्वी चंद्र सुर्य आहे तोपर्यन अजरा अमर राहील जयभिम

    • @AniketDhaktode-uf1kr
      @AniketDhaktode-uf1kr Год назад

      0:59

  • @laxmanmukane796
    @laxmanmukane796 2 года назад +46

    बाबासाहेबाचे अनंत उपकार आहे आपल्या देशावर, या महामानवाने देशासाठी राज्य घटना लिहिली, दीन दलिताना अस्पृश्यतून मुक्त केले, आशा या महामानवाला महापरिनिर्वाण दिना निमित्त विनम्र अभिवादन🙏🏻🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻🙏🏻

  • @pratapkakade9549
    @pratapkakade9549 Год назад +5

    लहानपणी पहिल्यांदा ऐकलेलं तेव्हा आणि आज हे गाणं ऐकलं तेव्हा खुप रडलो गाण्याचा शब्दनशब्द खरा आहे

  • @sagarjadhav6607
    @sagarjadhav6607 Год назад +7

    जाता जाता हृदयी आमच्या मूर्ती बुध्दाची कोरली.....😢😢
    खरच खूप विचार करुन दिला आहे आपल्याला हा धम्म , सार्थ अभिमान असेल नेहमी बाबा तूमचा...
    भावपूर्ण श्रध्दांजली...🎉🎉

  • @SheshraoKhillare-e3u
    @SheshraoKhillare-e3u Месяц назад +13

    कितीही वेळा ऐकावे असे गीत.त्यातील रस कधीच कमी होत नाही.अप्रतिम.
    असे गीत तर आता येताच नाहीत.

  • @pournimabfullmoon4370
    @pournimabfullmoon4370 4 года назад +42

    बा भिमा....६ डिसेंबर,१९५६, आज तुम्हांला देहरूपी जाऊन ६४वर्षे झालीत पण आजतागायत विचाररूपी,ज्ञानरूपी तुम्ही नेहमीच आम्हां सर्वांच्या रोजच्या आयुष्यात कायम आहात आणि असणार...महापरिनिर्वाणदिनी तुम्हाला शत् शत् नमन🙏💐🙏💐🙏 तुमच्या उच्चकोटी विचारांची,महानकार्याची ज्योत आमच्यात नेहमीच तेवत राहील🕯️🙏❤️ -बी.पौर्णिमा

  • @shrikantgaikwad5615
    @shrikantgaikwad5615 2 года назад +14

    या कलाकारांच्या अभिनयाने डोळ्यात अश्रू उभे राहतात. यांच्या अभिनयाला शतशः प्रणाम

  • @PriteeSalve-t1y
    @PriteeSalve-t1y Год назад +33

    आज ही हे गाणं ऐकताना डोळ्यात पाणी येतं बाबा साहेबांनी आपल्या वर अनत उपकार केले आहे आज हे हा श्वास घेतला जातो तो फक्त आणि फक्त बाबासाहेबान मुळे

  • @sudarshanshamde5554
    @sudarshanshamde5554 Год назад +22

    महामानवास विन्रम अभिवादन🙏

  • @amitatre2355
    @amitatre2355 Год назад +66

    बाबा हे नाव कानावर पडताच रक्त सळसळता पण आज आपल्या बहुजन समाजाला काय झालं आज भी आपण सर्व बाबा च्या मार्गावर चलात नाही आहोत याची खंत आहे💙🙏🏻

  • @amolwaghlicmitra
    @amolwaghlicmitra 3 года назад +44

    महागायक मिलिंद शिंदे यांचा आवाज एकच नंबर, आणि बाबासाहेबांचे हे गीत ऐकल्यावर अश्रू येतातच .....

  • @akshaykharatak5459
    @akshaykharatak5459 4 года назад +176

    *ज्याने चंदनाच्या चिते वर भिम पाहिला त्याने त्याच दिवशी कोटी कोटी आसवांचा पूर वाहिला...!💐😭😭🙏🏼*

    • @Deepaliubale-s2z
      @Deepaliubale-s2z 8 месяцев назад +2

      Jay bhim bhau tumchya vicharala

    • @sonudivekar0
      @sonudivekar0 Месяц назад

      विनम्र अभिवादन 💐🙏

  • @DEEPAKKUMAR-lx3im
    @DEEPAKKUMAR-lx3im 11 месяцев назад +7

    Mahaa Maanav Baba Saheb Jii ko Kotii Kotii Naman...
    Aisaa Mahapurush Dalito ka Suraj Dobara Nahi dikhegaa...
    JAY bhim Namo Buddhaya
    ❤❤❤❤❤❤❤❤❤😢😢😢

  • @akshaypagare8564
    @akshaypagare8564 6 лет назад +60

    बहुजनांच्या दीपा
    प्रणाम तुज विश्वाचे....🙏
    तू उभा सुर्या परी
    राहिली कोठे निशा
    एवढे आम्हा कळे...
    हि तुझी आहे दिशा...
    मायबापा घे...
    उद्याच्या अंकुरांची वंदना...
    भीम राया घे...
    तुझ्या लेकरांची वंदना...
    ..ज्ञानाच्या अथांग सागरास विनम्र अभिवादन..
    🙏🙏🙏

  • @bhagatsingh-bt3bh
    @bhagatsingh-bt3bh 4 года назад +139

    😥😢😭😭😭🙏 बाबासाहेबांचे उपकार मी कधीही विसरणार नाही🙏

    • @ownopinions8246
      @ownopinions8246 2 года назад +7

      भावा तूच नाही तर आपल्या कित्येक पिढ्या विसरू शकणार नाहीत4🌸🌸 त्रिवार अभिवादन महामानवाला 🙏🙏🙏

    • @tulsiramuke4999
      @tulsiramuke4999 2 года назад +3

      Heart touching song Jainhim

    • @virat3243
      @virat3243 Месяц назад +1

      खरं

  • @MThorat
    @MThorat Год назад +75

    मी हिंदू माळी आहे,लहानपणापासुन बाबासाहेबांच खुप आकर्षण आहे,त्यांची गाणी मी रोज ऐकते,अंगावर काटा येतो गाणी ऐकताना 😢

  • @rahulwankhede2459
    @rahulwankhede2459 2 года назад +18

    गित ऐकुन उर दाटुन आला आणि अश्रू ने वाट मोकळी केली, साश्रुनयनांनी आदरांजली

  • @ashvini24
    @ashvini24 Год назад +5

    जयभीम नमो बुद्धाय

  • @marathischoolpoint
    @marathischoolpoint 4 года назад +153

    हृदयाला स्पर्श करणारे गीत आहे, आश्रू आले डोळ्यात

    • @surajkshirsagr1292
      @surajkshirsagr1292 3 года назад +1

      P

    • @bhagawankamat2557
      @bhagawankamat2557 Год назад +1

      हे गीत ऐकले की मन भरुन येत व डोळ्यात पाणी येत, र्हदयाला भिडणार गीत

  • @rupalisunil6812
    @rupalisunil6812 Год назад +43

    सर्व देशांनी मान्य केले की भारतीय राज्यघटना ही सर्वात मोठी आणि जनहितासाठी योग्यच आहे, जी कोणीही कधीही तयार केली नाही आणि करू शकत नाही, ते केलं आमच्या बाबा साहेबांनी ❤❤❤❤❤

    • @archanagaikwad1407
      @archanagaikwad1407 Год назад

      अगदी बरोबर...जयभीम बुद्धाय..🙏🙏🙏👌🏻👌🏻👌🏻👍👍👍🇮🇳🇮🇳🇮🇳💙💙💙☸☸☸

    • @PrasenjitWahule
      @PrasenjitWahule 9 месяцев назад

      Good Jay bheem

    • @UttamAmbhore-vq6hj
      @UttamAmbhore-vq6hj 29 дней назад

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @nikhilwankhade2753
    @nikhilwankhade2753 Год назад +11

    भिमराया सारखा जगात दुसरा कोहिनूर कधीच होणार नाही

  • @alpeshbhanse4940
    @alpeshbhanse4940 2 года назад +14

    बाबासाहेब तुम्ही आमा बहुजनांना बुद्ध धम्म देऊन आजपन बहुजनांच्या हृदय मध्ये आजपन जिवंत आहे

  • @Asha-lj9fg
    @Asha-lj9fg Месяц назад +1

    घेतो तो श्वास अन खातो तो घास फक्त आणि फक्त . महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे... 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐

  • @devkatare887
    @devkatare887 4 года назад +29

    चंदनाच्या चित्तेवरी
    देहतुझा निजला
    पाहायला तुला दिनदुबला
    समाज आला
    अक्षुं हे नयनी दाटूनी आले
    शब्द मनी तुझे आठवू लागले
    मायेची सावली प्रेमाचा हात
    तो निघुनी गेला त्या एका क्षणात
    पाहूनी तुला मन व्याकुल झाले
    त्या सागराचे हि भान हरपून गेले
    माणसांच्या आक्रोशामध्ये
    तोही रडत होता
    कारण त्या चितेवरी एका
    प्रज्ञासुर्यास जळताना तो पाहत होता🙏🙏Jay Bhim 🙏🙏

  • @anantkhadse7404
    @anantkhadse7404 Месяц назад +3

    बाबा श्राशृनयनांनी तुझ्या लेकराची भावपूर्ण आदरांजली अर्पण 😢😢😢

  • @akashhanmante8327
    @akashhanmante8327 Год назад +13

    ह्रदय स्पर्श गीत सादर.... खूप खूप आभार शिंदे नाही घराण्याचे... जय भीम ❤

  • @MayaBhagat-dm9ed
    @MayaBhagat-dm9ed Год назад +7

    बांबाचे खुप उपकार आहे आमच्यावर कोटी कोटी कोटी प्रणाम बाबा 🙏🙏❤️🙏🙏

  • @sujithiwrale7946
    @sujithiwrale7946 2 года назад +16

    काळीज पिलवटुन टाकणारे गीत ज्ञानसुर्याला कोटी कोटी अभिवादन

  • @kailashmangale5014
    @kailashmangale5014 2 года назад +86

    बाबा साहेब डॉ भिमराव आंबेडकर जी जैसे इस दुनिया में एक भी इन्सान नहीं आयेगा इस दुनिया में जबतक सुरज चांद रहेगा तब तक बाबा साहेब डॉ भिमराव आंबेडकर जी का नाम रहेगा जय भीम नमो बुद्धाय जय संविधान जय शिवराय जय जिजाऊ 🙏🙏

  • @shyamkumarraut8530
    @shyamkumarraut8530 3 года назад +312

    जो पर्यंत सूर्य चंद्र आहेत तो पर्यंत बाबासाहेब आंबेडकर हे नाव कायम राहील आणि माझ्या शरीरात जीवात जीव आहे तो पर्यंत मी एक त्यांचा सैनिक राहील व सदैव माझ्या अविस्मरणीय मनात राहतील जय भीम नमो बुद्धाय जय संविधान

  • @milindjadhav6704
    @milindjadhav6704 Месяц назад +8

    रक्ताचा एक थेंब ही न सांडवता जगातली सर्वात मोठी क्रांती करणाऱ्या आणि पाच हजार वर्षांची गुलामी अवघ्या पन्नास वर्षात संपवणाऱ्या युगपुरुष, विश्वरत्न, बोधिसत्व ,परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन......!
    # आमच्या असण्याला आणि जगण्याला अर्थ देणाऱ्या बाप माणसाला विनम्र अभिवादन ❤️🙏❤️🙏

  • @jagdishnikose6690
    @jagdishnikose6690 2 года назад +5

    Khub.Sundar.Git.Gaile.Ajun.Hi.Ajra.Amar.Ahe.Jay.Bhim.Babashahebana.koti.koti.parnam.🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹🙏🙏🌹

  • @GaneshJadhavuser-rp3wi8hx6n
    @GaneshJadhavuser-rp3wi8hx6n Месяц назад +3

    असा महान मनोवं होणे नाही देवा पेशा महान 💐💐💐💐💐👏👏👏

  • @sudhirnavgire3598
    @sudhirnavgire3598 Месяц назад +4

    आदरणीय विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार कधीच फेडू शकणार नाही.
    ज्ञानाच्या अथांग सागरास
    विनम्र अभिवादन.🌺🙏

  • @yusufbhatnashe5132
    @yusufbhatnashe5132 Год назад +8

    बाबासाहेबांचे स्वप्न शिक्षित हवा संघर्ष करा संघटित हुवा पण साहेबांचा समाज देशी दारूच्या भरोशावर आहे

  • @swapniltayade5681
    @swapniltayade5681 2 года назад +8

    जेव्हा जेव्हा हे गाणं ऐकतो डोळ्यात पाणी येत..तुमच्याही डोळ्यात पाणी येत का

  • @tathagatbodhisatv6987
    @tathagatbodhisatv6987 2 года назад +44

    मनाला भिद्दून अंतकरन भरून आल...😭😭😭
    जय भीम🙏

  • @subodhprachand3008
    @subodhprachand3008 2 года назад +29

    ज्ञानाचे सम्राट डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांना विनम्र अभिवादन 🌷🌷🌷🙏🙏🙏

  • @drwadekar166
    @drwadekar166 Год назад +28

    डोळ्यात अश्रू कधी पण येत असतात. या गीताने .😢😢😢 खरचं बाबा यांचे आपल्यासाठी खूप खूप मोठी देणं आहे. ..

    • @sachinkasbe9211
      @sachinkasbe9211 Год назад

      डोळयांत अश्रू कधी पण येत असतात या गीताने 😢खरेच बाबा आपल्यसाठी खुप खुप मोठे देन आहे...

  • @siddeshdaroge4133
    @siddeshdaroge4133 4 года назад +8

    भारतातल्या इतिहासातील १ काळा दिवस ....आणि एक आठवणीतला एक अविस्मरणीय क्षण .....

  • @sachinkharat40
    @sachinkharat40 4 года назад +17

    ज्ञानाच्या अथांग महासागरास विनम्र अभिवादन 🙏🙏

  • @vinodzende7524
    @vinodzende7524 5 лет назад +74

    हे गीत खुप मनाला भिडते असे वाटते की डोळ्या समोर सर्व आहे

  • @sumitgudade3867
    @sumitgudade3867 Год назад +5

    हे गान ऐकल की बाबासाहेबांचा संघर्ष डोळ्यासमोर येतो , आनी डोळ्यात पानी येऊन अंगावर शहारे येतात, सर्वांना क्रांतिकारी जय भीम.

  • @s.m.netkar7980
    @s.m.netkar7980 3 года назад +9

    अत्यंत भावूक असे विरहगीत आहे.चित्रीकरणसुद्धा खूपच भावूक आणि अंत:करणारा भिडणारे आहे.मिलींद शिंदे यांचेही मन:पूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद.

  • @akashhiwrale2430
    @akashhiwrale2430 3 года назад +10

    सर्वप्रथम गीतकार कालेनंद कुंभेफळकर
    यांच्या साठी 1 लाईक
    थेट काळजाला हात घालणार गीत लिहल दादा आपण...
    गाण्यातील एक एक कळव
    शब्द न शब्द खूपच अर्थपूर्ण...
    शब्दरचना आणि साजेस संगीत..
    डोळ्यातून अश्रू आले..
    गीताच्या माध्यमातून प्रभावी आदरांजली वाहिली...🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन....💐💐💐💐💐

  • @anilkamble3602
    @anilkamble3602 5 месяцев назад +2

    अत्यंत हृदयस्पर्शी गीत. मिलिंद शिंदे यांनी अप्रतिम गायले. सर्व कलाकारांची सुंदर प्रस्तुती. गीतकार, संगीतकार आणि गायक यांना जयभीम. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब यांना विनम्र अभिवादन. 👍🌹🙏.

  • @hemendrabale9598
    @hemendrabale9598 Год назад +18

    अक्षरशः अश्रू अनावर झाले 😢😢😢...खूपच अर्थपूर्ण आणि मन हेलावून टाकणारे गीत😢

  • @BalajiMaske-i3z
    @BalajiMaske-i3z 29 дней назад +1

    हृदय पिळून टाकणार आहे बाबासाहेबाचे हे गीत कोटी कोटी विनम्र अभिवादन

  • @pradipbanage9940
    @pradipbanage9940 4 года назад +63

    बाबा आज मी जो काही आहे तो तुमच्यामुळे.... अशा महामानवस विनम्र अभिवादन..💐💐💐💐💐

  • @SaraswatiSargade
    @SaraswatiSargade Месяц назад +2

    बाबासाहेब आंबेडकर यांच्या गानी येथील कि आपोआप डोळे त पाणी येते असे बाबासाहेब💯 पुन्हा एकदा तरी होती नाही बाबासाहेब ना कोटी कोटी नमन नमो बूदाय जय भीम🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 👏💯💯💯💯

  • @kapilwagh5786
    @kapilwagh5786 3 года назад +35

    Jai bhim हृदय को चीरने वाला गीत।
    बहुत ही प्यारा गीत।

  • @38nikeshganvir85
    @38nikeshganvir85 Год назад +1

    हर्ष कोपले, सुख लोपले, बाळाचे अन आईचे.
    थोर उपकार देशावरती, आहे भीमाच्या शाहीचे 😥

  • @pramodarun3557
    @pramodarun3557 4 года назад +67

    खूप सुंदर गीत लिहलय कालेनंद दादांनी, आणि तितकच सुंदर गायले मिलिंद दादांनी. मन भरुन येत हे गीत ऐकत असताना.

    • @nirbhidsattanews7390
      @nirbhidsattanews7390 3 года назад

      जय भीम

    • @vithalpawar4984
      @vithalpawar4984 3 года назад +1

      "न भूतो न भविष्यती "कधी झाला नाही, आणि होनार ही नाही,

  • @kirangaikwad2000
    @kirangaikwad2000 Месяц назад +3

    हे गीत ऐकलं की बाबासाहेबांनी तुमच्या आमच्यासाठी लढलेला संघर्ष डोळ्यापुढे उभा राहतो 6 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 5 वाजून 45 मिनिटाला ऐकत आहे डोळ्यातील अश्रू अनावर झाले

  • @pravintandekar2672
    @pravintandekar2672 3 года назад +20

    विश्वरत्न ,महामानव बाबा साहेब , कोटी कोटी नमन,जय भीम

  • @usheshelar3023
    @usheshelar3023 29 дней назад +1

    आजही हे गाणं ऐकताना मन भरून येतं 🙏🙏 जय भीम

  • @VaibhavKurhe-ow1xc
    @VaibhavKurhe-ow1xc Год назад +7

    आज 6 डिसेंबर 2023 सकाळी 4:59 गाणं आईकतो मनातून खूप दुःख होतंय समजत नाही काय करावं ते बस शांत हे गण आईकतोय 🥺💙 बाबा खरच तुमची खूप खूप आठवण येते ✅🥺

  • @MahadevChabukswar-rm8kc
    @MahadevChabukswar-rm8kc Год назад +7

    आज माझ्या भीमाचे आयुष्य शेतकच्या पार असते तर बहुजनांच्या घराला सोन्याचे दार असते जय भीम 😘😘

    • @pallavimokampalle9377
      @pallavimokampalle9377 Год назад

      फक्त बहुजनांचा नाही तर भारताचे दार सोन्याचं असते 🙏 3:52

  • @sandipjadhav2592
    @sandipjadhav2592 4 года назад +42

    ज्ञानाचा अथांग सागर म्हणजे विश्वरत्न परमपूज्य आमचे बाप डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी अभिवादन

  • @bhagawantmeshram7551
    @bhagawantmeshram7551 Год назад +2

    खरंच अप्रतिम गीत आहे कठोर हृदयाचा व्यक्ती असला तरी त्याच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही या कवीला मानाचा त्रिवार जय भीम

  • @nandagaikwad1010
    @nandagaikwad1010 3 года назад +36

    Jai bhim🙏Namo buddhay🙏Heart touching song. Superb singing Milind Shinde ji. Melodies voice. 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏Mahamanav Dr. Babasaheb Ambedkar Yanchya pavan smritis Vinmra Abhivadan. 🙏🙏🙏

  • @uddhavkasbe174
    @uddhavkasbe174 6 лет назад +72

    मनावरती अघात करनारे महापरीनिर्वाहन भीम गीत.
    जय भीम नमो बुध्दाय

  • @siddharthlokhande1262
    @siddharthlokhande1262 Год назад +1

    कोटी कोटी नमन बाबा तुम्हाला
    सोडून गेले तम्ही या कोटी लेकरांना
    तुमच्या पाठी कोन पाहिल आम्हाला
    जय भिम
    नमोः बुध्दाय🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vikasshinde5616
    @vikasshinde5616 3 года назад +10

    ज्ञानाच्या अथांग सागरास... 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏💐💐💐❤️❤️❤️

  • @sudhakargaikwad1004
    @sudhakargaikwad1004 3 месяца назад +2

    khup adar aahe babasaheb,tumchi kirti mahan aahe.real song love you baba❤🌹🙏

  • @vaibhavhatangle2041
    @vaibhavhatangle2041 5 лет назад +48

    So nice song...
    Proud for son of bhimrao...
    Jay bhim...
    Namo buddhay...

  • @sunilkamble4528
    @sunilkamble4528 Месяц назад +1

    एक नंबर गीत महामानव डॉ。बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन कोटी कोटी प्रणाम जय भीम 🇮🇳🇮🇳🇮🇳💙💙💙💙👏🙏🙏

  • @ak358....
    @ak358.... 2 года назад +4

    ज्ञानाच्या अथांग सागरास कोटी कोटी प्रणाम...🙏🙏

  • @rjravan3399
    @rjravan3399 Месяц назад +1

    बाबा तुम्ही होते म्हणून आम्ही आहोत 💙💙💙🙏🙏🙏

  • @guntaleli_dhage
    @guntaleli_dhage 4 года назад +35

    कर गुजर गये वो भीम थे,
    दुनिया को जगाने वाले भीम थे,
    हमने तो सिर्फ इतिहास पढा है यारो,
    इतिहास बनाने वाले मेरे भीम थे।

  • @ManishaKharay
    @ManishaKharay Год назад +2

    गान ऐकून डोळ्यात पाणी येतं कधी पन हे गान काळजात कसतरी होत😢

  • @anilingale8056
    @anilingale8056 4 года назад +16

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम🙏🙏🙏🙏

  • @Tathagat
    @Tathagat 3 года назад +103

    जेव्हा जेव्हा पण मी हे गाणं ऐकतो मला नेहमीच अश्रु अनावर होतात😭😭😭

  • @khandudevsuryawanshi8761
    @khandudevsuryawanshi8761 Месяц назад +5

    6 डिसेंबर जवळ जवळ येता सर्व भीम सैनिकांच हृदय थांबत. Miss you Baba💙

  • @ritucreation5533
    @ritucreation5533 4 года назад +11

    विश्वरत्न महामानव प.पु.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिना निमित्त विनम्र अभिवादन!!! 🏵🙏🏻🏵

  • @adityasalukrar1160
    @adityasalukrar1160 5 лет назад +53

    महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यान्या कोटी कोटी प्रणाम

  • @shaileshgajbhiye3081
    @shaileshgajbhiye3081 2 года назад +10

    भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्याच्या पवन स्मृतिस विनम्र अभिवादन...!

  • @rmapundge6334
    @rmapundge6334 5 лет назад +46

    😢😭😭😭
    महामानवाला कोटि कोटि प्रणाम...😥😭
    जय भीम नमो बुद्धाय जय संविधान...🙏

  • @prashantarakhrao9172
    @prashantarakhrao9172 Год назад +1

    हृदय स्पर्शी गित 😢😢😭😭
    पावन स्मृतिस विनम्र अभिवादन 💐💐

  • @rohinichabukswar8483
    @rohinichabukswar8483 3 года назад +6

    जय भीम रृदय पीळवटून टाकणार गीत .मीलींद शिंदे सरांनी हे गायलेल त्यांच्या आष्टपैलु आवाजाने रृदय भरुन आल .thank you शिँदे सर 6डीसेंबर विश्व रत्न डाँ बाबा साहेब आंबेडकर "महापरीनिर्वाण दिन" कोटी------कौटी प्रणाम.

  • @dilipshinde5209
    @dilipshinde5209 2 года назад +1

    गीत ऐकून अंगावर काटा उभा राहतो शब्दरचना लिहिले यांस कोटी कोटी प्रणाम 🙏🙏

  • @padmaakarrmokar4597
    @padmaakarrmokar4597 2 года назад +49

    Koti Koti Naman 🙏🏻 to our father of the Indian constitution! Jai Bhim 🙏🏻

  • @ankitkale1167
    @ankitkale1167 Год назад +1

    Miss you Baba...Tumchya lekranna tumchi garaj aahe baba....khup lvkr sodun gele baba tumhi....😓

  • @pravinushire230
    @pravinushire230 3 года назад +17

    ज्ञानाच्या महासागरास कोटी कोटी
    विनम्र अभिवादन 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @shantaadmane8227
    @shantaadmane8227 Месяц назад +1

    आज पन हे गीत ऐकून काळीज चिरलया सारख वाटतय कस दुःख सहन केल आसेल त्या वेळी माझ्या समाज बांधवांनी.

  • @rahulkamble7125
    @rahulkamble7125 5 лет назад +21

    Majya bapa tumch kiti upkar ahet o amchyavar. He song yekl ka maan vyakul hot dol bharun yetat

  • @chandbakhillare2720
    @chandbakhillare2720 2 месяца назад +2

    अतिशय उत्कृष्ट गीत खरोखरच खूप सुंदर नमुना पेश केला आहे साहेब

  • @RajendraKamble-ew7wk
    @RajendraKamble-ew7wk 5 месяцев назад +4

    Jay bhim namo buddhay 💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙

  • @bhagwaningole9665
    @bhagwaningole9665 2 года назад +1

    फार मनाला भुरळ घातली आहे हे गाणं परत परत ऐकावं असे वाटते आपणांस मानाचा त्रिवार मुजरा कडकजयभिम

  • @samadhanchavan1845
    @samadhanchavan1845 2 года назад +6

    खूप सुंदर गीत आहे मनाला लागणार हे गणित आहे कोटी कोटी प्रणाम

  • @sanghapalsirsat3744
    @sanghapalsirsat3744 Год назад +1

    Jab tak suraj chand rahega baba aapka naam rahega...
    Jaybhim 🙏🙏🙏