Arey Sagara : Marathi Bhim Geete | Singer : Milind Shinde

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 янв 2025

Комментарии • 331

  • @vedantmeshram970
    @vedantmeshram970 Месяц назад +7

    माझ्या बापाने पूर्ण संपूर्ण भारतातील जीव जंतू पासून किडे मुंग्यांपासून सगळ्या समाजातील लोकांना समतेचा बंधुतेचा लोकशाही राज्य मिळवून देणारा एकमेव असा आमचा बाप आहे अशा महामानवाला कोटी कोटी वंदन❤❤❤❤❤

  • @santoshzende153
    @santoshzende153 Месяц назад +28

    राजा म्हाराजा. होऊन. गेले. पण. ऐक. असा. राजा. होऊन. गेला. मृत्यू. नंतर. शुद्दा. राज्य. करणारा. जगातला. पहिला. राजा. म्हणजे. माझा. बाप. बाबासाहेब. आंबेडकर.

  • @rajeshjagtap1155
    @rajeshjagtap1155 Год назад +29

    जो पर्यंत मानव जात जिवंत राहिल... तो पर्यंत माझ्या भीमाचे नाव अमर राहील.... 🙏🏻

    • @sachinmore4985
      @sachinmore4985 Год назад

      चंद्र सुर्य तारे आहेत तोपर्यंत नावं अबाधित राहील 😢😢😢😢😢😢😢😢

    • @yeshlokhande9085
      @yeshlokhande9085 Месяц назад

      Thevaich ahe dada jo parent apun ahot naskyas sudha rahnar as karaich apun

  • @nitinwagh5810
    @nitinwagh5810 2 года назад +59

    हृदयस्पर्शी आवाज, की ज्यामुळे हृदयामध्ये लाटा भरून येतात. शब्दरचना अप्रतिम..

  • @akashbhingare352
    @akashbhingare352 4 года назад +62

    बौद्धमय करीन भारत हीच मणी आस..
    आनंदाने ठेवीन मी या समाजास..
    स्वप्न तुटले डोळे मिटले आता ना सहारा...
    आरे सागरा भीम माझा येथे निजला शांत हो जरा...😭😭

  • @veerdharmraj2394
    @veerdharmraj2394 Год назад +23

    शब्द ऐकून डोळ्यात अश्रू आले,,खूपच दुःख वाटल हे गाणं ऐकून 😢😢😢🙏🙏🙏🙏🙏🙏😭😭💙💙💙

  • @pournimabfullmoon4370
    @pournimabfullmoon4370 4 года назад +21

    बा भिमा....६ डिसेंबर,१९५६, आज तुम्हांला देहरूपी जाऊन ६४वर्षे झालीत पण आजतागायत विचाररूपी,ज्ञानरूपी तुम्ही नेहमीच आम्हां सर्वांच्या रोजच्या आयुष्यात कायम आहात आणि असणार...महापरिनिर्वाणदिनी तुम्हाला शत् शत् नमन🙏💐🙏💐🙏 तुमच्या उच्चकोटी विचारांची,महानकार्याची ज्योत आमच्यात नेहमीच तेवत राहील🕯️🙏❤️ -बी.पौर्णिमा

  • @akshaykharatak5459
    @akshaykharatak5459 4 года назад +95

    *ज्याने चंदनाच्या चिते वर भिम पाहिला त्याने त्याच दिवशी कोटी कोटी आसवांचा पूर वाहिला...!💐😭😭🙏🏼*

    • @RahulMore-nl3nk
      @RahulMore-nl3nk Месяц назад +1

      खरच दादा बा भीमाला आदराची श्रद्धांजली बा भीमा तुमचे उपकार न फिटणारे

    • @mayurmule-w5e
      @mayurmule-w5e Месяц назад

      💐💐🙏

  • @deepakkorde3713
    @deepakkorde3713 6 лет назад +303

    असा एक ही भिमसैनिक नसेन ज्याच्या डोळ्यातुन अश्रु येणार नाही हे गाणं ऐकल्यावर जय भीम

  • @sagarjogdande5213
    @sagarjogdande5213 5 лет назад +19

    असा महापुरूष आज होणारंच नाही याची खूप खंत वाटते...

  • @swatiwankhede6256
    @swatiwankhede6256 2 года назад +17

    बाबा या विश्वात तुमच्या सारखे कोणीच नाही अणि होणार पण नाही... खूप लवकर पोरख केल baba आम्हाला 😭🙏

  • @mtgamingff8281
    @mtgamingff8281 3 года назад +52

    अरे सागरा lyrics -
    अरे सागरा !! अरे सागरा !!
    भीम माझा येथे निजला, शांत हो जरा
    दिनांसाठी कष्ट साहिले, माझ्या भीमाने
    हक्क दिले मिळवुनी आम्हा, अति श्रमाने
    सोडुनी ही गेली गाई, आपुल्या या वासरा
    अरे सागरा !!
    पाहून ऐट त्यांची, वैरी मनी लाज
    घटनेचा शिल्पकार, माझा भीमराज
    दीप विजला, नाही आजला, आता चमकणारा
    अरे सागरा !!
    बौद्वमय करीन भारत, हीच मनी आस
    आनंदाने ठेवीन मी, या समाजास
    स्वप्न तुटले डोळे मिटले, आता ना सहारा
    अरे सागरा !!
    गेला सोडून आम्हा, पिता भीमराज
    कल्याणकर्ता आमचा, राहिला ना आज
    सोडुनी तो दुःखहर्ता, आजला या लेकरा
    अरे सागरा !!
    नमो बुद्धाय 🙏 जय भीम🙏

  • @carryminati-wq3cq
    @carryminati-wq3cq Месяц назад +4

    अस्पृश्य समाजाचा बाप महार मातंग चांभार भंगी ढोर होलार सगळ्या अस्पृश्य समाजाचे दैवत dr बाबासाहेब आंबेडकर बाबा तुम्हीच आमचे माय बाप दैवत आहा 😭💙

  • @rohinichabukswar8483
    @rohinichabukswar8483 3 года назад +1

    सवनीय जयभीभ ज्या ज्या वेळेस हे गीत मी ऐकते त्या त्या वेळेस डोळ्यातून आश्रु आल्याशीवाय रहात नाहीत मीलींद शिदे सरांनी गायलेली गाणी डाँ.बाबा साहेबांची गायलेली गाणी रृदयाला भीडणारी असतात खुप खुप आभारी शिंदे सर विश्व रत्न डाँ.बाबा साहेब आबेंडकर या महामावाचा आज महापरीवाण दिन आहे फक्त डोळ्यातून आश्रू येतात विनम्र अभिवादन .

  • @santoshkamble7197
    @santoshkamble7197 2 года назад +7

    6 डिसेंबर आमच्या साठी काळा,दिवस आहे आमचा बाबासाहेब आम्हाला सोडुन गेलेत आम्ही पोरके झालो गाणे ऐकताना आपोआपच डोळ्यात पाणी येत

  • @setindian5949
    @setindian5949 6 лет назад +47

    थोर ऊपकार देशावरती आहे भिमाच्या शाहिचे,
    अमर झाली भिमाची किर्ती डोळ्याने मि पाहिली

  • @sonaligawai3524
    @sonaligawai3524 3 года назад +48

    ज्ञानाच्या अथांग महासागरास कोटी कोटी प्रणाम!!!😢😢😢💐💐💐

  • @Gaikwadrohan259
    @Gaikwadrohan259 2 года назад +9

    अरे सागरा ..अरे सागरा ..
    भीम माझा येथे निजला, शांत हो जरा
    दिनांसाठी कष्ट साहिले, माझ्या भीमाने
    हक्क दिले मिळवुनी आम्हा, अति श्रमाने
    सोडुनी ही गेली गाई, आपुल्या या वासरा
    अरे सागरा !!
    पाहून ऐट त्यांची, वैरी मनी लाजं
    घटनेचा शिल्पकार, माझा भीमराज
    दीप विझला, नाही आजला,आता चमकणारा
    अरे सागरा !!
    बौद्धमय करीन भारत, हीच मनी आस
    आनंदाने ठेवीन मी, या समाजास
    स्वप्न तुटले डोळे मिटले, आता ना सहारा
    अरे सागरा !!
    गेला सोडून अम्हा, पिता भीमराज
    कल्याणकर्ता आमचा, राहिला ना आज
    सोडुनी तो दुःखहर्ता, आजला या लेकरा
    अरे सागरा !!

  • @manojparkhe6726
    @manojparkhe6726 7 лет назад +31

    असा महामानव होणे शक्य नाही मनोज पारखे आणि परिवारा कडून विनम्र आभिवादन

    • @abhilashdawre8870
      @abhilashdawre8870 6 лет назад

      बाबांना सलाम
      विनम्र आभिवादन

  • @sudarshanshamde5554
    @sudarshanshamde5554 Год назад +3

    महामानवास विन्रम अभिवादन🙏

  • @sanikamble6530
    @sanikamble6530 Год назад +3

    क्रांतीकारी जय भीम 😢 बाबा खुप आठवण येतेय तुमची तुम्हाला आमच्या लाखो पिढ्या विसरू शकत नाही😢😢
    बाबा परत या खुप पोरके आम्हाला वाटतंय 🙏😢😥🙏🙏

  • @mangeshpatil1354
    @mangeshpatil1354 3 года назад +4

    ये कैसा दिन आया भारत वासियो जग मे अंधेरा छाया भारत वासियो हे गीत कुणाकडे असेल तर यूट्यूब वर टाका

  • @ashwinikomalkar1621
    @ashwinikomalkar1621 3 года назад +8

    दुख:ने काळीज कळवळून येते हे गाणे ऐकल्यावर...अप्रतिम आवाज. अजून काही मधूर गाणी असतील मिलिंद शिंदे ह्याची तर दाखवा,खुप जुने गाणे जयभीम 🙏🙏🙏💐💐💐

  • @yogeshsalve1645
    @yogeshsalve1645 Год назад +2

    विनम्र अभिवादन एकच साहेब बाबासाहेब

  • @akashphadatare6038
    @akashphadatare6038 3 года назад +2

    अजूनही डोळ्यात पाणी येतं, बाबा परतुनी या ...😭

  • @SachinShailendra
    @SachinShailendra 3 года назад +14

    अप्रतिम गीत संगीत आणि काकांचा सुमधुर स्वर❤️

  • @sandipjadhav2592
    @sandipjadhav2592 3 года назад +1

    जगाचा कोहीनुर हिरा म्हणजे विश्वरत्न महामानवास डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन

  • @arhantkokane6137
    @arhantkokane6137 4 года назад +4

    धगधगत्या महामानवास अभिवादन

  • @ashishlonare3006
    @ashishlonare3006 Год назад +1

    या गाण्याची सुरुवात होताच डोळ्यातून आसवांचा पूर वाहते 😢😢😢

  • @siddharthkhandare6097
    @siddharthkhandare6097 3 года назад +9

    Milind Shinde is great singer..heartly tributed to Dr. Babasaheb Ambedkar.

  • @kamleshwankhade4472
    @kamleshwankhade4472 3 года назад +1

    Miss you Baba😢😢. kharach khup upkar aahet aamchyavar Baba Tumache je kadhich Fitnar Nahit. Mahamanvas Koti Koti Pranam. Jay Bhim Namo Budhay Jay Shivray.. Very Nice Song..

  • @यतोधर्मःततोजयः

    Jaativaad cha sampurn nayanaat hich hya maha manavala khari Shradhanjali asel. 🙏

  • @anilkamble3602
    @anilkamble3602 6 месяцев назад

    कल्याण जाधव यांनी लिहलेल हे अत्यंत हृदयस्पर्शी गीत,सरळ हृदयाला जाऊन भिडते. प्रल्हाद शिंदे यांचे सुंदर संगीत आणि मिलिंद शिंदे यांचे सुंदर गायन. हृदयस्पर्शी विडिओ. सर्वांना जयभीम. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. 👍🌹🙏

  • @YoutubeRecipeChannel
    @YoutubeRecipeChannel Год назад +1

    Jai bhim jai savidhan koti koti pranam vandami bhanteji sadhu sadhu 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐❤️❤️💙💙💙❤️💙❤️❤️💙💙❤️💙❤️

  • @vickyjadhav7522
    @vickyjadhav7522 Год назад +3

    आजही हे गाणं ऐकत असताना डोळ्यातून अश्रू येतात 😭😭

  • @sarthakgaikwad3173
    @sarthakgaikwad3173 Месяц назад

    हे हृदयस्पर्शी गीत ऐकताना डोळ्यातून केव्हा आसवे पडले कळलेच नाही डोळ्यामधुनी ओघळणाऱ्या आसवांना आज मुभा आहे कारण बाबासाहेब तुमच्यामुळे मी आज सन्मानाने उभा आहे

    • @kiranogale3220
      @kiranogale3220 Месяц назад

      हे हृदयस्पर्शी गीत ऐकताना डोळ्यातून केव्हा आसवे पडले कळालेच नाही डोळ्यांमधून पडणाऱ्या आसवांना आज मुभा आहे कारण बाबासाहेब तुमच्यामुळे मी आज सन्मानाने उभा आहे.😢

  • @dayanandtupsamundre3974
    @dayanandtupsamundre3974 Год назад +1

    😢😢😢जयसविधान

  • @AmarGurchal
    @AmarGurchal Год назад +1

    जगचा कोहिनूर हीरा भीमराव आंबेडकर

  • @bhushanjadhav3904
    @bhushanjadhav3904 6 лет назад +16

    Jay Bhim

  • @anandkamble7915
    @anandkamble7915 Год назад +1

    jai Bhim 😢😢😢

  • @meenabhaisare6367
    @meenabhaisare6367 4 года назад +1

    He gane dolytun ashru yenare ahe he pratek bhimsainakkanche jai bhim namo budhay

  • @ShubhuuuAmbhore
    @ShubhuuuAmbhore Месяц назад +1

    महामानवास विनम्र अभिवादन 💐💐

  • @rishikeshbadekar8072
    @rishikeshbadekar8072 4 года назад +8

    6 December 2020
    🙏🌺💐🇮🇳☹😭
    🙏☹😔ह्या वेळी अभिवादन घरातूनच 🌺💐🙏

  • @sp_peace_
    @sp_peace_ Год назад +1

    😢😢😢😢माझा भीम

  • @bhimvichardhara1400
    @bhimvichardhara1400 5 лет назад +23

    Heart touching song 😭😭

  • @vikaskamble8690
    @vikaskamble8690 Месяц назад +1

    ज्ञानाच्या अथांग महासागराला विनम्र अभिवादन

  • @sukhdevbachute4850
    @sukhdevbachute4850 7 лет назад +18

    आसा महामानव होणे नाही
    कोटी कोटी प्रणाम

  • @SantoshSakat-kc2bv
    @SantoshSakat-kc2bv 11 месяцев назад +1

    Bapp manus bhim

  • @avinashingle3463
    @avinashingle3463 Год назад +3

    कोटी कोटी लेकराच्या बापाला शतशा नमन, जय भिम भावांनो

  • @yogeshjware3999
    @yogeshjware3999 3 месяца назад +1

    बाप तो बापच असतो ❤❤❤

  • @vikasnikalje4545
    @vikasnikalje4545 5 лет назад +6

    अप्रतिम गाणे.. जय भीम

  • @digambargaikwad5729
    @digambargaikwad5729 5 лет назад +13

    जय भीम खूप दुख देणार gane babasahebanchi आठवण करून देणार gan

  • @satishathawale4224
    @satishathawale4224 2 года назад +3

    Jay bhim namo buddhay 🙏🙏😭😭😭

  • @vi7shalofficial
    @vi7shalofficial 3 месяца назад

    कठोर मनाला पाझर फोडणारे गीत आणि भावना व्यक्त होणारे शब्द

  • @vitthalbhede1833
    @vitthalbhede1833 Год назад

    💔🥺 महासूर्याला कोटी कोटी अभिवादन💐🙇

  • @m-otivationvideo26
    @m-otivationvideo26 5 лет назад +3

    Jay bhim..ashru yetat ya ganyacya swaratun..kharac khup chan..

  • @VimalNikale-c4n
    @VimalNikale-c4n Месяц назад

    रडू कोसळते ही अक्टिंग पाहून. त्रिवार वंदन.... बाबासाहेबाना शतशा प्रणाम

  • @saylijadhav8943
    @saylijadhav8943 3 месяца назад +1

    मिलिंद दादा हे गित तुमचे ऐकताना अश्रू आपोआप येतात

  • @ushabhandare1124
    @ushabhandare1124 3 года назад +1

    🙏mahamanvala koti kota vinmra abhivadan😭😭🙏 geet sanpuch naye vatate

  • @sandeshwankhade09
    @sandeshwankhade09 5 лет назад +10

    Mahamanavala... koti koti pranaam🙏

  • @aniketdhivre2066
    @aniketdhivre2066 4 года назад +3

    महामानवाला त्रिवार अभिवादन😓😓🙏🙏🙏😣😥😓😓

  • @rajratnamore1266
    @rajratnamore1266 3 года назад +3

    पाहून ऐट त्यांची वैरी मनी लाज
    घटनेचा शिल्पकार माझा भीमराज
    ज्ञानाच्या अथांग महासागरास कोटी कोटी प्रणाम
    🙏🙏🙏🙏🙏✨✨✨

  • @sunilpophale3756
    @sunilpophale3756 Год назад +1

    हे गाने कितिही वेला ऐकले तरी ह्रूदय भरुण आल्या शिवाय राहनार नाही 😢

  • @RajendraKamble-ew7wk
    @RajendraKamble-ew7wk 5 месяцев назад +1

    Jay bhim namo budday💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙

  • @MahadevChabukswar-rm8kc
    @MahadevChabukswar-rm8kc Месяц назад

    खतरनाक भाऊ जय भीम 💙

  • @dnyaneshwarkrishnabansode5662
    @dnyaneshwarkrishnabansode5662 2 года назад

    शब्दच नाहीत बाबा तुमच्या महान कार्याला मानाचा सप्रेम जय भीम

  • @anilpanpatil3057
    @anilpanpatil3057 Месяц назад

    😢😢😢❤❤❤ jaybhim namo buddhay Jay bharat desh ka great savidhan

  • @pradnyaubale4352
    @pradnyaubale4352 7 лет назад +1

    Aadarsh aani preranaa aamhalaa tumchyakadun milaali hech aamache bhagya....Mahamanav Dr.Ambedkar .....koti koti pranam .

  • @savidhanbhalerao3409
    @savidhanbhalerao3409 2 года назад +1

    बाबा 🥺😭🙏🏻

  • @KiranJadhav-zb2lj
    @KiranJadhav-zb2lj 2 года назад +1

    😭🙏🙏😭Baba tumi Puna janmala ya

  • @lakhanhoke8791
    @lakhanhoke8791 3 года назад +2

    Jay bhim
    Namo Bhuddhay 🌹🙏🙏

  • @mubasjawanjal7866
    @mubasjawanjal7866 3 года назад +1

    Milinddada tumcha awaj khup chngla ahe

  • @Royal-xx5vf
    @Royal-xx5vf 3 года назад +1

    mahamanwala koti koti 🙏🙏🙏

  • @surualone2907
    @surualone2907 2 года назад +2

    जय भीम🙏

  • @anitawakle6792
    @anitawakle6792 Месяц назад +1

    🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐

  • @pramilabhalerao783
    @pramilabhalerao783 Месяц назад

    ज्याने चंदनाच्या चितेवर भीम पाहिला त्याने ,त्याच दिवशी कोटी कोटी आसवांचा पुर वाहिला,,माझे बाबा साहेब आंबेडकर,अमर आहे,,😢😢😢😢😂😂

  • @vishnukapase6577
    @vishnukapase6577 6 лет назад +2

    Are sagara bhim mazha yethe nijla shant ho jara😭😭😭😭😭😭

  • @sachingaikwad430
    @sachingaikwad430 4 года назад +2

    Mahamanvas vinamra Abhivadan🙏🙏🌺🌺

  • @ashishbansode6626
    @ashishbansode6626 6 лет назад +2

    महामानवास विनम्र अभिवादन

  • @rajeshingole3991
    @rajeshingole3991 5 лет назад +2

    कोटी कोटी प्रणाम महामानवाला अभिवादन

  • @जयभिमइंडियाआवाजभिमाचा

    जयभिम इंडिया आवाज भिमाचा येरवडा पुणे

  • @Mh-fb6os
    @Mh-fb6os 6 лет назад +26

    Milind shinde best singer.
    Babasaheb no challenge in the world.

  • @milindgaikwad4375
    @milindgaikwad4375 6 лет назад +6

    Namo buddhay

  • @mahakalkidiwani5322
    @mahakalkidiwani5322 4 года назад +2

    Jay Bhim 🙏🙏🙏🙏

  • @jyotikamble4512
    @jyotikamble4512 6 лет назад +2

    Baba tumchya sarkhe baba aata parat aata, aamhala Milne impossible.

  • @trishalawandre8102
    @trishalawandre8102 3 года назад +1

    Khupach manala bhidnare geet aahe

  • @sandeshahire8304
    @sandeshahire8304 5 лет назад +4

    महामानवाला कोटी कोटी प्रनाम

  • @sureshraval9864
    @sureshraval9864 4 года назад +1

    खूप1 सुंदर गाणे जय भीम

  • @shrikantgawande7175
    @shrikantgawande7175 6 лет назад +2

    Jabardast. Are. Sagara

  • @ranbasalve8078
    @ranbasalve8078 6 лет назад +2

    जय भिम

  • @rakeshwalde8020
    @rakeshwalde8020 5 лет назад +1

    Mahamanwaas koti koti naman maze
    Ekch saaheb babadsaheb

  • @rekhalahase5857
    @rekhalahase5857 Год назад

    Baba ya partuni wat bagate mi bhim ba tumachi ashru nayannani tumha tumha kiti koti pranam❤

  • @shahudhawale9105
    @shahudhawale9105 3 года назад +5

    Very melodious song

  • @kiranpandit8070
    @kiranpandit8070 5 лет назад +2

    विनम्र अभिवादन 🙏🙏🙏🙏

  • @भारतीय-ह8श
    @भारतीय-ह8श 2 года назад +5

    Great song

  • @ranjanagawai7325
    @ranjanagawai7325 6 лет назад +5

    Best music and song

  • @abhiugamer6107
    @abhiugamer6107 6 лет назад +5

    भीमं सरनमं

  • @kartiktipale1677
    @kartiktipale1677 4 года назад +3

    JAI BHIM
    NAMO BUDDHAY

  • @rajkumarkamble599
    @rajkumarkamble599 11 месяцев назад +2

    जय भीम छl न गायलाहे

  • @dhirajkumarohol4500
    @dhirajkumarohol4500 6 лет назад +9

    saheb love you