सुरेश वाडकर हे मुळात च महान गायक आहेत. आणि त्यांनी प्रत्येक भाषा मधून गाणी गायली आहेत. तसेच एकदम सुरुवातीचे असे गायक त्यांनी स्वतः हुन बाबासाहेब यांचे भीमगीते बुद्ध गीते गायली आहेत. खुप महान गायक आहेत. जयभीम.
सिनेगित गायकां मधून सुरेश वाडकर.हेच.प्रथम असे सुप्रसिद्ध गायक आहेत ज्यांनी.बुद्ध व भिमगित गाण्यास आनंदाने सुरूवात.केली,त्यामुळे.त्यांनी गायिलेले भिमगिते,बुद्धगिते प्रत्येकाने *मोठ्या प्रमाणात.लाईक.आणि शेअर* केलीच पाहिजेत... *जयभिम*
सुरेश वाडकर सरांचा आवाज खूप छान आहे आणि गांन पण खुप छान आवाजात गांयल जय भिम नमो बुद्धाय जय अशोक सम्राट जय संविधान जय फुले जय शाहु जय शिवराय जय भारत जय मुलनिवासी जय महाराष्ट्र ❤❤❤❤❤
भारत देशाच्या माहान गायकाला प्रनाम करतो ज्यांचा आवाजातुन आमच्या बाबाच गान आयकलो खरच मन भरुन आल सुरेश वाडकर साहेबांचे प्रेरणा घेऊन प्रत्येक आबेंडकरी तरुणाने डोक्यात घ्यावे आसा या धरतीवर दुसरा गायक जन्माला येने शेक आहे
Rafi Sahab nantar god awaj Suresh Wadkar saranna midala ase mala vatate tyanni anek sundar Buddha Bhim geete gayili manapasun te far mothya manache suprasiddha singer ahet Jay Bhim Jay Bharat Jay Sanvidhan Buddhacha Vijay aso Samrat Ashokacha Vijay aso
Khup heva vatava milind dada tumcha ani jyanchya kanthat sarsvati vastav karte te पद्मश्री सुरेश जी वाडकर सर खूप सुंदर खूप छान रचना संगीत आणि तुमचं गायन 🙏
Khupch chhan maze aadarniya Suresh Wadkar Sahib ji.
शोभून दिसतो समतेचा पुरस्कर्ता कोल्हापूरचा पद्मश्री आदरणीय सुरेश जी वाडकर दीर्घउशी होओ हीच सदिच्छा
खूपच सुन्दर अवाज व गीत रचना
सुरेश वाडकर हे मुळात च महान गायक आहेत. आणि त्यांनी प्रत्येक भाषा मधून गाणी गायली आहेत. तसेच एकदम सुरुवातीचे असे गायक त्यांनी स्वतः हुन बाबासाहेब यांचे भीमगीते बुद्ध गीते गायली आहेत. खुप महान गायक आहेत. जयभीम.
वाडकर साहेबांना सॅल्यूट करतो आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची खूप सुंदर गाणे तुम्ही गायली त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो❤❤❤❤
सिनेगित गायकां मधून सुरेश वाडकर.हेच.प्रथम असे सुप्रसिद्ध गायक आहेत ज्यांनी.बुद्ध व भिमगित गाण्यास आनंदाने सुरूवात.केली,त्यामुळे.त्यांनी गायिलेले भिमगिते,बुद्धगिते प्रत्येकाने *मोठ्या प्रमाणात.लाईक.आणि शेअर* केलीच पाहिजेत... *जयभिम*
अति सुंदर.... सुरेशजी वाडकर साहेबांसारखा गायक होणे नाही.. हृदयाला भिडणारे गायन... तसेच अप्रतिम संगीत , गीतही..
Jay Bhim Jay Sanvidhan Namo Buddhay 🙏🙏💙💙💙💙💙🙏🙏
Jai bhim 🙏 namo buddhaya 🙏🙏
Great singer.suresh.wadkar.ji.🙏🙏🙏🙏
सुरेश वाडकर सरांचा आवाज खूप छान आहे आणि गांन पण खुप छान आवाजात गांयल जय भिम नमो बुद्धाय जय अशोक सम्राट जय संविधान जय फुले जय शाहु जय शिवराय जय भारत जय मुलनिवासी जय महाराष्ट्र ❤❤❤❤❤
अति सुंदर.... सुरेशजी वाडकर साहेबांसारखा गायक होणे नाही.. हृदयाला भिडणारे गायन... तसेच अप्रतिम संगीत , गीतही
खूपच छान,अप्रतिम, गाणं आणि आवाज.
Kup sundar song
Kup Sundar song
भारत देशाच्या माहान गायकाला प्रनाम करतो ज्यांचा आवाजातुन आमच्या बाबाच गान आयकलो खरच मन भरुन आल सुरेश वाडकर साहेबांचे प्रेरणा घेऊन प्रत्येक आबेंडकरी तरुणाने डोक्यात घ्यावे आसा या धरतीवर दुसरा गायक जन्माला येने शेक आहे
धन्यवाद 🙏🙂
अति सुंदर.... "जानतं व्यक्तिमत्त्व" 🙏🙏🙏💫SINGAR💫 सुरेशजी वाडकर💫 साहेब BEST SINGAR.. हृदयाला भिडणारे शब्द, गायनासह अप्रतिम संगीत...❤❤❤❤❤👌👌👌🎊🎊🎈🎈🎈💐💐💐💐
J❤❤❤❤ jay bhim
आपला मि खुप खुप आभारी खुप छाण गायण दादा अप्रतिम❤
मिलिंद दादा म्हणजे श्रवणीय संगीत.... त्यात वाडकर सरांचा स्वर ... अप्रतीम!!! 💐💐💐❤️
खूप छान ! सुरेश दा माझे आवडते मराठी आणि हिन्दी गायक !
काय आवाज आहे.कान मंञ मुग्ध होऊन जातात.आद.सर.........👍🙏🏽🙏🏽🙏🏽 मनापासून अभिनंदन सर...
खूप सुमधुर संगीत व सरांचा आवाज आहे सुरेश वाडकर सरांना मनापासून धन्यवाद जय भीम नमो बुद्धाय जय शिवराय ❤
सुरेश वाडकर दादा तुम्हाला एक भीम सैनिक कडुन आणि भीम आर्मी व आमच्या परिवाराकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन नमो बुधाय जय भीम जय भारत जय संविधान
Khup chan sundar git god bless you
Rafi Sahab nantar god awaj Suresh Wadkar saranna midala ase mala vatate tyanni anek sundar Buddha Bhim geete gayili manapasun te far mothya manache suprasiddha singer ahet Jay Bhim Jay Bharat Jay Sanvidhan Buddhacha Vijay aso Samrat Ashokacha Vijay aso
खूप छान गीत गायले सुरेश वाडकर जी,मस्त
Aprtim GAYL git suresh wadkar sir superb
JAY BHIM JAY BUDHHA JAY BHARAT JAY SANVIDHAN
, मधुर आवाज सुरेश वाडेकर यांचा
खुप सुंदर आहे🎉 सुपर्ब
❤❤❤❤❤❤❤❤jay bhim beautiful song
Khup chan song sir
Thank you 🙏😊
Jay Bhim Namo Buddhay
फारच छान गित
Khup Chan git ahe saprem jay Bhim.
JAY BHIM
DADA
KHUP CHAN SONG
HE BHIMRAYA VANDAN TUJLA
TUZACH JAY JAYKAR
Apartim bhim geet ahe, wadkar sir, me tumcha chotasa fen ahe , jay savidhan,❤😊
Aawaj aikun shahare aale ❤Jay bhim🙏 kiti apratim geet
Namo buddhay Jay bhim Jay bharat 🙏🏻🇮🇳💙
Apratim.geet.khup.chhan
Jaybhim🙏
Khup heva vatava milind dada tumcha ani jyanchya kanthat sarsvati vastav karte te पद्मश्री सुरेश जी वाडकर सर खूप सुंदर खूप छान रचना संगीत आणि तुमचं गायन 🙏
धन्यवाद 🙏🙂
Jay bhim Jay savidhan ❤❤❤
Namo budhhay Jay bhim jay sanvidhan Jay Bharat
अप्रतिम.. संगीत.... मिलिंद दादा.. तुम्ही संगीतातील देवदूत होता... 🙏🙏🙏🙏🙏
Mast
अप्रतिम खूपच सुंदर.
🌷🙏🌷..अप्रतिम......👌
क्रांतीकारी सप्रेम जय भिम 🙏 कितीच मंजुळ आवाज हा,,,👍👌👌👌🎤🎧🎤🎧
Jaybhimji sar
अप्रतिम
Khup Chan aahe gane milind dada ..aani Suresh sir yancha voice Jay bhim...
धन्यवाद 🙏🙂
श्रवणीय चाल आणि सूंदर गायकी 👌👌👌👌
Jay bhim
❤❤❤
😍🤗
लाजवाब, अप्रतिम,
Thank you 🙏😌
अप्रतिम sir👌👌💐
Thank you 🙏🙂
Excellent
जबरदस्त
Very very good. Suresh wadkar ji what a voice n singing. The arrangements of music is outstanding. The strings are superb.
खूप सुंदर 💐👌
अप्रतिम आवाज सर...
जय भीम
Khupach sundar… Milind ji miss you 💐🙏
धन्यवाद 🙏🙂
Waaaaa
खूप सुंदर शब्द रचना, संगीत आणी आवाज अप्रतिम. 👍👌🙏🌹
धन्यवाद 🙏🙂
👍👍👍👍👍
Soulful song
Very very nice
FANTASTIC
🇮🇳📘🖊️💐👏👌👌👌
Jey bhim 🙏 mo nambar dya sar
Khap sundar geet
👍👍👍👍