Vishalgad News : विशाळगड इतका का पेटलाय ? दगडफेकीचं खरं कारण | विशाळगड अतिक्रमण live Vishaych Bhari
HTML-код
- Опубликовано: 10 сен 2024
- Vishalgad News : विशाळगडावर जाळपोळ, दगडफेक नेमकं प्रकरण काय ? विशाळगड अतिक्रमण live | Vishaych Bhari
मंडळी मागच्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातल्या विशाळगडाचं प्रकरण चांगलंच धगधगतंय. विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी शिवभक्त गडप्रेमीनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. तेथील 158 अतिक्रमणग्रस्त वास्तू हटवण्याची भूमिका सगळ्या आंदोलनकर्त्यांनी घेतली होती. दरम्यान त्ये प्रकरण हाताबाहेर गेल्यानंतर माजी खासदार संभाजी राजे छत्रपतीनी त्याबद्दल आक्रमक भूमिका घेतली आणि त्यांनी 'चलो विशाळगडचा नारा' देतं ते आज शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन विशाळगडावर पोहचले होते. पण ते सगळे शिवभक्त विशाळगडाच्या दिशेने जात असताना काही अज्ञातांनी स्थानिकांवर हल्ला केला. त्यांच्यावर दगडफेक केली. घरांची आणि वाहनांची देखील तोडफोड केली अन त्या दगडफेकीमध्ये अनेक गावकरी जखमी झाल्याचं बोललं जातंय. दरम्यान त्या अतिक्रमण हटाव मोहिमेला हे हिंसक वळण नेमकं कसं लागलं आणि विशाळगडावर सध्या काय परिस्थितीय त्याचा घेतलेला हा आढावा,
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#vishalgadnews
#vishalgad
#vishalgadmuktisangram
#vishalgadnewstoday
#vishalgadlivenews
#vishalgadlive
#vishalgadatikraman
#vishalgadnewstodaylive
#vishalgaddargah
#vishalgadfort
#vishalgadlatestnews
#vishalgadmukti
#vishalgadlivevideo
#vishalgadmasjid
#विषयचभारी
vishalgad news,
vishalgad.
vishalgad mukti sangram,
vishalgad news today,
vishalgad live news,
vishalgad live,
vishalgad atikraman,
vishalgad news today live,
vishalgad dargah,
vishalgad fort,
vishalgad latest news,
vishalgad mukti,
vishalgad live video,
vishalgad masjid,
विशाळगड अतिक्रमण,
विशाळगड न्यूज,
विशाळगड live,
विशाळगड लाईव्ह,
विशाळगड किल्ला,
विशाळगड news,
विशाळगड लिव्ह,
विशाळगड न्यूज live,
विशाळगड अतिक्रमण live today,
विशाळगड live news,
विशाळगड न्यूज लाईव्ह,
विशाळगड लाईव्ह बातम्या,
विशाळगड अतिक्रमण न्यूज,
ओ उदयन राजे कुठे आहात तुम्ही..... या बाहेर आता तरी राजे कृपा करून घ्या मनावर आता तरी 🙏🙏🙏
Udayan maharaj ata 3 year tar disnar nahit ta ata lok sabha election ala var rajawada bhair yenar
Shahu maharaj kut ahet@@XYZ13451
येडझव्या विषय कोल्हापूर चा आहे संभाजीराजे खंबीर आहेत...साताऱ्याचा काय संबंध ?? उग बाहेर निघा आवाज उठवा, काहीतरी बोला, हे असले सल्ले देऊ नये...येडझव्या एवढीच गांदित खाज असेल जा विशाल गडावर..इथ कॉमेंट मधे ज्ञान नको हेपलू
Konala hak martoys bhava 😢
भाऊ खरं बोलेल टोचेन, पण कोल्हापुरात सत्ता कुणाची होती एवढे दिवस ?
अचानक एका रात्रीत तर बांधकाम नसेल झालं. आणि मीडिया सांगत नाहीये, पन सगळ्यांना माहितीये हे आंदोलन हिंदुत्ववादी शिवभक्तांनी ठरवलं होतं. त्यात अचानक नेत्यांनी एन्ट्री घेतली
आई तुळजाभवानी शक्ति दे विशाळगडाला मुक्ती दे श्री शिवप्रतिषठान हिंदुस्थान सातारा रोड 🚩🙏🚩💞
हो आणि सज्जनगडावर सुद्धा ब्राम्हणांच्या अतिक्रमणाला काढले पाहिजे🚩
विशाळ गड मुक्त होणारच 🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र मध्ये ही परिस्थिती आहे की त्यांच्याच किल्या वरून अतिक्रमण हटवण्या साठी आंदोलन करावं लागतंय
अवैध ते अवैध च, संपूर्ण नष्ट केले पाहिजे,
सर्व गडाचे अतिक्रमणावर बुलडोझर फिरवा
🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩
गड 😂😂😂😂😂😂😂😂😂
सर्व शिवभक्त राजेंसोबत आहेत.🚩💯
Sambhaji Raje Chhatrapati
Utam Mohim, salute
Sarv tithe upasthit , ani adachanin mule nahi alelya shivbhaktancha, purn Maharashtra, deshacha
🚩 " *बिनशर्त पाठिंबा आहे* " 🚩
शासनाची काय गरज नाही अतिक्रमण काढण्यासाठी.गनिमी कावा आहे महाराजांनी शिकवलाय रात्र आहे
Whhhh माझ्या मर्द मावळ्यांनो, या आताच्या मुघलांच्या आऊलादीच्या विळख्यात सापडलेल्या अश्या अनेक गड किल्ल्यांना असेच सोडवले पाहिजे, जे केलं खूप छान, गर्व आहे मराठ्यांची तळपती तलवार कायम झंझावात राहणार. Whhh रे माझ्या गड्यांनो.
🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
जय शिवराय जय शंभुराजे 🎉
मराठा समाज navhta fakt tithe, हिंदू धर्म madhil khup samaj hote, bass zal ata tumch, मराठा मराठा, tumcha नेता tar ghari basla ahe, fatli hoti ka tyachi?
@@user-rd1zl2mx1u मराठा शब्दाचा अर्थ एकदा पहा मराठा म्हणजे महाराष्ट्रात राहणारे सगळे 18 पगड जाती
@@user-rd1zl2mx1u मराठा नाही आणि मी बोलणार पण नाही, फक्त शिवरायांचे मावळे 🚩
@@rahulvetal933 👌🏻 great भावा 👌🏻
जय शिवराय
जवळच्या "गजापूर" या गावातली घरे जाळणे, लोकांवर हल्ले करणे हे कोणते आंदोलन होते नक्की? का राजकारणासाठी गरिबांना त्रास द्यायचा होता?
अरे यांचा संमधच काय हा हिंदुस्तान आखा आणि हा महराष्ट्र फक्तं अणि फक्तं शिवभक्त आम्हा हिंदूचा आहे त्या मूळे यांचा येथे काही ही संबंध नाही विशाळ गड हा मुक्त झालाच पाहिजे जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
राजे उसने अवसान घेऊ नका, ठोस कारवाई करा, घरात खासदारकी आहे तुमच्या 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
छ्त्रपती संभाजीराजे मुळे विशाळगड अतिक्रमण मुक्त होणार❤
गडावर कुठल्या ही जाती धर्माचे लोक असू दया ते अतिक्रमण धारक आहेत ते काढलेच पाहिजे, ते इतिहासिक वारसा आहे त्याची जपणूक होणे गरजेचे आहे, शांततेने सांगून लोक ऐकत नव्हते त्यामुळे हे पाऊल उचलणे आवश्यक होते. जय शिवराय जय भवानी 🚩🚩
मस्जिद दर्गा अशी पर्थना स्स्थळ वर दगडफेक करतात यांना देव नक्कीच बघून घेईल....
बघूदे बघू दे काय बघून घेईल ते पण सांग 😅
बघू दे आमच्यासाठी देव छत्रपती शिवाजी महाराज आहेत
हा देश मंदिरांचा आहे.मशिदींनी इथे आक्रमण केले आहे.
Jaa Ithun we don't want u att all
@@user-vz9tn7wn1lअति क्रमण गडा वर आहे तर गजापुर च्या लोकांवर का मरहान व तोडाफोड, लुटले यालाच भगवा आतंक वाद असे म्हनायचे का
करा अजून भाजपच्या विरोधात मतदान
Karanar ky re sarakar tuzya bjp ch ahe chu. He pn lakshat ny ka tuzya yed zav...
N rply de mala plz kiva tuza no send kr aapan bolu
Ka ?@@ravipatil6860
पॉलिटिकल स्टंट आहे हे सगळ...मागील इतके वर्ष सरकार झोपले मग राजे पण झोपले होते का? का त्यांना विधानसभा निवडणुक 3-४ महिन्यावर आल्यावर जाग आली?
फालतू बोलू नको आत्ता आले कधी आले आत्ता आले यात काय संबंध नाही आत्ता आले येऊ द्या आलेना बस काम झालं बसं
Kas tri asude ata tumhi bolu nka kahi pan hotay na changal hou dya na 😢
Ame ya gada javal rahto je tu bolat ahes na te hite ye ane tya gada chi halat bgh ane bol swata ky krnar nhi dusrane kel ki shanka kadhnar... Khup varsh zale he kadha mhnun aaju baju che lok sangt ahet pn koni ikat ch nhi
बाकीचे काय करताय मग त्यांनी पण करावे आणि निवडणूक मध्ये फायदा घ्यावा
हलाला ची पैदास आहे का तु? जे काही आत्ता होतं आहे चांगल आहे. तुला कसला त्रास होतोय मुल्ल्या
जय रामकृष्ण हरी माऊली 🌺, जय शिवराय जय शंभुराजे
गावकरी यांना काय झाले नाही काय पण फेकू नका मी तिथलाच आहे
आरक्षण मागणारे मराठे काय हे अतिक्रमण हटावणार. आता कुठे एक मराठा लाख मराठा?
तू गप कोल्हापूर कडे चे लोकांना आरक्षण ची गरज नाहीय... Already rich आहेत
शिवभक्त हेना विशालगडावर जाऊ दिले नाही म्हणून हे झालं 🚩
प्रतमेश खुप छान माहिती दिली😊
अनधिकृत घरांची व वाहनांची तोडफोड केली.
Hahahaha 😂😂😂
घटना निंदनीय आहे. शांततेच्या मार्गाने आंदोलन केलं पाहिजे
जिहादी शांततेची भाषा नाहीत समजत सेक्युलर किड्या 😡😡
घरात बसून हेच सुचत.
Tu nhi aala na mnun shant madhye nhi kel
अहो ज्यांची घर आहेत ना त्यांनीच ही बंद घर पडली आहेत..😂😂 म्हंजे पोलिस बंदोबस्त वाढेल आणि हे आंदोलन दिशा बदलेल😂😂
@@Mynameislakhan123 ky pn kahi logic aahe tumchya bolnyala
सरकार असे अतिक्रमण काढण्याचे काम करीत असताना कोर्ट stay का देतो? म्हणून भारतात अतिक्रणाचा विळखा आहे आणि देश बकाल झाला ..हाकला अश्या कोर्टाला ..20 20 वर्ष निकाल देत नाहीत आणि इथे तत्काळ stay..
अतिक्रमणाला माझा 100 टक्के विरोध आहे पण निवडणुका जवळ आल्यावरच हिंदु मुस्लिम दंगे का होतात
शिवाजी महाराजांनी आपल्या गरीब रयतेसोबत असली गुंडगिरी कधीच सहन केली नसती, हे कसले शिवभक्त..😢
तुमच्या सारख्या मुळेच sambhaji maharaj कैद झाले होते #सेक्युलर
आणि तू कोण रे हिरवी पिलावळ
तुझं घर दे मग
Tithlya mansa nni pakistan che patake ka lawle hote ghara la
तुझी जमीन नावी करून दे त्यांच्या, मुघलं,आदिल, कुतू ब, निजाम ह्या शाह्यानी आपल्या धर्तीवर अतिक्रमण केले होते म्हणूनच महाराजांनी स्वतः चे स्वराज्य निर्माण केले होते.
संभाजी राजे 🔥🔥🔥🚩🚩🚩
जय श्रीराम ❤
नीच लोक नीच विचार करतात, जे लोक नीच मानतात ते नीच काम करतात, जे नीच लोकांचे अनुसरण करतात ते नीच काम करतात चांगले काम नाही.
येणारी विधानसभा निवडणुक लक्षात घेता सरकारने अतिक्रमणे काढावे
निवडणुकीच्या निमित्ताने तरी चांगले काम करा
तसे ही सरकार हिंदुत्व विचार सरणीचे अहे.
विशालगड शिवभक्तांची मालमत्ता आहे. त्यावर कोणी अतिक्रमण करणे योग्य नाही
काय राजे ,कुणी केले हे तुम्हाला पण माहित आहे.पण आत्ता सोडायचे नाही.हा छ्त्रपती चा अपमान आहे.सोडायचे नाही.सर्व हिंदू संघटना तुमच्या पाठीशी आहेत.जय महाराष्ट्र,जय शिवाजी.
आंदोलन आणि दहशतवाद यात फरक राहिला नाही. गडापासून लांबच्या गजापूर गावात कशाला जाळपोळ केली?
कोल्हापूर चे हिंदू मुसलमान गुण्या गोविंदाने एकमेका सोबत राहतात.
Tu secular zavnichi aulad asel bhikarchot aamche gadkille aamche aahet landyancha ithe kahi sambandh yet nahi .
गरीब लोकांची घरे उद्धवस्त केल्या बदल संभाजी राजे याना हार्दिक शुभेच्छा खरच तुम्ही छत्रपति चे वंश आहात 💐💐💐💐💐💐💐
Gadkille atikraman zalele teva bulla ghetlelas ky 😡😡😡😡⚔️🚩
तुझ्या घरात जागा असेल तर दे राहायला गोरगरिबांना
गरिबांना आमच्या राजाचे गडकिल्लेच कशे घावतात घरे बांधाय मशिदी बांधाय आणि मराठा समाज ला का टार्गेट केलं जात
अनधिकृत घरांची व वाहनांची तोडफोड केली.
मान गादीला 😂😂😂😂😂
मोहीम फत्ते राजं 🚩⚔️🚩
😂😂😂😂😂😂😅
संभाजी राजेंनी विशाळगडावर जाण्या आधी सम्बधित प्रशासकीय कार्यालयाच्या अधिकाऱ्या कडे तक्रार कराला हवी होती पण त्यांना कायद्याच्या मार्गाने जायच न्हवत
Khup chan 🔥
अवैद्य मंदिर पन आहेत खुप ठिकानी, ते पन पाडानार का ?
अवैध मस्जिद मदरसे यांची संख्या जास्त आहे. त्याचा बंदोबस्त झाल्यानंतर बघू
हा देश मंदिरांचा आहे इथे मशिदींचे काय काम
हा देश हिंदूचा आहे पळ
आमची जात फक्त मावळ्यांचीच 🚩🚩
जय शिवाजी🚩🚩 जय भवानी 🚩🚩
जय शिवराय जय शंभुराजे 🔥🚩
मोहीम फत्ते 🚩🚩
छत्रपति शिवाजी महाराजांच्या सर्वच गड किल्ला वर अतिक्रमणं करून दर्गाह, मस्जिद करून घर कशी काय बांधल्या जातात???
अनधिकृत घर आणि दुकानांवर दगडफेक झाली आहे
Tu hota ka tithe
@@ShivshambhuGroupmg Kay aadchan aahe landyancha gharav dagadfek zali te changla aahe kahi farak nahi padat .
@@king-mv3li a re jya gharan vr dagad fek keli te gadavr jaun ka hote and aamchya gada kade he kase je ky zhala te changlach
Vishalgad atikraman hatava
🚩🚩🚩 Jay bhavani Jay shivaji🚩🚩🚩
respect
छत्रपतींचे वंशज शोधताय तुम्ही😢 गरिबांची घर पाडल्याबद्दल अभिनंदन😢🎉 असेच काम करत राहा ज्या मुस्लिमांना छत्रपतींच्या काळात इनामात मिळालेल्या जागा आहेत ते तुम्हाला आज अतिक्रमण दिसायला लागली
Pakistan che pataka ka lawlet yanni?
@@deshmukh7354 muslim samaja cha patak ani Pakistan cha zanda samjtho ka bhakta
@@sssss4534 hoy ka pakistan cha zenda tumcha pataka ahe ka, mag jawa ki tumi pan pakistan ta
Daakhav Puraava. kagaj dikhao. गडावर आणि परिसरात इतकी घाण कुणामुळे. शिवभक्त वेडे आहेत का कामधंदा सोडून गाडा साठी एवढा त्रास करून घ्यायला . आणि अभिनंदन करण्या पेक्षा तिथे बकरे दारू पार्टी केलाय ह्यावर बोलता येत नाही ह्यावरून दिसते तुमच्या सारख्यांची वृत्ती . . अतिक्रमण निघणार ते पण कायमचे. तू कर काय करायचे . जय शिवराय.
@@sssss4534 kaypan
फक्त 6 अतिक्रमनाच प्रकरण न्यायालयात आहे बाकीच्या 52 अतिक्रमणाचा काय हे हिंदुत्ववादी संघटनाला विचारा
द ग्रेट छत्रपती संभाजीराजे मोहीम फत्ते
Jay Shivray 🚩🧡👑
❤❤❤❤❤❤
सिंहगडावर ही असाच प्रकार चालू आहेत अनेक हॉटेल झाली आहेत
वायरस मुक्त भारत जालाच पाहिजे,,
हे सरकार पुरस्कृत आंदोलन आहे. हिंदुत्ववादी सरकार असताना हिंदू संघटना आंदोलन करतात हे पटत नाही. गोलमाल है भाई गोलमाल है. गेली 10 वर्ष हे राजे झोपले होते का?
होय शेवटी जय भीम ला जय मीम ची काळजी वाटणारच की. आंदोलन कसेही असो पण त्या विशाळगडा पासून ज्या इतर अनेक महाराजांच्या किल्ल्यावर या लांड्यांचे अतिक्रमण झालं आहे ते काढावं तर लागणारच
ही कामगिरी आधीच व्हायला हवी होती
Ambani wedding
Marath arakshan
Gujrat & berojgar
War kaun andolan karnar?
Only hindu muslim
Atikrman hatlech pahije
उद्धव वाचव रे आम्हाला . Vote दिला तुला आम्ही janab उद्धव
Are fadanvis grahmantri ahe janab fadanvis n amhith bhai ahet
No send kar tuza aapan boluya
@@ravipatil6860 dhamki ??
@@Bhartiyaband damaki ny re boluya mantal tula tyath damaki ka vatali amhi gabarat ny gabaravat pn ny janab tu mantlas na mg boluya ki janab kon ahe tyavar
adnyat nahi sambhaji maharajanchya gundanni halla kelay ani shajapur gavamadhe jo halla zalay tithe kahi konte atikraman kele nhvate fkt muslimanchi ghar aslyamule tyanna jalnyat ani todfod karnyat alih ani shivaji maharaj ani shahu maharajanchya so called dattak vanshjanni yachi muki kabuli dili ahe
आई भवानी शक्ती दे विशालगडाला मुक्ती दे
🚩
शिंदे सरकार सगळ पाडणार खानाची कबर फाडली ही पण मजार पाडणारच शिंदे साहेब..
मराठा समाज एवढा दिवसापासून आरक्षणाची मागणी करत आहे पण त्यांनी कधीही कायदा हातात
इलेक्शन जवळ आले की असे दंगली होतात
पवार साहेबांना बरोबर घ्या
😂😂
इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी तिथं राहत होता
Mast kaam kelay houde mukt Vishal gad konch bapach jaga nahi ghar bandun rahyla govt ch jaga ahe te
Rahyla gaych Agodar vichar karych hota
महाराजांची आहे.
@@user-vz9tn7wn1l ho bhau
🚩🚩🚩🚩
Kuthe tari Hindu jage होतायेत यात राजकारण आणू नये कृपया नाहीतर सगळ्या पक्षांना महागात पडेल आम्ही राजेंच्या भूमिके सोबत आहोत
कृपया कोणी सांगेल का..... पुरातत्त्व खात्याचे नक्की काम काय आहे.....
आतापर्यंत या डिपार्टमेंट ने असे कोणते काम केले आहे....
हि राष्ट्रवादी व काँग्रेस ची पुंनाई कशाला दीड वर्षाचे उदाहरण देता, असे हे पत्रकार काय सांगणार
Lohgad Var Pun Darga ahay 😂
As a Muslim
I feel this is wrong thing
तुला काय सगळं चुकीचं वाटणार तुम्हाला मिळेल तिथे राहणार तुम्ही तसंही तिथं अतिक्रमण आहे ते पडलंच पाहिजे
तुला का वाईट वाटतंय अतिक्रमण करताना समजलं नाही का
अतिक्रमण हटाव
Kille he fakt maharajanche ahet ani rahnar hi tr suruvat ahe...killyanvr atikraman kru nka
भाऊ ते अज्ञात नव्हते त्यांचे नाव घेण्याचा दम तुमच्यात नाही आहे😂
Atikraman hatvl pahije maza rajancha gad ahe❤
थोडा आधीचा इतिहास सांगितला असता तर बरं झाले असते... एवढं तर न्यूज मध्ये पण चालु आहे
छत्रपती शिवाजी महाराजांनी हे शिकवलं का....संभाजी भोसले..
छत्रपती शिवाजी महाराज यांनी आम्हाला अन्याय विरुद्ध नेहमी लढाई शिकवला आहे तुझ्यासारखं पक्षाचे चाटू आहे आम्ही
शिवाजी महाराजांनी हेच शिकवले जे आपला आहे ते आपलंच राहिलं पाहिजे
मान गादीला 😂😂😂😂😂
अतिक्रमण सुप्रीम कोर्टाचे परवानगी घेऊन केले होते का त्यांनी...
अतिक्रमण काढा आणि आपले आपले वास्तू जपा
Ase pakistan che pataka lawayche koni shikawla?
Dada tumhala ke vinantui aaahe hya vishayavar tapshil mahiti stanikan kadun ghya aani tithe visit kara manje samjel ki tya bicharya muslim samajavarch tihe atyachar zalai videos neet baga titla manje samjel ki gadachya paytyashi davya bajula asnanare je shed aahe te ajun hi tashech aahet te konache aahe aani te ka padle nahi jamavane muslim vasatit jaun tod fod karaichi kai garaj hoti ha kunacha failure aahe ultimatum deun sudha police prashasan ka full force ne pochle nahi aankin ke wishai tume sangitlach nahi jamlelya jamava made talvari kutun aalya aani tya koni puravlya eka police karmachyaryavar talvarine hala sudha kelai 😢
छत्रपती शासन हवय हे मोघली शासन लक्ष घालत नाही त्यासाठी छत्रपतीच हवेत
अतिक्रमणाचा कळवळा आता निवडणुका समोर ठेवून का घेत आहात
Evdha Constitution hot astana Shasan kay zopla hota ka ?
करा अजून BJP विरोधात वोटिंग
Political stunt
रवी पडवळ 15 दिवस झालं पुण्यावरून चालत आला ..त्याचे पण बोला काही तरी
त्या लोकांना स्थानिक मनू नका ते स्थानिक नाहीत 😡
अहो ज्यांची घर आहेत ना त्यांनीच ही बंद घर पडली आहेत..???😂😂 म्हंजे पोलिस बंदोबस्त वाढेल आणि हे आंदोलन दिशा बदलेल😂😂
Atikraman hatao
Aavaj clear yet nahi..
संभाजीराजे यांच्या कडून मिशन फेल झाला आहे...
तू घरी अंडी घटलास का
Muslimani jyanya vote dili tech lok aaj muslim jivache mage lagle
Pakistan che pataka lawayla dile ka mat
He shiv.premi nave
He Rajkaran ahe tase asel tar sit marfat tapas kara ata
Full system is Corruption in India and maharashtra 😂😂😂😂😂😂😂😂
तु तिथे आला होता का उगाच काहीतरी बोलत आहे? पुणे ते विशाळगड पायी वारी काढलेल्या लोकांना टार्गेट करून त्यांनाच आरोपी केल जात आहे. यावर पण व्हिडिओ बनव तुला मी माहीती देतो सगळी.
गोर गरिबाला रस्त्यावर आहे आणलं यानं
Rajkaran
Kolhapur Maharajanchaa salokha dewlelaa jilha.
निवडणूक जवळ आली आहे
मग निवडणूक झाल्यावर कामाला सुरुवात करायची का
मग बाकीच्या पक्षां नी पण ह्या कामात मदत करावी आणि निवडणुकीत लाभ घ्यावा
@@sagargujar2968 पटतंय👍
nivdnuka sarkhya hotach astat