SCT सोबत रासायनिक औषधे व इतर ओरगॅनिक उत्पादनांचे शेड्यूल मिक्स का करू नये यासाठी हे मार्गदर्शन पहा‼️

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • contact 8669200220/1/2/3/4/5/6/7/8

Комментарии • 64

  • @purushottamidhole379
    @purushottamidhole379 3 года назад +11

    असा कोणीच मायेचा लाल आज पर्यंत उतरला नाही शेतकऱ्याला मार्गदर्शन करण्याकरिता हा पहिला बाहुबली आहे जो शेतकऱ्यांच्या मदत साठी धावुन येतो आणि सांगतो हा खरोखर देवता नाही पण देवा पेक्षा जास्त आहे

  • @anilsidanakr51
    @anilsidanakr51 3 года назад +18

    हे अशाच प्रकारचे व्हिडिओ आली पाहिजे कारण शेतकरी कष्ट खूप करतो पण ते चुकीच्या पद्धतीने होत आहे की बरोबर होत आहे याची कल्पनाच नसते जेवढे शेतकरी एस सी टी वापरत आहेत त्या शेतकऱ्यांना अशा मार्गदर्शनाची खूप गरज आहे

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  3 года назад

      🙏

    • @charunasare9612
      @charunasare9612 3 года назад

      Khup chhan mahiti dili sir,
      Shetkaryanni Aadhi Vichar karayla pahije , tevhach chuka honar nahi v chemical karun organic kade valayla pahije 🌱

    • @TmTNaturalFarming
      @TmTNaturalFarming 2 года назад

      Right. Ashe video jast asle pasje. Saglach gode asel tr jevan jaat nahi

    • @gableraj35
      @gableraj35 3 месяца назад

      ग्रेट ❤ माहीती सर

  • @tusharande3958
    @tusharande3958 Год назад

    SCT वैदिक व रासायनिक विषयी छान मार्गदर्शन केले

  • @akshaykumarmane4295
    @akshaykumarmane4295 3 года назад +10

    Sct ही काय खत आणि औषध विकायची कंपनी नाही ती एक शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेली मोहीम आहे तरी योग्य अभ्यास करा आणि शेती समृद्ध करा

  • @rahulwagh4818
    @rahulwagh4818 3 года назад +3

    राम सरांनी केलेल्या मार्गदर्शनावर्ती सर्व शेतकऱ्यांनी आत्म चिंतन करून आपल्या होणाऱ्या चुका शोधून त्यामध्ये बदल करून शेतीमध्ये सुधारणा केली पाहिजे...….👌👌👌👌खूपच छान मार्गदर्शन केले

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 3 года назад +2

    SCT हे एकमेव सोशल मीडिया आहे , त्यात एका शेतकऱ्याचा हातून झालेली चूक अख्ख्या देशाला योग्य दिशा दाखवते 🙏 . हा व्हिडिओ बघितल्यावर शेतकरी या चुका पुन्हा करणारच नाही , sir तुमच्या अनमोल मार्गदर्शनासाठी खूप खूप आभार,,🙏🙏

  • @shashigupta3846
    @shashigupta3846 Год назад

    सरांची खूप सुंदर मार्गदर्शन जय एस सी टी वैदिक

  • @pravinpunpale3977
    @pravinpunpale3977 3 года назад +2

    राम सर यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहे,
    आपले बांधावर येवून जे मार्गदर्शन करतात ते आजतरी आपल्याला सोडून दुसरा कोणीच सापडणार नाही. शेती करण्याची योग्य दिशा SCT मधून च मिळते, हे परत एकवेळा सिद्ध झाले आहे.
    अतिशय सुंदर माहिती दिलीत सर खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @amolsontakke4449
    @amolsontakke4449 3 года назад +4

    सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी वापरलेले पिकच बोलतं💪....... 👌खूपच सुंदर शेतीबद्दल माहिती व्हिडीओतुन मिळते. धन्यवाद सर🙏🙏

  • @indianfarmerviraj1760
    @indianfarmerviraj1760 3 года назад +4

    औषधांची किंमत जरा जास्त आहे मी पण केळीलाsct वापरत आहे

  • @kalpeshmali1
    @kalpeshmali1 3 года назад +1

    सर्वात जास्त महत्वाच आणि भरीव ज्ञान आहे हया व्हिडियो मधे ,
    धन्यवाद राम सर उपयुक्त माहिती दिल्या बद्दल.........
    जय हिंद जय महाराष्ट्र

  • @navnathnagane303
    @navnathnagane303 3 года назад +1

    सर खुप सकस माहिती मिळाली, प्रथमतः या मधे हे लक्षात येते की खरंच शेती करायची असेल तर आपण सांगितले प्रमाणे खुप खोल माहिती असणं आवश्यक आहे कि जे तुम्ही सांगत आहात. शेतकर्यांनी व मार्गदर्शकांनी मार्गदर्शन देण्यात व घेण्यात किती महत्त्वाचे काम असते हे समजते. खूप मनन व चिंतन करण्याचा सत्य विषय आहे आणि तो सर्वांनी करावा, तरच सर्वांचा विकास होईल. धन्यवाद SCT टीमचे खूप खूप अभिनंदन 🙏🙏

  • @Sfgadashagkskskoan
    @Sfgadashagkskskoan 3 года назад +2

    खूप छान असं मार्गदर्शन धन्यवाद सर खूप छान माहिती दिल्याबद्दल.

  • @user-tl2vv9od9i
    @user-tl2vv9od9i 3 года назад +4

    शेतकर्‍यांच्या पण विचार करा झोळ्याभरु नका

  • @mohannitnaware527
    @mohannitnaware527 2 года назад +1

    सराचे अनमोल मार्गदर्शन आहे

  • @ROHIT_JADHAV_
    @ROHIT_JADHAV_ 3 года назад +1

    अतिश मोलाचे मार्ग दर्शन 👌👍........

  • @govardhanwable3062
    @govardhanwable3062 3 года назад +2

    Khup chhan setkaryana jast sakhar khaun sugar zali apan kiti sanga chemical doctor shetkaryala sudaru denar nahi savai badla ram sir khup pramanik pryatna karta

  • @rameshshete8706
    @rameshshete8706 Год назад

    सर तुम्ही प्रतेक पिकासाठी सारी पडण्यापासून ते माहिती द्या stc वैदिक कसे कोणते कशे वापरावे

  • @Farmer00
    @Farmer00 3 года назад

    खूप छान व्हिडिओ आहे
    अशा प्रकारच्या व्हिडिओ मुळे भरपूर शिकायला मिळते

  • @shashikantthete3829
    @shashikantthete3829 Год назад

    Nice video sir 👌👍🙏

  • @bandugunjal1303
    @bandugunjal1303 3 года назад +1

    , धन्यवाद सर खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

  • @maheshshewale3531
    @maheshshewale3531 Год назад

    Act वैदिक वापराविषयी खूप छान माहिती मिळाली

  • @yashovanagro8195
    @yashovanagro8195 3 года назад

    ❤️ SCT वापरून दर्जेदार आणि खात्रीशीर उत्पन्न मिळते सर्वांनी बिंदास वापरावे 🙏🌱

  • @maheboobchanegaon1803
    @maheboobchanegaon1803 3 года назад +1

    Nice direction.thanks to Ram sir.and SCT.

  • @ganeshjagtapjayprabhu7155
    @ganeshjagtapjayprabhu7155 Год назад

    देव मानुस मी आज पाहिला मानसात

  • @vitthalshinde8944
    @vitthalshinde8944 3 года назад +1

    खूप छान माहिती दिलीत सर 👌👌👌

  • @shivanandmage4456
    @shivanandmage4456 3 года назад +3

    साईल चार्जर ही औषध व खते नसून ते परिपूर्ण तंत्रज्ञान असून तंत्रशुद्ध पद्धतीने वापरा.

  • @ashokwaghmode4892
    @ashokwaghmode4892 3 года назад

    एक नंबर राम सर खूप छान margdarshan

  • @tukarammisal4853
    @tukarammisal4853 2 года назад

    सर तुमचे व्हिडिओ पाहण्यास मी इतर शेतकऱ्यांना प्रोत्साहित करत आहे

  • @rajupatil1435
    @rajupatil1435 3 года назад +1

    Very nice sir

  • @pundlikdeshmukh8548
    @pundlikdeshmukh8548 3 года назад +1

    राम सर आपण रासायनिक शेती करूनSet चा वापर करा पण बरोबर करा सर फार छान माहिती दिली

  • @rahulkedar5735
    @rahulkedar5735 2 года назад

    खुप छान माहीत दिली सर तुम्ही

  • @satishjadhav309
    @satishjadhav309 3 года назад

    खूप छान माहिती दिली.

  • @Aniketsalunkhe8479
    @Aniketsalunkhe8479 3 года назад +1

    मुंग्या आणून सोडू नये साखर टाकावी साखर टाकली की मुंग्या आपोआप येतील

  • @sachinkanawade1135
    @sachinkanawade1135 2 года назад

    Khup chan plot

  • @dattakalane2240
    @dattakalane2240 3 года назад

    अनमोल मार्गदर्शन 🙏🙏🙏

  • @pralhadpatil6056
    @pralhadpatil6056 2 года назад

    Best information sir

  • @tukarammisal4853
    @tukarammisal4853 2 года назад

    सर तुम्ही सांगोला आटपाडी भागात याल तेव्हा नक्की कळवा

  • @samadhansakhare4130
    @samadhansakhare4130 3 года назад

    खुफ चांगली माहिती दिली 👍

  • @abusarwad8111
    @abusarwad8111 2 года назад

    सर आपण खूप छान काम करत आहात पण तुमचे सहकारी ग्राउंड लेवल ला योग्य मार्गदर्शन करत नाहीत. शेतकरीवर्ग sct वैदिक वापरतोय पण पूर्ण समाधानी नाहीत.

  • @avirajmohite9507
    @avirajmohite9507 2 года назад

    सर organic carbon sudrnysathi kay karvhe

  • @vickypingle5854
    @vickypingle5854 2 года назад

    Sir tyni karlyche jast divsache rop vaparlay

  • @user-jk8yf8fz7b
    @user-jk8yf8fz7b 3 года назад

    Tumi dilele margdhrshn mala khup avdle sir .....
    Ha video pahun mala mazya valavar(gewda) pika baddal kay chuk zali te mala samjle....
    Apla aabhari ahe......

  • @worldchanger1307
    @worldchanger1307 3 года назад +1

    harale mhanje kay

  • @dreamchaser2436
    @dreamchaser2436 3 года назад

    Aaj chemical cha shetakari purn udhavst hot ahe ata sarvani sct kade valave

  • @geetanjalivarakhade299
    @geetanjalivarakhade299 2 года назад

    ऊषा मध्ये कृषी अमृत आणि 10/26/26 एकत्र ‌चालेल का

  • @SS-0369
    @SS-0369 3 года назад

    गुलछडी पिकासाठी हे वापरता येते का?

  • @Ss97231
    @Ss97231 2 года назад +1

    सोलापूर जिल्ह्यात कुणाकडे मिळेल

    • @Ss97231
      @Ss97231 2 года назад

      नंबर द्या

  • @vishalsalve910
    @vishalsalve910 3 года назад

    Nice sir

  • @rohitkamble7798
    @rohitkamble7798 3 года назад +1

    शंकराच्या पिंडीवर विंचू ........😂😂

  • @sanjaygaikwad9031
    @sanjaygaikwad9031 3 года назад

    Khup chan mahiti ahe Sir tumcha
    Nambar patwa Sir please

  • @vijayjadhav6816
    @vijayjadhav6816 2 года назад

    अमरावती किंवा अचलपूर तालुका
    येथे आपले प्रॉडक्ट मिळेल काय.
    सम्पर्क न सांगा.