खूप छान वाटत. यामधून आपलं दुःख विसरतो हे नक्की.आम्ही सुद्धा माजी विद्यार्थी स्नेह-मिलन सोहळा आयोजित केला होता. आम्ही एकूण 230 मुलं मुली होतो दहावीत. आणि यावेळेस फक्तं आम्ही 70 जण आलो होतो. पण पुढील वर्षी मात्र आम्ही 100% उपस्थित राहणार अहो. असाच सोहळा पूर्ण महाराष्ट्रात झाला पाहिजे आणि एक दिवस महाराष्ट्र सरकारने एक कोणता तरी दिवस राखीव ठेवला पाहिजे माजी विद्यार्थांसाठी.. असं निवेदन मी मुख्यमंत्री यांना देणार आहे.
मी पण शिवाजी विद्यालयाची विध्यर्थिनी आहे १९७८- ७९ सालि मी ह्या शाळेत शिकत होते. पण नेमकी मी १०वी त असताना मला शाळा बदलावी लागली. पण शाळेची ओढ कायम आहे. शाळेच्या अनेक आठवणी जाग्या झाल्या.
अतिशय सुंदर. हरे राम हरे हरे
Thank you 🙏
खुप छान प्रस्थावना सत्य अनुभव
Thank you
आपल्याच शाळेच्या व्यासपीठावर बोलण्याचा अभिमान काही वेगळाच 😊🙏
खूप छान वाटत. यामधून आपलं दुःख विसरतो हे नक्की.आम्ही सुद्धा माजी विद्यार्थी स्नेह-मिलन सोहळा आयोजित केला होता. आम्ही एकूण 230 मुलं मुली होतो दहावीत. आणि यावेळेस फक्तं आम्ही 70 जण आलो होतो. पण पुढील वर्षी मात्र आम्ही 100% उपस्थित राहणार अहो. असाच सोहळा पूर्ण महाराष्ट्रात झाला पाहिजे आणि एक दिवस महाराष्ट्र सरकारने एक कोणता तरी दिवस राखीव ठेवला पाहिजे माजी विद्यार्थांसाठी.. असं निवेदन मी मुख्यमंत्री यांना देणार आहे.
Thanks
Sangeeta khupach chhan❤
खूप छान प्रास्ताविक केले आहे
Thanks 🙏🏻
Khup sundar dear
Very nice
Thanks 🙏
खूप छान ❤
खूपच छान
मी पण शिवाजी विद्यालयाची विध्यर्थिनी आहे १९७८- ७९ सालि मी ह्या शाळेत शिकत होते. पण नेमकी मी १०वी त असताना मला शाळा बदलावी लागली. पण शाळेची ओढ कायम आहे. शाळेच्या अनेक आठवणी जाग्या झाल्या.
खूप छान मला खुप आवड आहे front ला येऊन बोलणे.....all competition, events आवड असणं महतवाचे आहे
Thanks
Very nice mi sotta shri shivaji vidhayle shiklo ahe prantu amchi byach 98.99hi hoti
Ok🙏
खूप छान प्रस्ताविक..🎉
Thanks mam🙏
Mast g mau❤
Khupch Chan
🙏
खूप छाण प्रास्ताविक भाषण
Thank you
Sangeta khup chaan...mi pan ya batch chi ahe ...pan mala mahi jamle yayla...mi sonia taras...👍
Miss you dear, next time nakki join कर 😊
Ani tuza aavaj khup kadak
Ahe ...ekun khup bhari vaty....👍😊
@@preetimakarandbhondave6760 thanks dear 🙏