In 1962 i was 15 years old and I heard this song ( vadodara), it had a mesmerizing effect on me... being teen.. but was not allowed to hum, the familial taboo... Yes today only ( 14/11/2024) i could hear it... Thanks
अरुण दाते यांनी बरीच भावगीते गायली आहेत. पण त्यापैकी काही ठराविकच भावगीते गायलेली दिसून येतं. उदा. भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी, भेट तुझी माझी स्मरते, डोळ्यात सांज वेळी आणू नकोस पाणी, स्वर गंगेच्या काठावरती वचन दिले तु मला.
अतिशय सुरेख...धन्यवाद...शुभेच्छा
सुरेख आठवणींना उजाळा
मनापासुन आभार आपले अतुलजी
अप्रतिम.......विषेशतः अरुण दातेंची जिवनकहाणी......
0
श्रीरंग आणि मंदार... खूप छान , आश्वासक गायन
खूप भावल...
खूप छान गाणी खूप दिवसांनी ऐकायला मिळाली त्यासाठी एबीपी माझा चे आभार
अप्रतीम कार्यक्रम नवा शुक्रतारा 👌👌👌
खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी झाली❤🙏
In 1962 i was 15 years old and I heard this song ( vadodara), it had a mesmerizing effect on me... being teen.. but was not allowed to hum, the familial taboo... Yes today only ( 14/11/2024) i could hear it... Thanks
खुप सुंदर संगीत मेजवानी मिळाली.
सुरेख अप्रतिम
मराठी गायकातील तलत मेहमुद म्हणून अरुण दाते याना ओळखतात ते त्यांच्या मखमली आवाजासाठी
अप्रतिम , भारताचा अमुल्य ठेवा, पुन्हा असा गायक होणे नाही , दाते साहेब , live long ,& hat's off
EeeeeeeeeEeeeeeeeeeeeeeeeeeeee
खुप छान.. सुंदर सादरीकरण ..
खूप छान!
अतिशय सुंदर
अभिनंदन छानच कार्यक्रमाचे आयोजित केले
Apratim..shrirang khup chan
Very melodius
खूप छान कार्यक्रम सादर करण्यात आला आहे. सगळी गाणी मस्त
खूप छान मैफल अरुण दातेंच्या गाण्याची. धन्यवाद.
Excellent
खूप छान
जुन्या आठवणी जागा झाल्या., त्यांना अनेक.शुभेच्छा
उत्तम उत्तम
Apratim
गायक दाते साहेबांना मानाचा मुजरा
Khup chhan abhinandan
मी १४-१५ वर्षांचा असताना हे गाणं प्रथम ऐकले. तेव्हा पासून आजपर्यंत मी हे गाणं त्याच आवडीने ऐकतो.
अरुण दाते यांनी बरीच भावगीते गायली आहेत. पण त्यापैकी काही ठराविकच भावगीते गायलेली दिसून येतं. उदा. भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी, भेट तुझी माझी स्मरते, डोळ्यात सांज वेळी आणू नकोस पाणी, स्वर
गंगेच्या काठावरती वचन दिले तु मला.
Thanks Abp maza.🙏🙏🙏🙏🙏
Superb
श्री अरूण दाते ईन्दोरचे आहेत हे मला अप्रूप आहे
खूपच छान !!!
खुप छान
सुंदर अविस्मरणीय मैफल
व्वा व्वा .....अप्रतिम संगीत मैफील
Wonderfulclii
या कार्यक्रमात "भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी.... हे गाणं का नाही ?
Te रडगाणे आहे म्हणून.दिवाळीत कशाला
@@jayashreecthakur6087 😆✅💯
Khupch chhan 👌
Wa
Mantra
Shiva
Surekh
👍👍🙏
Estb est sl g