Onion Farmers Loss: भाव २ हजाराने कमी झाल्याने ७ दिवसात कांदा उत्पादक मोठ्या संकटात

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 янв 2025

Комментарии • 58

  • @NileshCredit
    @NileshCredit 19 дней назад +33

    शेतकऱ्यांना जगू द्याचे नाही अशी शपथ केंद्र सरकारने घेतली आहे. ते पण मोदींच्या आशीर्वादाने.😡😡

  • @GopalHadole-s6f
    @GopalHadole-s6f 19 дней назад +24

    निवडणुका झाल्या आता शेतकरी मेला तरी चालतो सरकारला😢😢😢

  • @shantaramshinde9344
    @shantaramshinde9344 19 дней назад +19

    भाजप सरकार हे,, आल्यापासून कधीच शेतकऱ्याच भलं केल नाहीये हा आजपर्यंत चा इतिहास आहे

  • @kunalaher5449
    @kunalaher5449 19 дней назад +19

    हे असे चालले तर शेतकर्याच्या पोरांची लग्न होणार नाही

    • @kunalaher5449
      @kunalaher5449 19 дней назад +1

      @Kkkkkunp तुझ्या आयचा दा....

  • @mas55555
    @mas55555 19 дней назад +13

    कांदा ,सोयाबीन आणि कापूस, कडधान्य पेरणी बंद करा मजुरी करून जगा शेती भाड्याने न देता पंडित राहू द्या यामुळे व्यापारी पण खुश होईल आणि खाणारे पण खुश होतील

  • @shrikantjadhav4545
    @shrikantjadhav4545 19 дней назад +6

    मतदाना पुरता निर्यात शुल्क कमी होता म्हणून भाव चांगला टिकून होता आता मतदान होऊन गेले ते निवडून आले निर्यात शुल्क वरती कायदा केला पाहिजे 10% च्या वर वाढवता आला नाही पाहिजे

  • @kiranugale9825
    @kiranugale9825 19 дней назад +7

    सर उद्योगपतींना सवलती आणि शेतकऱ्यांना निर्यात शुल्क

  • @RohanSonawane-y1l
    @RohanSonawane-y1l 19 дней назад +7

    भाजपला निवडुण द्या म्हणजे अछै दिन ऐतिल

  • @kiran6104
    @kiran6104 19 дней назад +6

    चलो मुंबई 1 जानेवारी हमीभाव मोर्चा

  • @vilaschavahan7842
    @vilaschavahan7842 19 дней назад +6

    कांदा शेतकऱ्यानाचा वांदा 😢😢

  • @rahulpagar2003
    @rahulpagar2003 19 дней назад +4

    या मध्ये शेतकरी यडपट आहे
    कारण शेतकरी नेते लोकांनी लोकसभा मध्ये पाडले.आणि बोलणारे कोणी राहिले नाही

  • @yogeshdubey312
    @yogeshdubey312 19 дней назад +5

    आता बसा बोबलात इलेक्शन सम्पल
    4 वर्ष फक्त सहन करण्याची तयारी ठेवा
    नी बायकोचे लाडक्या बहिणीचे 1500 खरच
    करायचं सवय पडून घ्या

  • @ramshinde25
    @ramshinde25 19 дней назад +5

    मोदी साहेब तर शेतकऱ्याला उजरू देत नाहीतच पण राहुल गांधी साहेब आज भाजी मंडीत जाऊन भाजीपाला किती महाग झाला आहे आणि त्याच्यामुळे गृहिणींचा बजेट कोलमडले असा आवाज उठवत आहे काय बोलायचं आता 😢😭🤬

  • @maheshwaghaskar1901
    @maheshwaghaskar1901 19 дней назад +2

    नुसती योजना काढून नाही चालत
    आमच्या मालाला योग्य भाव मिळावा

  • @GopalJadhav-j5y
    @GopalJadhav-j5y 18 дней назад +1

    कांद्याचे भाव 2000रूपयाने कमी झाले तसेच अद्रक पिकाचे भाव भाव 8000हजार रूपयाने कमी झाले आहे केंद्र सरकारने याचा विचार करावा

  • @madhavnehe1188
    @madhavnehe1188 19 дней назад +2

    हे सरकार शेतकऱ्यांनी च निवडुन दिले, आत्ता ओरडुन काही फायदा होणार नाही

  • @tanajijadhav520
    @tanajijadhav520 19 дней назад +6

    शेतकर्यानी बीजेपीला मतदान कशाला का करतात हे का कळत नाही

    • @shubhamraut7560
      @shubhamraut7560 19 дней назад

      Gp jatichi Matti khali ata kanda amdarla vika😂

    • @rohitbinnar3775
      @rohitbinnar3775 18 дней назад

      बरोबर आहे भाऊ, आपलेच भाडखाउ आहे

  • @PandurangDhondkar
    @PandurangDhondkar 19 дней назад +3

    आता शेती पिकवू नका,जमीन अदानी च्या ताब्यात द्या, म्हणजे फडणवीस, मोदी,शहा यांच समाधान होईल.

  • @nitinborkar4146
    @nitinborkar4146 18 дней назад

    येणाऱ्या पाच वर्षानंतर किंवा कुठल्या इलेक्शन मध्ये भाजपला मतदान शेतकऱ्यांनी करू नये कारण शेतकरी विरोधी भाजप आहे आणि शेतकऱ्यांना फसवणारा भाजप सरकार आहे त्यासाठी शेतकऱ्यांना विनंती आहे जिल्हा परिषद असो पंचायत समिती अशोक नगरपालिका असून महानगरपालिका असो कुठल्याही इलेक्शनला भाजपला मतदान करू नये

  • @shrikantjagtap2418
    @shrikantjagtap2418 19 дней назад +2

    मोदी सरकार मध्ये काही बदल होत नाही

  • @harishchandrashete7060
    @harishchandrashete7060 18 дней назад +1

    आता सध्या निवडणूक नाही

  • @maheshghodake419
    @maheshghodake419 18 дней назад

    सरकारला गरजच नाही हो सरकारला लाज वाटली पाहिजे कांदा निर्यात बंदी उठवायला पाहिजे 20% निर्यात बंदी लावून शेतकरी मारायचे ठरवले आहे

  • @prakashkhaire11
    @prakashkhaire11 18 дней назад

    भाजप शेतकरी विरोधी सरकार

  • @santoshshinde8132
    @santoshshinde8132 17 дней назад

    हे भाजपा सरकार शेतकऱ्यांचा कर्दनकाळ आहे...... शेतकरी विरोधी धोरण आसलेले सरकार...

  • @सुकदेवजाधव-ब9द

    शेतकरी विरोधी सरकार आहे मतंदान झाले सरकार स्थापन झाले कांदा प्रश्नावर कोणी बोलत नाही एका रात्रीत भ़ाव पडतात मग भाव वाढ करण्यात उशीर का 20%नियात शुल्क हाट ऊन कांदे भाव वाढवले पाहिजे पंधराशे सोळाशे भाव शेतकऱ्यांना परवडणारे नाही खचं नाही निघत

  • @shubhamraut7560
    @shubhamraut7560 19 дней назад +1

    1500 rs ghetlena😂😂 ata gp 2rs kilo ni vika ata ksyala bhav pahije🎉

  • @samadhanjamdar8328
    @samadhanjamdar8328 18 дней назад

    Setkarich jababdar ahe yala kadich ekjut hot nahi tyana mahiti ahe aplya virida madde ekjut honar nahi....

  • @adinathmatkar5178
    @adinathmatkar5178 19 дней назад

    नाही

  • @tejahire4908
    @tejahire4908 18 дней назад

    करा अजुन बीजेपी लां मतदान

  • @DeepakBhalekar-c8q
    @DeepakBhalekar-c8q 19 дней назад +1

    Bjp la vote Karu naka apudhe layki dakhava

  • @BhauraoWagh-ue3uf
    @BhauraoWagh-ue3uf 18 дней назад

    Tumahala 1500 rupaye dar mahinayala pahije hote na ghya aata😂😂

  • @sagarmane6901
    @sagarmane6901 18 дней назад

    मोदी मोदी मोदी मोदी

  • @omkarkadam-gu4rn
    @omkarkadam-gu4rn 19 дней назад

    2000/3000 hajai bhav pahije Shetkari ahe mhanu tumi ahe he lakshat teva shetkryni khi pikvla nhi tr tumi ky khanar ahe

  • @gokuldasjadhav1078
    @gokuldasjadhav1078 19 дней назад

    Vis
    Take
    Kat
    Mage
    Ghetmahi

  • @RohanSonawane-y1l
    @RohanSonawane-y1l 19 дней назад

    शेतकऱ्या कडे कांदा लावण्याच लिमिट नाही, फक्त कांदे ,त्याच मुळे खुप आवक होते ,कांदे थोडे लावा भाव चांगला मिळवा

  • @Kkkkkunp
    @Kkkkkunp 19 дней назад

    Bharat mata ki jay, jay shri ram 😂

  • @shabhaji6664
    @shabhaji6664 19 дней назад

    200 kintal vikale pahije bjp virodat sat dili nahi tumi

  • @ahmedkazi5455
    @ahmedkazi5455 19 дней назад +4

    BJP ka matdan karne ka parinaam