Maratha Community : शासक समाज मागास कसा असेल? लक्ष्मण हाके काय म्हणाले? | Laxman Hake

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • #laxmanhake #manojjarangepatil #manojjarange #marathareservation
    Maratha Community : शासक समाज मागास कसा असेल? लक्ष्मण हाके काय म्हणाले? | Laxman Hake
    TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy

    #latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy
    अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
    आजच Subscribe करा
    TODMarathi
    Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0
    𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi
    𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi
    𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - / todmarathi
    Telegram - t.me/TODMarathi

Комментарии • 30

  • @sukhdevkale1271
    @sukhdevkale1271 20 дней назад +10

    💯सत्य बोलत आहात प्रा.हाके साहेब 🇮🇳🤝🇮🇳

    • @999dhananjay
      @999dhananjay 18 дней назад

      @@sukhdevkale1271 प्रमुख धनगर सरदार मंडळी :-
      १) सरकार बुळे सरदार :-
      सरदार वीठोजीराव बुळे
      सरदार गंगोजीराव बुळे
      सरदार म्हाकोजीराव बुळे
      सरदार गोविंदाराव बुळे (प्रथम)
      सरदार चिमजीराव बुळे (प्रथम)
      सरदार सुभानराव बुळे
      सरदार गोविंदाराव बुळे (दुसरे)
      सरदार नारायणराव बुळे
      सरदार बळवंतराव बुळे
      सरदार चमनाजीअप्पा बुळे (दुसरे)
      सरदार गोविंदाराव बुळे (तिसरे)
      सरदार भीमाबाई बुळे
      २) सरदार राजेवाघ :-
      सरदार संताजी राजेवाघ
      सरदार उदाजी वाघ
      सरदार तुळसाजी राजेवाघ
      सरदार माधवराव राजेवाघ
      ३) सरदार बारगळ जहागिरदार :-
      भोजराज बारगळ जहागिरदार
      सरदार नारायणराव बारगळ
      ३) सरदार लांभाते जहागिरदार :-
      सरदार विसाजी लांभाते
      सरदार सुल्तानजी लांभाते
      सरदार उदाजी लांभाते
      सरदार भिवाजी लांभाते
      ४) सरदार फणसे पाटील जहागिरदार :-
      सरदार यशवंतराव फणसे
      सरदार राजारामभाऊ फणसे
      सरदार गणपतराव रेवजी फणसे
      ५) सरदार वाघमारे पाटील :-
      सरदार मानाजी वाघमारे
      सरदार बाबुराव वाघमारे
      सरदार अवचितराव वाघमारे
      ६) सरदार मतकर पाटील :-
      बजाजी मतकर पाटील
      सरदार माधवराव मतकर
      सरदार कोंडाजीराव मतकर
      सरदार गोविंदराव मतकर
      सरदार चंद्रसेनराव मतकर
      सरदार मधुसूदनराव मतकर
      सरदार रणजीतसिंह मतकर
      सरदार फत्तेसिंह मतकर
      ७) सरदार पिसे पाटील :-
      पिराजी पिसे पाटील
      ८) सरदार गावडे जहागिरदार :-
      सरदार रघुनाथराव गावडे
      सरदार कृष्णराव गावडे
      ९) सरदार झनाने पाटील :-
      सरदार रामचंद्रराव झनानेसाहेब
      १०) सरदार चांगण :-
      सरदार शंकरराव चांगण
      सरदार आप्पा साहेब चांगण
      सरदार राजाराम चांगण
      ११) सरदार भांड :-
      सरदार आनंदराव भांड
      इतर धनगर सरदार घराणी :-
      सरदार भागवत
      सरदार खटके
      सरदार शिंदे चौंडीकर
      सरदार पिंगळे
      सरदार बोराडे
      सरदार कलगावडे
      सरदार गाढवे
      सरदार कोकरे
      सरदार काळे
      सरदार बहाड
      सरदार डोईफोडे
      सरदार फत्तेपुरकर
      सरदार धायगुडे
      (सदरील यादीत होळकरांच्या मुख्य घराण्यातील पुरुषांची नावे दिली नाही याची नोंद घ्यावी)

    • @999dhananjay
      @999dhananjay 18 дней назад

      @@sukhdevkale1271 हा खरच अभ्यासू असेल तर याने बाळासाहेब सराटेंबरोबर खुली चर्चा करावी ,आव्हान स्विकारावे नसता गपचूप बसावे

  • @MVijay77
    @MVijay77 17 дней назад +3

    सलग 11 वर्ष मुख्यमंत्री राहिलेले वसंतराव नाईक शासकच होते..मग मागास कसे?

  • @devendrapatil4271
    @devendrapatil4271 17 дней назад +1

    जे सत्ताधारी नाहीत (स्वतंत्र आधी) त्यांना आरक्षण ह्या logic नुसार ब्राह्मणांना सुद्धा आरक्षण भेटायला पाहिजे ते तरी कुठे सत्ताधीश होते

  • @999dhananjay
    @999dhananjay 18 дней назад +3

    प्रमुख धनगर सरदार मंडळी :-
    १) सरकार बुळे सरदार :-
    सरदार वीठोजीराव बुळे
    सरदार गंगोजीराव बुळे
    सरदार म्हाकोजीराव बुळे
    सरदार गोविंदाराव बुळे (प्रथम)
    सरदार चिमजीराव बुळे (प्रथम)
    सरदार सुभानराव बुळे
    सरदार गोविंदाराव बुळे (दुसरे)
    सरदार नारायणराव बुळे
    सरदार बळवंतराव बुळे
    सरदार चमनाजीअप्पा बुळे (दुसरे)
    सरदार गोविंदाराव बुळे (तिसरे)
    सरदार भीमाबाई बुळे
    २) सरदार राजेवाघ :-
    सरदार संताजी राजेवाघ
    सरदार उदाजी वाघ
    सरदार तुळसाजी राजेवाघ
    सरदार माधवराव राजेवाघ
    ३) सरदार बारगळ जहागिरदार :-
    भोजराज बारगळ जहागिरदार
    सरदार नारायणराव बारगळ
    ३) सरदार लांभाते जहागिरदार :-
    सरदार विसाजी लांभाते
    सरदार सुल्तानजी लांभाते
    सरदार उदाजी लांभाते
    सरदार भिवाजी लांभाते
    ४) सरदार फणसे पाटील जहागिरदार :-
    सरदार यशवंतराव फणसे
    सरदार राजारामभाऊ फणसे
    सरदार गणपतराव रेवजी फणसे
    ५) सरदार वाघमारे पाटील :-
    सरदार मानाजी वाघमारे
    सरदार बाबुराव वाघमारे
    सरदार अवचितराव वाघमारे
    ६) सरदार मतकर पाटील :-
    बजाजी मतकर पाटील
    सरदार माधवराव मतकर
    सरदार कोंडाजीराव मतकर
    सरदार गोविंदराव मतकर
    सरदार चंद्रसेनराव मतकर
    सरदार मधुसूदनराव मतकर
    सरदार रणजीतसिंह मतकर
    सरदार फत्तेसिंह मतकर
    ७) सरदार पिसे पाटील :-
    पिराजी पिसे पाटील
    ८) सरदार गावडे जहागिरदार :-
    सरदार रघुनाथराव गावडे
    सरदार कृष्णराव गावडे
    ९) सरदार झनाने पाटील :-
    सरदार रामचंद्रराव झनानेसाहेब
    १०) सरदार चांगण :-
    सरदार शंकरराव चांगण
    सरदार आप्पा साहेब चांगण
    सरदार राजाराम चांगण
    ११) सरदार भांड :-
    सरदार आनंदराव भांड
    इतर धनगर सरदार घराणी :-
    सरदार भागवत
    सरदार खटके
    सरदार शिंदे चौंडीकर
    सरदार पिंगळे
    सरदार बोराडे
    सरदार कलगावडे
    सरदार गाढवे
    सरदार कोकरे
    सरदार काळे
    सरदार बहाड
    सरदार डोईफोडे
    सरदार फत्तेपुरकर
    सरदार धायगुडे
    (सदरील यादीत होळकरांच्या मुख्य घराण्यातील पुरुषांची नावे दिली नाही याची नोंद घ्यावी)

    • @999dhananjay
      @999dhananjay 18 дней назад +3

      लक्ष्मण हाडे आता तुम्ही मागास कशे ते उत्तर द्या

  • @PatrioticIndianpbn
    @PatrioticIndianpbn 14 дней назад

    बरोबर

  • @Vaibhav_Ghumare
    @Vaibhav_Ghumare 18 дней назад +2

    उत्तरप्रदेश मध्ये अखिलेश यादव यांचे घराने *शासक* आहे मग हाच नियम त्यांना लागु करून यादव समाजाला ओबीसी मधून काढून का टाकत नाहीत. तसेच अशी अनेक राज्यामधील उदाहरणे देता येतील.

  • @r.d.jadhav7540
    @r.d.jadhav7540 18 дней назад +2

    लक्ष्मण हाके सर्व समाज शासक नसतो काही मोजके लोक शासक असतात.त्यांना आरक्षणाची गरज नाही.गरजवताचा लढा आहे हा.

    • @rishi19954
      @rishi19954 17 дней назад

      ews aahe mg tyasathi

  • @999dhananjay
    @999dhananjay 18 дней назад +1

    होळकर पण शासक आहेत

  • @user-nm9qm6dy5t
    @user-nm9qm6dy5t 17 дней назад

    Gap re hakyyy

  • @sushantyadav9873
    @sushantyadav9873 17 дней назад

    हाके साहेब 2011 ते 2015 इंजिनिअरिंगची फी मी ओपन मधून भरत होतो मी मराठा समाजाचा आहे साहेब माझी परिस्थिती त्यावेळी नव्हती कर्ज काढून मी पैसे भरलेले आहेत त्यावेळी तुम्ही कुठे होता तेव्हा मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय पण नव्हता.

  • @PatrioticIndianpbn
    @PatrioticIndianpbn 14 дней назад

    हुशार माणूस

  • @Vig1832
    @Vig1832 17 дней назад

    thoughtless person
    shame on hake

  • @aaspas24
    @aaspas24 17 дней назад

    200K म्हणजे २ लाख स्बस्क्राइबर असलेल्या चॅनेल ला २ दिवसात ८१४ views ?
    लायकी पाहून तरी माणसाला बोलवायचं ना मुलाखतीला?
    समाजातील काही नेते सत्तेत म्हणजे सगळा समाज सुधारलेला हे गणित धरलं तर धनगर समाज , कुणबी समाजाला पण नकोच ना आरक्षण, प्रत्येक समाजात भरपूर राजकीय नेते झालेतच कि रे हाके?

  • @ShriSwamiSamarthMultiservices
    @ShriSwamiSamarthMultiservices 19 дней назад

    सिन्नरमध्ये समृद्धी टोलवर गाडी दिसली तुमची आत्ता कौल जनतेचा.. कार्यक्रमाचे किंवा मुक्कामाचे लोकेशन कळवा आम्ही सगळे सिन्नरकर येऊ नक्की, कृपया लवकर कळवा आम्ही अराजकीय व्यक्ती आहोत आणि तुमचे सगळे व्हिडिओज बघितले चांगले आहेत समीरजी आवडत आम्हाला तुमचं presentation आम्ही वाट बघतोय reply देऊन कळवा अथवा आपला नंबर द्या 🙏

  • @aniket4713
    @aniket4713 17 дней назад

    Are tu nhi adi soda aarakshan. Mulat aarakshan he fakt sc st sathi hai

  • @naturelover5784
    @naturelover5784 18 дней назад +1

    Ha hake sagalyat jast jatiywadi ahe, manuwadi hakya