विचार करायला लावणारं, वास्तव चित्र पडळकर साहेबांनी अतिशय अभ्यासपूर्ण मांडलेल आहे..., OBC बांधवांनो संघटित होऊन लढा, लढणाराला support करा नाही तर गुलामगिरीस तयार रहा..😢😢
हाके साहेब गोपीचंद पडळकर.वाघमारे भुजबळ साहेब हे कोणत्याही एका जातीचे नेत्रुत्व करीत नाही तर संपूर्ण ओबीसी समाजाचे नेतृत्व करीत आहे आणि या नेत्यांना प्रचंड मेहनत करावी लागणार आहे सर्वांनी साथ देण्याची गरज आहे
हो बाबू तूम्ही एवढे निवडून आणले काय उपटले.... एक तरी उद्योगपती बनवला का...गुजरात ला बघ... किती उद्योगपती तयार झाले... त्याला कारण... तिथे जातीयवादी सडक्या डोक्याचे लोक नाहीत.... तूम्ही इतके निवडून आणले जातीयवाद करून... तर त्यांनी तुमच्या साठी काय केल.... गरीब गरीबच राहिले.... आणि पवार च्या घरात 3 आमदार आणी 3 खासदार झाले.... म्हणून तूम्ही तुमच्या नेत्यांची ताट धुवा फक्त....

एकच नंबर गोपीचंद पडळकर अगदी सत्य बोलत अहात
जय श्रीराम सत्य मेव जयते
धनंजय मुंडे पेक्षाही गोपीचंद पडळकर ओबीसीच्या संरक्षणासाठी भारी नेता आहे
खुप छान पडळकर साहेब
एकच पर्व OBC सर्व 🎉🎉
येळकोट येळकोट जयमल्हार
धनगर ढानया वाघ जय मल्हार जय अहिल्या
धन्यवाद पडळकर साहेब खुप छान भुमिका मांडली आहे ओबीसी, बहुजन, एसी एसटी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत जय मल्हार जय भीम जय संविधान
खुप छान मार्गदर्शन केले साहेब.एकच छंद गोपीचंद❤
मस्त च साहेब
विचार करायला लावणारं, वास्तव चित्र पडळकर साहेबांनी अतिशय अभ्यासपूर्ण मांडलेल आहे..., OBC बांधवांनो संघटित होऊन लढा, लढणाराला support करा नाही तर गुलामगिरीस तयार रहा..😢😢
मराठा समाज हक्काच 16 टक्के ओबीसी मधून आरक्षण घेतल्या शिवाय शांत बसणार नाही
हाके साहेब गोपीचंद पडळकर.वाघमारे भुजबळ साहेब हे कोणत्याही एका जातीचे नेत्रुत्व करीत नाही तर संपूर्ण ओबीसी समाजाचे नेतृत्व करीत आहे आणि या नेत्यांना प्रचंड मेहनत करावी लागणार आहे सर्वांनी साथ देण्याची गरज आहे
सगळे राजकारणी आहेत😂
पण एकटाच बास
Only मनोज दादा❤❤❤❤❤
😂😂
@@Sp71407 तुझ्या नेत्याला काय राजकारण समजत नाही का उगाच तुम्ही बनवला का त्याला नेता ह्याला पाडेंगे त्याला पाडेंगे याला काय म्हणतात
@@Dk-lb7dl कितीबी समोर येऊद्या त्यांना एकटा बास -जरांगे पाटील
@@Arjun.m12q हा बघितलं वर्षभरात तुझा नेता तुझ्यापाशी आम्हाला नको सांगू मोठेपणा
जय मल्हार जय ओबीसी
माननिय श्री गोपीचंद पडळकर साहेब खूप छान. एकच ध्यास आहे जय ओबीसी
Great speech
उग नव माय 💪धनगरणाचा नेता आहे 💪💪💪
🙏😂
अत्यंत छान विश्लेषण साहेब...एकच पर्व ओबीसी सर्व.
जरांगेला लई मस्ती आलिस ह्या मस्ती जिरवायलाच पाहिजे सर्व ओ बि सी बाधवांनी एक व्हा
जरांगे पाटील तुझा बाप आहे
गोपीचंद पडळकर साहेब ❤😊 धनगरांचा नेता❤❤😊😊
We support gopichand padalkar saheb❤❤❤
जय श्रीराम जय मोदी जय obc jai गोपीचंद
ओन्ली भुजबळ साहेब आमची आन बाण शान ❤
🍌🍌🍌🍌🍌
ओबीसी बहुजन एकता जिंदाबाद.
बरोबर आहे पडळकर साहेब
बरोबर बोलले पडळकर साहेब तुम्ही पुढे राहा आम्ही तुमच्या पाठीमागे आहेत
ओबीसी ची सगळी माणसं उभा करा साहेब मग निवडून किती येतात बघू
हो बाबू तूम्ही एवढे निवडून आणले काय उपटले.... एक तरी उद्योगपती बनवला का...गुजरात ला बघ... किती उद्योगपती तयार झाले... त्याला कारण... तिथे जातीयवादी सडक्या डोक्याचे लोक नाहीत.... तूम्ही इतके निवडून आणले जातीयवाद करून... तर त्यांनी तुमच्या साठी काय केल.... गरीब गरीबच राहिले.... आणि पवार च्या घरात 3 आमदार आणी 3 खासदार झाले.... म्हणून तूम्ही तुमच्या नेत्यांची ताट धुवा फक्त....
Jai obc
महाराष्ट्राचा वाघ गोपीचंद पडळकर साहेब
Gopichand Padalkar Your Statement Is Absolutely Right & Legally Correct 💯
हे मात्र खरं आहे 🎉🎉🎉
येळकोट येळकोट जय मल्हार आमदार गोपीचंद पडळकर साहेब खूप भाषण केलो आहे तुमचं धन्यवाद
एकच छंद गोपीचंद पडळकर साहेब
जय ओबीसी
Gopichand 👍👍
बहुजनांचे कैवारी. ...007...❤❤❤❤
साहेब ❤❤❤😊😊 सगळे धनगर बांधव, आपल्या सोबत❤😊
अभिनंदन पडळकर साहेब, निवडून आले या भाषण मुळे
Love u bhau
एकच.नंबर.पडळकर.साहेब
🎉🎉🎉🎉🎉 Good Sandesh Padalkar Saheb Jay Ho OBC
एकच छंद गोपीचंद पडळकर साहेब ❤❤❤❤
Only one jarange patil ❤️🔥💯💪
Great obc padalkar saheb
एकच,नंबर,साहेब
जय मल्हार साहेब
एकच पर्व ओबीसी सर्व 007
खर आहे साहेब. आपणं सांगता ते खर आहे.
सगळा मागास समाज अणि मुस्लिम समाज एकत्र या याना मोठा धक्का बसेल
जय मल्हार जय सावता जय भीम जय वंजारी एकच पर्व OBC सर्व बहुजन सर्व झोपी गेलेला OBC जागा हो.
एकच पर्व ओबीसी सर्व
ओन्ली गोपीचंद पडळकर साहेब ❤❤❤
Excellent.....Padalkar Salute
बरोबर
Love you bhujal saheb❤
जेल सम्राट😂
जय ओ बि सी जय मल्हार❤
Kadam...
मी गोपीचंद पडळकर शपथ घेतो की मी महाराष्ट्र राज्याचा ❤🚔🚔🚔🚔🚔🚔🚔❤❤007❤❤BJP❤❤
मित्रा तुझं स्वप्न साकार झालं
महाराष्ट्र मधले आमदार खाजदार वाढवा महाराष्ट्राला खूप गरज आहे
बरोबर आहे
❤एकच छंद गोपीचंद ❤
साहेब अभिनंदन. 🌹🌹.
❤Manoj Patil❤
जय मल्हार
अगदी सत्य आहे ! छगन भुजबळ यांचा विजय असो
जय ओबीसी ❤
ऐकच.पर्व.ओबीसी.सर्व.❤
Jay obc
अतिशय हुशार आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व. गोपिचंद पडळकर आमदार साहेब
बरोबर आहे साहेब आम्ही आहोत तुमच्या सोबत
Kadak🎉🎉
एकदम बरोबर
जय ओबीसी पडवळकर साहेब बरोबर आहे
OBC ekjut jindabad 🎉
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
10% टिकते का ❤एडा समजतोय सगळ्यांना❤ओबीसी ही काय जात आहे काय ❤
हो बाबू तूम्ही एवढे निवडून आणले काय उपटले.... एक तरी उद्योगपती बनवला का...गुजरात ला बघ... किती उद्योगपती तयार झाले... त्याला कारण... तिथे जातीयवादी सडक्या डोक्याचे लोक नाहीत.... तूम्ही इतके निवडून आणले जातीयवाद करून... तर त्यांनी तुमच्या साठी काय केल.... गरीब गरीबच राहिले.... आणि पवार च्या घरात 3 आमदार आणी 3 खासदार झाले.... म्हणून तूम्ही तुमच्या नेत्यांची ताट धुवा फक्त....
साहेब.आपल्या.ओबीसींचा.ऐक.वेगळा.पक्ष.
काढा.का.आपन.मराठ्याला.मोठ.करायचं.
जय.ओबीसी.जय.भिम.
ओन्ली गोपिचंद पडळकर साहेब
ओन्ली जारंगे पाटील ❤❤❤❤एक मराठा लाख मराठा
लोकनेता फक्त हे बोलू शकतो. मागच्या दरवाजाने येणाऱ्या कडून काहीच होणार नाही.💯👈
40000 हजार लीड आलाय जत मधून 😊
धन्यवाद आपण जे बोलत आहे पडळकर साहेब आपण जे बोलत आहात ते खरे बोलत आहात एकच नंबर एकच पर्व ओबीसी सर्व
Gopiseth kadak
जय मल्हार जय भगवान जय ओबीसी
Obc only
खूप अभ्यास पूर्ण भाषण...
भुजबळ साहेब OBCचा ढाण्या वाघ
भावी मुख्यमंञी भुजबळ साहेब
पडळकर साहेब खुप खुप धन्यवाद
Akdam barobar 💯 khar ahe
सर्व obc एक व्हा ......काळाची गरज आहे
मनोज पाटील जरांगे
एक मराठा लाख मराठा
Only jarange
भारतीय जनता पार्टीने मागासवर्गीय घटकातील प्रत्येकाला राजकारणात येण्याचे व त्यांना पदे देण्याची भूमिका बजावलेली आहे
होऊन जाऊदे जाती निहाय जनगणना आणि त्यानुसार आरक्षणाची टक्केवारी घ्या.
पढळकर साहेब तुमच्या पाठीशी धनगर समाज आहे साहेब
To the point speach from Gopichand Padalkar.
*पडलकर साहेब.*
*हा प्रकाश आंबेडकरांचा मुद्दा आहे.*
*ओबीसी समाजाने प्रकाश आंबेडकर यांना साथ द्यावी. आणि महाराष्ट्रावर एक हाती सत्ता मिळवावी.*
येवल्याचा वाघ भुजबळ साहेब
पडळकर साहेब बोलतात ते अगदी खरे आहे
जय भिम पडळकर साहेब
Only 007
Gopi Boss
Ok sir nice
एक मराठा लाख मराठा