फडणवीस प्रचंड भडकले, बघा सभागृहात काय घडलं ! Devendra Fadnavis On Jarange Patil Budget Session 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 авг 2024
  • फडणवीस प्रचंड भडकले, बघा सभागृहात काय घडलं ! Devendra Fadnavis On Jarange Patil Budget Session 2024
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.marathiman...
    सर्वोत्तम ५० मराठी पुस्तकं - www.amazon.in/...
    Contact Us:
    Email:- business.marathimandali@gmail.com
    © Marathi Mandali
    Music Credits: www.bensound.com
    About Us
    Welcome to our Marathi news channel, your trusted source for the latest news and updates from Maharashtra. We strive to deliver accurate, unbiased, and impactful news stories that keep you informed and engaged. From politics to sports, entertainment to culture, we cover a wide range of topics to cater to your interests. Thank you for choosing us as your go-to news channel. Stay tuned for the latest updates and stay connected with Maharashtra. Breakng News Latest News Latest Maharashtra Political Updates Daily News Live Marathi News.
    We cover the news on following topics and follow the following news network:
    Ajit Pawar Latest News | Uddhav Thackeray Latest News | Eknath Shinde Latest News | Devendra Fadnavis | Pankaja Munde | Dhanajay Munde | SHarad Pawar Latest News | Ajit Pawar Live today | Sanjay Raut Live Today | Uddhav Thackeray LIVE today | Eknath SHinde LIVE today | Marathi Latest News | marathi news live | marathi news video | tv9 marathi breaking news | marathi news | live marathi news | marathi news today | marathi batmya | tv9 marathi live | tv9 marathi batmya | marathi batmya live | abp maza marathi live | maharashtra news today | mumbai pune news | marathi news live today | Maharashtra News 24 | ABP Maza News | Saam TV News | Viral News | Zee 24 Taas LIVE | Marathi Mandali Kisse | Marathi Mandali News | Viral Maharashtra | Viral in India | Zee 24 Taas News | महाराष्ट्र न्यूज | Jai Maharashtra News | Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स | राजकीय | Fakt Maharashtra | Prakash Ambedkar News | Kokan News | Narayan Rane Latest | Nitesh Rane Latest | Aditya Thackeray Latest | Raj Thackeray LIVE | Raj Thackeray MNS Latest | Avinash Jadhav | Srikant Shinde
    #MarathiMandali #jarangepatil #devendrafadnavis

Комментарии • 2,9 тыс.

  • @Malhar20
    @Malhar20 6 месяцев назад +279

    राणे कंपनी तर जाहीर सभेत आई माई काढतात तेव्हा फडणवीस यांना का नाही दिसत हि निती मला तुम्हीच आणली शिव्या देयाची महाराष्ट्रात हे लक्षात ठेवा

    • @sanjaymore4779
      @sanjaymore4779 6 месяцев назад +6

      Tya bedkanvarpan sit lava tyana ka sodata

    • @arunmahajan6728
      @arunmahajan6728 6 месяцев назад

      😢😢😢🎉🎉😢😢😢🎉🎉🎉😢🎉😂😢😂🎉😂😢😂😢😂😢😢😂😂😢😂😢😂😢😂😢😂😢😂😢😂😢😢😂😂🎉🎉😢😂😂😢😂🎉🎉😂🎉😂😢😂🎉😢😂🎉😂🎉😂😢😂🎉

    • @aparnajoshi5055
      @aparnajoshi5055 6 месяцев назад +3

      आरे राणे कंपनीने शेण खाल्ले तर तुम्ही पण खाणार का

    • @ramchandrapatil7771
      @ramchandrapatil7771 6 месяцев назад

      ❤⁰⁰00⁰0⁰0⁰⁰000⁹⁹⁰00⁰00000❤

    • @suhassatope4476
      @suhassatope4476 6 месяцев назад

      तुमची आई ती आई . आणि दुसऱ्यांची आई म्हणजे फक्त बाई . वा रे ऽऽऽ वा न्याय देणारे अंध भक्त. ​@@aparnajoshi5055

  • @dnyaneshwarugale4435
    @dnyaneshwarugale4435 6 месяцев назад +80

    छत्र्पतीचे नाव घेतो आणि लोकाचे घर फोड्तो .

    • @user-dm5vz5px3g
      @user-dm5vz5px3g 6 месяцев назад +6

      😂😂😂 0:36 Ani to wakadtondyane ghar Jodali ka re Kiti Jodali re😂😂😂

  • @lalasahebbhosale1716
    @lalasahebbhosale1716 6 месяцев назад +141

    गोळीबार कोणाचे सांगण्यावरून झाला त्या आधी गृह खात्याने जाहीर करावे.

    • @Latestlive0070
      @Latestlive0070 6 месяцев назад +7

      गोळीबार कुठे झाला?

    • @marutisalunkhe7851
      @marutisalunkhe7851 6 месяцев назад +5

      याची निव्वळ गृह खात्यामध्ये मनमानी चालु आहे.

    • @balasahebnimbalkar-rd9xw
      @balasahebnimbalkar-rd9xw Месяц назад

      6​@@marutisalunkhe7851

  • @chayapalan7073
    @chayapalan7073 6 месяцев назад +17

    देवेंद्र फडणवीस खूप छान माणूस आहे मराठी माणसांचा तो दुश्मन नाही आहे त्यांनीच हे आरक्षण मराठी माणसाला

  • @magarmadam9291
    @magarmadam9291 6 месяцев назад +21

    काय मज्जा चाललीय .🤣🤣🤣
    गरीब लोकांचं काय करायचं ओ ? जे फुटपाथवर राहतात घर ही नाही . शेतीही नाही . गुरेही नाही . आणि नोकरीही नाही . त्यांनी काय करायच बर? . नुसतं महागाई शी लढायचं का? दोन वेळचं जेवणही मिळत नाही .
    समान नागरि कायदा आणला पाहिजे .

  • @VitthalShinde-vn4ew
    @VitthalShinde-vn4ew 6 месяцев назад +148

    पोलिसांना तिथे पाठविणारा कोण आहे

  • @user-ro7dl9uj1n
    @user-ro7dl9uj1n 6 месяцев назад +103

    निलेश राणेंनी भास्कर जाधव यांची आई बहीण काढली तेव्हा विधानसभेत हा विषय का काढला नाही देवेंद्र फडणवीस तुम्ही

    • @SanjayLambat16
      @SanjayLambat16 6 месяцев назад +1

      Ho ka Bhaskar jadhav kon ahe

    • @madhavdandavate9255
      @madhavdandavate9255 5 месяцев назад +5

      मग याने त्यांची काढायची. फडणवीसांची का काढायची? अजित पवारांची किंवा शिंदेंची का नाही काढली?

    • @user-ur2dn3gl8y
      @user-ur2dn3gl8y Месяц назад

      Chutiya aahet tumachyasarakhe.

  • @advbalaramdeshmukh5520
    @advbalaramdeshmukh5520 6 месяцев назад +152

    उद्धव ठाकरेंना राणे, राणा,शेलार,काहीही बोलतात त्यावर पण लावा sit

    • @-_kirannaik157.
      @-_kirannaik157. 6 месяцев назад +9

      बरोबर आहे

    • @pushpagaikwad84
      @pushpagaikwad84 6 месяцев назад +4

      Barobar aahe

    • @santoshsalvi3423
      @santoshsalvi3423 6 месяцев назад +5

      तुझा ठाकरे आणि कंपाउडर काय करतो, ओव्या गात असतो का??

    • @user-gv6ll8no3s
      @user-gv6ll8no3s 6 месяцев назад +7

      ​@@santoshsalvi3423 रात्री बेरात्री वेश बदलून घरी तर येत नाही ना तुझ्या.....

    • @user-uf8yd2su9n
      @user-uf8yd2su9n 6 месяцев назад +2

      बरोबर

  • @MangeshNidre
    @MangeshNidre 6 месяцев назад +35

    हया सरकारच्या आधी किंवा आजपर्यंत राहिलेले मुख्यमंत्री यांनी मराठी समाजा करता काय दिवे लावले ते पण सांगा

  • @sushiladravid6594
    @sushiladravid6594 6 месяцев назад +91

    जरांगे काहीही बोलतोआहे हे झुरळ एवढे कसे उडतय ? हा व ह्याचे कुटुंब सभाजाला धोकादायक दिसत आहे
    वाटेल तसे बोलणाय्राला कडक शासन व्हायलाच पाहिजे .

    • @pramodmagar3206
      @pramodmagar3206 6 месяцев назад +4

      Zhural kuthun ghusal ani kuthun nigal kalnar nahi mhanun shant bas

    • @gulambharatnews3162
      @gulambharatnews3162 6 месяцев назад +3

      शासनाने काहीही अत्याचार करुन घ्याव्यात ते गप्प बसुन चालवून घेतलं पाहिजे का ?

    • @sankettidake3186
      @sankettidake3186 5 месяцев назад

      Tu shant ray he zurl tula khup mahagat padl

    • @balasahebjadhav6727
      @balasahebjadhav6727 Месяц назад

      पूजा खेडकर प्रकरणी फडणवीस गप्प का

  • @pranalinarvekar6255
    @pranalinarvekar6255 6 месяцев назад +58

    आरक्षण मुळे जर नेहमी वाद होत असतील तर कोणालाच आरक्षण नका देऊ, सर्व सारखेच ठेवा व गुणवत्तेनुसार हवे ते शिक्षण मोफत द्या .

    • @ganpatmastud861
      @ganpatmastud861 Месяц назад +1

      ❤😊😅

    • @mahadevjadhav828
      @mahadevjadhav828 Месяц назад

      देवेंद्र फडणवीस च्या पार्टीला डब्बा बांधा आणि मुंबईमधून नागपूरला हाकलून द्या महाराष्ट्राचा त्याने वाटोळा लावला आहे ​@@ganpatmastud861

    • @soniadeshmukh6975
      @soniadeshmukh6975 Месяц назад

      Right

    • @dadasahebpatil9419
      @dadasahebpatil9419 Месяц назад

      मंदिरातला आरक्षणाचे काय करणार ????

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 6 месяцев назад +78

    2019पासुन महराष्ट्राचि राजकीय संस्कृती खुपच खालावली आहे. 2024 ला सुसंस्कृत उमेदवार निवडून धावे.

    • @nitsaw20
      @nitsaw20 6 месяцев назад

      Fadnavis hyani jee maharshtrat ghaan karun takli ahey tya muley

  • @rajendrabudake5618
    @rajendrabudake5618 6 месяцев назад +102

    तुम्ही sit रचा आम्ही निवडणुकीची वाट पाहतो

  • @namastehindusthanlivenews
    @namastehindusthanlivenews Месяц назад +20

    बाकीच्यांना साहेब अन् फडणवीसांना अरे कारे हेच का संस्कार याचे

  • @vishwasmali1040
    @vishwasmali1040 Месяц назад +3

    ज्यांचे खरोखर समाजासाठी काही करतायत का फक्त बीजेपी व फडणवीस यांना अर्वाच्य शिवीगाळ करून समाजात तेढ निर्माण करतायत? या पूर्वीच्या सरकारने काय केले? या बाबत जरांगे काहीही वक्तव्य आगपाखड करत नाहीत.

  • @AmbadasBhadgale
    @AmbadasBhadgale 6 месяцев назад +25

    देवेंद्र फडणवीस यांना माहित आहे बोलता धनी कोन आहे तर तुम्ही नावे जहीर करा

  • @hemantgodbole4669
    @hemantgodbole4669 6 месяцев назад +4

    १७ दिवस ऊपास केला तर तोंडातून शिव्या निघतील की देवाच नाव निघेल?
    केवळ एका जातीला टारगेट करायचा डाव आहे
    पायाखालची जमीन सरकलेल्यांचा हा शेवटचा प्रयत्न आहे.
    एका रात्रीत क्रेडिट गेल.

  • @saurabhkeche738
    @saurabhkeche738 6 месяцев назад +18

    चौकशी झाल्यानंतरच बोलणे योग्य होईल. एसआयटी ही धमकी पलीकडे काही नाही.
    सत्य समोर येईलच.

  • @user-bc9oy5bu8g
    @user-bc9oy5bu8g 6 месяцев назад +4

    साहेब प्रत्येकाचं आई बहीण पत्नी फॅमिली आसते महाराष्ट्रात ही नवीन राजकारणाची पद्धत कोनी आणली आहे

  • @ganeshghandge
    @ganeshghandge 6 месяцев назад +2

    फडणवीस साहेब तुम्ही सर्व महाराष्ट्रा तिला लोकांवर कारवाई s i t लावू शकता .फक्त चारित्र्य वांन भा ज प सोडून करा कारवाई करा..

  • @latakulkarni1278
    @latakulkarni1278 6 месяцев назад +5

    अटक करा फार होतंय समाजाला बिघडविण्याचे काम चालू आहे.

    • @RutvikV-qs6xv
      @RutvikV-qs6xv Месяц назад

      Are bhat kulkarni tyach kay jast hotay tula kay kele mahitiyere

  • @Maruti_Chaudhari
    @Maruti_Chaudhari 6 месяцев назад +22

    सत्तेचा वापर आंदोलन थांबण्यास होतोय.जरांगे पाटील याचा बोलविता धनी म्हणजे मराठा समाजापुढील आरक्षण विषय व जे लोक आरक्षणासाठी शहीद झाले तेच बोलविता धनी आहे

    • @Avin210
      @Avin210 6 месяцев назад

      4-5 वितल बाळ बोलतंय वाटत

  • @madhavdandavate9255
    @madhavdandavate9255 5 месяцев назад +3

    रिजर्व्हशन मिळालं तरी त्याचा फायदा क्रिमी लेयर मधली लोकंच घेतील हे जरांगेंच्या मागे कामधंदा सोडून फिरणाऱ्या कष्टकरींच्या लक्षातच येत नाहीये. त्यांची दिशाभूल होतेय.
    या कष्टकरींनी ऊत्पन्नाधारित रिजर्व्हशन साठी आंदोलन करायला पाहिजे.

  • @maheshbhandaretheone4506
    @maheshbhandaretheone4506 6 месяцев назад +6

    सगळे साहेब आहेत
    पण फक्त आरक्षणाच्या बाजूने असलेले देवेंद्र फडणवीस ल अरेरावी व्वा

  • @eknathlokhande9425
    @eknathlokhande9425 6 месяцев назад +1

    जरांगे यांच्या पाठि मांगे सर्व मराठा समाज आहे फडणवीस

  • @jagdishnikam5701
    @jagdishnikam5701 6 месяцев назад +7

    लाठी चार्ज करण्याचा आदेश कोणी दिला

  • @hiralalpatil9636
    @hiralalpatil9636 6 месяцев назад +22

    फारच गलीछ् भाषा, योग्य नाही,कसल आरक्षण,,,हे सर्व राजकिय छडयंत्र चालू आहेत राज्यात व जाती भेद करून सरकार अस्थिर करयच, पहली नव्हती का सरकार काय केल त्यानीं जय हिन्द, वन्दे भारत 🇳🇪🙏

  • @mangalatkar907
    @mangalatkar907 6 месяцев назад +4

    हा jarange खुप शेफारला आहे माकड..काय संस्कार आहेत याच्यावर...पाचात पडली बेटकूळी magtey पुरणा ची पोळी..😂

  • @vidyajain4539
    @vidyajain4539 6 месяцев назад +2

    अडीच वर्षे ज्यांच्या काळात कोणी टाचणी पडेल एवढाही आवाज उठवला नाही ते सगळेच साहेब, आणि जसें सरकार बदलले तसा आवाजही बदलला

  • @user-nq3ke4pz7n
    @user-nq3ke4pz7n 6 месяцев назад +1

    🚩🚩jarange पाटील आता राजकारन्न्याच्ये हातचे बाहुले बनले आहेत 👌👌👌🙏🙏

  • @suvarnajathar2901
    @suvarnajathar2901 6 месяцев назад +8

    त्याच्या पाठीमागचा बोलविता धनी शोधून त्यांना जबर शिक्षा झाली पाहिजे

    • @ArunGhoderav
      @ArunGhoderav Месяц назад

      भीक मांगा /तो

  • @VishnuMore-zu5hs
    @VishnuMore-zu5hs 6 месяцев назад +3

    आंतरवाली सराठी मधील गोळीबार झाला त्यांची चोकशी पाहीजे बावस्कर महाराज यांचा बोलविता धनी कोण

    • @sureshpatil8642
      @sureshpatil8642 Месяц назад

      अगदी बरोबर बोललात जबाबदार कोण?फडणवीस व राणे

  • @prakashmali2925
    @prakashmali2925 6 месяцев назад +7

    शिव्या देनारा 4 , थी पास माणूस आरक्षण मगतोय,, काय खर नाय राव आता 😜🤣😀

  • @iamthebest7858
    @iamthebest7858 6 месяцев назад +1

    दिलीत नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र....

  • @trupti7386
    @trupti7386 6 месяцев назад +2

    मी पण मराठा च आहे...पण हे मनोज जरांगे पाटील जाती धर्माचे राजकारण करत आहेत ...या वरून यांना आमचा तर पाठिंबा नाही...
    आरक्षण कोणालाच न देता..आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे.. व समान नागरी कायदा करावा

    • @sindhuanarse3257
      @sindhuanarse3257 6 месяцев назад

      आमच्या भुजबळ साहेब ना नाव ठेवलं आता बघा

  • @pradipthombre5822
    @pradipthombre5822 6 месяцев назад +11

    समाजात महत्वाचे प्रश्न बघा. हे लोक फक्त समाजाची दिशाभूल करत आहे.

  • @Dinesh-pr1wx
    @Dinesh-pr1wx 2 месяца назад +4

    देंवेंद्र फडणीस यान माहित आहे बोलता धनी कोन आहे तर तुम्ही नावे जाहीर करा

  • @user-ml3nu8bb5k
    @user-ml3nu8bb5k 6 месяцев назад +31

    राजकीय व सामाजिक जीवनात वावरताना एकमेका बद्दल आदर भाव बाळगायला हवा

  • @user-bq2xy1lj2y
    @user-bq2xy1lj2y 6 месяцев назад +1

    ह्या 1:56 लोकांना लाजा कशा वाटत नाहीत मराठा समाजासाठी तु काय केलं फडणवीस

  • @KiranDhane-vz9ux
    @KiranDhane-vz9ux Месяц назад +1

    मी पण मराठा आहे मला पण आरक्षण हव
    पण पाटील आपण जी भाषा बोलता ती मराठ्याची भाषा नाही
    या सरकार न थोड तरी काही तरी केल मराठ्याना एवढ्या वर्षात आलेल्या मागिल सरकार शरदपवार यानी काय केल
    पाटील आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या पदावर कोणी आसो आपण या पदाची थोडी गणीमा बाळगावी .. एकेरी भाषा बोलण आई बहीणी वर बोलण ही मराठ्यांची संस्कृती नाही...
    आपण मराठ्याना खालच्या पातळीवर घेऊन चाललात
    विचार करावा जरांगे पाटलानी...

  • @gopalrupnoor6373
    @gopalrupnoor6373 6 месяцев назад +2

    Jrange पाटिल हे जनतेला माहीत आहे . फडणीस साहेबाना कड्या करण्याची सवय आहे हे जनता १० वृष्या पासून जनता बगते .आतापर्यंत काय केले heh kele म्हणून महाराष्ट्राचे बिहार झाले

  • @nivruttidongre6536
    @nivruttidongre6536 6 месяцев назад +21

    kahi lokana ekeri navane bolayach aani dusryana SAHEB mhanun bolaych....very good

  • @lahuraibhosale7794
    @lahuraibhosale7794 6 месяцев назад +10

    जरांगे मागे कोण आहे. आर्थिक निकषावर आरक्षण द्या.

  • @sanjayvarade9460
    @sanjayvarade9460 2 месяца назад +1

    जरागेइ पाटील आगे बडो हम तूमरे साथ

  • @vishwasmehendale7331
    @vishwasmehendale7331 6 месяцев назад +2

    ह्याला लोकांनी रस्त्यात तुडवला तर नवल वाटणार नाही. त्याला डोक्यावर चढवणारेच त्याचा डाव करतील.

  • @rekhagadgil9886
    @rekhagadgil9886 6 месяцев назад +5

    जरांगे खूप माजला आहे परमेश्वर त्याला शिक्षा नक्की करेल

  • @ashokjadhav5998
    @ashokjadhav5998 2 месяца назад +3

    काहीच महागात पडणार नाही
    Sit का
    आरोपी आहे का पाटील

  • @madhavdandavate9255
    @madhavdandavate9255 5 месяцев назад +7

    जरांगेचं डोकं फिरलंय. जेंव्हा आघाडीची सत्ता होती तेंव्हा कुठे होता हा? कोणाबद्दल अरे तुरे करतो हा?

  • @user-es7gt3ez9y
    @user-es7gt3ez9y 6 месяцев назад +1

    फडनवीस भाऊ ऐवढीमीरचि लागत असेल तर एकतर राजीनामा द्या नाहितर समान नागरि कायदा करा

  • @yashcreation0073
    @yashcreation0073 2 месяца назад +1

    फडणवीस साहेब बरोबर आहे याची आती झाली

  • @user-qe7rh9ho2v
    @user-qe7rh9ho2v 6 месяцев назад +5

    मनोज जरांगेचा बोलविता धनी कुणी वेगळाच आहे असे वाटू लागलंय

  • @babannatu5900
    @babannatu5900 6 месяцев назад +5

    जरांगे बधू ,, चांगलं काम करा
    बारामती कर बंधू भगिनींना विचार.....
    जय शिवराय हरहर महादेव

  • @jumbopatil
    @jumbopatil 6 месяцев назад +3

    खुप माजलाय जरंगे . मी मराठा आहे पण हा पाचवी नापास शरद पवारचा माणूस आहे.

  • @bhagvanmohite1714
    @bhagvanmohite1714 5 месяцев назад +1

    ममनोज जरांगे पाटील यांचे म्हणणे खरे आहे

  • @Kalasagarjadhav
    @Kalasagarjadhav 2 месяца назад +1

    मराठा आरक्षण हक्काचे मराठ्यांना द्यावं शासनाने व राज्यातील कलाशिक्षक भरती करावी मराठा समाजातील कलावंतांना न्याय मिळावा

  • @shriramgodlwad3644
    @shriramgodlwad3644 5 месяцев назад +11

    ओबीसी नेतयाना शिवी गाळ करण योग्य आहे का,समाजात दूरावा वाढतोय,

  • @AvdhootKarekar
    @AvdhootKarekar 6 месяцев назад +6

    जातीयवादाचा गुन्हा दाखल करा मनोज वर

  • @nandkishoringole3868
    @nandkishoringole3868 Месяц назад

    तिरंगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है विदरमाविदर्भाचा नेता विदर्भाचा ओबीसी विदर्भाचा कुणबी मराठा

  • @user-dm9cn6uu8d
    @user-dm9cn6uu8d Месяц назад +1

    जरागे पाटलाच्या मागे ऐक कोटी मराठा आहे फडनवीस साहेब

  • @yadavraobodhankar8056
    @yadavraobodhankar8056 6 месяцев назад +5

    मनोज जरांगे याच्या अंगात आली आहे. देशातील एक सुप्रीम पावर असल्यासारखे वक्तव्य करीत आहे.

  • @ravindrabhat5317
    @ravindrabhat5317 6 месяцев назад +3

    Jarange la arrest kara.

  • @smitakarale4772
    @smitakarale4772 6 месяцев назад +3

    निर्भिड व्यक्ती. सच्चा माणूस. आगे बढ.

  • @rameshchavanke1024
    @rameshchavanke1024 6 месяцев назад +1

    मनोज जरांगे हा शरद पवाराच्या सांगण्यावरून च पुन्हा आंदोलनात उतला हि काळ्या दगडावरील रेघ आहे

  • @vinodkamble3807
    @vinodkamble3807 6 месяцев назад +2

    जारांगे पाटील यांना अटकवण्याचा प्रयत्न आहे

  • @VijayChaskar-gx4ty
    @VijayChaskar-gx4ty Месяц назад +3

    जरांगे मुळं शेतकरी कर्जमुक्त होत नाही नुसत लेकरं बाळ करायचं व लोकांना दीशा भूल करत राहायचं

  • @subhashpatil3864
    @subhashpatil3864 6 месяцев назад +11

    kathor kaydeshir karywahi zali pahije yane purn maharashtra vethis dharlay.

  • @VinodPatil-nt8cg
    @VinodPatil-nt8cg 6 месяцев назад +3

    जरांगे दादांची म्हणणे बरोबर आहे

  • @AbdulHameed-qw4yy
    @AbdulHameed-qw4yy 6 месяцев назад +2

    ऐक काम कारा या सरकार ला चांगला धडा शीकवा ईलकशन मधी जय महाराष्ट्र

  • @NitishMore-yp1dw
    @NitishMore-yp1dw 6 месяцев назад +6

    Sit जरांगे पाटलाची करता मग इतर मंत्र्यांची व्हायला पाहिजे

  • @maparadh577
    @maparadh577 6 месяцев назад +6

    Jarange evda time baher andolan kartoy tyacha ghar kasa chaltay account pn check karave amhi pn maratha ahot but atta yachya angatun politics cha vaas yeyla laglay yachi inquiry zalich pahije karan ati hotay

    • @maheshgaikwad7362
      @maheshgaikwad7362 6 месяцев назад +2

      Jarange cha bhsou sheti karto mahanun tyache ghar chaltye, ani tula kay mahit , ani kasla maratha tu

    • @Jaffy...d
      @Jaffy...d 6 месяцев назад

      ​@@maheshgaikwad7362बहुतेक 2014 नंतरचा आहे तो

  • @user-ru8my4gx5y
    @user-ru8my4gx5y 6 месяцев назад +4

    अरे जरांगे पाटील कोणत्याही पक्षाची मदत घ्यायला अखंड महाराष्ट्रातला मराठा समाज मेला आहे का जरांगे पाटलांना अजून एवढी मदत देण्याची मराठा समाजाची ताकद आहे की ते अखंड भारतभर आंदोलन करताना मराठा समाज त्यांना पाठीमागून सपोर्ट संपूर्ण ताकद उभी करू शकतो जरांगे पाटील एकटे नाही त्यांच्या पाठीमागे सकल मराठा समाज त्यांच्या पाठीमागे आहे सकल मराठा समाजाचा अर्थ काय असतो ते तळागाळातील मराठ्यांना जाऊन विचारा व सकल मराठा काय आहे ते अजून सरकारच्या लक्षात आलेलं नाही जशी आरएसएसची संघटना आहे तशीच सकल मराठा समाजाची सुधा एक संघटना आहे ती तळागाळापर्यंत काम करते वती फक्त मराठ्यांचीच आहे

  • @omprakashchakole8321
    @omprakashchakole8321 6 месяцев назад +1

    स्वयं घोषित मराठा नेता हा शरद पवार बारा,,,, चा तालेवर नाचणारा नर्तक आहे हो। खरे म्हणजे आता सर्वसाधारण जनतेने लक्ष्य देते गरजेचे आहे।

  • @NITINMTAT
    @NITINMTAT 6 месяцев назад +1

    आई बहीण काढली म्हणून एवढा तांडव करत आहेत, तुम्ही तर आमच्या अंतरवली तील माता माऊली वर गोळ्या चालवल्या आहेत, तुमच्यावर कोणती कार्यवाही करावी लागेल हे राज्यकर्ते म्हणून तुम्हीच सांगा अन्यथा राजीनामा द्या

  • @shriniwasbasutkar6403
    @shriniwasbasutkar6403 6 месяцев назад +1

    अशी लोकशाही देशासाठी घातक आहे...

  • @vijaybhoir1727
    @vijaybhoir1727 6 месяцев назад +1

    जरांगेचा बोलविता धनी दुसरा कोणीतरी नक्कीच आहे

  • @ajitdhokare8677
    @ajitdhokare8677 6 месяцев назад +2

    गोळीबार केला तो आदेश कोणी दिला त्याची चोकशी करा

  • @bhanudasdhandar7410
    @bhanudasdhandar7410 6 месяцев назад +2

    ओ बी सी मधून आरक्षणं देण हे फाडणवीस साहेबांच्या हातात आहे का? कोणी सांगेल का मला? हे दोघे का भूखतात्

  • @mandveramchandra3663
    @mandveramchandra3663 2 месяца назад +2

    एकच नेता तुम्हाला पुरून उरेल। त्याचे नाव देवेंद्र

  • @sangitajogdand9744
    @sangitajogdand9744 2 месяца назад

    कोशारी राज्यपाल आसूनही छ्त्रपती शिवाजी महाराजाना बोलतात तेव्हा कुठे गेलते हो फडनवीस साहेब

  • @atmaram2160
    @atmaram2160 6 месяцев назад

    मराठा आरक्षणावर ठाम आहे एकजुटीचा विजय निश्चित होतो

  • @user-sl9dj8ih3z
    @user-sl9dj8ih3z Месяц назад

    देवेंद्र फडणवीस मनोज जरागे पाटिल यांच्यावर बोलु नका नाहीतर मराठा समाज माफ करणार नाही 2024 ला भाजपचे आमदार पाडणार हे नकी आहे एक मराठा लाख मराठा

  • @ajitgadkari3988
    @ajitgadkari3988 Месяц назад

    सर्व जातींचे वाटोळे झाले पाहिजे. आणि जरांगे पाटील ह्यांचे भले झाले पाहिजे.

  • @jyotibagwe8296
    @jyotibagwe8296 6 месяцев назад +1

    आम्हाला असला हा शिवराळ नेता नकोय. अजिबात नकोस.

  • @makarandkarekar6453
    @makarandkarekar6453 Месяц назад +1

    देवेंद्रजिनी तुम्हाला आरक्षण दिले होते ते त्या नंतरच्या मुख्यमंत्र्यांना टिकविता आले नाही हा दोष फडणविसांचा आहे का? आरक्षण मिळविण्यासाठी योग्य भाषेचा वापर करा.

  • @kalpanapol4595
    @kalpanapol4595 Месяц назад

    100%देवेंद्र फडणवीस खरे बोलतायत आणि हा जरागे खोटे बोलतोय मी एक मराठा समाजातील आहे तरी सुद्धा माझे जरांगे बद्दलचे वरील मत आहे

  • @lalitbhoite2506
    @lalitbhoite2506 6 месяцев назад +1

    जरांगे दादा एकदम कडक मनोज दादा जिंदाबाद

  • @BalasahebKavishwar-nt9py
    @BalasahebKavishwar-nt9py 6 месяцев назад +1

    आरे हे संस्कार राणे कुटुंबाला शिकवा, फडणवीस

  • @deepakdeodikar3829
    @deepakdeodikar3829 2 месяца назад +1

    काय भाषा आहे यांची यांना फक्त DF ला विरोध आहे नाहीतर इतके मराठे CM zale कोणीही आरक्षण दिले नाही मला तर वाटते हा ट्रॅप DF साठी आहे असे वाटते

  • @subhashindlkar1770
    @subhashindlkar1770 Месяц назад

    जरांगे पाटील फोडानावीस याच्या पासुन सावध राहा नाईतर तूमचे आंदोलन फोडतील😊

  • @atulmahajan7196
    @atulmahajan7196 Месяц назад

    मनोज जरांगे ला नायक चित्रपट प्रमाणे एक दिवसचा मुख्यमंत्री करुण आरक्षण मंजूर करावे

  • @urmilamadhavpurkar8282
    @urmilamadhavpurkar8282 Месяц назад +1

    शिंदे का गप्प.त्यांना जरांगे ची वागणे आवडलेले दिसते.
    .

  • @gopalmanchakraobhalerao8883
    @gopalmanchakraobhalerao8883 6 месяцев назад +1

    ज्या वेळेस तू मुख्यमंत्री होता त्या वेळेस 16% होत आणि आता 10% दिले काय फायदा

    • @murlidharpawar350
      @murlidharpawar350 2 месяца назад

      हो अगदी बरोबर ऐक मराठा कोटी मराठा ओबीसी तुच आरक्षण घेऊन दाखवु

  • @pandhrinath
    @pandhrinath Месяц назад +1

    बोलता धनी एकच आहे तो सर्वाना पण माहीत आहे पण दादा नम्रतेने बोला ना
    वात्रट कशाला बोलता.

  • @MuktichandKatkar
    @MuktichandKatkar 6 месяцев назад +8

    पहीली गोष्ट लोकशाही वाचवा. मतभेद आहेत.मराठ्यावर अन्याय झालाय . आवाज दाबला जातोय . लोकशाही संपवली जातेय

    • @pradeepshah279
      @pradeepshah279 6 месяцев назад

      . खर आहे लोकशाही संपतेय खुन जाळपोळ दंगे खंडणी हे सर्व उबाठाच्या व शप च्या लोकशाहीत करता येत होते मागच्या 60 वर्षे श प नी काय केले फडणवीस कुठलेही आरक्षण न घेता स्वताच्या बुध्दी वर सरकार चालवतात जसे डुक्कर व गाढवाला घाण पसंत असते त्यामुळे या गाढवांना फडणवीसांचे चांगले काम सलते आहे फडणवीस स्वाभिमानाने जगत आहेत कसलीही भिक मागुन नाही

  • @jayantchoudhari6364
    @jayantchoudhari6364 13 дней назад

    शांततेत उपोषण चालू असताना हजारो पोलीस घेऊन जायची काय जरूर होती अंतरवली जरा दिला जायची फडणीस यांच्या आदेशाशिवाय हे झालंच नाही स्वतः पीआय मनाला वरुण आदेश आले

  • @rameshkantsalunkhe8746
    @rameshkantsalunkhe8746 2 месяца назад

    Dy. Chief. HFADANWIS SAHEB.
    CHEERUP GO AHEAD.
    AND BEST OF LUCK.
    AS EARLY AS POSSIBLE
    LEGAL ACTION MUST BE
    REQUIRED..... BEST OF LUCK
    JAY SHREE RAM

  • @harshalwaghole7967
    @harshalwaghole7967 6 месяцев назад

    नजर आणि बोलणं सांगते कोण खर आहे आणि कोण खोटं बाकी तुम्ही हुशार आहात

  • @user-vu4lk1rt7c
    @user-vu4lk1rt7c 2 месяца назад +1

    जेरांगे म्हणतो मला कोणाचीच साथ नाही मग मुंबई मोर्चा मधे एक कोटी रुपये चे जेवनावळीचा खर्च कोनी केला साहेब एवढा पैसा आभाळातुन पडतो काय

  • @krushnakad1901
    @krushnakad1901 6 месяцев назад +1

    Great person मनोज जरांगे पाटील सडेतोड उत्तर दिल टरबूज्याला याला म्हणतात खरा वाघ 🙏

  • @uttamraobunde5772
    @uttamraobunde5772 Месяц назад +1

    याला आरक्षण बद्दल काही घेणे देणे नाही.मनोज जरांगे चा बोलता करविता कोण आहे .है शोधायला पाहिजे.सत्तर वर्षा पासुन फडणवीस ची सत्ता नाही.शरद पवार पवार महाराष्ट्राचे मुख्य मंत्री होते.तेंव्हा हा प्रश्र्न त्यांनी का सोडला नाही.त्यांना जरांगे का बोलत नाही.