Diploma or 11-12 Science || डिप्लोमा करावा की ११-१२ वी सायन्स ||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • भविष्यात इंजिनियर होण्याचे बऱ्याच विद्यार्थ्यांची इच्छा असते मात्र त्यांना १० वी नंतर काय करावे हे समजत नाही. ते डिप्लोमा आणि ११-१२ वी सायन्स यामध्ये गोंधळलेले असतात. त्यांचा गोंधळ कमी होऊन एक ठाम असा निर्णय घेता यावा यासाठी हा व्हिडिओ.
    १२ वी (Science) नंतरचे फायदे आणि तोटे:-
    फायदे :
    1) १२ वी (Science) करून सरकारी कॉलेजमध्ये प्रवेश मिळणे सोपे असते कारण जागा जास्ती असतात.
    2) खाजगी कॉलेजमध्ये प्रवेश मिळणे तर आणखीन सोपे होते कारण बऱ्यापैकी कॉलेजमधील CET मेरिट कमी असते.
    3) JEE परीक्षा देऊन IIT / NIT मध्ये जाऊ शकतो.
    तोटे
    1) १२ वी नंतर चांगली नोकरी मिळणे अवघड होते.
    डिप्लोमा नंतरचे फायदे आणि तोटे:-
    फायदे :
    1) डिप्लोमा नंतर लगेच नोकरी मिळू शकते.
    तोटे:-
    1) सरळ द्वितीय वर्षीसाठी प्रवेश मिळणे अवघड कारण जागा फक्त १०% असतात
    2) जागा कमी असल्याने सरकारी कॉलेज ना प्रवेशासाठी ९८-९९% मार्क्स ची गरज लागेल आणि त्याच बरोबर खाजगी कॉलेज (जे ठीक आहेत) मध्ये प्रवेशासाठी ९०-९६% लागतात.
    3) भारतातील मोठी कॉलेजेस IIT / NIT मिळू शकत नाहीत कारण तिथे JEE परीक्षा द्यावी लागते.

Комментарии • 405

  • @nitinkhode874
    @nitinkhode874 4 месяца назад +5

    खूप खूप धन्यवाद माझी मुलगी दहावी ल आहे आपल्या व्हिडिओमुळे मनातील संभ्रम दूर झाला खूप खूप धन्यवाद

  • @yparadkar
    @yparadkar Год назад +25

    😊 Engineering karaa chi aseel tar Diploma zarur karaa Engineer chee basic concepts clear hootaat 😊

  • @besmart330
    @besmart330 Год назад +223

    सर माझ्या मोठ्या मुलाला 10 वी ला 97 % गुण होते त्याने poly निवडलं त्याला poly फायनल ला 9.5 CGPA होते इंजिनिअरिंग ला तो JSPM तातवडे पुणे येथे गेला डिग्री च्या फायनल EXAM आधीच तो CAMPUS मध्ये सिलेक्ट झाला HHA EXCHANGE कंपनी मध्ये 8.60 लाख चे पॅकेज आहे सांगण्याचा उद्देश असा की विद्यार्थ्याने कठोर मेहनत केली की आयुष्यात तो कुठेही यशस्वी होतोच

    • @GoAheadAcademy2023
      @GoAheadAcademy2023  Год назад +19

      congrats sir.... kasht kele ki sagalech milate.....

    • @yogeshsahane647
      @yogeshsahane647 Год назад +9

      After diploma students la industry priority dete.

    • @Phn7777
      @Phn7777 Год назад +13

      Mhanun diploma is the best option after 10th and I remember you 11th 12th is full waste of time

    • @pravinkamble916
      @pravinkamble916 Год назад +3

      Sir tumcha no.milel ka

    • @ganeshthombre1564
      @ganeshthombre1564 Год назад +2

      Branch Konti Sir

  • @rahulkadam9226
    @rahulkadam9226 Год назад +7

    सर खूपच चांगल मार्गदर्शन केलत तुम्ही आमच्या मनातील गोंधळ दूर केलात असच मार्गदर्शन करात रहा🙏🙏🙏 सर बारावी नंतर आत्ता येणाऱ्या भविष्य काळात कोणत्या इंजिनिअरींग क्षेत्राला प्राध्यान मिळेल किंवा नोकरी लागायला काही अडचण येणार नाही अशी क्षेत्रे सूचवा कारण माझा मुलगा बारावीत आहे तुमच मार्गदर्शन खूप मोलाच ठरेल सर🙏🙏🙏

  • @santoshkhanvilkar2308
    @santoshkhanvilkar2308 4 месяца назад +34

    डीप्लोमा केल्यास,
    १. बर्याच खाजगी किंवा सरकारी नोकरीत संधी मिळू शकते.
    २. इंजिनीअरिंगला प्रवेश नाही मिळाला तरी, नोकरी करता करता AMIE हा एक पर्याय आहे. गुगलवर माहिती मिळू शकेल.
    ३. १२ वी नंतर जर CET मधे चांगले गुण न मिळाल्यास, दामदुप्पट पैसे भरून कोणत्याही फालतू इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यापेक्षा B. Sc. केल्याने पण भरपूर संधी उपलब्ध होतात.
    ४. फालतू कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग करण्यापेक्षा B. Sc. हा उत्तम पर्याय आहे.
    सरांनी माहिती सांगताना थोडा हात आखडता घेतला असं वाटतं.

    • @amnomam5888
      @amnomam5888 3 месяца назад

      खरी रेअलैटी माहिती नसताना उगाच माहिती देऊ नका.

    • @pushpabhagat4526
      @pushpabhagat4526 3 месяца назад

      😊

  • @kshitijsalave3337
    @kshitijsalave3337 Год назад +13

    विषय परस्थितिचा नाहीये ,💯💯💯💯
    १. डिप्लोमा केल्याने सर्वप्रथम आपण मार्केट मध्ये junior engineering म्हणून private किंवा gov. सेक्टर मध्ये काम करू शकतो.
    २. Contractor चे Licence काढू शकतो व्
    ३. स्वतःचा business सुद्धा करू शकतो.
    डिप्लोमा+ डिग्री
    डिप्लोमा केल्यामुळे डिग्री सोप्पी जाते.
    आणि concepts तर अगोदरच clear असतात.
    Diploma is BEST option

    • @GoAheadAcademy2023
      @GoAheadAcademy2023  Год назад +1

      1) direct second year admission changalya college madhe kase milel jar marks kami astil tar?
      2) IIT/NIT madhe kase janar diploma nantr?
      3) changale college milale nahi tr placement kashi honar changalya company madhe?

    • @shivswarajyadurg18
      @shivswarajyadurg18 5 месяцев назад

      Thanks sir 🙏😇

    • @shobhanarkhede4871
      @shobhanarkhede4871 4 месяца назад +3

      गरीब मुलेच फक्त डिप्लोमा करतात हे तुमचे विधान अत्यंत चुकीचे आहे

  • @vijaykulkarni7240
    @vijaykulkarni7240 3 месяца назад +13

    शिक्षणाच्या मागे लागू नका ज्यांना 60%पर्यत मार्क पडले आहेत कामधंदा पहा नौकरी करुन शिक्षण घेतले तर चांगले लाईनवर लागल भूलभलया आहे नं तर रडायची वेळ आहे

  • @shashikantshedge7435
    @shashikantshedge7435 Год назад +61

    हुशार मुलाला डिप्लोमा मध्ये डेफिनेटली चांगले मार्क्स पडतील.उलट बारावीला jee/neet/cet ani बारावी ह्या चार चार परीक्षांची तयारी करून मुलं पिचून जातात. इंजिीअरिंग करायचे नक्की असेल तर डिप्लोमा करा

  • @user-qx7rq1kh1q
    @user-qx7rq1kh1q 4 месяца назад +3

    Thank u Very much, We are Already + we Are not hurry ,Take You`r time No problem, But Some You tubers Are confusing us So Much they make hipe...That`s Why people Are Exited .....We Are So in it to Win it...

  • @kishorgharat3484
    @kishorgharat3484 Год назад +9

    योग्य माहिती दिली विद्यार्थ्यांना लाभ होईल

  • @SLOB0
    @SLOB0 Год назад +56

    Arts घ्या आणि IAS, SDM, IFS,PM बना अशे 56 करोड Dyploma वाले आणि Science चे विध्यार्थी हाताखाली राहतील 😎

    • @Itsshubhamvlog62
      @Itsshubhamvlog62 Год назад +2

      Haaa

    • @yparadkar
      @yparadkar Год назад

      😊 chutiya government job and exam itkaa easy nahi....lol

    • @vaibhav9206
      @vaibhav9206 5 месяцев назад +8

      Are bhai te pan kay khel ahe IAS banane konaych kam nahi tith science peksha jast competition ahe😅

    • @user-fd4bh1ku7u
      @user-fd4bh1ku7u 4 месяца назад

      😂

    • @user-es3wd9lp7g
      @user-es3wd9lp7g 4 месяца назад

      Faltu

  • @hussainshaikh291
    @hussainshaikh291 Год назад +12

    12 विची ट्युशन फीस दोन दोन लाख रुपये आहे, कुठून आणायची, पॉलीतकनिक ची शासकीय कालेज ची फीस फक्त 4 हजार, प्राव्हेट कालेज ची फीस 50 हजार, तयात स्कॉलरशिप 25 हजार मिळतेच
    तर मित्रानो डिप्लोमा करा सेकंड इयर ला थेट परवेश मिळवा, भरपूर जागा उपलब्ध राहतात

    • @GoAheadAcademy2023
      @GoAheadAcademy2023  Год назад

      kon sangitale ahe 2-2 lac che class lavayla...... changale colleges pn ahet jithe free madhe shikshan milate

    • @yparadkar
      @yparadkar Год назад

      Best answer is IGNU 😁😆

    • @ashokmanwar1627
      @ashokmanwar1627 4 месяца назад

      सर डिप्लोमा करावे काय मग

  • @Admin007Dkidz
    @Admin007Dkidz Год назад +18

    90% people comment it's wrong information because you say diploma have few seats this is reality but people can't understand you but I think you are right but you directly demotivate all students who chosen diploma
    Thank you sir ❤
    I suggest you 🙏
    You are creating a video you will prefer some +points
    ( in this video you prefer +points on 11th pcm but diploma's are many +points and some losses but after diploma completed students have 2nd year admission problems but 12th students also have problems in admission coz there are not score in pcm this are also facing issues of admission government college are not for everyone )
    i suggest you after uploading video you will say what you want to take is your choice
    thanks sir ❤
    sorry if i offended you💝
    your lovely subscriber 🥺

    • @GoAheadAcademy2023
      @GoAheadAcademy2023  Год назад +2

      ha video ata 10 vi jalelyasathi ahe.... na ki ata diploma karanaryasathi...... je diploma karata tyani ka karat ahet hi tyanchi choice ahe....... second year admission issue ahe he jag jahir ahe......swata college che staff sangatat ki direct second year admission che kay issue ahet................ ani CET la marks jari kami asale tari college milate pn diploma ntr tya college la sudha milat nhit....... ani diploma valyan sathi vegala video ahe.........thax for suggestion

    • @pandurangakamble8868
      @pandurangakamble8868 Год назад +1

      Ok

    • @payalkale4167
      @payalkale4167 Год назад

      @@pandurangakamble8868
      Ko kkkj

    • @sami76073
      @sami76073 3 месяца назад

      A agree

  • @Incredible_Konkan
    @Incredible_Konkan Год назад +26

    Samjavlatt Kami Ani diploma valyana ghabravlatt jastt....Asa Motivation deu nka🫣🫡

    • @GoAheadAcademy2023
      @GoAheadAcademy2023  Год назад +8

      इथे ना घाबरवले आहे ना motivate केले आहे फक्त फॅक्ट सांगितला आहे .... आणि डिप्लोमा नंतर डायरेक्ट सेकंड year ऍडमिशन मध्ये काय होते हे cut off सांगतात सगळे

  • @specialtipsmarathi
    @specialtipsmarathi Год назад +12

    दहावी मध्ये ज्यांना जेमतेम मार्क आहेत यांनी अकरावी बारावी सायन्स करण्याच्या भानगडीत पडू नका कारण गावाकडे मराठी मिडीयम मधून शिकलेली मुलं बऱ्याचदा अकरावी मध्ये किंवा बारावी मध्ये सायन्स असल्यामुळे नापास होतात त्यामुळे बेस्ट ऑप्शन डिप्लोमा आहे

    • @specialtipsmarathi
      @specialtipsmarathi Год назад +1

      यासाठी यावर्षीचे बारावी सायन्स चे रिझल्ट जरूर तपासून बघा

    • @GoAheadAcademy2023
      @GoAheadAcademy2023  Год назад +4

      10 vi nantar lagech job hava ahe tar Diploma kiva ITI kadhi pan bara pan jar ka Engg karayche ahe tar 11-12 science ..............

    • @shivamsonmankar9693
      @shivamsonmankar9693 Год назад

      @@GoAheadAcademy2023 sir tumch mhne ase ahe ka ki diploma nanter engineering karuch shakat nahi

    • @GoAheadAcademy2023
      @GoAheadAcademy2023  Год назад

      tase nahi diploma ntr engg karu shakata pn.... abhyas karu shakta changala tar IIT/NIT madhe diploma ntr javu shakat nhi.............ani govt engg colleges madhe direct second year sathi jaga kami astat..... ata hi college apanala havit karan changlya pagarachi nokari milate...................

    • @Phn7777
      @Phn7777 Год назад

      Engeenering cha Government college peksha private college changale astat

  • @yogeshsahane647
    @yogeshsahane647 Год назад +27

    Sir tumhala fakt 11th 12th chi marketing करायची आहे. engineering sathi best option diploma ch ahe.after diploma knowledge result nkkich chngl ast.

    • @pitambardhomne3979
      @pitambardhomne3979 Год назад +1

      S watt ase hi tumchi choice iit Ani nit Karu shakte ka diplomawala

  • @vaishalibhere9260
    @vaishalibhere9260 Год назад +6

    Khup chhan mahiti dilit dada thanks

  • @vilasbijwar3335
    @vilasbijwar3335 4 месяца назад +14

    आपल्याला पुर्ण फायदे माहिती नाही diploma चे आपण ११ वी १२ वी चे marketing करीत आहेत.

  • @sachinjoshi-qv5oz
    @sachinjoshi-qv5oz Год назад +6

    Thanks sir for give me guidance . 🙏

  • @tanishbharte6538
    @tanishbharte6538 Год назад +9

    जर पहिल्यावर्षी जागा पुर्ण भरल्या जात नसतील तर दुसऱ्या वर्षी कश्या फुल होतात

  • @chhayasavant2726
    @chhayasavant2726 5 месяцев назад +3

    खूप म्हत्व पूर्ण माहिती दिली

  • @chhayaghirnikar9953
    @chhayaghirnikar9953 3 месяца назад +3

    सर पण एखाद्याचे उद्दिष्ट फिक्स असेल म्हणजे एखाद्या विशिष्ट ट्रेड लाचला ऍडमिशन घ्यायचे असेल तर त्याने केव्हाही डिप्लोमा करणं योग्य आहे नंतर त्याला सेकंड इयरला 10% मध्ये का होईना नक्कीच ऍडमिशन मिळेल नाही का !

  • @SanketShabadi
    @SanketShabadi Год назад +4

    Thank you sir very much for your guidance

  • @mahendramandlik8487
    @mahendramandlik8487 4 месяца назад +7

    यांचे नक्कीच 11-12 वीचे क्लासेस आहेत. माझी मुलगी डिप्लोमा करून चांगल्या कॉलेजमध्ये (पुणे ) डिग्री करून कॅम्पस Selection होऊन HCL Tec मध्ये चांगल्या पगारावर आहे.

    • @GoAheadAcademy2023
      @GoAheadAcademy2023  4 месяца назад

      main point ha ahe ki bharatatil best colleges havi astil (IIT, NIT) tr diploma karun javu shakat nahi..... ani maharshtra madhil govt college milane awgad jate karan fkt 10% seat diploma sathi ahet.... diploma che fayde pn ahet pn ha science ntr easy way ahe..... ha ani sir amche college ahe ani shala pn ahe...........

    • @willrip72
      @willrip72 4 месяца назад

      १० वी नंतर का

    • @pralhadmohite1504
      @pralhadmohite1504 3 месяца назад

      महेंद्र कोणता कोर्स केला होता

  • @vivekanandchinchole6110
    @vivekanandchinchole6110 4 месяца назад +3

    Sir salute, The best infmn, Thx Sir

  • @Samratt23
    @Samratt23 Год назад +4

    Losses of doing polytechnic...
    1) not eligible for nit and iit and other national nevel engineering colleges
    2)after 10 , u are not enough mature to take decision which branch u should go.
    3) polytechnic has only few core branches .not advanced branches like aerospace , biotechnology , genetic , biomedical engineering etc.
    4) polytechnic is for poor performance students who cant compete in neet and iit je also financial problems as well .
    5) less seats in state level engineering colleges for polytechnic students.

  • @ankushwahatule7167
    @ankushwahatule7167 Год назад +26

    माझे दोन्ही मुले Civil engineering diploma करुन degree पूर्ण झाले आहे

  • @vasantnikam1270
    @vasantnikam1270 5 месяцев назад +4

    खूप छान माहिती दिली सर

  • @user-cx2yv4vy7f
    @user-cx2yv4vy7f 4 месяца назад +9

    10 वी नंतर पॉली करा ज्या ची आर्थिक परिस्थिती बेता ची आहे। नंतर जॉब करा आणी चांगले प्याकेज् मिळण्या करिता विदेश जा आणी आर्थिक उन्नती साधा

  • @SitaramKandhare-mw6vq
    @SitaramKandhare-mw6vq 3 месяца назад +2

    Thank you for this information 🙏 sir

  • @muktamahanur8985
    @muktamahanur8985 Год назад +3

    Khup chan sangitlat sir mnapasun thank u

  • @ravindrapawar7978
    @ravindrapawar7978 Год назад +12

    सर तुम्ही बोला होता कि 11 - 12 चा तोटे सांगणार पण तुम्ही फक्त diploma चे तोटे सांगत आहे

    • @GoAheadAcademy2023
      @GoAheadAcademy2023  Год назад +1

      diploma ntr job milato lagech jo scinece ntr milat nhi..... ani engg che vishay sope jatat .... he sangitale ahe

    • @ravindrapawar7978
      @ravindrapawar7978 Год назад +2

      Pn sir 11 12 chi तोटे sagtli nhi tumhi

  • @vedbookagency1411
    @vedbookagency1411 Год назад +21

    डिप्लोमा कोर्स केला तर फायदे भरपुर आहेत.ते सांगा फक्त निगेटिव्ह व्हिडिओ करू नका.

    • @GoAheadAcademy2023
      @GoAheadAcademy2023  Год назад +2

      engineering karayche ase tr admission che problem ahet diploma ntr.... job lagech hava tar 11-12 science karanyapeksha diploma kadhi pan changala

    • @ajayagalave3454
      @ajayagalave3454 18 дней назад

      हा पण पगार जास्त कुठं आहे ​@@GoAheadAcademy2023

  • @besmart330
    @besmart330 Год назад +9

    माझ्या लहान मुलाने पण poly च केलं होतं तो आज AISSM कॉलेज शिवाजीनगर पुणे येथे AI ब्रँच च्या फायनल इयर ला आहे

    • @GoAheadAcademy2023
      @GoAheadAcademy2023  Год назад +1

      Sir mi mhantoy IIT/NIT ani Govt college la admission milane awgad hote..... admission milatch nahi ase nhi mhanat.... changale college have asel tr jaga kami aslyane awgad ahe milane admission

    • @Phn7777
      @Phn7777 Год назад +3

      IIT /NIT sodun dya sir ekhada mulga IIT college la asto ani tyala fakt 5 te 9 lakh cha package bhetate ani ekhada asa asto ki khalchya college la asto ani tyala 15 te 20 lakh cha packagr bhetate mhanun karaycha asel tr diplomach kra 11th 12th is full and full waste of time

  • @zulfikarhusain599
    @zulfikarhusain599 3 месяца назад +1

    great information sir , Thanks

  • @tukaramawate6043
    @tukaramawate6043 Год назад +8

    Good explained

  • @svit_poly_solapur
    @svit_poly_solapur Год назад +3

    You have wrong information about admission for diploma...
    After SSC there are opening for First year Diploma
    and
    After 12th Science if you want to take admission for diploma then only there are only 10% vacancy.......
    but is you are going to engineering after diploma there are sufficient vacancy as per college requirements..... that can 60-180 seats per branch........
    please kindly dont give any wrong information to students and their parents.......

    • @GoAheadAcademy2023
      @GoAheadAcademy2023  Год назад

      engineering admission baddal video ahe sir......... diresct second year admission sathi fakt 10% seat astat.............ani jar ka 60-180 vacant rahat astil first year nantr (mhanje first year chya jagach bharlya nahit ka??) tar te college kasale asel yacha vichar nakkich karava lagel

    • @svit_poly_solapur
      @svit_poly_solapur Год назад

      @@GoAheadAcademy2023 then you should mention clearly that it is about engineering admissions

    • @GoAheadAcademy2023
      @GoAheadAcademy2023  Год назад

      @svit_poly_solapur : title tr dilela ahe engineering karayche ahe ka mhnun

  • @RiteshBhosale-ke5bj
    @RiteshBhosale-ke5bj 3 месяца назад +1

    Bhaiya khup chhan mahiti dili

  • @SanjayChavan-om6wi
    @SanjayChavan-om6wi 5 месяцев назад +3

    धन्यवाद साहेब 🙏

  • @user-ns6bv1dr7y
    @user-ns6bv1dr7y 2 месяца назад

    सर अकरावी आणि बारावी MM नंतर कोणकोणत्या संधी आहेत आणि कोणकोणत्या नोकरी उपलब्ध आहे त आणि त्या कशा प्रकारे आहेत या समजून सांगा.

  • @RanjanaGaikwad-fp3sj
    @RanjanaGaikwad-fp3sj 5 месяцев назад +3

    12 वी सायन्स नंतर बी फार्मसी केली तर चांगला पगाराचा जॉब मिळू शकतो का

  • @PravinDeshmukh-jr4iw
    @PravinDeshmukh-jr4iw 5 месяцев назад +2

    Thank you sir for helping me

  • @dilipkadam2452
    @dilipkadam2452 3 месяца назад +1

    सर, डिप्लोमा कोर्स पूर्ण केल्या नंतर मुलांनी फक्त नोकरीसाठी प्रयत्न का करायचे, पीडब्ल्यूडी चे लायसन्स मिळू शकते, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी

  • @babankokare6516
    @babankokare6516 4 месяца назад +2

    Thanks for information sir

  • @user-jm7fh4fn9g
    @user-jm7fh4fn9g 5 месяцев назад +2

    Nice teaching sir

  • @kuldeeppawar1793
    @kuldeeppawar1793 Год назад +6

    Thanks sir for knowledge sharing and guidance

  • @anantbargaje2011
    @anantbargaje2011 5 месяцев назад +3

    Very nice inf

  • @balasahebjadhav641
    @balasahebjadhav641 Год назад +4

    Nice

  • @yogeshsahane647
    @yogeshsahane647 Год назад +6

    After diploma sarv मुलांना admission bhetaty koni without admission shivay rahat nahi.

    • @GoAheadAcademy2023
      @GoAheadAcademy2023  Год назад

      changale college have..... te milane awgad hote.... kontyahi college madhun kele tar natr job sathi phirave lagnar

    • @yogeshsahane647
      @yogeshsahane647 Год назад +2

      @@GoAheadAcademy2023 कष्ट सगळीकडे करावे लागतात.quality matters. chngl college bhetl mhnje sarv zal as nahi.

  • @yoginidavange9718
    @yoginidavange9718 Год назад +3

    छान मार्गदर्शन सर

  • @vikaskhutwad4651
    @vikaskhutwad4651 Год назад +3

    Neavy marchant bhadal sanga

  • @RamGhuge
    @RamGhuge 3 месяца назад +1

    Sir khoti mahiti deu naka Maharashtra madhe 70℅ college la Civil, mechanical, Electrical cha direct second year cha cut off ha 50℅ paryant khali yeto aapan 10℅ jaga ahet mhnun diploma la 90℅ lagtil mhnta... So please dont misguide student about diploma... Mothe career counselor sudha hech sangtat jyana Engineering karaycha ahe tyani diploma karava karan vinakaran 3 varsh science shikaychi garaj nahi.... Degree cha 50℅ syllabus diploma madhe cover hoto tyamule degree karana sopa jata.... Cut off che proof ahet mazya kde kripya khoti mahiti deu naye

    • @GoAheadAcademy2023
      @GoAheadAcademy2023  3 месяца назад

      सर्वप्रथम सर Science ३ वर्ष नसते तर २ वर्षे असते .... ..... आणि डिप्लोमा करून IIT , NIT मध्ये जाता येत नाही. यातील प्रत्येक गोष्ट खरी आहे त्यासाठी याच चॅनेल वर एक नवीन व्हिडिओ बनविला आहे त्यामध्ये सगळे cutoff आहेत .... ruclips.net/video/IRESt_Fv5ys/видео.html (हि लिंक आहे) आणि जे टॉप कॉलेज आहेत तिथे कट ऑफ इतकी लागते डिप्लोमा नंतर जे मिळणे खूप अवघड आहे. आणि राहिला प्रश्न जे कॉलेज ५०% पर्यत खाली येतात तिथे placement किती होतात ? काय quality education मिळते?....first year engg admission सहज मिळते direct second year पेक्षा (डिप्लोमा नंतर जे मिळत नाही )

  • @sureshdhekane5690
    @sureshdhekane5690 Год назад +3

    डिप्लोमा वाल्यांना बी ई प्रवेशा साठी फार कमी जागा असतात त्या मुले विकल्प फार कमी आहे .

    • @nehashahu7937
      @nehashahu7937 3 месяца назад

      सरांच हेच म्हणणं आहे

  • @narayansulebhavi7695
    @narayansulebhavi7695 Год назад +4

    सर खूप छान माहिती दिली धन्यवाद 🎉🎉🎉

  • @ramdaswaghmode1391
    @ramdaswaghmode1391 3 месяца назад +1

    Diploma is better than 11th & 12th

  • @SgitaaasokkolheKolhe-gs6wl
    @SgitaaasokkolheKolhe-gs6wl 4 месяца назад +1

    Tx sir tumcha mumla margtrahn zal

  • @surajpanchmukh6860
    @surajpanchmukh6860 3 месяца назад +1

    Thank you sir

  • @Wke123
    @Wke123 Год назад +5

    Sabse best
    1)10th
    2) ITI
    3) diploma polytechnic
    4)B.E

    • @GoAheadAcademy2023
      @GoAheadAcademy2023  Год назад +1

      1-2 divsat ITI, Diploma ani Engg varati sagale video milatil.... compare kara ani mag tharava

  • @Peppy28
    @Peppy28 Год назад +1

    It’s humble request. Don’t mislead students on the basis of few considerations. In fact, people who want to become an engineer, I must say they should go for diploma + degree. No use of doing HSC science. Specially, people who are from vernacular medium. If this is the case that you are saying then all diploma colleges would have been shut and closed. Don’t promote HSC or provide false information on the basis of few facts. Every stream has green and grey area. Pls understand that. Dear all, I’ve been pursued HSC Science + Diploma + Degree and that is from private college. Trust me, people who want to become an engineer pls do opt for diploma rather than wasting time in HSC, CET preparation. Invest your more valuable time in preparation of technical stuffs where physics chemistry and maths common for first year. From second year of diploma your core competency subjects start and there you gear up the real engineering subjects. We can talk more on this since I can’t type much here. Best luck to all and do well in your career and always keep looking for green as well as grey area rather than only grey area. Happy to help and consult in career. Thanks ! Hare Krishna ! 💐

    • @GoAheadAcademy2023
      @GoAheadAcademy2023  Год назад

      ekhadya perticular case madhe ase hote..... pn direct second year admission sathi etake issue ahet ki te mulana handle hot nahi..... 10-15 varshya purvi sagale vegale hote....ata situation khup change ahe..... difficult to get an admission in reputed institute due to few seats (10 % on sanctioned intake)

  • @prajwalbhosale9743
    @prajwalbhosale9743 Год назад +3

    Civil kraych asel tr ..diploma n degree donhi kra... Govt job sathi khup jaga astat,..!!

  • @ganesh-by9hd
    @ganesh-by9hd Год назад +2

    5:15 to 5:30✅️

  • @matoshree7110
    @matoshree7110 Год назад +2

    Thank you so much sir

  • @anitasuryavanshi9697
    @anitasuryavanshi9697 Год назад +2

    Thanku sir 🙏🙏🙏

  • @nitinande4046
    @nitinande4046 Год назад +1

    धन्यवाद सर तुम्ही छान माहिती दिली, माझा मुलगा CET करीत आहे आणि 11 वी 12 करीता कॉम्पुटर सायन्स ला अॅडमीशन घेतली

    • @manishayadav3927
      @manishayadav3927 5 месяцев назад

      कोठे आहे तुमचा मुलगा

    • @santoshjadhav1259
      @santoshjadhav1259 4 месяца назад

      दादा तुमचा मुलगा कुठे आहे

  • @vidyanalawade3509
    @vidyanalawade3509 Год назад +2

    धन्यवाद सर... ☺

  • @kantadeshmukh6924
    @kantadeshmukh6924 5 месяцев назад +1

    छान माहिती दिली सर🙏

  • @anandasutar2747
    @anandasutar2747 Год назад +2

    very good advice Sir

  • @deshmiukhram1969
    @deshmiukhram1969 Год назад +3

    Good infomation

  • @yparadkar
    @yparadkar 3 месяца назад

    😅 Diploma kelaa ki second year Bsc IT after MCA karoo shaktoo 😅 D pharmacy after B pharmacy karoo shaktoo , Basics Engineer concept clear hotaat , plus first year without entrance exam BE admission gheetaa yeetee 😅

  • @raosahebshinde3563
    @raosahebshinde3563 5 месяцев назад +2

    Diploma nantar job lagayla kiti parentage lagtil

  • @Thebighorse3161
    @Thebighorse3161 Год назад +26

    10 karun diploma kelya pahijet me final madhe aahai😂😊

    • @GoAheadAcademy2023
      @GoAheadAcademy2023  Год назад +8

      admission ghetlyavr vichar nhi karaycha dada.... ata diploma peksha baki kahi chanagale naste asech mhanayche mg kon kay pn mhanu de...... pn kon tr vicharayla ale tr pramanik pane sangayche te khare ahe te

    • @pankajbhirud_engineeringtiger
      @pankajbhirud_engineeringtiger Год назад

      100%correct

    • @kanchanchavan9452
      @kanchanchavan9452 Год назад

      ​@@pankajbhirud_engineeringtiger sir,jr 80% astil (sc)tr direct 2nd year la admission milu shakte ka

    • @kolheshubhangi8234
      @kolheshubhangi8234 Год назад

      @@pankajbhirud_engineeringtiger 2 3D Xy

    • @Thebighorse3161
      @Thebighorse3161 Год назад

      @@kanchanchavan9452 12 base ho kya

  • @R_a_dha
    @R_a_dha Год назад +3

    हॅलो सर मी अकरावी कॉमर्सला ॲडमिशन घेतले आहे बारावी झाल्यानंतर कोणते कोणते कोर्स करावे किंवा कोणते कोणत्या परीक्षा
    द्याव्या त्याबद्दल माहिती कॉमर्सने काय
    करता येते प्लीज माहिती सांगा

  • @GaneshPawar-dm1mo
    @GaneshPawar-dm1mo Год назад +1

    Thanks sir

  • @aaplaprafull8985
    @aaplaprafull8985 4 месяца назад

    वेगळे तंत्रज्ञान शोधा किंवा नवीन संकल्पना घेऊन व्यवसायाचा विचार करा. नोकरी मिळणारच आहे किंवा नोकरी मिळाली तरी वेतन हे अधिक असेल ह्या भ्रमात राहू नका.

  • @mt96adu19
    @mt96adu19 Год назад +2

    Thankesa sar

  • @bhushankumarkasar2104
    @bhushankumarkasar2104 3 месяца назад

    12 वी नंतरच इंजिनीरिंग कडे जाणे योग्य आहे, 15,16 वर्षांच्या मुला, मुलींना मानसिक त्रास देऊ नका. खूप टेन्शन मध्ये जगतात व चुकीचा निर्णय घेऊ शकतात मानसिक दबावाखाली

  • @Phn7777
    @Phn7777 Год назад +2

    Jar pudhe engeenering karaychi asel tr diploma ch kara 11th 12th is full and full waste of time

  • @redgameryt4855
    @redgameryt4855 Год назад +5

    Maz pn thrl ahy diploma

  • @pitambardhomne3979
    @pitambardhomne3979 Год назад +1

    Bilkul barobar

  • @vedantmane9thd239
    @vedantmane9thd239 4 месяца назад +1

    12वी नंतर cds कसे करावे याचे मार्गदर्शन करावे

  • @prakashshinde3217
    @prakashshinde3217 Год назад +1

    जर सगळेच मुले 12 वी नंतर इंजीनियरिंग ला आली तर त्यांना कुठे जागा राहणार आहेत

    • @GoAheadAcademy2023
      @GoAheadAcademy2023  Год назад

      jitakya engg la jaga ahet titake forms pn yet nhit........ baryach jaga mokalya rahtat

  • @ruksharajandhale547
    @ruksharajandhale547 3 месяца назад

    Dhanyawad sir

  • @aniltupte8588
    @aniltupte8588 Год назад +2

    Nice❤

  • @samaratganjwe535
    @samaratganjwe535 4 месяца назад +3

    10 वी नंतर डिप्लोमा हा ऑपशन चांगला आहे 12 science साठी केलेलं हे markiting आहे जास्त लक्ष देऊ नका

  • @anandpatil7781
    @anandpatil7781 4 месяца назад +1

    सर माझ्या मुलाने दहावी नंतर इंजिनिअरिंगला
    (इलेक्ट्रिक)अँड मिशन घेतलं आहे निर्णय चांगला आहे ना

    • @GoAheadAcademy2023
      @GoAheadAcademy2023  4 месяца назад

      ho sir........... technical knowledge ghenyakade bhar dyayla sanga ani last year la changale marks milun changale college milel......sir niryay ghetlyantr kadhich vichar karaycha nahi....

  • @dudegamingxd2960
    @dudegamingxd2960 Год назад +4

    Mla 10th SSC board mai 87.40%...caste (sc) ....tr mla (govt .poly pune madhe ) ... Computer/IT Branch madhe admission honar ka ????? Please reply

  • @satishjadhav141
    @satishjadhav141 Год назад +5

    छान माहीती दीली सर धन्यवाद

  • @proomii3842
    @proomii3842 Год назад +3

    Sir 95& 96 cet la jari milale tari government college milt nahi tya sathi 98,99 lagtat best is diploma

    • @GoAheadAcademy2023
      @GoAheadAcademy2023  Год назад +1

      govt college che cut off he percentile astat na ki percentage...... yavarshi CET madhe 200 paiki 110 la 97-98 percentile ale ahet..... mhanje 200 paiki 110 (55%) marks la 97-98 percentile alet

    • @proomii3842
      @proomii3842 Год назад

      @@GoAheadAcademy2023 okk

  • @user-ff9em5ep1w
    @user-ff9em5ep1w 4 месяца назад

    Sir offcampus tumhi visrle offcampun ne changli te changli job milu shkte diploma + engineering ntr.
    Job ha nehmi college vr depend nsto

  • @sanikhare3718
    @sanikhare3718 Год назад +1

    Sir 10th vi nantar apan civil engineering nahi kru sakat fakt mechanical lc kru shakto

  • @surekhamaid1878
    @surekhamaid1878 2 месяца назад +1

    Aeronautical engineering cet deun karta ye te ka

  • @shamraopatil7401
    @shamraopatil7401 Год назад +2

    Hello sir,mala 10th ssc board exam madhe 88.80 marks ahet.mala engeneering (computer science)madhe jaycha ahe.mi deploma karu ki 11and12th science please reply me sir

  • @NaitikChaudhari-uo8vu
    @NaitikChaudhari-uo8vu 2 месяца назад

    Diploma kelya nantar package kiti rahnar

  • @KunalNigave
    @KunalNigave Год назад +2

    Sir cet pariksha kadhi dili pahije mi atta 1st year la ahe ani tyache class kadhi lavane garajeche ahe lavkar sanga 1st year science P.C.M.CS

    • @GoAheadAcademy2023
      @GoAheadAcademy2023  Год назад

      11 vi pasunch CET chi tayari keli pahije ..... 150+ minimum target thevale pahije mhnje khup changale college milel

  • @devidasbade60
    @devidasbade60 Год назад +8

    11 वी 12 वी ची कलासवाल्यांची फी किती द्यावी लागते?

  • @ushagaikwad555
    @ushagaikwad555 Год назад +1

    Barobar ahe sir👌👌🙏💯

    • @pranitakadam934
      @pranitakadam934 Год назад

      Sir ji Mazi mul deploma karun degree purn Keli aahe diploma best aahe

    • @snapdeel6162
      @snapdeel6162 Год назад

      बरोबर आहे ज्यांना टॉप इंजिनिअर होता येईल

  • @jayprakashsavant668
    @jayprakashsavant668 4 месяца назад

    डिप्लोमा इंजिनिअर ला डिग्री साठी वेगळी बॅच व जे ई ई असणं गरजेचे आहे

  • @PM_Creation07
    @PM_Creation07 Год назад +1

    नमस्कार sir
    Sir मी १० वी करून iti (electrician) केला आहे .तर मला समजतच नाही आहे की आता काय करायचं . कोणी म्हणते ११ वी १२ वी कर आणि apprenticeship तर कोणी म्हणते polytechnic कर .
    Sir तुम्हीच मला सांगा आता काय करायचं तर ...
    Sir माझं वय आता १८ वर्ष आहे .
    Plz reply me sir ...🙏🥺💯

    • @GoAheadAcademy2023
      @GoAheadAcademy2023  Год назад +1

      Electrician changala course ahe...... govt job sathi try kara (jar Eccha ase tar)..... company madhe job hi milel... tyantr swatach buisness kadhu shakata kahi varshyani .......... sarvat mahtvache mhanje tumhi ITI ka kela ahe yaha vichar kara

    • @Shubhangipinjari.
      @Shubhangipinjari. Год назад

      Sir 12 vi science la 43% aahet aani CET la 89% tr engineering la admission milel ka ki deploma krava plz replay me sir

    • @PM_Creation07
      @PM_Creation07 Год назад

      @@GoAheadAcademy2023
      Sir mg polytechnic la admission gheu ki 11 , 12 la please reply dya sir

  • @nitinkhode874
    @nitinkhode874 4 месяца назад

    नमस्कार 12 वी नंतर माझ्या मुलीने इंजिनियर ची कोणती ब्रंच निवडावी जेने करून तिला उत्तम पगाराची नोकरी मिळेल

  • @akshayKumar-gp2zo
    @akshayKumar-gp2zo 4 месяца назад +1

    Thanks sir changli mahiti dili