😢😢 खरचं बापा विना जीवन हे अधुरच असत,,, ज्याला बाप नाही त्याला विचारा बापाची किंमत काय असते,,,😢😢😢😢मला पण बाप नाही हे मी खूप जवळून पाहिले आहेत अनुभव.. 😢😢😢😢😢❤❤❤❤❤❤ really good vedio thanks sister 😢😢😢😢❤❤
सयाजी सर, कावेरी ताई खुप सुंदर आपला अभिनय पाहुन ऋदयाला पिळ पडतो डोळ्यातील अश्रु थांबत नाहीत, गायत्री ताईंचा आवाज काळजाचा ठाव घेतो, तसेच आशिष भाऊची लेखनी खुपच भारदस्त असते, तसेच पवन भाऊ यांनी संगीत व रेकॉर्डींग अगदीच सुंदर केले आहे, आपल्या सर्व टीमने अगदी मनलावून हे गीत कंपोझ केलं आहे, आपल्या टीमचे अभिनंदन 🎉 व पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा
खूप छान आहे व्हिडीओ आणि खूप काळजाला भिडून जाणारा व्हिडिओ आहे कावेरी ताई...आणि सरकार प्रोडक्शन चे मनःपूर्वक आभार साहेब असेच बनवलेले बरेच काही व्हिडिओ. कावेरी ताई आजुन बनवा व आमच्या पर्यंत पोचवा...अशीच वाटचाल... उचं भरारी....🦅🦅🦅🦅
खरचं ताई खूपच छान व्हिडीओ बनविला बघून अश्रू आले वडील काय आहे आणि आपल्या साठी वडील किती कष्ट करतो हे या व्हिडीओ मधून सागितलं तू खूप माहान आहे ग ताई thank you so much ❤❤❤❤❤
अप्रतिम...... 👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻 गाण्याचे शब्द थेट काळजाला भिडले.... खरंच डोळ्यात पाणी आलं...😢😢😢 शब्द नाही गाण्याचे वर्णन करण्यासाठी एवढं अप्रतिम गाणं बनलं आहे..... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप छान ❤
बापाची किंमत ज्याला माहीत आहे त्याने लाइक करा😢😢
😢😢 खरचं बापा विना जीवन हे अधुरच असत,,, ज्याला बाप नाही त्याला विचारा बापाची किंमत काय असते,,,😢😢😢😢मला पण बाप नाही हे मी खूप जवळून पाहिले आहेत अनुभव.. 😢😢😢😢😢❤❤❤❤❤❤ really good vedio thanks sister 😢😢😢😢❤❤
😢😢😢😢
💯✅
बाबा काय आसतात हे दाखून दिलं सर्वांना खुप छान व्हिडिओ 👍👌
बाप तो बाप असतो.
आज डोळे पाणावले. खरंच .....
सयाजी सर, कावेरी ताई खुप सुंदर आपला अभिनय पाहुन ऋदयाला पिळ पडतो डोळ्यातील अश्रु थांबत नाहीत, गायत्री ताईंचा आवाज काळजाचा ठाव घेतो, तसेच आशिष भाऊची लेखनी खुपच भारदस्त असते, तसेच पवन भाऊ यांनी संगीत व रेकॉर्डींग अगदीच सुंदर केले आहे, आपल्या सर्व टीमने अगदी मनलावून हे गीत कंपोझ केलं आहे, आपल्या टीमचे अभिनंदन 🎉 व पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा
खरंच खूप गाणं लय आवडल अंगावर काटा आला ताई❤❤😮
खूप छान आहे व्हिडीओ आणि खूप काळजाला भिडून जाणारा व्हिडिओ आहे कावेरी ताई...आणि सरकार प्रोडक्शन चे मनःपूर्वक आभार साहेब असेच बनवलेले बरेच काही व्हिडिओ. कावेरी ताई आजुन बनवा व आमच्या पर्यंत पोचवा...अशीच वाटचाल... उचं भरारी....🦅🦅🦅🦅
खरच ताई खूप छान साँग आहे 😢डोळ्यात पाणी आल बघून 😢😢😢
खरचं ताई खूपच छान व्हिडीओ बनविला बघून अश्रू आले वडील काय आहे आणि आपल्या साठी वडील किती कष्ट करतो हे या व्हिडीओ मधून सागितलं तू खूप माहान आहे ग ताई thank you so much ❤❤❤❤❤
खुप मस्त गायत्री ताई
Kaveri tai tuza naad ny tuzhe sagle song Hard tach hotata khup chan song ahe amche pappa pn khup lavkar gele aamhala sodun ❤
खुपचं छान आहे
असं दुख कोनाच्या मुलीचं वाटेला येऊ नये मला माहीतीये बाप नसल्यावर का य दुख असत miss you baba 😢😢😢
या गाण्याने खरच डोल्यात पाणी येईल त्यानी बाप गमवला त्यानच्या😢😢😢
कावेरी ताई आणि इतर कलाकार खूप छान काम झाला आहे❤❤
खरचं खूप सुंदर गाणं कावेरी ताई मला पण माझा बापाची आठवण येते आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
😢😢
मस्त सर
खूपरडवलताईमला❤❤❤❤❤❤
Uffff kau ❤shabd nahit g khup sunder
खरंच खूप छान आहे व्हिडिओ मला हा व्हिडिओ बघून रडायला आलं
ताई खरच बापा विना जीवन आधुर आहे😂😂😂Miss yau papa
सगळं च लय भारी 🎉🎉🎉
Really Khup radawales Kaveri 😢😢😢😢
अप्रतिम...... 👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻
गाण्याचे शब्द थेट काळजाला भिडले....
खरंच डोळ्यात पाणी आलं...😢😢😢
शब्द नाही गाण्याचे वर्णन करण्यासाठी एवढं अप्रतिम गाणं बनलं आहे..... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup chan song ahe😢😢
❤😢
Nice ताई 👌👌👌
या गाण्यातील प्रत्येक शब्द माझ्या डोळ्यात पाणी आणत आहे
....
खरच ताई खूप छान सॉंग आहे ❤ डोळ्यात पाणी आले बघून.. 😞⚜️😭
खुप छान कावेरी ताई😢
खूपच छान
हृदयाला स्पर्श करून गेलं हे गाणं ❤❤❤
खरंच बाबा वीना सारं जग हे सुन आहे.
सरकार प्रोडक्शन नेहमी सुंदर कन्सेप्ट बनवत आहे,,❤❤❤
या गाण्यातल्या शब्दांनी त्यांच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल ज्यांनी आपला बाप गमावला आहे 😢😢😢😢
खूप छान गाण्याची शब्द रचना केली आहे, खूप छान आवाज सर्व कलाकारांना माझ्या आर्मी टीम कटून शुभेच्छा
Khup radayla aal ❤❤❤
अप्रतिम
Khup chan ❤❤❤❤
खरंच ताई मी तर खूप रडले कारण कारण माझे पप्पा तर आहेत पण आमच्या जीवाला जीव देणारा सासरा आम्ही गमावलाय 😢😢😢😢
😢😢😢
😢😢
Khup chan video aahe काळजाला लागणारा
👌👌
खरंच ताई तुम्ही वडिलांचे मन जिंकले 😢😢😢😢😢
Kharac baapa vina jivan shunny aahe kharac khup chhhan song tai I love you papa
खरंच खूप छान आहे गाणं, अगदी काळजाला भिडणारा आहे😢😢 3:16
अगदी जिवन बापाविना अधूरी आहे
Khup chan
Mast tai ek naber song 😢😢
Khup chan dolyat Pani aanar aani real mdhi je ghadt te aai bap ahe tr sgal ahe
Kharch baapa vin jivan adhur ahe
रडवले राव सर …एक नंबर 👌
Khup Chan ❤
Miss u Appa 😢
खूप छान वाटत आहे गाणी गायली आहेत
He gaan tar khup chan kelay aai baap pahije hya jagat
खरं आहे बर का आजची दुनिया वेगळी आहे खर आहे बर का😢
Khupch chan love you papa
गाणं ऐकून खूप रडायला आलं 😭😭..
लव्ह यू पप्पा ❤
❤❤❤❤❤❤❤खूपच छान ❤❤❤❤❤❤❤❤❤
अक्षय बहिर काय कॅमेरा चालवतो भावा जबरदस्त 🔥🔥🔥🔥🔥
सुपर 👌
एकदम मस्त सयाजीराव पेंटर🎉
बाप तो बाप असतो
Khup chan😢
अतिशय सुंदर .....गाणं...💫
Miss u Baba ...😔🥺🥺
Khup chhan tai gan kharach
😢😢😢😢😢😢😢 miss you pappa
Ly bhari😢❤
खरंच ताई गाण छान आहे खरंच वडीलांची खरच आठवण येते
हे गाणे ऐकून मला पण माझ्या पप्पांची आठवण आली आणि रडायला आलं आय मिस यु पप्पा बापाची कमी कोणीच पुरी करू शकत नाही
Nice👍❤❤
सयाजी खुप छान
1no
😢😢Kharch radu yet g kaveri tai song bgun 😢😢😢
बापा विना जीव आदुर 😢
❤माझी पण अशिच काहणी घडली 😢😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭 मिस यु पापा ❤❤❤❤
MISS YOU PAPA❤😭
बाप
Tuz sad song khup khup ahe tu dakhaun dete ki prem ha prasad nhi jo pratekal vataych
Nice 👍
I really miss you papa 😢
2024 वर्ष माझ्यासाठी खूप वाईट होते. माझे बाबा मला सोडून 27 आक्टोबर 2024 गेले. 😭😭😭😭miss you baba..
खुप छान गाण आहे
कावेरी ताई खूप रडवलं ग खूप म्हणजे खूप छान गाणे आहे ❤❤❤❤
❤❤
Nice song tai
Miss you papa😢😢
बाप तो बाप असतो आज डोळे पाणावले खरंच 😂😂😂😂😂😂😂
खूप छान ..... मला माझ्या वडिलांची आठवण येत आहे...... वडिलांचा हात डोक्यावर असणे खूप गरजेचा
निशब्द
खुप छान 🎉🎉❤❤🫰🫰🙏
😭😭nice song
Heart touching....... 😔😭😭
Kaveri di kup channn g 😢 pan aata as ny rahil g je te tyachi ejjat bagt koni nhi aata as muli na prem krt je te shorthi zahaly di 😢😢😢😢
हा व्हिडिओ बघून अक्षरशा डोळ्यात पाणी आले जीवन पणे वडिलांची किंमत काय असते वडिलांचा आधार का असतो आणि वडिलां शिवाय जीवन व्यर्थ आहे मिस यु माझे बाबा
खूप छान ताई मला माझ्या वडिलांची खूप आठवण येतेय
❤❤❤❤❤❤❤
😥मिस यू दादा 😢😥😥
Miss you papa 😭😭
Nice songs😢😢
😢👍👌👌
निशब्द ......🥺😔