🥺आजच्या दिवसाची सुरुवात बेकार झाली//😡खूपच भांडखोर//🤔घर नसताना पण टोमणे असताना पण 🤔

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024

Комментарии • 500

  • @Happysandy60
    @Happysandy60 7 месяцев назад +66

    ताई भरल्या घरात रडू नको भंगार लोकांचा विचार करू नको आम्ही तुझ्या बरोबर आहोत❤❤

  • @nidhidandge369
    @nidhidandge369 7 месяцев назад +56

    ताई तुमचे दोघांचे खरंच किती विचार चांगले आहेत आज जर कधी तुम्ही एवढ्या कष्टाने कमावलेले आहे तर खरंच मी तरी म्हणते तुम्ही महाराष्ट्रातली एक नंबर जोडी आहे👌 श्री स्वामी समर्थ

  • @Rupali_kshirsagar
    @Rupali_kshirsagar 7 месяцев назад +169

    ताई दादा बरोबर बोलतात कुठलेही काम कधी कमी नसतं मी पण ताई स्वयंपाकाची कामं करते गेले बारा वर्षे पण मला कधीच कमीपणा वाटत नाही त्या कामावर माझी दोन्ही मुलं इंजिनिअर झाले आहेत🙏🙏

    • @sureshrasge7954
      @sureshrasge7954 7 месяцев назад +4

      Shree swami samarth

    • @prititangsale9988
      @prititangsale9988 7 месяцев назад +14

      Salute to your fighting Spirit...!! 👍 👍 👍🙏🌹

    • @poojaubale614
      @poojaubale614 7 месяцев назад +2

      Khup kstatun kelat tai salut u

    • @vrushali6954
      @vrushali6954 7 месяцев назад +5

      किती छान. इतक्या वर्षाच्या कामाचं चीज झालं. मुलांनी ते केलं..

    • @Rupali_kshirsagar
      @Rupali_kshirsagar 7 месяцев назад +1

      श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @suchitakachave2948
    @suchitakachave2948 7 месяцев назад +34

    प्रत्येक व्यक्ती च्या आयुष्यात काही असे दिवस येतात त्यामुळे खूप त्रास होतो. कुणाला लहानपणी, कुणाला शिक्षणात, नोकरीच्या वेळी, लग्ना च्या वेळी, मूलबाळ नसेल, आर्थिक स्थिती खराब, मुले बिघडणे असे खूप सारे त्रास येतात च पण ते काही आयुष्य भर रहात नाहीत. दिवस सारखे नसतात बदलतात अशा वेळी आपण खूप काही शिकतो आणि प्रत्येकाच्या आयुष्यात कोणत्याना कोणत्या वयात असे प्रसंग येतात हे नक्की पण देवावर स्वत वर विश्वास असला की मग काय.

    • @SwamiSamarthArt
      @SwamiSamarthArt 7 месяцев назад

      Ho divas badltat khoop murkh lok aahet ya jagat, mla don muli aahet, agdi lakshumi, saraswati, tr aamchya shenarchaya baila mulga zalay, mazi gallery ticha door madhe thoda anter aahe, ti tithe gheun baste mi mazya gallery it gele ka lagech ti mulach tond lapvun ghete, kay aani aadhi mazya muli bghun khoop chan aahet tumhi pregancit kay khathotat kas rotin hot aata as karte mi fool ingnor kel .

  • @shalinipatil305
    @shalinipatil305 7 месяцев назад +73

    प्रगती झाली की जास्त जळतात ग ताई नसलं तर हसू होता लोकांना पण प्रगती त्यांच्याकडनं पहावत नाही हा माझा पण अनुभव आहे

  • @user-rd2if5yb2g
    @user-rd2if5yb2g 7 месяцев назад +20

    खरे आहे सोनाली... मी पण अशा परिस्थितीतून गेली आहे...मला 18 वर्षे बाळ नव्हते, तेंव्हा मी खूप टोमणे ऐकुन घेत होते..पण कधी कुणाला उलट उत्तर दिले नाही..पण परमेश्वर कृपेने मला छान गोंडस मुलगी झाली आणि बोलणाऱ्याना उत्तर मिळाले..

  • @Rupali_helwatkar1983
    @Rupali_helwatkar1983 7 месяцев назад +17

    आज तुमचे बोलले एकुण भावनिक होवुन डोळे भरून आले..खरचं ताई वाईट खुप वाटत पन प्रतिऊत्तर देण्यात काही अर्थ नही जे लोक दुसर्याना कमी लेखतात म्हणजे त्याना महत्व देऊन आपण त्यांचे महत्व वाढवीत असतो..आपण त्याना करुन दाखवायचे

  • @ujwalakangude
    @ujwalakangude 7 месяцев назад +16

    ताई तुम्ही आता तुमची life enjoy Kara कोणाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. दादांना पण थोडासा कामातून वेळ काढून enjoy करायला सांगा . आणि घराला पण रक्षा कवच असं काहीतरी बांधा..🙏🙏

  • @tejaljankar9545
    @tejaljankar9545 7 месяцев назад +22

    प्रत्येक गोष्टीमध्ये वेळेला महत्त्व द्यायला पाहिजे वेळ ही खूप ताकतवान आहे भल्याभल्यांचे दिवस बदलायची ताकद आहे वेळेमध्ये ❤😊श्री स्वामी समर्थ

  • @VaishaliSarkatePatil-ph4zn
    @VaishaliSarkatePatil-ph4zn 7 месяцев назад +11

    ताई कधी आपली माणस आपल्यावर जळतात खूप त्रास होतो आयुष्य खूप कठीण आहे ताई तू दादा यावर बोला मनाला खूप हलके वाटले रक्ता ची नाती त्रास देतात

  • @IndianMomSunetra
    @IndianMomSunetra 7 месяцев назад +2

    Tula mahitiye pranjal mhanje kay?onjhal,ji swami krupene ani lakshmi krupene kayam bharlelelich rahnar,swami always blessed u dear

  • @PoonamSpawar-cl1ev
    @PoonamSpawar-cl1ev 7 месяцев назад +2

    व्हिडिओ खूप खूप छान आहे. आम्ही पण पत्र्याच्या घरातून स्लॅबच्या घरात आलू आहे. आपली परिस्थिती जरा सुधारली लोकांचे टोमणे असतातच मला माहीत आहे. ते तुम्ही आम्ही पण सहन केले आहे. अशा लोकांचं काय करायचं म्हणूनच आम्ही गप्प बसलो आहे. आणि पण दुर्लक्ष करणार आहे. माणसे काही बोलायलाच बसले आहेत. आणि दोन तोंडाची असतात माणसे , त्यांना दुर्लक्ष करण्यातच आपला फायदा आहे. मावशी आणि काका या व्हिडिओ मधून हेच शिकले आहे . की वाईट लोकांना दुर्लक्ष करायचं दोघेही भरल्या घरात रडू नका, तुमच्या दोघांच्या डोळ्यात पाणी बघून मलाही रडू आले ,खूप वाईट काळ सोसला आहे. तुम्ही म्हणूनच आता चांगले दिवस आले आहेत. स्वामी कृपेने काळजी करू नका स्वामी आहे पाठीशी मला माहिती आहे थोडा कमेंट करायला उशीर झाला आहे पण अगदी मनापासून बोलली आहे मी. श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @swatibahubalidoshi7272
    @swatibahubalidoshi7272 7 месяцев назад +4

    चांगलं झालं तरी माणसं बोलतात वाईट झालं तरी माणसं बोलतात त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नसतं कारण मी माझा अनुभव सांगते. आम्हीही दोघेच नवरा-बायको बिझनेस घर सांभाळतो. फक्त आपण प्रामाणिक राहायचं देव आपल्याला सगळं देतो. आणि वाईट मार्गाने कमावलेला पैसा कमावले कि प्रगती होत नाही. तुम्ही दोघांनी प्रामाणिक आहात म्हणून तुमची एवढी प्रगती झाली.

  • @kirtipatil8485
    @kirtipatil8485 7 месяцев назад +3

    अग ताई मुलगी एक असल्यावर सुद्धा, मुलगा नाही का असे विचारले जाते.
    पण आपला माणूस चांगला असल्यावर बाकींच्यांची गरज नाही, just ignore it

  • @AnuradhaRokade-dl8vb
    @AnuradhaRokade-dl8vb 7 месяцев назад +2

    ताई खूप भावनिक झालो आम्ही. ताई बरोबर बोललीस आपल्याकडे सर्व काही असेल तरी पण हसतात आणि काही नसेल तरी पण हसतात आणि दुःख वाटून घेऊ नकोस . लोकांच्या कुचक्या बोलल्यामुळे आपली उलट प्रगतीच होत जाते. दोघेजण खूप छान बोलला. ताई आमच्याकडे सुख-दुःखाचे क्षण आले आहेत. त्यातूनच आपण काहीतरी नवीन शिकायचं असतं. आपल्या वाईट वेळप्रसंगी कोणी मदत केली. आणि आपलं चांगलं झाल्यानंतर कोणाला कोणाला बरं वाटत नाही हे आपण लक्षात ठेवायचं आणि कोणाला काही वाईट बोलायचं नाही खूप सुंदर इमोशनल व्हिडिओ झाला.

  • @rajshreekhutale5965
    @rajshreekhutale5965 7 месяцев назад +4

    श्री स्वामी समर्थ ताई अशी माणसे आपल्या आयुष्यात पाहिजे आपण जर गरीब घरी बसलो तरी नाव ठेवणार आणि मोठं झालं तरी पैसा कुठून आला विचारला त्यामागचं कष्ट किती करतात ते दिसत नाही अशा माणसाकडे लक्ष द्यायचं नाही आपल्याला माहित आहे ना आपण किती कष्ट करतो आणि कसा पैसा मिळवते ते त्यांना सांगायचे काय गरजच नाही आपल्याला तुम्ही दोघी रडत होता ते मला मलाही रडायला येत आहे आपण त्यांच्यामुळे आपण रडत बसायचं नाही छोट्या आपल्या आयुष्यातली नवरा मुले महत्त्वाचे आहेत

  • @pranalipatil3311
    @pranalipatil3311 7 месяцев назад +2

    अगं ताई जे लोकं बरोबर नाही करु शकत ना तेच असं वागतात बोलतात काही लक्ष देऊ नको. काळजी घ्या तु खुप आवडतेस आमच्या साठी तु आनंदी रहा श्री स्वामी समर्थ 🙏

  • @pratibhanavale7917
    @pratibhanavale7917 7 месяцев назад +2

    ताई,दादा तुम्ही जे बोलला ते खूप motivational होते , तुमच्या दोघांच्या बोलण्यावरून मी असे म्हणेन की जे होते ते चांगल्यासाठीच होत असते आपण फक्त आपल्या कामाशी प्रामाणिक राहायचं देव कधीच आपल्याला काही कमी पडू देत नाही हे मी माझ्या अनुभवावरून सांगत आहे .. आपली जी रक्ताची नाती असतात n तीच आपल्याला जास्त त्रास देत असतात पण आपण न डगमगता त्या परिस्थितीला सामोरे जायचं असत ..

  • @kalpanaraut2674
    @kalpanaraut2674 7 месяцев назад +8

    Hi tai nice blog आमच्यासाठी तूच आमची जीवन सांगिनी आहेस तुला बगूनच आमच्या अंगात 1 ऊर्जा संचारते.......😊❤love you all ❤🙏🏻🌺Jay sadguru🌺🙏🏻

    • @prititangsale9988
      @prititangsale9988 7 месяцев назад

      अगदी खरंय... तुम्ही आमच्या आयुष्याचा एक भाग आहात.... 🌹🌹🌹

  • @archanapawale7330
    @archanapawale7330 7 месяцев назад +1

    ताई मला पण अठरा वर्ष झाली आम्ही ला मुल नाही मला माहित आहे लोकाचे टोमणे कशे असतात काळीज पिळवटून टाकतात तुमचे विडिओ मी बघायला सुरुवात खरं तर स्वामी नीमुळे केली कारण अडीच वर्षे स्वामी सेवेत आहे तुमचा कडे एक छान येनझी येते श्री स्वामी समर्थ ताई विषय निघाला म्हणुन सांगितले काही चुकले असेल तर माफी असावी

  • @nilampatil9496
    @nilampatil9496 7 месяцев назад +8

    Dada ni khup chan mahiti dili asha loka barobar kase karyache thankyou Dada

  • @varshapatil7369
    @varshapatil7369 7 месяцев назад +2

    ताई दादा ही लोक असेच असतात नका लक्ष देऊ त्यांना येवढं महत्व नका देऊ आणि हो रडायचं नाही आता दोघांनाही अजुन भरपुर प्रगती होणार आहे ताई दादा तुमची कारण ताई तुझ तर कष्ट आहेच पण दादाच कष्ट भरपुर आहे कारण त्यांचं कष्ट येवढं प्रामाणिक आहे की हे येवढं यश असणारच ना मग नको लक्ष देऊ आणि हो काळजी घ्या ❤️❤️❤️ श्री स्वामी समर्थ सगळ्यांना 🙏🙏

  • @sanchitmanjule6695
    @sanchitmanjule6695 7 месяцев назад +2

    ताई आज आमची परिस्थिती सध्या तशीच आता मी भाड्याच्या घरात राहतो पण सगळे लोकं आम्हाला नाव ठेवतात आमची परिस्थिती चांगली होती तेव्हा आम्हाला लोकं चांगलं समजायचे आता आमची परिस्थिती वर लोक हसतात आता ताई तुझ्याकडे दादाकडे बघून डोळ्यातून डोळे भरून येतात स्वामींकडून एवढेच ईच्छा आहे लवकरात लवकर आमचं स्वतःचं घरहुउदे ❤❤❤

  • @parthbankar
    @parthbankar 7 месяцев назад +1

    ताई माझ्या डोळ्यात पाणी आले माझी ताई एक नंबर आहे जगात

  • @pushpapatil3750
    @pushpapatil3750 7 месяцев назад +1

    आज मी माझी गोष्ट सांगते ताई माझे मिस्टर 2008वारले मुल खुप छोटे होते ते गेल्यावर माझ नाव बदलुन गेल्यावर विधवा हे नाव पडल खुप वाईट वाटायच स्वामी समोर जाऊन रडायची कोणीच सपोर्ट नाही केला धुणार भांड्यात काम पण केल आज मुलगी पुण्यात जॅब करते मुलाला मुंबई ला जॅब आहे स्वामी माझे आई वडील भाऊ बहीण सगळे झाले ताई तुझे विडिओ पाहून खुप छान वाटत देवा कडे पैशाची नाही माणसाची किंमत असते काही चुकल असल तर sorry आज बोलाव वाटल

  • @mibhagyshree
    @mibhagyshree 7 месяцев назад

    ताई दादा व्हिडीओ पाहून खुप वाईट वाटले टेंशन नका घेऊ जो ज्या दृष्टीकोण पाहतो त्याचे विचार देखगील तसेच असतात त्यांना दुलश करा पुढे चला श्री स्वामी समर्थ 🙏🏼😘देव सर्व पाहतोय शेवटी जे पेरणार ते उगवणार त्याची त्यांना शिक्षा भेटणार लक्ष देऊ नको

  • @Rupali_kshirsagar
    @Rupali_kshirsagar 7 месяцев назад +2

    ताई माझ्याकडे सांडगे तांदळाचे किती मिळतात कोणाला पाहिजे असेल तर नक्की सांग

  • @suchitapatil5831
    @suchitapatil5831 7 месяцев назад +1

    आज बोलावस वाटलं .... मी एक दिवस सहज तुझा व्हिडिओ पहिला आणि मनाला भावला कारण .....तू दादा ला डब्बा देतेस तो इतका परिपूर्ण असतो अगदी मी माझ्या ह्यांना पण असाच डब्बा देते आणि मग तेव्हा पासून व्हिडिओ बघते कारण माझ्यासारखी आहे ही अस वाटलं तुझे 25000 पण पूर्ण नव्हते झाले तेव्हा पासून बघते ..... सोनाली माझ लग्न झालं तेव्हा तर एक रुपया नव्हता account ला pan माझा ह्यांच्या हातांवर पूर्ण विश्वास आहे की एक दिवस नक्की दिवस बदलतील .... तस तर हे कधीच पूजा पाठ न करणारे आणि मी मात्र सगळी व्रत करणारी पण ह्यांनी कधीच मला अडवल नाही मी देवावर श्रद्धा ठेवते भक्ती आहे ..... लोकांनी तर सोड पण घरातील च लोकांनी खूप हिणवलं की घर नाही जागा नाही मंगळसूत्र नाही सोन्याचं पण कधी उत्तर नाही केलं जगत राहिलो कारण मला वाटत की सुख मानण्यावर आहे आणि मी तेव्हा ही सुखी आणि आज ही सुखी ..... दिवस पालटले आता ही पाणी वाहत माझ्या डोळ्यातून .......कारण जीवाला लागलं ग .... आज सगळं आहे ..... आज ही हे कामावरून येतात तर मी पायाला तेल लावते पाय चेपते मग मुलगा पाय चेपत बसतो , मुलगी मस्त डोक्याला तेल लावून देते..... तेव्हा वाटत मला मी हे कमावलं कारण जे हात राबतात त्यांची जाणीव आहे मुलांना.... माझं स्वतःचं अस मत आहे की डब्बा परिपूर्ण असावा मग हे कितीही ओरडले की किती देतेस तरी पण मी देणार कारण माझं ते कर्तव्य आहे .... 20 वर्ष असच चालू आहे 😊😊 रोज घरी आले की बोलतात आली तुझी सोनाली भेटलीस तुझ्या सोनालीला मग मी पण बोलते हो m भेटते कारण ती कोल्हापूर ला माझ्या आई महालक्ष्मी दरबारात राहते ...

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 7 месяцев назад +3

    ताई रडू नको दादा खूप छान बोलतात तुम्ही दोघं एकमेकांना अशीच साथ द्या श्री स्वामी समर्थ पाठीशी आहेस

  • @user-zl5dx8fi7y
    @user-zl5dx8fi7y 7 месяцев назад +4

    खूप छान ताई ❤पन दादा म्हणाले ना कि त्याच बोलतन पेट्रोल म्हणून टाकावे आनि मगच आपलि गाडि पळते खुप मनात तो शब्द शक्ती💪 करुन बसला आनि स्वप्न साकार करण्यासाठी येनरजी वाढली❤❤❤❤आपन नेहमी सांगतो ना माज्या पाटिमागे माजा भाऊ आहे।। तसच आमच्या पाटिमागे आमचा भाऊ नेहमी आम्हाला चांगल्या रस्ताने चालायला सांगतो❤❤❤दादा नका ञास करून घेवु❤तुम्हाला रडताना पाऊन। मि पन रडले सोना पन रडत होति❤ आनि सोना ताई अग
    २.सख्खा बहिनी सख्ख्या जावा या you tub chanal sarch कर त्यांच होम टुर बग। आपल्या गरात तस काही करता येईल का।। सगल्या गोड ताई च्या फायदा होईल ज्यात कोनाच काम चालु असेल त्याना❤❤👌👌❤

  • @rashmiavasare1572
    @rashmiavasare1572 7 месяцев назад

    तू काही तुझे विचार खूप छान मांडते .तेही अतिशय नम्रपणे.
    बंगला दाखवून तुझी चेष्टा करणारा माणूस आणि त्याला दीलेलेउत्तर खूप छान.
    दादा खूप सुंदर बोलतात.कष्टातून वर आलेले उत्तम जोडपे.
    व्हिडीओ मस्त.

  • @swatizumbre6761
    @swatizumbre6761 7 месяцев назад

    आजचा व्हिडिओ energe देणारा आहे त्यामुळे बऱ्याच ताईना फायदा होईल तेव्हा Thank you सोनाली आणि दादा❤

  • @राजेश्री-ङ7भ
    @राजेश्री-ङ7भ 7 месяцев назад

    ताई दादा तुम्ही बरोबर बोलता तुम्ही दोघानी किती समजवु सागितले माझ्या पण लग्नाला 19 वर्ष झाली बाळ नाही खुप मी पण ह्या च्यातु गेलीय स्वामीच्या कृपेने होईल ताई तुमचं बोलणं ऐकुन मन आणि डोळे भरुन आले श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @vasantmahajan725
    @vasantmahajan725 7 месяцев назад +1

    Sagarchya gharche color chan vatat ahe light madhe

  • @geetagurav3414
    @geetagurav3414 7 месяцев назад

    तुमच्या दोघांचे विचार खूपच छान आहेत तुमच्या बोलण्यामुळे आज खूप जण motivate झाले आहेत तुमचा एक एक शब्द मनाला पटला positive विचार केला की सगळ चांगलच होत आणि कष्ट करायला ताकत मिळते

  • @user-ft7ku5yk9j
    @user-ft7ku5yk9j 7 месяцев назад +5

    ताई दादा तुमच्याकडून खूप काही घेण्यासारखे शिकण्यासारखे असंच वेळोवेळी छान विचार मांडत श्री स्वामी समर्थ 🙏

  • @sanjayghatage5602
    @sanjayghatage5602 7 месяцев назад

    अगदी बरोबर बोललात ताई दादा मी खूप ऐकले आहे त टोमणे मी सुद्धा डिप्रेशन मध्ये गेले होते . पण आता होईल ठिकहळु हळु. मीसुद्धा नुसतं ऐकून घेतले पण मणाला खुप वाईट वाटतं पण आता मी ठरवलं आहे मनाला लावून घेयच नाही तुम्ही बोललं ऐकून खरंच डोळ्यात पाणी आलं. वेळ ‌ही प्रत्येक काची असते खरंच व्हिडिओ खूप छान होता मी रोज पाहते.‌

  • @dipalimadkaikar9096
    @dipalimadkaikar9096 7 месяцев назад +1

    Khupch chan video 👌👌❤❤ Tumhi doghe,khup chan bollat ❤❤Shree Swami Samarth ❤❤ 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  7 месяцев назад

      Thank you so much दिपाली ताई 🙏

  • @bhaktimandarpandharpurkar2217
    @bhaktimandarpandharpurkar2217 7 месяцев назад +1

    जे होत ते चांगल्यासाठी होत. हे नेहमी लक्षात ठेवा .स्वामी नेहमी चांगल्यासाठीच गोष्टी घडवतात.आपल्याला त्याचा प्रत्यय नंतर येतो.कारण कोणाही पेक्षा स्वामींना आपली काळजी जास्त असते.त्यांना माहित असत आपल्यासाठी काय चांगला आहे काय वाईट.श्री स्वामी समर्थ.

  • @pritisadawarte2154
    @pritisadawarte2154 7 месяцев назад

    ताई मला हसू येते काही लोकांच्या बोलण्या नि किती chukasha कोण काय करते कसा पैसा येतो किती येतो अरे नका असे कमेन्ट करू विडिओ पहा एन्जॉय करा अणि like करा अजून काय जाणून gheyche असते लोकाना हेच kalat नाही
    ताई तू खरेच पेशन्स खूप ठेवते सलाम तुला
    श्री स्वामी समर्थ ❤

  • @santoshivamanshinde3935
    @santoshivamanshinde3935 7 месяцев назад +2

    श्री स्वामी समर्थ ताई तुमचं नवीन घराचे तोंड कुठल्या दिशेला आहे ते मला व्हिडिओच्या माध्यमातून सांगा आम्हाला पण नवीन घर घ्यायचा आहे म्हणून मी तुम्हाला कुठल्या दिशेवर ती असायला पाहिजे सांगा 🙏🙏👌👌

  • @190rohinithombare5
    @190rohinithombare5 7 месяцев назад +2

    Shri Swami samarth..... Tai tuzya ya bolnyane khup bari vatal ........ Maz 3 months baby geun mi ajja medical la jate ..... Maze mister bolale ki Nako apan medical band karu ..pn tuze vi4 ekun nhi kel. Jatil divas nigun. 😊

  • @AnjaliAlwe
    @AnjaliAlwe 7 месяцев назад +16

    Shree Swami Samarth ❤🎉🎉

  • @vidyawagh4767
    @vidyawagh4767 7 месяцев назад

    खुप छान वाटले तुम्हा दोघांचे बोलणे ऐकून 😊मलाही एक कमी आहे,गेले 12 वर्षे मी त्याची वाट पहात आहे,,पण मला ही खात्री आहे तो दिवस लवकर येईल..श्री स्वामी समर्थ ताई आणि दादा🙏

  • @latakamble7297
    @latakamble7297 7 месяцев назад

    ताई मला तुझ्या प्रत्येक व्हिडिओ ला कंमेंट करायची असते पण मला वेळ भेटत नाही मी तुझे व्हिडिओ स्वयंपाक करत बघत असते...तुझा आज चा व्हिडिओ बघून मला राहवलं नाही ...खरच तु आणि दादा आज जे काय बोललात ते खरंच भावल ग ...मला सुद्धा अशा एक दोघींनी मी करत असलेल्या जॉब वरून बोलल्या आहेत मी पण त्यांना बोलून नाही दाखवलं...मी वाट बघतेय तु ज्या प्रमाणे समोरच्याला उत्तर दिलस ना तसंच उत्तर मला द्यायचंय... आणि मी काय वाईट जॉब करत नाही ग .. फक्त कमी पगारावर स्पेशल चाईल्ड ना शिकवते...बघू आता स्वामी त्यांचं उत्तर त्यांना कधी देतात... माझा जॉब शासकीय झाला की आपोआप त्यांना उत्तर भेटेल...खरच धन्यवाद ताई दादा 🙏

  • @rupalirasankar4642
    @rupalirasankar4642 7 месяцев назад +4

    ताई दादा रडू नका तुम्ही खूप खूप सुंदर आहात तुम्ही. मागच नका आठवू.ताई नको ग रडू.

  • @anilkashid9061
    @anilkashid9061 7 месяцев назад +1

    ताई दादा तुमचा बोलणेने प्रेरणा मिळते

  • @hemanagarkar2765
    @hemanagarkar2765 7 месяцев назад +1

    Dada ni aaj khup chan bole tai kharch lok kashi astat na donihi bajuni bolnare asta pn aaj motivation video chan hota mazya mulila pn ekvala chan vatle tumche dognche vichar khup chan aahet shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night ❤

  • @Vedantgeming14
    @Vedantgeming14 7 месяцев назад

    सोनाली आणि दादा आम्ही पण खूप कष्टात ना आज घर उभं केलं चार वर्षे झाला मी घर बांधलं तीन मजली घर बांधलं आणि दोन्ही मुलं बाहेर शाळेत शिकायला ठेवले आम्ही दोघे किराणामालाचे दुकान चालवतो म्हणजे आमचे स्वतःचे आहे गावात दिवसभर खूप कष्ट करतो आम्हालाही लोकांनी टोमणे दिल्यामुळे आम्ही हे सगळं करू शकलो तुम्हाला भेटायची इच्छा आहे कोल्हापूरला येत असतो देवीला तुझ्याशी कसा कॉन्टॅक्ट करावा हेच कळत नाही❤

  • @anitatalwar2593
    @anitatalwar2593 6 месяцев назад

    Khup chan vichar sangitale Dada ani Tai,atta paryant me dusaranchya tomanya mule swatahala tras karun ghet hote.tech tech vichar dokyat yetat.Pan yapudhe tumhi Jase sangitale ki" Dusaryanchya tommnyana positive ghya " tasa nakki prayant Karen.Thank you

  • @chaitralidhadve2103
    @chaitralidhadve2103 7 месяцев назад

    Tai tu je vait diwas aslyavar lok boltat te je sangital te khar aahe pn tu aani dada tyavar je upay sangitale na tyani maz man khup strong zal aani thod tension pn gel thanks tai aani dada

  • @shitaldahiphale6797
    @shitaldahiphale6797 7 месяцев назад

    ताई दादा जेलोक आपल्या ला बोलतात ना त्या लोकांना आपण धन्यवाद बोलल्ल पाहिजे करणारे तर श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. गुरुसारखा पाठीराखा असताना लोकाच्या बोलण्याचा विचार करायचा च नाही ताई तुझ आणि दादाच मन स्वच्छच आहे देव तुमच्या पाठिशी आहे लोकाच्या बोलण्या कडे लक्ष नदिलेले च बरे तुझ्या कुटुंबाला खूप खूप भरपूर सारे प्रेम❤❤

  • @mecharena6734
    @mecharena6734 7 месяцев назад +1

    Hall मधे गालिचा टाक .सोफा सेट समोर .साधा टाक सर्व काम होई पर्यंत पण टाक

  • @nandahajare3218
    @nandahajare3218 7 месяцев назад +13

    Shree Swami Samarth 🙏🙏

  • @rambhaumerava7260
    @rambhaumerava7260 7 месяцев назад

    ताई माझा नवरा आणि एक मुलगा पार्टनरशिप मध्ये काम करत होते पण त्या मुलाने माझ्या नवऱ्याला धोका देऊन आता एकटाच काम करतो आम्हाला खूप टेन्शन झालं य आता काय करायचं काही समजत नाही असो ताई तुझा प्रॉब्लेम ऐकून मला पण शेअर करावसं वाटलं श्री स्वामी समर्थ

  • @Harshadadalvi143
    @Harshadadalvi143 7 месяцев назад

    ताई दादा तुमच्या मुळे मला तुमचे आजचे विचार खूप मनाला लागले, आणि जगण्याची उमेद मिळाली खुप खुप धन्यवाद 🙏🙏

  • @surekhadeshmanekachare7118
    @surekhadeshmanekachare7118 7 месяцев назад

    Barobar ahe tai,lok jagu det nahit pn tyanchymuleh apan jagayla shikto, shree swami samarth

  • @aniketani4543
    @aniketani4543 7 месяцев назад

    सोनाली अश्या लोकांकडे लक्ष देवू नकोस. आम्ही पण असे टोमणे ऐकलेत आणि आता आमचं पण घर झालं swtacha. किती vrshe झाली भाड्याच्या घरात rahtay. Tumi Kai kelay.ase म्हणून बोलायचे. पण आता सगळे स्वामी chya कृपेने आमचं छान चालले 😊 त्यामुळं तुम्ही सगळे टेन्शन घेऊ नका 😊

  • @PavanPharande
    @PavanPharande 7 месяцев назад

    ताई तुम्ही जे बोलता ते सगळे आमच्याच बाबतीत लोक बोलत होते.आम्ही पन ठाम उभे राहिलो

  • @sunitarangolies8566
    @sunitarangolies8566 7 месяцев назад +3

    दादांचे विचार👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻 श्रीस्वामी समर्थ

  • @user-tj2kx6lt9s
    @user-tj2kx6lt9s 7 месяцев назад

    ताई खूप खूप वाईट वाटले तुझ्या कडून खूप काही शिकायला मिळते कोणत्या व्यक्ती सोबत कसं वागावं😢

  • @samupatil0909
    @samupatil0909 7 месяцев назад +2

    सोनाली खरं आहे तुझं आणि दादाचं म्हणणं लोक दोन्ही बाजूने बोलतात.बोलणाऱ्या लोकांकडे लक्ष देऊ नको .

  • @vivekmadan182
    @vivekmadan182 7 месяцев назад

    ताई आजचा विडिओ खूप खूप आवडला आणि तुम्ही दोघे ही आगदी बरोबर बोलता श्री स्वामी समर्थ

  • @ranipanditgawali5401
    @ranipanditgawali5401 7 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ ताई परिस्थिती नसताना पण खूप वाईट वाटून घेतलं लोकांकडे लक्ष देऊ नका आता परिस्थिती खूप सुंदरआहे भरभरून जगा कुणाच्या टोमणा कडे लक्ष देऊ जळणाऱ्याला जळत राहूदे दादांच्या आणि तुझी काळजी आयुष्य एन्जॉय करा

  • @DipaliShinde-e6x
    @DipaliShinde-e6x 7 месяцев назад

    आजचा ब्लॉक पाहिल्यानंतर खूप पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली ताई आणि ताई दादा दोघेही डोळ्यातून पाणी येऊ दे ऊ नका खूप कष्टातून दिवस काढले आहे आता चांगल्या दिवसाचा आनंद घ्या या बिनकामाच्या माणसांकडे लक्ष देऊ नका जो माणूस खरा असतो ना तोच इतका हृदयातून बोलू शकतो जसे की तुम्ही दोघे श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺

  • @vidyapatil7245
    @vidyapatil7245 7 месяцев назад +4

    श्री स्वामी समर्थ ताई दादा ❤🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🌻🌻🌻

  • @PushpaWavhal-mk5bj
    @PushpaWavhal-mk5bj 7 месяцев назад

    ताई दादा तूमचे दोघांचेही विचार चांगले आहेत खूप कष्टाने हे सगळं उभ केलय तुम्ही त्यामुळे सगळ्याचा आशीर्वाद आहे तुमच्या पाठीशी उभे श्री स्वामी समर्थ

  • @poonamnamekar8140
    @poonamnamekar8140 7 месяцев назад

    Tai लोकांवर लक्षं देऊ नको त्यांना काही कामच नसते माझ्या सोबत पण हेच घडते मी थोडी समोर गेली की माझ्या घरचे जळते माझ्यावर .श्री स्वामी समर्थ

  • @aparnakachare2254
    @aparnakachare2254 7 месяцев назад

    Ashich ghatna mazya barober pan zale hote .mi sudha mazya manala bolale hote ki karun dakhaven, aani tasech zale ,aani aata ti lok gappa zaliShri swami samarth

  • @pranitak2331
    @pranitak2331 7 месяцев назад

    आमच्या सोबत ही असच झाले आहेत. आणि असं बोलणारे लोक नात्यातलेच असतात. आता मी या लोकांना भाव देणेच सोडले आणि स्वतः च्या प्रगति वर लक्ष देने सुरू केले. आता जे दुखात माझ्या सोबत होते तेच माझी माणसं आहेत.

  • @manishashinde870
    @manishashinde870 7 месяцев назад

    Kharch tai khupch struggle hot tujya life mde... But Swami jyanchya sobat astil te kadhi ekate nastat... Swamina sagl mahiti ast...

  • @user-hm7st7ip3l
    @user-hm7st7ip3l 7 месяцев назад

    Ho tai he barobar age Lok asala tari pan boltat ani nasal tar jagu det nahi ,pan Dev apalye pathishi astoch

  • @NilimaKarate-sv5ny
    @NilimaKarate-sv5ny 7 месяцев назад

    बरोबर आहे दादा चे बोलणे ऐकून खूप छान वाटले दादा व तुझी छान प्रगती होवो हीच स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻👍🌺🌺👌

  • @SujataTeradal
    @SujataTeradal 7 месяцев назад

    Tai tu kal masala rice keli tymhade adark lasun lavang hirvi velachi dalchini shajire pudina kothimbir yachi pest tak pulav masala tak kupa chan hoto fodani made Kanda hirvi mirchi tak

  • @AshwiniJadhav-gk7hv
    @AshwiniJadhav-gk7hv 7 месяцев назад

    Ag khup lok ashec astat apan laksh dayache naahi maja anubhav sagthe maje parlour jhale thevha lok jalee nthr mot ghr sath room che Bangla bandla tevha jahlee mulgya la jat la nursing la patvla thevha pan tsch karj kadun kel sagal pan lok mahntat pessa barpur aahe henchya kade Swami aahet aaplya pateeshe keep it up

  • @karishmashomekitchen8869
    @karishmashomekitchen8869 7 месяцев назад

    प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष असतो ताई खूप असतो त्या कठीण काळात लोक खूप वाईट नजरेनं बघतात हा माझा अनुभव आहे खूप प्रयत्न करतोय पण कुठेच success भेटत नाहीये RUclips चॅनल आहे एकही व्हिडिओ चालत नाही beauty parlour चालू केलं ७ महिने झालं पूर्ण लॉस मध्ये आहे बंद करायची वेळ आली आहे खूप प्रयत्न करतोय पण नशीब साथ देत नाहीये .

  • @vaishalisanap3561
    @vaishalisanap3561 7 месяцев назад +2

    ताई बरोबर आहे श्री स्वामी समर्थ

  • @pramodnanavre3736
    @pramodnanavre3736 7 месяцев назад +1

    अगदी बरोबर बोललात ताई दादा आणि आसेच पॉझिटिव्ह विचार देत राहा‌

  • @sunjaylamkane8411
    @sunjaylamkane8411 7 месяцев назад +2

    मी पण स्वामी समर्थांची सेवेकरी श्री स्वामी समर्थ ताई

  • @kalashrimarathistudio7719
    @kalashrimarathistudio7719 7 месяцев назад

    ताई तु वास्तुशास्त्रानुसार कसे घर बांधले ते सविस्तर सांग, म्हणजे आम्हाला पण कळेल कि कसे काय करायचे

  • @darshnakanekar6977
    @darshnakanekar6977 7 месяцев назад

    Mazhe mister electricity kame kartat aj swatache ghar nahi ki dukan nahi bhadyacha dukan v gharat rhato sasryankade khupp paisa ahe pan amchyakase muddam baghay nahi pan mazhe mister hi dadan sarkhrec kashtalu ahet seam ti copy ahet kadhi bhet zhali ki nakki bag dadan sarkhac swabhav ahe me tyanchta pathishi tujasarkhic ahe kadhic tyana dukhavt nahi smche he deevas jayil tuja kade baghun vate sree Swami samart🙏 ❤❤

  • @pickupshaanti4080
    @pickupshaanti4080 7 месяцев назад

    Tumhi ase anubhav share krt ja khup lokana positivity milte kai mahit tumchya shbdane konala uthun ubhe rahychi takat milel❤

  • @smitagunjavate
    @smitagunjavate 7 месяцев назад

    Kharach khup Chan video ahe.tumhi je bolala te barobar ahe.khup prasagana samore jave lagte ,khup lok boltat .

  • @SwatiMane-vn5zw
    @SwatiMane-vn5zw 7 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ ताई दादा
    लोक काय चांगले झाल तरी बोलतात वाईट झालं तरी बोलतात आपण लक्ष नाही द्यायचे आपण आपलं काम करत राहायचं करण आपल्या जवळची लोक जास्त नावे ठेवत असतात आमची पण परिस्थिती काही वेगळी नाही ताई आमचे पण स्वप्न पूर्ण होत आहे पण आपली जवळची लोक खूप जळत आहेत आमचं घर पूर्ण होत आहे
    दादाचे सध्या काम कोठे चालू आहे 🙏🙏

  • @ashwinimistry7778
    @ashwinimistry7778 7 месяцев назад

    Tai dada plz 😢nka.... He divas gele aata.... Aani plz lokana explaination naka deu.... Mi pan lahan vaya madhe mibpan khup sahan kela aahe love marriage te pan other cast mazya navaryacha shikshan chalu hota...tyacya kade lagan karaycha paise navte tari pan te paul uchal karan prem khar hota,tya nater Swami chya aashirvad ne job lagals rent var room ghetali,mag baby planning saathi problem 8 varsh... Teva pan lok vicharayche ki ajun mul nhi te tomane khup vait vatache.... Pan maza Swami varcha vishwash kadhi kami zala nhi tyana yevdach sagital sarv shan karayachi takat dya..... Swami ne maze ikale 8 varshani mazi lakshu mi rahili aani tichya pavala ni maza new ghar book kele... Swami chya aashirvaad ne mazya muli la mi mazya swatachya ghari gheun aale..... Tya divasa pasun mazi bharbharat zali..... Swami mi yevdach bolte roj maze aai vadil nhi aata tumhicha maza sarve kahi aahat😢😢😢😢😢... Hua pudhe hi aschi saath dya mala 🙏shree swami samarth🙏

  • @RadhaTumma-so5wf
    @RadhaTumma-so5wf 7 месяцев назад

    आज खूप मन भरुन आले सगळ्यात उभरुन आले तुम्ही फसवणकीत सुखात दुखात सगळयातुन वर आले जाऊदे पण आता तुम्ही रिल्याक्स व्हा स्वामी समर्थ

  • @ArchanaIjjpawar-eb6bh
    @ArchanaIjjpawar-eb6bh 7 месяцев назад

    ताई भंगार लोकांना काम नसते त्या ना पुष्पा स्टाइलने सांगा झूकेगा नहीं साला तुम्ही खूप चांगले लोक आहेत love you

  • @VishakhaSanas-et1ks
    @VishakhaSanas-et1ks 7 месяцев назад

    ताई तू चिखलात दगड टाकलास ना की तो तुझ्याच अंगावर उडणार. त्यामुळे सोडून दे तुम्ही कसे आहात ते आम्हाला माहीत आहे.

  • @priyankask1432
    @priyankask1432 7 месяцев назад

    Sonali je kahi hota te changlya kartach hota mazya barobar gharcchyanich khup
    traas dila. kahi gele warti Aaj maza khup changla ahe jinda hai tab Tak ninda hai
    aso shree Swami samartha 🙏

  • @priyankasawant9977
    @priyankasawant9977 7 месяцев назад

    ताई दादा तुमच्या कडून खूप काही शिकायला मिळतं खूप छान अनुभव सांगता तुम्ही खूप प्रेरणा मिळते जगायला ❤❤

  • @Nidhichandra24.
    @Nidhichandra24. 7 месяцев назад

    Sonali aani dada radayche nahi. Ajun मेहनत करून मोठे व्हायचे 👍🏻🌹💗keep it up. स्वामी समर्थ महाराज तुमच्या पाठीशी आहे 🙏🏻🙏🏻

  • @ujwalakadole9535
    @ujwalakadole9535 7 месяцев назад +2

    कोणाच्या बोलण्याकडे जास्त लक्ष द्यायचे नाही

  • @seemakanthale52
    @seemakanthale52 7 месяцев назад

    Tai,Dadda lokancha vichar kraych nahi ,lok jun pan det nahi .Shree Swami Samerth 😊

  • @reshmadkhatri3296
    @reshmadkhatri3296 7 месяцев назад

    Khup chan sangitle tumi .ani ek sangay che hot ki tumche j sofa ahe tyala wallpaper lau sakta ka he Tumchya ghari j wallpaper lavayla yenar tyala vichara sofa pn nvin disel. sofala haat thevay che ahe tithe wooden ahe techyaver wallpaper lava.

  • @monicapetkar8832
    @monicapetkar8832 7 месяцев назад +1

    khup chan bola le tumhi dogh pan. barober ahe tai lok fakt bolat astat. mi pun anubhvat ahe hi gotht.

  • @meghakadam5256
    @meghakadam5256 7 месяцев назад +4

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏❤

  • @priyankaebhad3279
    @priyankaebhad3279 7 месяцев назад

    Tai dada तुम्ही टेन्शन घेऊ नका बोलणारे बोलतात शेवटी आपल aaplaylach करायचं आहे

  • @nayanapawar1972
    @nayanapawar1972 7 месяцев назад

    Brobar tai dusryachya bolnyala positive ghyaych , aapli pragati hotech ,dusryanchya tomnyayn aaplyaya jinkaychi vel yety

  • @KavitaShardul-vx3ll
    @KavitaShardul-vx3ll 7 месяцев назад

    असच असत सोनाली लोक पायी चालु देत नाही घोडयावर बसु देत नाही लोकांच्या काय त्या चं मनावर नाही घ्यायच

  • @abhinyascorner23
    @abhinyascorner23 7 месяцев назад +1

    Ase mahiti zale sangli satara jalgaon hya side lok dokyat wede astat mhanun yanch mansik santulan kharab asat te hya sidechya lokan sobat atishay godach bola lagat mhantat ani pcmc pune area hya side chya lokanshi on jr kuni ase khi tomane marale ,nida keli ani wait bolal tumchya kde he nahi te nahi tr lok saral tya baykana samajat bycot krtat mix hot nhit mhanun pn kasht krun samor jat nhi ahe tasech garib rahtat mhantat ase eikalele....