Aaranyak | Aaranyak Marathi Natak | आरण्यक नाटक | मराठी नाटक
HTML-код
- Опубликовано: 17 сен 2020
- Subscribe to Premium to watch latest movies ad-free.
Subscribe
Aaranyak
Plays
22 Nov 2019
2h 8m
Drama
U
Share
Watchlist
Watch Trailer
Audio Languages:Marathi
Subtitles:English
Aaranyak is a Marathi play starring Dilip Prabhavalkar, Ravi Patwardhan and Pratibha Matkari. The play narrates the aftermath of the epic war of Mahabharata. What happened to Gandhaari and Dhritarashtra? What was Vidhur’s role post the war? Find out on Action pe Reaction.
Cast:
Vidhur
Dilip Prabhavalkar
Gandhaari
Pratibha Matkari
Dhritarashtra
Ravi Patwardhan
Creators:
Director
Ratnakar Matkari
‘आरण्यक’ हे एकेकाळी अनेक जाणकारांच्या प्रशंसेचा विषय झालेलं आणि १९७४ सालच्या राज्यनाट्य स्पर्धेत गाजलेलं रत्नाकर मतकरी यांचं नाटक आज एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकाच्या अखेरीस सादर होत असताना ते बघून काय वाटतं? Развлечения
आम्हांला हे सुंदर नाटक दाखविणार्याचे मनोपुर्वक आभार...
फक्त हे नाटक पाहण्यासाठी अडीच हजार एपिसोड बघीतले महाभारत चे love for this नाटक and thank you
अप्रतिम...खूप खूप सुंदर नाटक
अतिशय सुरेख शब्द रचना
सर्वोत्कृष्ट नाटक, सर्वच कलाकारांचा अप्रतिम सहज स्वाभाविक अभिनय, प्रवाही, ओघवती भाषाशैली. प्रत्यक्ष प्रसंग जीवंत करणारी वातारणनिर्मिती, पात्राची योजना सगळं सगळं मनाला संमोहित करणारे.
, काय उपमा देणार .....सगळ्यात उत्कृष्ट ......
शब्द ना ची मार्मिक भाषा......
महाभारतानंतरच्या वृद्ध महानुभावांच्या जीवनातील गुंतागुंत आणि जीवनातील नश्वरता भावूक करून गेली. नेत्र ओलावले, उर्वरित जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन कथानक सांगून गेला. सहभागी सर्व नाटय कलावंतांना मनःपूर्वक धन्यवाद!........ 🙏🙏
One of the best Marathi drama on the after effects of the massive, bloody, painful 18 days battle of Kurukshetra between 100 Kauravas and 5 Pandavas. Brilliantly written and highly talentedly performed by Ravi Patwardhan and Dilip Prabhavalkar. Great epic drama.❤
नाटक अतिशय सुंदर आहे.
फारच अप्रतिम नाट्यप्रयोग सर्व कलावंतांचे अभिनंदन.
अप्रतिम सत्याची अनुभूती आहे. उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा .
मि हे नाटक आज सातव्यांदा एकतोय. या नाटकाने आयुष्य म्हणजे काय ते खुप सोप करुन सांगीतल. जगाशी कस वागव ते हि शिकवल. मोह, माया, मत्सर, धन, पद, आप्त - परकीय सर्व काय असतात ते सगळ काही शिकवल. आयुष्याच सार जे काही आहे ते हेच आहे......
अप्रतिम....
रवी पटवर्धन यांस भावपूर्ण श्रद्धांजली
Super duper hit drama
सर्वांचे मनापासून आभार. या नाटकात बद्दल खूप ऐकले होते पण आज आपल्या चॅनेल वर बघितले, मनापासून धन्यवाद.
कोण कोन हे नाटक 2021 मध्ये बघत आहेत
ऊतम सादरीकरण परंतु ध्वनी रचना सदोष
अप्रतिम नाटक. कुंतीच्या भूमिकेतील डाँ मीनल परांजपे यांचा अभिनय सुंदर
काय बोलणार यावर...सौंदर्याची ही पराकाष्ठा ओलांडून हे शब्द ही वाक्ये हे रंगमंचन सगळे सगळेच अतुलनीय झाले आहे...
अप्रतिम नाटक
THANK YOU
संवादाची जुगलबंदी अप्रतिम
केवळ अप्रतिम, दुसरे शब्दच नाहीत।
शब्दरचना, शब्दांची फेक सुंदर. नैपथ्य अप्रतिम.
फारच सुंदर, छान नाटक आणि उत्कृष्ट मनो विश्लेषण0 ।
एक अविस्मरणीय नाटक
संहिता आणि लेखन अप्रतिम 🙏🙏🙏
अप्रतिम, अलौकिक
खिळवून ठेवणारे नाटक, उत्तम अलंकारिक,काव्यात्मक भाषा, संवाद आहेत.आणि प्रत्येकाच्या अभिनयासाठी एक दंडवत🙏
Thank you
@@Anandbagadefilms
हे नाटक यूट्यूब वरून डिलीट करू नका प्लीज 🙏 माझं प्रचंड फेवरेट नाटक आहे हे
Vidur excellent ❤
राहून गेलेले नाटक,पहाता आले.
धन्यवाद🙏🏼
अप्रतिम नाटक, thank you
सुन्न करणारा उत्तम शेवट👍
खुपचं सुंदर नाटक... अविस्मरणीय नाटक...
निशब्द विषय उत्तम सादरीकरण आणि रवी पटवर्धान खूप छान सर दिलीप सिर 🙏 plz upload the wada cherebandi natak director chandrakant kulkarni sir🙏
धन्यवाद. एक सुखद अनुभव
Khup Sundar
खरच खुप सुंदर.... 🙏👏
अप्रतिम अनुभव
Best drama
शानदार जबरदस्त
SUPER HIT MARATHI NATAK
उत्कृष्ट कलाकृती,सादरीकरण अप्रतिम
Thnx for uploding
Thank you so much😊😊😊.. Ravi patavardhan yancha voice 1no vatato 😍😍😍 we are miss you Ravi sir
Thank you
आयुष्याचा शेवटचा अर्थ 🙏🙌
Apratim...
Ek no
अप्रतीम अभिनय
Watched in 2021.
Impressed with the language and performance of all.
Thank you.
Ravi पटवर्धन sir, Sadgati labho
Sundar natak
छान नाटक
Apratim natak
Thank you
रत्नाकर मतकरी ह्याचे अप्रतिम नाटक लेखन आणि शब्द,सर्व कलाकाराचा अचूक अभिनय , शब्द फेक.सर्व मराठी रसिकांनी एकदा तरी बघावे.
आहत होणं म्हणजे काय असत हे कळेल
Thank u so much for this play....👍🙏
Thank u
apratim
👍👍🙏👍👍👍🙏🙏
Rip ravi patvardhan
💐💐💐
Very nice
Thanks for uploading
Ashi नाटके होणे नाही, सुंदर
samadhan zale natak pahun pan trupti nahi. lekhan ani abhinay hawa to parinam sadhat nahi.
👍👍🙏🙏
Thank you for uploading, best drama
1:09:10
अ
अप्रतिम नाटक