SC-ST च्या आरक्षणात मागे राहिलेल्या जात समूहांना न्याय मिळणार? | LetsUpp Marathi |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 224

  • @Love4NatureEnterprises
    @Love4NatureEnterprises 2 месяца назад +20

    एकदम चांगला निर्णय.

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 2 месяца назад +23

    खूप छान निर्णय न्यायालयाने दिला आता मात्र गरीब लोकांना आरक्षणाचा लाभ मिळेल

  • @sureshphalke-pk8mm
    @sureshphalke-pk8mm 2 месяца назад +36

    1 नंबर न्यायालयाचा निर्णय

  • @prithvirajkhandagle6810
    @prithvirajkhandagle6810 2 месяца назад +21

    न्यायालयाचे खूप खूप आभार बाबासाहेबांचे विचार लागू झालेत खऱ्या अर्थाने

  • @abhijitkapdekar6716
    @abhijitkapdekar6716 2 месяца назад +35

    या शहाण्याच विश्लेषण अगदी पूर्वदुशित मानसिकतेतून बोलत आहे....sc/st चे वर्गीकरण आहे. आणि हा शहाणा बोलतोय आरक्षण काढून घेण्याची बात करतोय... अशा लोकांनीच आरक्षणाच्या बाबत बौद्धान विषयी संभ्रम निर्माण केलेला आहे.

    • @balasahebaher6857
      @balasahebaher6857 2 месяца назад +2

      Je sc & st aarkshanacha fayada jyani ghetla tyana aarkshanatun baher kadha

    • @kushaq1173
      @kushaq1173 2 месяца назад +3

      😂😂 khare pachat nahi tumhala. Kadhich pachle nahi. 24 ghante hindu dharmala shivya .

    • @ryzzo9299
      @ryzzo9299 2 месяца назад

      @@balasahebaher6857 Bala tula ajun shikshnachi garaj ahe

    • @wisdompath3213
      @wisdompath3213 2 месяца назад

      ​@@kushaq1173 तू शेमण्या नको शिकवू स

  • @PrathameshKasabe
    @PrathameshKasabe 2 месяца назад +23

    चुकीचं विश्लेषण आहे.. Sc/st प्रवर्गात स्पर्धा व्हायला हवी. गरीब असणं वेगळं आणि मागासवर्गीय असणं वेगळं.. Sc/st मध्ये sub कॅटेगरी करण्यापेक्षा त्यातील विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देणं आणि नोकरी साठी आवश्यक असलेल्या परीक्षेसाठी प्रशिक्षण देणं महत्वाचं आहे.. बार्टी च्या मुलांना विद्यावेतन मिळवण्यासाठी कित्येक महिने आंदोलन करावे लागतात, सफाई कर्मचारी जे की बहुसंख्य दलित आहेत त्यानां वेतन वेळच्या वेळी दिलं जात नाही, अर्थसंकल्प मधला निधी पोहोचत नाही, घरकुल योजनेला निधी मिळत नाही हे मुद्दे imp आहेत. Sc/st नी कधीच sub डिव्हिजन करा अशी मागणी केली नाही, नां मोठं आंदोलन केलं तरी निर्णय आला याचं आश्चर्य वाटतंय.. पायल तडवी, रोहित वेमूला यांना विसरून कसं चालणार.. जातीवाद स्वरूप बदलून तो पांढरपेशा बनत आहे. युनिव्हर्सिटी, मिनिस्ट्री, पोलिसी मेकिंग, थिंक टॅंक, ह्या ठिकाणी व्हाईट कॉलर मधले जातीवादी sc/st सोबत कसा व्यवहार करतात आणि खाजगीत काय बोलतात हे दुःख फक्त sc/st समजू शकतो.. Sub कॅटगरी मुळे दलित आपापसात भांडतील आणि ह्यामुळे सामाजिक स्वस्त भिगडेल.. माणिपूर मधला वाद हा आरक्षणमुळे वाढला आहे.. Sc/st मध्ये स्पर्धा व्हावी आणि एकजूट रहावी असं मला वाटतं. आणि राहिला प्रश्न गरीबातल्या गरीबाचा तर ह्या सर्व काळात त्यांच्या सामाजिक, आर्थिक प्रगतीसाठी सरकारे अपयशी ठरले आहेत हे मान्य करावं. Reservation हे वर्ग समुदायचं representation आहे सिंगल जातीचं नाही.. जातं समुदयात हुशार, गुणवंत तयार होऊन ते व्यवस्थेत आले पाहिजे हे महत्वाचे आहे.. प्रत्येक जातीतल्या मुलाला हुशार, गुणी होऊन मेरिट मध्ये यावं ह्यासाठी प्रशिक्षण देणं, तशा योजना आखणं, आर्थिक साहाय्य करणं हे महत्वाचं आहे.. दलित हा वर्ग अनुसूचित जाती ह्या नावाखाली एक झाला होता तो sub कॅटेगरी मुळे विभाजीत होईल आणि तो अन्यायाविरोधात संघर्ष करताना विभागला जाईल. ह्यात sc/st चं नुकसान आहे..

    • @Xxxxxxxxxxyfyjko
      @Xxxxxxxxxxyfyjko 2 месяца назад +3

      @@PrathameshKasabe yewdha nibandh lihila but Creamy layer baddal ek word pn nhi bolla...sub category ch vishay sodun dya...but creamy layer chya nirnaycha swagat kra.

    • @PrathameshKasabe
      @PrathameshKasabe 2 месяца назад

      @@Xxxxxxxxxxyfyjko sc/st मध्ये जे श्रीमंत आहेत त्यांच्यावर अन्याय होत नाही का? राष्ट्रपती ला कोणतीच जात नसताना त्यांना दलित राष्ट्रपती म्हटलं जातं आणि एके ठिकाणी तर मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखलं होतं, ips ला तू दलित आहेस घोड्यावर बसण्याचा अधिकार नाही म्हणून त्याची अडवणूक केली जाते, टीना डाबी, कनिष्क कटारिया upsc मध्ये Air 1 येऊन ही त्यांना जातीवरून ट्रोल केलं मग sc/st मधला श्रीमंत असो की गरीब त्यांचाशी असा व्यवहार होणं दिसत नाही का?ऑलिम्पिक मध्ये हिमा दास ने मेडल जिंकलं होता तेंव्हा तिची जात शोधली होती.. Sc/st मधला मेरिट वाला मग तो श्रीमंत असो की गरीब आजही तो सवर्ण मानसिकतेच्या लोकांना खुपतो हे सत्य आहे की असत्य? बंधुभाव, समता, मैत्री ह्या नजरेनं आणि कौतुकाच्या भावनेन sc/st कडे कोणी बघणार आहे की नाही.. Sc/st मधल्या श्रीमंत लोकांनी आरक्षण सोडून general कॅटेगरी मध्ये येऊन selection झाल्यावर त्यांनाही लोकं हिनवत नाही हे कशावरून? त्यामुळे स्वातंत्र्य, समता, बंधूत्व ज्या दिवशी प्रस्थापित होऊन आपण सर्व भारतीयत्व स्वीकाररु त्या दिवशी आरक्षणाचा उद्देश सफल झाला असं समजून आरक्षण समाप्त करण्यासाठी पहिला मोर्चा आम्ही sc/st काढू. आणि आरक्षण विरहीत आयुष्य जगू

    • @kushaq1173
      @kushaq1173 2 месяца назад

      Khutta uptla

    • @jitendragadhave
      @jitendragadhave 2 месяца назад

      ​@@Xxxxxxxxxxyfyjkoha prathemesh arakshan ne nokrya chhokrya milavnarya family madhil manus aaahe
      Araskan var moth mothe bolnar pan jyanna khara reservation bhetla pahije tynna he lok support karit nahit pan tyanchya navakhali he lok pidhyan pidhya reservation ghet rahatat.

  • @Akashysathe-d6h
    @Akashysathe-d6h 2 месяца назад +26

    चांभार समाज सगळ्यात जास्त sc अरक्षणचा फायदा घेत आहे कारण ते पहिल्या पासून व्यावसायिक आहे शहरात रहातो त्याच्या मुळे मुल त्यांचे उच्च शिक्षण घेऊन सगळा फायदा घेतात हा समाज कधी आरक्षण साठी किंवा संविधान साठी लढला नाही sc मधून हा समाज क्रिमिलियर मुळे बाहेर पडणार

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 2 месяца назад +11

      बौद्ध समाजाने जास्त फायदा घेतला आहे.

    • @Kafir-zz5on
      @Kafir-zz5on 2 месяца назад

      ​@@sanjaysakhalkar3813😅😅😅😅😅

    • @sjb-mx8ly
      @sjb-mx8ly 2 месяца назад +9

      मी स्वतः बघितले आहे, well settled चर्मकार स्वतःला ब्राह्मणासारखे उच्च समजतात.

    • @Yk_s-d3b
      @Yk_s-d3b 2 месяца назад

      ​@@sjb-mx8lyआरक्षण घेऊन शिकून सावरून मस्त राहायचं..मुख्य प्रवाहात यायचे म्हणून च आरक्षण असते..की केस रंगवून गाड्या घेऊन गावात फिरायच,खोट्या केस करून दादागिरी करायच्या..फाटलेल्या कपडे घालून फिरायच..बिना अंघोळीच??अरे सुधारण्यासाठी च असते आरक्षण

  • @PradipGhanbahadur-x9o
    @PradipGhanbahadur-x9o 2 месяца назад +31

    मातंग समाजाचे हात बांधून ठेवले होते का? तुमच्या सारखे आम्ही, सर्वप्रथम बाबासाहेबांचे विचार डोळ्यासमोर ठेवून, कष्ट करून मुलांना शिकविले.असच फुकट मिळालं नाही.

    • @kushaq1173
      @kushaq1173 2 месяца назад +1

      Tumche hat hindu dharma madhe Bandhan thevle hote ka roj tumhala golya ghalat hote ka kon ?

    • @avinashbhagwate7148
      @avinashbhagwate7148 2 месяца назад

      तुम्हाला शिक्षण ल पैसे लागतात का बऱ्या पैकी सवलत मिळते आणि राहिला प्रश्न मातंग समाजाच तर Creamy layer लावला तर मातंग आणि बुद्ध किंवा अन्य जाती या मधील श्रीमंत वर्ग बाहेर पडेल.

    • @avinashbhagwate7148
      @avinashbhagwate7148 2 месяца назад +2

      आणि राहिला प्रश्न मातंग समाजाचं तर brahamn पुढे चालला तर तुम्ही बोलतच की सर्व जागांवर ब्राह्मण च कब्जा आहे तेव्हा म्हणत नाही ब्राह्मण मेहनत करून पुढे आहे आणि तेव्हा असा विचार करत नाही तुम्ही की आपले हात बांधून ठेवले का?

    • @BhaskarNikam-ud9gx
      @BhaskarNikam-ud9gx 2 месяца назад

      @@PradipGhanbahadur-x9o आपल म्हणणे खरे आहे, माझ्या मुलीने शिकवणी न लावता आज m b b s करत आहे.

    • @pankajlokhande4135
      @pankajlokhande4135 2 месяца назад

      Right

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 2 месяца назад +28

    बोद्धांची प्रगती बौद्धधम्म स्विकारल्या मूळे झाली आहे बाकी च्या जाती ह्या पुजा अर्चा नवस दैवी देवता शक्ती चमत्कार उपवास बाबा बुआ अम्मा महाराज , बळी प्रथा यांच्या नादी लागल्या मुळे मागे राहिला .

    • @Sunita1702_a
      @Sunita1702_a 2 месяца назад +3

      बरेच बौद्ध धर्मातील लोक का देवी देवतांची पुजा करतात असे किती लोक आहेत जे उपवास करतात गणपती महालक्ष्मी आणि नवरात्र साजरी करतात यावर तुम्ही का बोलत नाही प्रत्येक वेळ कोणत्या तरी जातीच्या लोकांना का तुम्ही लोक उपदेश करता मान्य आहे की अंधश्रद्धा समाजाला पुढे नेण्यासाठी कारणीभूत आहे पण हे सगळ्या समाजातील लोकांनी मान्य करायला पाहिजे तेव्हा समाजाची प्रगती होईल

    • @RutujaTadge
      @RutujaTadge 2 месяца назад

      त्यांची प्रगती ही फक्तं आरक्षण मुळे झालिये, skills नसेल तरीही. सगळे लोग देवाला मानतात. जरी धर्म तो असला तरीही.

    • @avinashbhagwate7148
      @avinashbhagwate7148 2 месяца назад +4

      अरे भावा तूझ्या समाजातील देवाला मानणारे लोक पण काही भिकारी नाही झाले चांगले कमवतात ते पण आणि प्रगती च म्हणशील तर तुमच्या पण काही गरीब आहेत झोपड पटी मध्ये राहतात. आणि तु म्हणतो बुध्द धर्म स्वीकारल्याने प्रगती झाली तर बुद्ध धर्म स्विकरण्या आधी तुमच्या समाजातील प्रत्येक व्यक्ती गरीब नव्हते. काही पैसे वाले पण होते बाबसाहेब चे पुस्तक बघ मुक्ती कोण पथे धर्मांतर का त्यात लिहिले आहे शिकलेला महार अडाणी महार, पैसे वाला महार गरीब महार, स्वच्छ राहणार महार अस्वच्छ राहणार महार त्यामुळे बुद्ध झाल म्हणून प्रगती झाली हे कारण काही कामाचे नाही. मातंग समाज मध्ये पण देवदेवता ना मानणाऱ्या लोकांची प्रगती आहे. हा ही गोष्ट खरी की बुध्द धर्म स्वीकारल्यामुळे तुमचा कर्म कांड वरील खर्च वाचला जसे की जागरण गोंधळ म्हटले की ५०००० बकर असले की लाख रुपये हा खर्च वाचला.

    • @ShaunakDeogirkar-gs2pr
      @ShaunakDeogirkar-gs2pr 2 месяца назад

      ब्राह्मण, मारवाडी, गुजराती कोण आहेत. ISRO पासून तर NASA, MICROSOFT, GOOGLE पर्यंत हिंदूच दिसतील

    • @I.R.O.N.M.A.N
      @I.R.O.N.M.A.N 2 месяца назад +1

      झाली ना प्रगती. मग सोड आता आरक्षण. 😂

  • @eknathgedam7743
    @eknathgedam7743 2 месяца назад +57

    SC आणि St यांना आरक्षण मिळूच नये अशी व्यवस्था निर्माण करण्याचा हा सर्वाच्च न्यायालया चा प्रयत्न आहे.

    • @vivekm7971
      @vivekm7971 2 месяца назад +8

      Aarakshan haa adhikar nhi
      Babasahebanich lihila ahe

    • @Akashysathe-d6h
      @Akashysathe-d6h 2 месяца назад

      @@vivekm7971 आरे जाती भेद करण तुमच्या रक्तात आहे तर आरक्षण रहाणार

    • @avinashbhagwate7148
      @avinashbhagwate7148 2 месяца назад +2

      नीट विडिओ बघितला का ? का आरक्षण हा जन्म सिध्द अधिकार आहे

    • @BK_MUSICAL01
      @BK_MUSICAL01 2 месяца назад

      ​@@avinashbhagwate7148 मुळात हा निर्णय घ्यायचा अधिकार president ला आहे पण सुप्रीम कोर्ट ने निर्णय देऊन असंवैधानिक काम केलं आहे आधी घटना वाचा😂😂😂 सुप्रीम कोर्ट घटनेच्या वरचा नाही

  • @vyankatpandhare5563
    @vyankatpandhare5563 2 месяца назад +10

    ते आरक्षण नसून प्रतिनिधित्व आहे मुख्य प्रवाहात सगळ्या घटकाचे प्रतिनिधित्व असले पाहिजे यासाठी ही व्यवस्था करण्यात आली गरीब किंवा श्रीमंत साठी नाही.

    • @avinashbhagwate7148
      @avinashbhagwate7148 2 месяца назад +1

      Open category ची फी भरून प्रतिनिधित्व करावे श्रीमंत SC ST नी. प्रतिनिधित्व हा एकच अर्थ असेल आरक्षण च तर मग कळेल तुमचे प्रतिनिधित्व

    • @vyankatpandhare5563
      @vyankatpandhare5563 2 месяца назад

      @@avinashbhagwate7148 नसेल फी मद्ये सवलत तरी aply करणारच फीस चा काय घेऊन बसलात.

    • @avinashbhagwate7148
      @avinashbhagwate7148 2 месяца назад

      ​​@@vyankatpandhare5563का fee's च काय घेऊन बसलात म्हणजे open १९२००० OBC ews १,१२,००० आणि SC ST ६००० आणि म्हणता फी च काय घेऊन बसलात. दहा लाख फी असली तरी सवलत आहे आणि १००० ,५०० फी असली तरी सवलत आहेच

  • @BhaskarNikam-ud9gx
    @BhaskarNikam-ud9gx 2 месяца назад +7

    २९ आमदार, पाच खासदार राखीव मतदारसंघांत कोणत्या समाजातील उमेदवार निवडून आले आहेत. सविस्तर सांगा कुठल्या समाजावर अन्याय झाला सगळे व्यवस्थित समजून येईल.

    • @ShaunakDeogirkar-gs2pr
      @ShaunakDeogirkar-gs2pr 2 месяца назад

      नोकरी, शिक्षण मध्ये आरक्षण आवश्यक आहे. वर्गीकरण केले तर सगळेच SC जातीतले आमदार येतील

    • @BhaskarNikam-ud9gx
      @BhaskarNikam-ud9gx 2 месяца назад

      @@ShaunakDeogirkar-gs2pr राजकीय आरक्षण राहुन गेले

  • @Sunita1702_a
    @Sunita1702_a 2 месяца назад +2

    खूप छान व्यवस्थित समजेल अस विसलेशन केल सर यांनी केल धन्यवाद सर ❤️🙏😊

  • @Hawk_ox
    @Hawk_ox 2 месяца назад +14

    एकदम बरोबर गब्बर जाती खालच्यांना वर येऊ देत नव्हते, कोर्टाचे मानावे तेवढे आभार कमीच

    • @amitkamble6657
      @amitkamble6657 2 месяца назад

      Marathyanna tar deuch naye😂😂

    • @Hawk_ox
      @Hawk_ox 2 месяца назад

      @@amitkamble6657 देऊच नये, काही फरक पडणार नाही ews पुरेस आहे. मातंग समाजातील लोकांना मात्र संधी चालून आली आहे महाराष्ट्राच्या.

    • @Hawk_ox
      @Hawk_ox 2 месяца назад +7

      @@amitkamble6657 मातंग समाजाला फसवले आहे, एकाच जातीचं घोडं गंगेत न्हाले.मातंग अजून गरीब राहिला.हे गरजेचं होतं.अनेक जणांना कालपासून झोप नाही.

    • @KillMonger26
      @KillMonger26 2 месяца назад

      ​@@Hawk_ox
      Lava laviche kaam nako Karu, matang ani chambar doghe he changlya conditions mdhe ahe 🤬

    • @ShamRane
      @ShamRane 2 месяца назад +2

      ​@@amitkamble6657जळया 😂

  • @Kafir-zz5on
    @Kafir-zz5on 2 месяца назад +20

    आमचा चांभार समाज कमी संख्या असुन सर्वांत जास्त आरक्षण घेतो. मात्र मातंग बैदध समाज संख्येने जास्त असुन सर्वात कमी आरक्षण घेतो ही शोकांतिका

    • @kunaljadhav16
      @kunaljadhav16 2 месяца назад +1

      Ho Bakichya Lokana Sarkar Paper La Time Kami Dety aani Fata Tumhla Jaast Time Bhetato, Bakichya Che Purna Paper Cheka Hota naahi fakta Tumche Paper Cheka Hota ashe Sangyche aahe ka Are Tumhi Swata madhe Shamta Nirman Kara Koni Rokhaley aahe tumhala

    • @avinashbhagwate7148
      @avinashbhagwate7148 2 месяца назад

      तुझे हात रोखले का. सर्वात चांगलं उपाय Creamy लेअर म्हणजे individual पातळी वर चेक होते यांनी जादा घेतले आणि त्यांनी जादा घेतले म्हण्यपेक्षा

    • @ShaunakDeogirkar-gs2pr
      @ShaunakDeogirkar-gs2pr 2 месяца назад

      आरक्षण २५% असावे. त्यावरचे आरक्षण चुकीचे आहे. अन्याय आहे

  • @pratapsonawane8976
    @pratapsonawane8976 2 месяца назад +1

    महाराष्ट्रात असे वर्गिकरण VJNT मध्ये आहे. या प्रमाणे sc st मध्ये वर्गिकरण झाल्यास त्या त्या जाती जमातीला फायदा होईल.यातील अनेक जाती जमाती हलाखिचे जिवन जगत आहेत.विशिष्ट जाती जमाती फायदा घेत आहेत. त्यामुळे वर्गिकरण होणे गरजेचे आहे.बाबासाहेबांना सर्व घटकांचा विकास करायचा होता.यामुळे बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण होईल.

  • @jkwriter25
    @jkwriter25 2 месяца назад +1

    Sc व st जातीचे उपवर्गीकरणाला जाहीर विरोध
    जयभीम 🙏🏻 जय संविधान ✊
    आदरणीय सुप्रीम कोर्टाने sc व st जातीअंतर्गत उपवर्गीकरणाचा जो आदेश काढला आहे त्याबद्दल मी सहमत नाही.
    एक गोष्ट आपण सर्वांनी आणि मा. सुप्रीम कोर्टाने प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी की, कि बाकीचा समाज मागे का राहिला? त्याची कारणे काय आहेत? महार जातीवर जो वर्षानुवर्षे अन्याय झाला, महारांच्या गळ्यात मडकी आणि कमरेला झाडू होते. आणि सगळ्यांनी या गोष्टीवर सखोल विचार केला पाहिजे की, अनुसूचित जाती आणि जमाती मधील सर्व लोकांना जेवढ्या प्रमाणाचे आरक्षण दिले आहे त्यात तफावत बाबासाहेबांनी केलीच नाही आहे. जो वर्ग त्याचे प्रमाण हे पाहून आरक्षण सर्वाना समान आहे. महार जातीपुरते वेगळे आरक्षण असा काही मुद्दाच नाही संविधानात, मग महार समाज जो आताचा बौद्ध म्हणून संबोधला जातो त्या समाजाच्या प्रगतीचे प्रमाण जर आज जास्त दिसत आहे तर त्यासाठी वेगवेगळी कारणे आहेत याचा विचार आदरणीय सुप्रीम न्यायालयाने केला नाही काय?
    १. महार समाज आज ताठ मानेने जगतो कारण महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जो बौद्ध धम्म स्वीकारला आणि त्याच बौद्ध धम्माची दीक्षा त्यांच्या अनुयायांना दिली.
    २. बौद्ध धम्म अंधकारातून दूर होऊन विज्ञानाचा मार्ग दाखवतो प्रकाशाचा मार्ग दाखवतो.
    ३. बोधिसत्व डॉ. बाबासाहेबांनी जे शिक्षणाचे महत्व पटवून दिले ते बौद्ध समाजातील अनुयायांनी समजून घेतले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी, आजतागायत भारतात जन्मलेल्या संत, महापुरुषांच्या विचारांनी प्रेरित होऊन बौद्ध अनुयायांनी स्वतःची प्रगती केली.
    ४. जिथे इतर समाजाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समजून घेतलेच नाहीत तिथे प्रगती कशी होईल? काही लोकांना अजूनही परिवर्तन करायचेच नाही तिथे असे प्रश्न उपस्थित करणे म्हणजे केवळ मूर्ख पणाचे लक्षण होय असे माझे मत आहे.
    ५. इतर समाज अजूनही मागासलेला राहिला याचे कारण फक्त आणि फक्त त्यांना त्यांच्या जुन्या चालीरीती, जुन्या पद्धती सोडायच्या नाहीत. त्यांना महापुरुषांच्या विचारांचे परिवर्तन नको आहे. असे असते तर त्यांनीही शिक्षणाचे महत्व जाणले असते.
    ६. १५ टक्के जे आरक्षण अनुसूचित जातींना दिले जाते. त्यात कुठलाही भेदभाव नाही, कोणी बौद्ध असो, कोणी मातंग असो वा कोणी चांभार असो वा कोणी मेहतर असो ज्या जाती अनुसूचित जाती मध्ये येतात त्या सर्वांना समप्रमाणात आरक्षण दिले जाते. मग हा उपवर्गीकरणाचा मुद्दा कशासाठी? काही समाज मागास राहिला याचे कारण फक्त आणि फक्त त्यांच्या मध्ये प्रबोधनाचा अभाव आहे आणि परिवर्तन त्यांनी स्वीकारले नाही .
    ७. ज्या मागास वर्गाने महापुरुषांचे विचार स्वीकारले त्यांनी स्वतःची प्रगती केली.
    ८. Sc किंवा st जातीला क्रीमेलियर लावण्याचा संबंधच येत नाही.
    ९. मा. सुप्रीम कोर्टाची ही भूमिका फक्त मागास जाती अंतर्गत तफावत निर्माण करण्याचे कारण ठरू शकते.
    १०. कायद्यांमध्ये बदल हा निश्चित झाला पाहिजे पण भेदभाव निर्माण करणाऱ्या कायद्याला कधीही स्वीकारले जाणार नाही.
    ११. डॉ. बाबासाहेबांनी sc आणि st वर्गासाठी आरक्षण का निर्माण केले हे आदर्णीय सुप्रीम कोर्टाला चांगलेच माहिती आहे आणि माहिती नसेल तर पुन्हा त्याचा अभ्यास करावा अशी मी आदरणीय न्यायालयाला विनंती करते.
    - ज्योती किरतकुडवे (लेखिका)
    -

  • @DJSandyMKD
    @DJSandyMKD 2 месяца назад +22

    हा एडपट निर्णय आहे. SC St तील लोक इतर जातीच्या लोकांचे हात पाय बांधून परीक्षेला जातात का? हा काय कुस्ती लावण्याचा प्रकार आहे एवढ्या वजनाचे एक मेकांसोबत कुस्ती खेळतील.

    • @Xxxxxxxxxxyfyjko
      @Xxxxxxxxxxyfyjko 2 месяца назад +4

      It's Ameer sc st vs garib sc st.. 8 lakh cha var kamval Ani garib sc st cha haq pn marnar...wahhh...sudhra re....thodi mehnat kra babasaheb sarkhi..

    • @DJSandyMKD
      @DJSandyMKD 2 месяца назад +2

      @@Xxxxxxxxxxyfyjko अभ्यास करा आणि मोठे वा. तुम्हाला नोकरीं परीक्षा देऊनच मिळेल. कि काही न करता पाहिजे?

    • @Xxxxxxxxxxyfyjko
      @Xxxxxxxxxxyfyjko 2 месяца назад +3

      @@DJSandyMKD are bhau mla sang ias ips class one officer sc st cha porga lahan pna pasun convent mdhe shikte Ani garib sc st cha mulga zp school mdhe...Ani tu mnto ki doghe eka ch level vr competition krtil..wahh...jya porala kdhi tution lavta ali nhi ..laptop nhi tyala tu Ameer sc st cha pora sobt competition kr mnto...wahhh... Bas jhal 40 years fayda gheun var ale n...ata bki garib sc st la tr yeu dya vr ..kdhi duryach hakka marshil lvdya

    • @DJSandyMKD
      @DJSandyMKD 2 месяца назад +1

      @@Xxxxxxxxxxyfyjko जे आज चांगल्या परिस्थितीत आले त्यांनी काय मेहनत केली तशी तुम्हीपण करा त्यांना आयत भेटलं नही. भ्रमित राहू नका..

    • @Xxxxxxxxxxyfyjko
      @Xxxxxxxxxxyfyjko 2 месяца назад +1

      @@DJSandyMKD bhai mehnat sglech krtat but problem ahe suvidha ... Gariba chay porala doctor engineer chya pora sarkhi suvidha nhi bhetat... Mi smju shkto ki tuji ganndd jalat ahe bcz tuji jaga ata ek garib sc st gheil...ata bas jhal tumcha...ata baki lokana pn tumchya level vr yeu dya adhi Ani mg competition kru ... Mg hoil equal equal

  • @rahulrokade772
    @rahulrokade772 2 месяца назад +3

    S C , S T जाती जाती मध्ये भांडणे लावण्याचा कायदेशीर प्रयत्न केला आहे.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 месяца назад +20

    जनरल वर्गातील मोठ्या माशांचे काय?

    • @Xxxxxxxxxxyfyjko
      @Xxxxxxxxxxyfyjko 2 месяца назад +6

      EWS mdhe already 8 lakh chi limit ahe....abhyas krun ghe adhi jhatya

    • @surajbadadhe5272
      @surajbadadhe5272 2 месяца назад

      Abhyas nhi ahe tyacha mhanun comment keli tyane ​@@Xxxxxxxxxxyfyjko

    • @sandiip1111
      @sandiip1111 2 месяца назад +2

      @@bhausahebavhad6443 general madhe sarvat jast gairfayda maratha ani brahmani ghetla aahe

    • @Hawk_ox
      @Hawk_ox 2 месяца назад +1

      @@sandiip1111 😆😆😆😆 गप्प बसा काही बरळू नका

    • @kushaq1173
      @kushaq1173 2 месяца назад +1

      Ardha takke walyani 2 takke arakshan khat aahet .vanjaryanche kadhle pahije arakshan

  • @GauravSathe6499
    @GauravSathe6499 2 месяца назад +7

    एक नंबर निर्णय👌

  • @nitinpol4708
    @nitinpol4708 2 месяца назад +8

    या ऐतिहासिक निर्णयाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सामजिक न्यायाचे स्वप्न पूर्ण होईल.
    ॲड नितीन पोळ

    • @iitn8437
      @iitn8437 2 месяца назад

      @@nitinpol4708 barobar ahe sir, ambedkar yancha swapna purna zala

  • @VitthalraoEkonkar
    @VitthalraoEkonkar 2 месяца назад +1

    अगदी बरोबर आहे भाऊसाहेब तुमचं सरकारचा निर्णय अंतिम कोर्टाच्या नियमाला आम्ही अभिनंदन करतो

  • @prakashshelke3381
    @prakashshelke3381 2 месяца назад +1

    नोकर पदभरती किती केली.. रिक्त पदे किती आहेत याचा अभ्यास करा... चालले क्रीमीलेयर आणि उप वर्गीकरण करायला....😂😂

  • @PrashantAgwan-h5n
    @PrashantAgwan-h5n 2 месяца назад +1

    फुकट मिळत असल्यावर कुणाला सोडु वाटतं
    आशा फुकटमुळे देश अडचणीत आलेला आहे सर्वसामान्यांचा जन्म फक्त जीएसटी व टॅक्स भरण्यासाठी झालेला आहे का

  • @snehalawate7544
    @snehalawate7544 2 месяца назад +2

    सर्व खर..😂 पण मला एक सांगा सुप्रीम कोर्ट झोपेत आहे काय..sc st समजाला आरक्षण मिळून वर्ष झालेत किती 60-65 वर्ष समजू. ..मग 60-65 वर्षात अशा sc st समाजातील किती पिढ्यांना सरकारी नोकऱ्या लागल्या...माझ्या तर घरात graduate होणारी माझी पहिली पिढी तर मीच आहे..आणि अत्ता कुठे शिक्षण पूर्ण झालं की नोकरीचा घोळ सुरु शासनाचा...आता अस असतानाच sc च्या आरक्षणावर या देशाची न्यायव्यवस्थाच गदा आणतीये..हे खूपच लाजिरवाणं आहे..याच्यावर पुनर्विचार व्हायला हवा...🧐

  • @shridharsapkal1704
    @shridharsapkal1704 2 месяца назад +2

    एस सी एसटीला बाबासाहेबांनी संविधानिक आरक्षण दिलेला आहे आपला भारत देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे पूर्ण झाली परंतु एससी एसटी या समाजाची प्रगती झाली का त्यांना आजही शिक्षणापासून वंचित राहावं लागतं दऱ्याखोऱ्या डोंगरात गावाच्या कुसा बाहेर राहणारा ही समाज आहे या समाजाची आजही व्यवस्था फार बिकट आहे शासनाने आजपर्यंत या लोकांना ज्या काही सुविधा त्यांना मिळायच्या होत्या त्या त्यांनी दिल्यात का याचा सुद्धा शासनाने विचार करावा आजही एससी एसटी समाजातले 90% लोक अर्धपोटी राहून जीवन जगत आहेत त्यांचे मुलं बाळ शिक्षणापासून वंचित आहे अशा लोकांना आरक्षण चा लाभ आजपर्यंत मिळालेला नाही 5% लोकांना त्याचा लाभ मिळाला असेल परंतु 90-95 टक्के लोक आजही गरीब परिस्थितीचा सामना करीत आहे त्यामुळे न्यायालयाला व केंद्र सरकारला महाराष्ट्र सरकारला माझी विनंती आहे एससी एसटी च्या आरक्षणा कोणत्याही वर्गीकरण न करता जशा प्रकारे भारतीय घटनेचे शिल्पकार महाभारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी एसटी एससी ला आरक्षण दिलेला आहे त्यांना कायमस्वरूपी मिळावं आरक्षणाचा लाभ घटनेमध्ये बाबासाहेबांनी दिलेला आहे त्याचप्रमाणे एस सी एस टी ला आरक्षण द्यावे कोणत्याही प्रकारचं वर्गणी करण करू नये ही शासनाला ही शासनाला न्यायालयाला विनंती आहे

  • @suryakantdolas1470
    @suryakantdolas1470 2 месяца назад +1

    प्रथमतः 1960 ते 1980 च्या दरम्यान महार वतन जमिनिचे
    झालेले व्यवहार बेकायदेशीर ठरवून त्या बौद्धाना परत मिळवून द्या

  • @sudhakargangurde1557
    @sudhakargangurde1557 2 месяца назад +1

    भारतात सगळे शिक्षण फुकट दिले पाहिजे ते शिक्षण कोणत्याही विद्यापीठात मोफत दिले पाहिजे ते कोणत्याही समाजाचे असोत मात्र सरकारी नोकरीत ज्यांची गुणवत्ता चांगली आहे जै त्या पदाला पात्र आहे त्यांना नोकरी दिली पाहिजे तरच भारत पूढे जाईल

  • @prithvirajkhandagle6810
    @prithvirajkhandagle6810 2 месяца назад +8

    गवई साहेब खूप हुशार आहेत आणि बाबासाहेबांच्याच विचाराचे आहेत त्यांचे खूप स्वागत

    • @avinashbhagwate7148
      @avinashbhagwate7148 2 месяца назад

      हा ना हा decision brahman जज ने दिला असता तर मनुवादी घोषित केले असते त्यामुळे ज्यानी दिला त्यांनी योग्य दिला

    • @Kafir-zz5on
      @Kafir-zz5on 2 месяца назад

      @@avinashbhagwate7148 कालेजीयन सिस्टम जज आहे गवई

  • @abruwansurywanshi
    @abruwansurywanshi 2 месяца назад +1

    सर्वोचन्यायलयाचानिकालएकदमयोग्यआहे.कारनआरक्षनहेजातीधर्मावरनसावे.आरक्षनहेआर्थीकनिकषावरआरक्षनमिळावेहेचयोग्यआहे.

  • @rohitranbawale5740
    @rohitranbawale5740 2 месяца назад +3

    Great

  • @kamalakarkolekar1704
    @kamalakarkolekar1704 2 месяца назад

    या निर्णयामुळे ज्या समाजांचा कधीही आमदार, खासदार होऊ शकला नाही आशा समाजांचा आता आमदार, खासदार होईल. हा निर्णय सर्वसामान्य जनतेसाठी प्रगतीचा आहे. निर्णयाचे स्वागत आहे.

  • @ajitk2637
    @ajitk2637 Месяц назад

    ज्याला आरक्षण मधून सरकारी नोकरी मिळाल्यानंतर जो पर्यंत नोकरी आहे तो पर्यंत त्या व्यक्तिच्या मुलाना आरक्षण नाही दिले तरी योग्य म्हणता येईल...ज्याला खरी गरज आहे त्याला संधी मिळेल...अशा प्रकारे सर्व वर्ग प्रगत होतील 🙏

  • @pandurang2554
    @pandurang2554 2 месяца назад +1

    एकदम बरोबर आहे विश्लेषण

  • @rajendradevkatte8974
    @rajendradevkatte8974 2 месяца назад +1

    चांगला निर्णय

  • @madhukargaikwad9743
    @madhukargaikwad9743 2 месяца назад +12

    आणखी अभ्यास करा अर्धवट एकतर्फी विवेचन

    • @jitendragadhave
      @jitendragadhave 2 месяца назад

      तुमच शिक्षण फार कमी आहे

  • @badrinarayanjangalepatil
    @badrinarayanjangalepatil 2 месяца назад

    सुप्रिम कोर्ट ने खर्या अर्थाने आज महामानव डॉक्टरेट बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार अमलात आणला आहे बाबासाहेबांना अनुसूचित जाती जमाती मधील सर्व जातींना समान न्याय देण्याचा होता केवळ एक दोन जातींना फळे न मिळता सर्व एस.टी. एस.सी. जातींना मिळावा असा होता सुप्रीम कोर्टाचे खुप खुप धन्यवाद

  • @ShamRane
    @ShamRane 2 месяца назад +1

    एक नंबर निर्णय ❤

  • @prakashshelke3381
    @prakashshelke3381 2 месяца назад

    अनुसूचित जाती-जमाती मध्ये उपवर्गीकरण केले तर जातिवाद वाढेल.. अगोदर पासूनच अनुसूचित जाती, जमातीचे लोक उत्पन्नाने खूप गरीब आहेत... जस आहे तसा चालू ठेवा... कोणताच बदल करू नका...

  • @ananddahegaonkar4339
    @ananddahegaonkar4339 2 месяца назад +1

    एससी मधील सर्व जातीची सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक बाबतीत सारखीच होती पण एक समाजाने शैक्षणिक क्रांती घडवून आणली व पुढे गेला मग बाकीचे का नाही शिक्षण घेऊन पुढे गेले, सर्व जातींना सवलत सारखीच होती

  • @kisangosavi6253
    @kisangosavi6253 2 месяца назад

    Supreme court decision absolutely right because there will be we seeing actual position in social level I.e poor will poor so many years

  • @Kafir-zz5on
    @Kafir-zz5on 2 месяца назад +3

    तुम्ही जातीय श्रेष्ठत्व चया स्पर्धात विचाराने व मेंन्टली ग्रसीत आहेत.आरक्षण हा पोट भरो कार्यक्रम नाही आहे. हा तर प्रतिनिधित्व चा कार्यक्रम आहे. तुमही मला संघ पत्रकार दिसता

    • @kushaq1173
      @kushaq1173 2 месяца назад

      Garibi ha pahila nikash aahe. Aata tumhi pot bharnyabaddal bolu naye

    • @avinashbhagwate7148
      @avinashbhagwate7148 2 месяца назад

      आरक्षण हा प्रतिनिधित्व च कार्यक्रम आहे तर श्रीमंत SC ST नी open category सारखी फी भरून प्रतिनिधित्व करावे आणि करता येईल की मग कळेल तुमचे प्रतिनिधित्व.open ची फी भरून gand किती दुखेल ते पण कळेल SC ST मध्ये असले की श्रीमंत ना फुकट मध्ये काम झाल्या सारखे वाटत होते ते general मध्ये टाकल्यावर ते मिळणार नाही म्हणून भीती वाटत आहे श्रीमंतांना.exam fees, college fee's, entrance exam fees, cut-off सर्व बघावे open चे आणि बघितले असेल तर बुडाला आग लागली म्हणून प्रतिनिधित्व चे लॉजिक dyache. अन्याय हा गरीब SC ST सहन करतो गावात त्याच्या नावा खाली श्रीमंत आरक्षण खातात भेदभाव चे कारण देऊन आणि जेव्हा त्याला आरक्षण मिळणार असते आणि श्रीमंतांना डावले जाते तेव्हा म्हण्याचे आरक्षण च अर्थ फक्त प्रतिनिधित्व करने आहे गरिबी हटाव नाही मी म्हणतो श्रीमंतांनी general ची फी भरून प्रतिनिधित्व करावे. अरे भावा श्रीमंत SC ST वाला कॉलेज ची फी कमी भरतो अगदी ias सुध्दा आणि गरीब general obc जादा भरतो ही संविधान ची महानता आहे का

  • @महादेवजाधव-घ2त
    @महादेवजाधव-घ2त 2 месяца назад

    धन्य वाद

  • @prakashsalve1991
    @prakashsalve1991 2 месяца назад

    Now correct 💯

  • @nagoraogundekar6297
    @nagoraogundekar6297 2 месяца назад

    Yes

  • @RajuSalve-l8d
    @RajuSalve-l8d 2 месяца назад

    1 number

  • @grkgroup1713
    @grkgroup1713 2 месяца назад +2

    Reservation not a method making poor or rich reservation is representation.

  • @sunilsuryabhangandal2614
    @sunilsuryabhangandal2614 2 месяца назад +2

    शासकीय सेवेत समावेश होणे म्हणजे क्रिमी लेअर प्राप्त होणे असाच धरला गेला पाहिजे.

  • @babandhabarde6932
    @babandhabarde6932 2 месяца назад +1

    डॉ बाबासाहेब आंबेडकर याणी बोट दाखवून सांगितले होते शाळेत महाविदयाला त चा हे गेले नाही आता पण जाणार नाही असे दिसते देणारा किती दिवस देणार

  • @pundlikhanumantamesram4081
    @pundlikhanumantamesram4081 Месяц назад

    वर्गीकरण झाले पाहिजे तेव्हा मागास जाती फायदा होईल

  • @soeigaonco4554
    @soeigaonco4554 2 месяца назад +2

    अत्यत योग्य वेळी दिलेला निकाल स्वागत करायला हवे .

  • @artcraft542
    @artcraft542 2 месяца назад

    एकदम बरोबर

  • @gajananjagtap3329
    @gajananjagtap3329 2 месяца назад +3

    He pahilech hoyla pahije hote

  • @VitthalraoEkonkar
    @VitthalraoEkonkar 2 месяца назад +1

    अरे भाऊ आमच्या समाजाचा लोहार नाभिक सुतार चांभार आम्ही गरीब जाती आहोत आमचा व्यवसाय चालला तर ठीक नाहीतर उपाशी मर असं काम आहे

  • @ManoharLohote
    @ManoharLohote 2 месяца назад

    Abhinandan

  • @unknownvideo5748
    @unknownvideo5748 2 месяца назад +4

    Useless judgement by supreme court 🤬🤬

  • @Jayshree.ram.1120
    @Jayshree.ram.1120 2 месяца назад

    ज्याचे उत्पन्न वर्षी 4 ते पाच लाखाचे आहेत त्यांना कोणताच लाभ मिळाला नाही पाहिजे

  • @jrfs8480
    @jrfs8480 2 месяца назад +2

    अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांना भारतीय संविधानानेच आयत बसून खाण्याची सवय लावली आहे, ही सवय आता या उपवर्गीकरणाने तर सुटेल.

  • @ArtihanmanteArti
    @ArtihanmanteArti 2 месяца назад +2

    कोर्ट जेंदाबाद मातंग जय

  • @balasahebrohinekar-dx8bu
    @balasahebrohinekar-dx8bu 2 месяца назад +1

    Ho sir
    Aagdi barobar aahe
    Aaraskhan che wargikarn zale pahige

  • @asp6892
    @asp6892 2 месяца назад +1

    🎉🎉🎉

  • @flixcorner
    @flixcorner 2 месяца назад

    आरक्षण कोणालाच नसायला पाहिजे....❤

  • @NATIONALIST_HU
    @NATIONALIST_HU 2 месяца назад +2

    तुमची खद खद समजु शकतो कुटे 😂😂

  • @ramjadhav4926
    @ramjadhav4926 2 месяца назад +2

    One number design s c

  • @abhaykamble841
    @abhaykamble841 2 месяца назад

    Free education sc st and OBC so they can get employment

  • @soniyajadhav972
    @soniyajadhav972 2 месяца назад

    👌🙏

  • @VijayKasbe-et9mz
    @VijayKasbe-et9mz 2 месяца назад

    केंद्रामध्ये जे बीजेपी सरकार आहे त्यांचा एकच उद्देश आहे या निर्णयामागे की येत्या विधानसभेमध्ये संपूर्ण भारतामध्ये त्यांचे जास्तीत जास्त मुख्यमंत्री व्हावेत हाच त्यांचा एकमेव उद्देश आहे

  • @ShankarChawale
    @ShankarChawale Месяц назад

    Mi ak samanya shetakari ahe hi courtat maji ceces suroo ahe tonyay kadhi lagel ka nivval rajkaran karanarya lokann nyay denyat court vyast ahe

  • @LalitaThorat-e4b
    @LalitaThorat-e4b 29 дней назад

    आम्ही पुढे चाललो म्हणून तुमच्या पोटात दुखत का ?आम्ही आमच्या कष्टाने पुढे गेलो आणि त्या बाबासाहेबांचे आणि गौतम बुद्धांचे विचार डोळ्यासमोर ठेवून आम्ही कष्ट करतो आम्ही आमच्या मुलांना शिकवतो आणि चांगली शिकवण देतो आम्ही कोणत्या देवी देवताची पुजा करतो ना आम्ही त्यांना मानतो काय दिलय त्या देवानी खरं दिलय ते माझ्या बाबासाहेबानी अखं जग माझ्या भीमरायाच्या संविधानावर चालते आणि जे लोकं बोलतात आरक्षणाबदल त्यांना लाज वाटायला पाहिजे कारण तुम्हीपण पण माझ्या बाबासाहेबामुळेच जगता हे लक्षात ठेवा आणि नंतर बोला कोणाच्या बापाची हिम्मत नाही आमच आरक्षण हिसकावून घ्यायची जागृत व्हा जयभिम वालो नाहीतर हे लोक आपल्यावर पहिल्यासारखीच वेळ आणतील कृपा करून अन्याया विरुद्ध आवाज उठवा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जयभिम जय संविधान

  • @jagdishnandagawali5101
    @jagdishnandagawali5101 2 месяца назад +3

    अरे पण आरक्षण असुन फायदा काय?मागच्या दारातून जनरल लोकांनाच नौकरी देण्यात येत आहे। आज पर्यंत आरक्षण नावालाच।आधी sc,st कोटा पूर्ण करा।

  • @PradipGhanbahadur-x9o
    @PradipGhanbahadur-x9o 2 месяца назад +1

    जनरल वर्ग पण मोकळा करा.

    • @kushaq1173
      @kushaq1173 2 месяца назад

      To reserved nahi 😂😂

  • @AshokKhandagle-qy8lr
    @AshokKhandagle-qy8lr 2 месяца назад +2

    Bahut hi acchi tarike se aapane vishleshan Kiya aur bahut jaruri hai matang samaj charmkar samaj Valmiki samaj Ko Aarakshan Milana chahie aur abhi tak inko Aarakshan nahin mila hai sabse jyada Aarakshan ka Labh baudh samaj 19 IPS IAS vahi loge aur unko bhi jyadatar hamesha regular fayda milte rahata hai Jo pichhade varg ki hai vah vaise hi rahte hain is supreme court ke Nikal ke vajah se bahut hi badhiya kam hua hai aur Garib logon Ko Aarakshan milega sabko yah bahut pahle hona chahie tha SC ke andar vargikaran❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @jagdishnandagawali5101
    @jagdishnandagawali5101 2 месяца назад

    मला सोडुन सगळयांना आरक्षण द्या

  • @pramodmeshram2553
    @pramodmeshram2553 2 месяца назад +1

    हा निर्णय मागास वर्गीयात फूट पडणारा आहे हे सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे

    • @ShaunakDeogirkar-gs2pr
      @ShaunakDeogirkar-gs2pr 2 месяца назад

      फूट पाडण्यासाठी आहे पण सामजिक न्यायाच्या बाजूचा आहे. स्वार्थी बनू नकोस मेश्राम

    • @pramodmeshram2553
      @pramodmeshram2553 2 месяца назад

      आधी सर्व sc ना 13% आरक्षण मिळत होत आता 1% वर कुणालाही मिळणार नाही

  • @I.R.O.N.M.A.N
    @I.R.O.N.M.A.N 2 месяца назад +1

    *आज पर्यंत हे श्रीमंत SC ST ३-३ पिढ्या आरक्षण घेत होते आणि कोणी बोललं की गरीब SC ST कडे बोट दाखवायचे. आता यांना त्यांच्याकडे बोट दाखवता येणार नाही.*

  • @rahulworld7940
    @rahulworld7940 2 месяца назад

    S.C, st मध्ये फक्त बोद्ध श्रीमंत आहेत का श्रीमंतना पण गरिबाला पण असायला पाहिजे कारण तो सामाजिक मागास आहे उदहारण रामदास आठवले मंत्री मंडळात आहेत पण अधिकार काहीच नाही 😢😂🤫🙏

  • @prithvirajkhandagle6810
    @prithvirajkhandagle6810 2 месяца назад

    Sc मध्ये 123 जातिच्या जवळ जाती आहेत आता क्रिमिलियर लागू होईल

  • @divyangkamble7918
    @divyangkamble7918 2 месяца назад

    Sc and st candidates will be getting low income bani fit. GGk

  • @pradipkamble270
    @pradipkamble270 2 месяца назад +1

    सूप्रिम कोर्टाचा निर्णय हा संविधानावर घाला घालणारा आहे. तूम्ही जातीयतेचे चटके भोगले नाहीत त्यामुळे तुम्हाला यावर तूमच मत व्यक्त करण्याचा अधिकारच नाही. क्रिमिलेयर सूप्रिम कोर्टाला पण लागू पाहिजे तिथे पूर्ण ब्राह्मणांचे वर्चस्व आहे सुरूवात तिथूनच होऊदे. हा मुद्दा किती व्यापक याची तुम्हाला कल्पनाच नाही. मग.

  • @vilasmahajan
    @vilasmahajan 2 месяца назад

    Barobar nikal dila aahe

  • @PravinKatare-f6l
    @PravinKatare-f6l 2 месяца назад

    Hyana Ambedkar wadi lok nakoy

  • @shreyashpawar5485
    @shreyashpawar5485 2 месяца назад

    its garib SC/ST vs amir SC/ST

  • @ananddahegaonkar4339
    @ananddahegaonkar4339 2 месяца назад

    तुम्हाला आरक्षणाचा मुळ उद्देश माहीत नाही सामाजिक अभिसरणाचा सिद्धांत माहीत करून घ्या

  • @vaibhavniranjane4573
    @vaibhavniranjane4573 2 месяца назад +1

    Je dev dev karat basle te magech rahile tyancha vikas nahi zala dokyacha

  • @divyangkamble7918
    @divyangkamble7918 2 месяца назад

    Brahmin goes forwared and Maratha people's can't fight brahmin people so open catogori should have crimilayer Gautam Ganpat Kamble.

  • @gitaramdhokchoule7258
    @gitaramdhokchoule7258 2 месяца назад +1

    Changla.nirnay.sc.cha..
    Kharya.garibanla.nyay.milel.

  • @abhaykamble841
    @abhaykamble841 2 месяца назад

    Garib sikel tar naukri war lavel agadar tyna shikshit kara

  • @VijayM-qy8nw
    @VijayM-qy8nw 2 месяца назад

    Ektarfi mat aahe supreme courtach..
    50.5% che undeclared reservation ka kayam swarupi jase chya tase aahe..
    Ha tr sc st che reservation bhatanni lataycha kaydeshir marg kadhla aahe.

  • @SouravRaut
    @SouravRaut 2 месяца назад

    Itake diwas hindu muslim hot ata sc vs sc lawala bhajapane😂

  • @diwansinghpara1261
    @diwansinghpara1261 2 месяца назад

    Bina aankhon ke faisla Diya hai supreme court ka yah faisla galat

  • @alokpisal
    @alokpisal 2 месяца назад

    merit chi konala kai padlelich nahi. 😢

  • @digambarkumbhare1831
    @digambarkumbhare1831 2 месяца назад

    काय वेडसर भाषा आहे
    Masya
    माणसाला माणूस म्हणाला लाज वाटते का

  • @rahulrokade772
    @rahulrokade772 2 месяца назад

    आरक्षण हे कसे संपवायचे हे प्रयत्न चालू आहेत.

  • @sumedhnitnaware2087
    @sumedhnitnaware2087 2 месяца назад

    EWS ओपन वाल्यांना आठ लाख रुपये मर्यादा 10% टक्के आरक्षण..... एससी एसटी क्लास 3 क्लास 4 पोस्टवर आहे... हे 12 महिन्याचा पगार 7 लाख घेणार त्यावर टॅक्स पण भरणार आणि त्यांचे आरक्षण पण कमी होणार

    • @kushaq1173
      @kushaq1173 2 месяца назад

      😂😂 Khote bolu nako .pungya

  • @wavescape2689
    @wavescape2689 2 месяца назад

    Buddhist samajachi pragati tathagat bhagwan buddh aani Babasahebn chya vicharachi pragati aahe ...he lok devla mandir , dagad pujt basle tyat kon ky krnar . Aadhi andhra shraddhe tun karma kandatun baher pada mhnav mg pragati hot aste.

  • @SujathaPawar-gd7no
    @SujathaPawar-gd7no 2 месяца назад

    तेरे को मोदी ने पैसा दिया है क्या

  • @narendrabandsode4217
    @narendrabandsode4217 2 месяца назад

    Jan chay ghara madhay 5 6 jan govt job kartat tari smi dalit amchayver anya zale bolicha ani savaliti litai chay

  • @mhtcet8389
    @mhtcet8389 2 месяца назад

    👎👎👎👎

  • @mukeshjadhav7721
    @mukeshjadhav7721 2 месяца назад

    आरक्षण आर्थिक निकषावर हवे